Baramati Loksabha : Ajit Pawar vs Sharad Pawar संघर्षात कोणाकडे वार फिरलंय ? बारामतीत काय घडतयं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 6 หลายเดือนก่อน +127

    वातावरण तर एकदम आहेओके तुमहाला पाकीट मिळाल्या मुळे वातावरण बदलण्याचा भास होतोय तुम्हाला

  • @pkhhxjjch
    @pkhhxjjch 6 หลายเดือนก่อน +463

    विजय शिवतारे च ऐकून किती लोक अजित ला मतदान करतील 😂😂😂

    • @रा.भि.जाधव
      @रा.भि.जाधव 6 หลายเดือนก่อน +40

      शिवतरे दादाचा गेम करणार.... फडविसांनी सुपारी दिलीय...😂😂

    • @amaterasu9079
      @amaterasu9079 6 หลายเดือนก่อน +8

      Election result nantar bolu ...tevha maja yeil far 😂

    • @maheshthopate5651
      @maheshthopate5651 6 หลายเดือนก่อน +10

      ४ तारखेला बोंबलू नको फक्त सतरंजी उचल्या

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe 6 หลายเดือนก่อน +3

      शेट्ट कोण करत नाही

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 6 หลายเดือนก่อน +1

      कोण्ही नाही

  • @Shawn_39
    @Shawn_39 6 หลายเดือนก่อน +438

    बारामतीत सबकुछ बस पवार साहेब 👑❤

    • @kinb9419
      @kinb9419 6 หลายเดือนก่อน +17

      yes Ajit pawar right

    • @RP-lo7yg
      @RP-lo7yg 6 หลายเดือนก่อน

      ​@@kinb9419kiti paise bhetlet bhau sglikde comments krtoys 😂

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 6 หลายเดือนก่อน +12

      अजित दादा 👑

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 6 หลายเดือนก่อน +10

      Ajit dada

    • @Renaissance861
      @Renaissance861 6 หลายเดือนก่อน +7

      Real power is Sharad Pawar. Even Ajit dada's workers will vote for Supriya Sule

  • @Shivam-tb5ru
    @Shivam-tb5ru 6 หลายเดือนก่อน +84

    सुप्रिया सुळे यांना विरोधात असताना संसदरत्न पुरस्कार मिळतो.अनेकदा त्यांनी आपल्या भागातील प्रश्न संसदेत अभ्यासपूर्ण मांडताना अनेकांनी टिव्ही वर पाहिले पण हे सुनेत्रा ताईंना जमणार का? हे ती लोकचं ठरवतील.बाकी तुमचा व्हिडिओ स्पॉन्सर करुन घेतला.शेवटी सर्वांचे पगार पण द्यायचे असतील ..😂

    • @yashaskand
      @yashaskand 6 หลายเดือนก่อน +8

      संसदरत्न पुरस्कार संसद नाही तर एक प्रायव्हेट कंपनी देते.

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 6 หลายเดือนก่อน +6

      प्रायव्हेट कंपनी सत्ताधाऱ्यांना देईल की विरोधकांना 😅

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 6 หลายเดือนก่อน

      अरे तुला पाहिजे का तो पुरस्कार तू फक्त 50 खोके वाटून खासदार बन आणि 5 खोके देऊन तो विकत घे पुरस्कार..... चेन्नई च्या गल्लीतले एक खाजगी संस्था देते तो पुरस्कार.... त्यांना पण पगार वाटायचे असतात कर्मचाऱ्यांना त्यामुळे जो donation देतो त्याला पुरस्कार देतात ते 😂😂😂

    • @amol5225
      @amol5225 6 หลายเดือนก่อน

      ​@@yashaskandतू बोल दुसऱ्याच ऐकून, तुझा kahi अभ्यास aahe कि नाही

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 6 หลายเดือนก่อน

      ​@@yashaskandसंसदरत्न पुरस्कार पन्नास हजारात तामिळनाडू मधील एक संस्था विकते. जनता सूज्ञ आहे. त्यामुळे हे विकत पुरस्कार सहसा कोणी घेत नाही. आपले मतदार येडझवे आहेत याची खात्री असलेले नौटंकी नेते असले पुरस्कार विकत घेतात.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 6 หลายเดือนก่อน +557

    काही नाही सगळ वार पवार साहेब बरोबर आहे

    • @mayureshdeshpande9944
      @mayureshdeshpande9944 6 หลายเดือนก่อน +11

      मग उमेदवार पण पवार च निवडून येईल की😂

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 6 หลายเดือนก่อน +18

      😂😂😂 वारं ... सुप्रियाच्या अंगात येईल निकालानंतर ... 😂😂😂

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 6 หลายเดือนก่อน +5

      Zta😂😂😂😂

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 6 หลายเดือนก่อน +11

      Ajit dada❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 6 หลายเดือนก่อน +6

