Baramati Lok Sabha Sharad Pawarनी 4 पिढ्या बरबाद केल्या ? बघा बारामतीकर काय म्हणतायत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    #loksabhaelection2024 #Moodmaharashtracha #Supriyasule #Sunetrapawar #Sharadpawar #ajitpawar #loksabha #bjp #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

ความคิดเห็น • 317

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 4 หลายเดือนก่อน +34

    शरद पवारा इतकं गलिच्छ राजकारण देशात कोणी केलं नसलं

  • @MurlidharDande-yr9xh
    @MurlidharDande-yr9xh 5 หลายเดือนก่อน +35

    जनता अजित पवार यांच्या सोबत पत्रकार शरद पवार यांच्या सोबत 😂😂😂😂

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर बोललात. बहुतेक मराठी पत्रकार शरद पवार यांच्याच बाजूने बोलतात.

  • @aryakuchekar1427
    @aryakuchekar1427 5 หลายเดือนก่อน +32

    सुनेत्रा पवार येणार 100%

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 5 หลายเดือนก่อน +17

    हे सर्व हिंदुत्ववादी म्हणून एकत्र का येत नाही,गरज आहे हिंदू राष्ट्र ची , आरक्षण नको हातांना कामे हवे.

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 4 หลายเดือนก่อน +12

    शरद पवारांनी फक्त बारामतीचाच विकास केला बाकी सर्व ठिकाणच वाटोळं केलं आम्हाला शरद पवार नको आहे त्यापेक्षा अजित पवार परवडला धन्यवाद

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 4 หลายเดือนก่อน +8

    शरद पवारने नेहमीच मराठा ,ओबीसी ,धनगर आरक्षण याविरूध्द नेहमीच आहेत .व त्यावरच राजकारण संपूर्ण आयुष्यात केलं .

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 4 หลายเดือนก่อน +5

    धनगर आरक्षणाला विरोध केला तो पवार घराण्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिहून दिलं होतं आम्ही निवडून आलो पहिल्याच कॅबिनेटला धनगरांचा आरक्षण मंजूर करू पणजाणते राजे शरदराव पवार साहेब यांना ते मंजूर नव्हते त्यांना जड जाणार होते

  • @ramgore4333
    @ramgore4333 5 หลายเดือนก่อน +32

    साहेबामुळे च अजित पवार मोठा झाला हे लक्षात ठेवुन बोला हे सत्यच आहे, जय महाराष्ट्र

    • @PThhhhh566
      @PThhhhh566 4 หลายเดือนก่อน +4

      Shard Pawar la Yashwant chawanani motha kela.. Ani tynach pwarani sodun dila.. Mag ya war tumcha mat kay?

  • @narayanjambukar
    @narayanjambukar 5 หลายเดือนก่อน +21

    15 वर्ष सुप्रियाताईने काही काम केले नाही तर ताईचा प्रचार 15 वर्ष दादांनी का केला ?

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 4 หลายเดือนก่อน +4

      पक्षाचा उमेदवार म्हणून प्रचार केला.

  • @HarshThanambirThanambir
    @HarshThanambirThanambir 5 หลายเดือนก่อน +20

    लोकसभेत ० जागा मिळाल्यास अजीत पवार महाराष्ट्र मधुन राजकारण संपलेल आहे

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po 5 หลายเดือนก่อน +20

    याला अजित दादा नी खोके देऊन कोणी काय काय बोलायचं ते शिकुन पटवले आहे..मोदी स्व येऊन बारामती पाहून किती शरद पवारां ची तरीफ केली...

  • @sushant1776
    @sushant1776 5 หลายเดือนก่อน +49

    शरद पवार यांच्यामुळेच अजित दादा तयार झाला येवढ लक्षात ठेवा, उगच नालायका सारख पवारसाहेबांनवर काहीही बोलाल तर जनतेला पटनार नाही

    • @PThhhhh566
      @PThhhhh566 4 หลายเดือนก่อน +2

      Shard Pawar ne saglyna goda lavla tyla pan lagu de jara.. Yashwantravani Pawar la motha kela.. Tyna goda lavla ya Pawar na😂😂

    • @prasannap4219
      @prasannap4219 4 หลายเดือนก่อน

      ​@PThhhhh566 Barobar

  • @babanjarad3137
    @babanjarad3137 5 หลายเดือนก่อน +17

    हे मुलीदा गॅग आहे

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 4 หลายเดือนก่อน +4

    धाब्यावर जेवण दारू पिल्यामुळे लोक कर्जबाजारी झाली

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 5 หลายเดือนก่อน +14

    फक्त साहेब प्रेमी

  • @bhanudasjghorband2694
    @bhanudasjghorband2694 4 หลายเดือนก่อน +2

    सुनेत्राताई चा विजय असो

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 5 หลายเดือนก่อน +18

    पवार साहेबांनी पाणी पिण्यासाठी धरणे बांधली आणि अजित पवार ने धरणात