      यावेळी भाजप बद्द्ल नाराजी आहे

  • @ujwalpatil9849
    @ujwalpatil9849 6 หลายเดือนก่อน +187

    वातावरण नाही पाकीट पोचले आहे 😂😂

    • @pgujar4442
      @pgujar4442 6 หลายเดือนก่อน +3

      Barober bhai

    • @chaitanyakarale2316
      @chaitanyakarale2316 6 หลายเดือนก่อน +4

      हे मात्र अगदी खर आहे

    • @warana369
      @warana369 6 หลายเดือนก่อน +4

      Possibility...May be perfect🤔

    • @GbBadar
      @GbBadar 6 หลายเดือนก่อน +2

      Coorect
      Managed video

    • @GPloyal
      @GPloyal 6 หลายเดือนก่อน

      तुम्हाला खोके मिळाली का? थोडा जोर लावा ना

  • @laxmangaikwad5425
    @laxmangaikwad5425 6 หลายเดือนก่อน +115

    Only Pawar Saheb❤🎉

    • @kedarppp1
      @kedarppp1 6 หลายเดือนก่อน

      Only Pawar, Ajit Pawar... Baki sagale vakade vakade

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 6 หลายเดือนก่อน +262

    काहीही असो, आमचं मतं शरद पवारसाहेब यांच्या सोबत

    • @vijaydadas4262
      @vijaydadas4262 6 หลายเดือนก่อน

      Jay shree aRam bolatat ka te bhga... Raigdavar 40 varshane gele..

    • @abhijeetgadekar8475
      @abhijeetgadekar8475 6 หลายเดือนก่อน

      @@vijaydadas4262 मूर्खा,
      आम्हाला लोकांना कामाशी मतलब,
      जातीयवाद हा तुम्हालाच लाखलाभो

    • @vicky-vikram007
      @vicky-vikram007 5 หลายเดือนก่อน

      ​@@vijaydadas4262 tu kiti Vela bolto divsatun Jay Shree Ram 😂

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 6 หลายเดือนก่อน +96

    वारं वगैरे काहीं फिरलेले नाहीं, उगाच सुपारी घेऊन वाट्टेल ते बरबळू नका 😮😅😢😂
    किती खोके मिळालेत ?😲🫢🤔🤦🥰

    • @sumitjadhav9162
      @sumitjadhav9162 6 หลายเดือนก่อน +2

      Pocket bhetle 😂😂😂😂😂 #pocketbhidu

    • @kailash5749
      @kailash5749 6 หลายเดือนก่อน +1

      Bol bjp😂

    • @Amitgavit12
      @Amitgavit12 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      Darya uchalyanchi roji vadhali vatte😂
      500--1000

  • @pratikdeshmukh6336
    @pratikdeshmukh6336 6 หลายเดือนก่อน +73

    Bolbhidu chi भुमिका संशयास्पद दिसत आहे... मागील काही video मध्ये एकतर्फी भूमिका मांडतांना दिसतेय

    • @MithunkumarKute
      @MithunkumarKute 6 หลายเดือนก่อน

      विकले गेले

  • @jayeshdalvi7517
    @jayeshdalvi7517 6 หลายเดือนก่อน +21

    Only Sharad Pawar Saheb......📯📯📯📯📯📯📯.

  • @kishorm1
    @kishorm1 6 หลายเดือนก่อน +46

    मस्त थापा !

  • @ramakantpatil942
    @ramakantpatil942 6 หลายเดือนก่อน +18

    Ac मध्ये बसून विश्लेषण करू नका माडम ग्राउंड वर काय आहे बघा. खरं समजेल

  • @Crzy634
    @Crzy634 6 หลายเดือนก่อน +109

    अजित धरणात मुत😂

  • @abhijitkarne2991
    @abhijitkarne2991 6 หลายเดือนก่อน +97

    70 हजार कोटी मधे, बोल भिडू ला किती मिळाले???

    • @prashantjagdale6885
      @prashantjagdale6885 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      Tula 1000 chya varti nhi milnar...ja darya uchal😂

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 6 หลายเดือนก่อน +70

    Research कमी व्हिडिओ बनवण्यात च जास्त रस..

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 6 หลายเดือนก่อน +5

      टरबुज खाल्ले वाटते हप्त्यात.. लंबी फेंको- बोल भिडू

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 6 หลายเดือนก่อน +3

      Te BJP bhidu ahe

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 6 หลายเดือนก่อน +1

      Hafta aala 😂

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      500 rs roji milali vatte darya uchalyanna😂

  • @shubhamkadam5506
    @shubhamkadam5506 6 หลายเดือนก่อน +7

    हो आरती मॅडम आल्या सुनेत्रा ताई निवडून 🙂

  • @LifenLiving8
    @LifenLiving8 6 หลายเดือนก่อน +100

    अजित पवार मन्हे Pre-election फोटोशूट करनार आहे, रूपाली चाकनकार ला घेउन 😅- “सूत्र”

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 6 หลายเดือนก่อน +76

    पळपुटा दादा आता संपत चालला आहे, दिवा विझत चालला आहे पुढचे 40 वर्ष आता रोहीत आणि योगेंद्र

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 6 หลายเดือนก่อน +1

      बैल म्हातारा झालाय खाटीक दाखवा

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 6 หลายเดือนก่อน

      ​@@arunapatil1546फक्त Pawarsaheb ❤❤

    • @arunapatil1546
      @arunapatil1546 6 หลายเดือนก่อน

      @@grpdfcgh विसरा😭😭😭 जय श्रीराम चोरांना तडीपार

    • @kedarppp1
      @kedarppp1 6 หลายเดือนก่อน

      Fakt pawar Saheb, only Ajit Dada

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      5 varshacha pahuna vaklya tondacha ghongula😂

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 6 หลายเดือนก่อน +48

    कोण कुठला अजित पवार साहेब नसते तर त्याला कोणी विचारलं पण नसतं

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 6 หลายเดือนก่อน

      बारामतीतला शेकाप कुणी संपविला? जर यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांना पुढे आणले नसते तर

  • @sankalpgaonkar8513
    @sankalpgaonkar8513 6 หลายเดือนก่อน +54

    अजित पवाराना काही बोलल तर त्यांच्या बाजूने वारा वाहतो, पण शरद पवारांची party घेऊन गेले आणि शरद पवारांच्या बाजूला वारे वाहत नाही, असे कसे ??

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 6 หลายเดือนก่อน

      पार्टी पण त्याची स्वतः ची कुठे होती? काँग्रेस फोडून आणि शिवसेनेचे अर्धा डझन नेते फोडून बनवलेली खोकेबाज पार्टी होती

  • @narayangarud298
    @narayangarud298 6 หลายเดือนก่อน +113

    आम्हाला वाटते अजित पवार ने मोठे पॅकेज बोल भिडू ला दील.😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shivrajdevkar4465
    @shivrajdevkar4465 6 หลายเดือนก่อน +8

    काही वार फिरल नाही आम्ही बारामती मतदारसंघातले आहोत. इथ फक्त पवार साहेबांची हवा आहे.

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 6 หลายเดือนก่อน +1

      बारामती, खडकवासला, इंदापूर दादा स्ट्रॉंग, बाकीकडे ६०/४० दादा, ताई, result आल्यावर बोलू, कारणं न देता

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr 6 หลายเดือนก่อน +8

    आबकी बार लांबून नमस्कार यळकोट यळकोट जय मल्हार

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 6 หลายเดือนก่อน +6

    स्वत: सुप्रिया सुळेच बोलल्या कि नोव्हेंबर पर्यंत बारामतीतच राहणार असं नवर्याला सांगून आले आहे ! लोकसभा व विधानसभा दोन्ही हरणार वांगीताई

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 6 หลายเดือนก่อน +13

    गावात पारावर बसलेल्या कुणाला तरी फोन करून बोल भिडू वाले माहिती घेतात आणि नंतर लोकसत्ता, मटा पेपर मधल्या बातम्या एकत्र करून व्हिडिओ करतात..यांना काही माहिती नसते

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 6 หลายเดือนก่อน +17

    आम्ही बारामतीतच राहतो पण आम्हाला असला काहीही अनुभव नाही आला, उलट वार पवार साहेबांकडून आहे.

    • @instastatus51
      @instastatus51 6 หลายเดือนก่อน

      वास नाही बोलले वारं बोललेत😂

  • @akshatamisaal7851
    @akshatamisaal7851 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan vishleshan 👍🏻

  • @mohanAAtole2384
    @mohanAAtole2384 6 หลายเดือนก่อน +11

    तुमचा अभ्यास थोडा कच्चा आहे.ग्राउंड वरती जाऊन निट अभ्यास करा.लोकांचा तुमच्या वरचा विश्वास जाईन अशा बातम्या देऊ नका.

    • @kinb9419
      @kinb9419 6 หลายเดือนก่อน

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 6 หลายเดือนก่อน +18

    सुनेत्रा पवार यांना मत म्हणजे मोदींना मत.....

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 6 หลายเดือนก่อน +1

      म्हणून तर करायच नाही😅😅😅

    • @rahullkaate29
      @rahullkaate29 6 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @vaibhav2263
    @vaibhav2263 6 หลายเดือนก่อน +32

    तुम्ही पण ......मीडिया झाला वाटते

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 6 หลายเดือนก่อน +7

    ❤❤only अजित दादा

  • @KEDAR412
    @KEDAR412 6 หลายเดือนก่อน +56

    काहीही वारं फिरलेल नाही.... आज मला असे वाटते छाप व्हिडीओ 😂

    • @kinb9419
      @kinb9419 6 หลายเดือนก่อน +1

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

    • @KEDAR412
      @KEDAR412 6 หลายเดือนก่อน

      @@kinb9419 मिर्ची लागली की डांगीला आग लागून की इडी सीबीआय लावायला मी फेकु थोडाच आहे 🤣🤣🤣

  • @RXXtop
    @RXXtop 6 หลายเดือนก่อน +11

    धडाकेबाज, - विकासकामे , निर्णय घेण्याची क्षमता फक्त अजितदादा

  • @goodlistner25
    @goodlistner25 6 หลายเดือนก่อน +25

    तुम्हाला काही मिलाले का?? 🎉🎉 बाकी दादाच काही खर नाही. जे पेरल तेच उगतय. Result बघा.

    • @kinb9419
      @kinb9419 6 หลายเดือนก่อน +1

      Mirchi lagli vatate khar samor aal tr

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      Roji milali vatte darya uchalaychy😂

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 6 หลายเดือนก่อน +8

    Only ajit dada ❤ jay shree ram

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 6 หลายเดือนก่อน +14

    अजितदादा ❤❤

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 6 หลายเดือนก่อน +5

    अग बाई तुम्हाला पण खोके भेटलेकिकाय …..लक्षात ठेवा ताई शरद पवार हे बारामतीचा आत्मा आहे 💪💪

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 6 หลายเดือนก่อน

      आणि तु त्याचा पाळलेला कुत्रा!!

  • @vinuvinu3375
    @vinuvinu3375 6 หลายเดือนก่อน +16

    वार किती फिरलं तरी निवडून सुप्रियाताई सुळे येणार

  • @nileshthorat1005
    @nileshthorat1005 6 หลายเดือนก่อน +14

    सुनेत्राना सादे भाषण करता येत नाही आणि खासदार होऊन काय करणार आहेत आणि झाल्याच तर संसदेत त्यांच्या जागेवर मी बोलू शकतो का असे अजित दादा म्हणतील😂😂😂निवडून येऊन काही फायदाच नाही त्यामुळे सुप्रिया ताईच निवडून येणार आणि तेपण 1.5 लाखाने

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 หลายเดือนก่อน +1

      सुनेत्रना साधी दारू पिता येत नाही त्या खासदार होऊन काय करणार

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt 6 หลายเดือนก่อน +21

    फक्त तुतारी

    • @kinb9419
      @kinb9419 6 หลายเดือนก่อน

      nahi Pungi

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 6 หลายเดือนก่อน +13

    चुकीच्या लोकांना केव्हाच सहानुभूती मिळत नसत. हे विश्लेषण शंभर टक्के चुकीचे आहे. फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे.

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 6 หลายเดือนก่อน +10

    सुळे पराभूत होतील यावेळी नक्की....

    • @MithunkumarKute
      @MithunkumarKute 6 หลายเดือนก่อน

      गोड गैरसमज 😂

  • @umeshpawar4504
    @umeshpawar4504 6 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही नुसतं percepastion बनवू नका

  • @nil2290
    @nil2290 6 หลายเดือนก่อน +97

    कितीही उडा शरद पवारच . - एक बारामतीकर

    • @060markadsachinmacchindra5
      @060markadsachinmacchindra5 6 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @pravinbaad3315
      @pravinbaad3315 6 หลายเดือนก่อน +1

      माझं पण तेच

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f 6 หลายเดือนก่อน

      ​@@pravinbaad3315 कसायाला गाय धर्जीन 😂

  • @pradipbhosale280
    @pradipbhosale280 6 หลายเดือนก่อน +21

    दादानी किती पण बोजा आपटला तरी निवडून येत नाही 😂😂

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 6 หลายเดือนก่อน +13

    मी स्वतः बारामती मतदार संघतील आहे,नुसते संसद रत्न मिळून काही होत नाही,सुप्रिया सुळे 3 टर्म खासदार आहेत त्या पेक्षा अजित पवारांच्या कामाची पद्धत खूप फास्ट आहे, दादा लगेच ॲक्शन घेतो जे काम होणार आहे का नाही ते त्या मुळे अजित पवारांच्या बायकोला निवडून दयाल काही हरकत नाही..

    • @amol5225
      @amol5225 6 หลายเดือนก่อน +1

      Are faayda kaay aahe tyachya baykola nivdun dyaycha, ha ekwel ajit pawar ubha asta tr vishay vegla hota, are sadh bhashan krta yet nahi tila, chitti lihun bhqshan kartey ti, ti kay bolnar sansadet 🙏🏻

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      Agdi barobar ajit
      dada gr8 ..m pan baramtikar❤

    • @vitthaljadhav669
      @vitthaljadhav669 6 หลายเดือนก่อน

      @@amol5225 सुरुवातीला सुप्रिया सुळे यांना सुद्धा बोलता येत नव्हते, नंतर ना हळूहळू माणूस प्रगल्भ होतो. सुमित्रा वहिनी पण चांगल्या प्रगल्भ होतील.

    • @AshokPawar-h4o
      @AshokPawar-h4o 5 หลายเดือนก่อน

      23 Feb 2023 dada भाषण ऐका मग मत द्या दादा ला.😂😂 अणि आपली पोर गुजरात ला पाठवा कामा साठी yz नो 😅😅😅😂😂 ओन्ली पवार साहेब ❤

  • @RishiN7
    @RishiN7 6 หลายเดือนก่อน +4

    Sharad पवारांना मुलगी सोडून दुसरं कोणी उमेदवार मिळेना, घरात किती आमदार खासदार घेणार पवार साहेब ? कार्यकर्ते सतरंजी उचलणार का

  • @क्षत्रियकुलावतंस1
    @क्षत्रियकुलावतंस1 6 หลายเดือนก่อน +7

    धर्म रक्षणासाठी आपल्या शंभू राजाच बलिदान आठवून मतदान करा .🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज का एक हि सपना हिंदू स्वराज्य.🚩🚩🚩🚩🚩

    • @sanketpatil3574
      @sanketpatil3574 6 หลายเดือนก่อน

      अब्दुल सत्तार कोणत्या हिंदुत्वासाठी आले

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 6 หลายเดือนก่อน +2

      @@sanketpatil3574 जे karta yeil te karun सत्ता sthapan karaychi as ahe tyach .
      Sam dam dand bhed mhantat tyala.
      Aurangjeb chya senet hindu hote ch ki ani shivaji maharajankade pan muslim hote important he ahe ki shivaji maharaj hindavi swarajyasathi kam karat hote ani Aurangjeb mughal satte sathi.
      Shasak kon ahe he important ahe

    • @upscaddictive4175
      @upscaddictive4175 6 หลายเดือนก่อน

      Sarad pawar aajcha aurangyach😂

  • @dattatrayparse3534
    @dattatrayparse3534 6 หลายเดือนก่อน +2

    असं जर होतं तर फडणवीस सुप्रियाताईच्या इंदापूरातल्या प्रचार प्रमुखाला का भेटले.

  • @Dreams011
    @Dreams011 6 หลายเดือนก่อน +6

    मॅडम तुमचा अभ्यास कमी दिसतोय😂😂 फक्त तुतारी ची हवा आहे

  • @sahilskspeaks
    @sahilskspeaks 6 หลายเดือนก่อน +2

    bol bhidu fully narrative set karat dada sati 😂😂😂
    100% Supriya Tai🔥🔥

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 6 หลายเดือนก่อน +1

      Hafta aala mgh video yenar 😂ch na 😅😅😅

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 6 หลายเดือนก่อน +1

      Hafta aala mgh video yenar ch na 😅😅😅😅

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 6 หลายเดือนก่อน +12

    काकाला पण आता जनतेचा हिसका दाखवायची हिच संधी आहे पुन्हा वेळ येणार नाही.

  • @visible11223
    @visible11223 6 หลายเดือนก่อน +12

    नमो रोजगार मेळाव्याचे मार्केट शरद पवारांनी खाल्लं!!!
    ताई हे जरा जास्तच होतंय!😁😁😁

  • @डोनाल्डतात्याट्रम्प
    @डोनाल्डतात्याट्रम्प 6 หลายเดือนก่อน +18

    तुतारी 🎉

  • @sunnyv227
    @sunnyv227 6 หลายเดือนก่อน +8

    उगाच मनाचे तारे उडू नका सगळं वातावरण सुप्रियाताई सुळे सोबत आहे

  • @ganeshtaware6749
    @ganeshtaware6749 6 หลายเดือนก่อน +6

    फक्त तुतारी ताई

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 6 หลายเดือนก่อน +2

    सगळ्या राजकारनाचच वार फिरलंय तर बारामतीच काय घेऊन बसले 🚩

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 6 หลายเดือนก่อน +6

    काहीही केल्यास अजित पावराचा पडाव निश्चित..

  • @ravindrakalamkar01
    @ravindrakalamkar01 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही स्टुडिओ मध्ये बसून बोलता ग्राऊंड वरती बघा काय झालय

  • @prasadgawali2103
    @prasadgawali2103 6 หลายเดือนก่อน +2

    धरनेश्वर कडून किती च पॅकेज मिळालं ...

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 6 หลายเดือนก่อน +1

    खोटी बातमी

  • @rishikeshpawar7045
    @rishikeshpawar7045 6 หลายเดือนก่อน +3

    Faqt Ghadyaal...❤❤❤ Lekila parat Saasari pathvaa...

    • @sumitp4007
      @sumitp4007 6 หลายเดือนก่อน +1

      Ak number😂

    • @rishikeshpawar7045
      @rishikeshpawar7045 6 หลายเดือนก่อน

      @@sumitp4007 🤣🤣

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 6 หลายเดือนก่อน +2

    Only Dada...🙏🙏👍👍

  • @maheshpatil4017
    @maheshpatil4017 6 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातील वातावरण काय आहे, कुणाच्या बाजूने आहे सर्वसामान्य माणसाला बरोबर माहित आहे. तुमच्यासारख्या पाकीट घेऊन बातम्या देणाऱ्या पत्रकाराला थोडंच कळणार आहे

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 6 หลายเดือนก่อน +1

    दादा ,सुप्रिया सुळे ह्याच निर्विवाद विजयी होणारच आहे आपण निष्क्रीय होणारच. हे नक्कीच आहे.

  • @durgadasvyavhare8485
    @durgadasvyavhare8485 6 หลายเดือนก่อน +13

    एकच वादा फक्त दादा, तरुण मंडळी शेवटी भविष्याचा विचार करतात 🚩🚩🚩

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 6 หลายเดือนก่อน

      तुझा दादा म्हातारा झाला आता..60 पार झाला तो😂

  • @nikhilshende4231
    @nikhilshende4231 6 หลายเดือนก่อน +2

    Ya वेळेस सुप्रिया tai la sasari पाठवून देवू किती वर्षे माहेरी राहणार?

  • @viveks4078
    @viveks4078 6 หลายเดือนก่อน +9

    अजित पवारांना साधा १ उमेदवार मिळेना कुठच😂 बारामतीत स्वतः च्या बायकोला उभ केलं तिकडं धाराशिव मध्ये सासुरवाडी मध्ये उमेदवारी दिली ती बाई राष्ट्रवादी ची उमेदवार असून मिडिया मध्ये उघड सांगते की मी राष्ट्रवादी कशाला वाढवू माझा नवरा BJP चा आमदार आहे 😂

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 หลายเดือนก่อน

      अमोल कोल्हे कोणत्या पक्षात होता अगोदर ?
      निलेश लंकेने चार महिन्यात तीन पक्ष बदललेत ?
      रावेर मधला उमेदवार गेली 25 वर्ष भाजपात होता .
      भिवंडीचा बाळ्या म्हात्रे आधी पाच पक्ष फिरून आलाय.
      कोल्हापूर मध्ये तर उमेदवार मिळाला नाही.
      चार दार भीक मागून उभे केलेत सगळे

  • @saurabh_shendge_1717
    @saurabh_shendge_1717 6 หลายเดือนก่อน +1

    स्टुडिओमध्ये बसून मस्त विश्लेषन करता....
    ग्राऊंडला बघा कसा धुर निघतोय.....

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 6 หลายเดือนก่อน +10

    मीडीया काहि नका ठोकू
    फक्त सुप्रिता ताईच अण पवार साहेब

  • @putin6893
    @putin6893 6 หลายเดือนก่อน +2

    वाकडं तोंडे साहेब आगे बढो हम तूम्हारे साथ है🎉

    • @Saa5962Sab
      @Saa5962Sab 6 หลายเดือนก่อน

      Tarbuj saheb tumchi tarbuj sambhala😂😂

  • @mr.ravikiranmore3066
    @mr.ravikiranmore3066 6 หลายเดือนก่อน +9

    अजित पवारांना बोलणाऱ्यांनी स्वतःच्या विभागातील विकास आणि बारामतीचा विकास बघून बोलावे.. आणि बाहेरील लोकांनी इथे कॉमेंट करण्यापेक्षा स्वतःच्या आमदाराला सांगा काही नाही निदान बारामती सारखे बस स्टँड तरी पुढील ५ वर्षात बांध म्हणावं...😂😂😂

    • @रा.भि.जाधव
      @रा.भि.जाधव 6 หลายเดือนก่อน

      पवार साहेबांनी काही केल नाही का?😂

    • @mr.ravikiranmore3066
      @mr.ravikiranmore3066 6 หลายเดือนก่อน

      रोज उठून मुलगी मुलगी करणाऱ्यांनी कधी सूनेकडे पाहिले तर काय बिघडले?
      दोघी आपल्याच घरातील आणि दोघी घराचाच विकास करतायत ना...

    • @SAJ0208
      @SAJ0208 6 หลายเดือนก่อน

      बोल भिडू च्या ताई तुम्हाला माझा एक सल्ला आहे जरा ध्रुव राठी, रविष कुमार ,अशोक वानखेडे , दीपक शर्मा ,द वायर, यांचे जरा तर्कशुद्ध आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहा उगाच बाकी गोदी मिडिया सारखे baseless video करू नका.Be logical.

    • @mr.ravikiranmore3066
      @mr.ravikiranmore3066 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर..

    • @रा.भि.जाधव
      @रा.भि.जाधव 6 หลายเดือนก่อน

      @@SAJ0208 बोल भिडूला युतीची गती मिळाली आहे.

  • @Nikhilsheth24
    @Nikhilsheth24 6 หลายเดือนก่อน

    तुम्ही जे बोलताय त्याला एक पण कॉमेंट अनुकूल नाही...
    केलेले विश्लेषण मलिदा मिळाल्या मुळे केलेले वाटत आहे...

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 6 หลายเดือนก่อน +3

    बोल भिडू ला लाभार्थी आणि मलिदा गँग ने काही sponsership दिली आहे का?

  • @motivational....1686
    @motivational....1686 6 หลายเดือนก่อน +11

    15 वर्षात दौंड ची लोकल सुरु करू शकले नाही

  • @dikshananaware4439
    @dikshananaware4439 6 หลายเดือนก่อน +13

    आता जरी बारामतीकर पवार साहेब पवार साहेब करत असले तरी शेवटी वातावरण अजित पवारच आपल्या बाजूने फिरविणार....

  • @nandkumarhiradkar9977
    @nandkumarhiradkar9977 6 หลายเดือนก่อน +3

    Ajit dada always won..❤

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 6 หลายเดือนก่อน +5

    शरद पवारांच्या विरोधात खंबीर पने राहावे ...

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 6 หลายเดือนก่อน +5

    शरद पवार आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे आपण पण घ्या आणि रिकाम्या निडणुकांपूर्वी येणाऱ्या बातम्यांवर बोलत जाऊ नका बाकी व्होट ज्याला करायचं त्यालाच करा

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน +1

    जंत पाटील याच्या मुळे खरी फूट पडली 🙏

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 6 หลายเดือนก่อน +6

    व्हिडिओ बघितला नाही आणि बघणार पण नाही... कारण जनतेचा खरा कौल तर कमेंट सेक्शन मध्ये असतो...
    आता मुद्द्याचं सांगतो...
    बारामतीचा 'साहेब'
    अनं. साहेबाची 'बारामती'....
    हे मोदींनाच नाही तर अमेरिकेच्या डोनाल्ड ला पण माहिती आहे...😅
    आता फक्त लीड मोजायचं...🎉🎉

  • @akashkumbhar7698
    @akashkumbhar7698 6 หลายเดือนก่อน +2

    सुप्रिया सुळे निवडून येणार
    बोल भिडू वाले सेटल होऊन एकतर्फी बातम्या देऊ नका

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 6 หลายเดือนก่อน +14

    अजितदादा वर अन्याय झालाय. हे कटू सत्य आहे. एकच वादा अजितदादा.

    • @rajnandinisanjaygaikwad3122
      @rajnandinisanjaygaikwad3122 6 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे, पाच वेळा त्यांना उपमुख्यमंत्री केलं बळजबरीने, त्यांना आमदारच होण्यात रस होतात😅😅😅😂😂

  • @MithunkumarKute
    @MithunkumarKute 6 หลายเดือนก่อน +2

    गोदी मीडिया मध्ये सामील झाल्याबद्दल बोल भिडू चे मनपूर्वक अभिनंदन 💐

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 6 หลายเดือนก่อน +4

    अजित पवार कडे मत दिले तर ते लोकसभेत जाणार आहे का ... सुमित्रा पवारांना काय अनुभव आहे...

    • @sswadgaonkar2209
      @sswadgaonkar2209 6 หลายเดือนก่อน

      २००९ ला सुप्रिया सुळे ला काय अनुभव होता?

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 6 หลายเดือนก่อน

      पाच मतदारसंघात लोक वाटच पाहून आहेत

  • @SanjayMohite-mu5jr
    @SanjayMohite-mu5jr 5 หลายเดือนก่อน

    विश्लेषण आगदी बरोबर आहे काही लोक पटवून घेत नाहीत

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 6 หลายเดือนก่อน +5

    ओन्ली शरद पवार तुतारी वाजणार

  • @sagarbendre8546
    @sagarbendre8546 6 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे.

  • @mahadeoshinde9366
    @mahadeoshinde9366 6 หลายเดือนก่อน +12

    गेल्या वेळी सुप्रिया ताईच लीड 50000 होतं. दादांनी 60000 मतं फिरवली तरी सुनेत्रा वहिनी येतील.

    • @omkarkhilari4579
      @omkarkhilari4579 6 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे यांना मानणारी मते ताई ला जातील त्या साठी अजून दिड लाख मते फिरवायला लागतील

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 6 หลายเดือนก่อน

      दादाच्या घरात मशीन आहे का

    • @nitinatkari3168
      @nitinatkari3168 6 หลายเดือนก่อน

      पण त्या वेळेस जेवढा गेम दादानी केला तो अता भोगणार 😅😅😅😅 जैसी करणी वैसी भरणी😅😅😅

  • @arvinasurje7156
    @arvinasurje7156 6 หลายเดือนก่อน +1

    तुमचं वारा फिरलय हो मॅडम तुम्ही ground level वर या तुम्हाला कळेल

  • @shaileshtakle6153
    @shaileshtakle6153 6 หลายเดือนก่อน +5

    मी याच मतदार संघात राहतो तुतारी कमीत कमी एक लाखापेक्षा जास्त मताने निवडुन येईल

  • @deepakkulkarni9654
    @deepakkulkarni9654 6 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर.

  • @badboysk4002
    @badboysk4002 6 หลายเดือนก่อน +2

    अरे यांना CBI म्हणून घोषीत करा

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 6 หลายเดือนก่อน

    बोल भिढू present...... असा हा "धरणवीर "!

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 6 หลายเดือนก่อน +8

    सुनेत्रा वहिनी ह्या काटेवाडीच्या सून आहेत. सुप्रिया ताईंच सासर कुठे आहे
    सुळें च गाव कुठे आहे ?त्या सून कुठल्या?त्यांनी तेथूनच लढायला पाहिजे. सून हिच महत्त्वाची असते.

  • @isabalea
    @isabalea 6 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रीय अध्यक्ष.... बारामतीत अडकले.....😅😅😅😅

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 6 หลายเดือนก่อน +26

    घरातले सगळे सुप्रिया सुळेच्या माग आणावे लागतील यातच दादांची ताकद किती आहे हे कळते 😂😂😂😂

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 6 หลายเดือนก่อน

      सगळे कुटुंब सुप्रियाताई बरोबर आहे यात सगळे आहे

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 6 หลายเดือนก่อน

      @@nitinkanade8098 साहेबांचं वलय संपल तर कोण आपल्याला विचारणार नाही याची भीती जास्तं आहे 😂😂

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 6 หลายเดือนก่อน

      अजित la एकट्यालाच अणि एक तुला डोके.. बाकी पवार परिवारातील लोक अणि बाकी आम्ही जाणता दूध खुळी... काय महाराज..!
      पिछले 10 साल क्या किया वो बताओ.. तू नही बतायेगा..
      बस लंबी लंबी फेंक...
      अपनी पूरी शक्ती के साथ...फेंको !

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 6 หลายเดือนก่อน

      @@sagarsolanke3309 केळ घे आणि निघ..

  • @krushnaprakashdeore5944
    @krushnaprakashdeore5944 6 หลายเดือนก่อน +1

    Bol Bhidu ला kiti milale

  • @tusharkhopade8688
    @tusharkhopade8688 6 หลายเดือนก่อน +9

    घरात बसून केलेले विश्लेषण😂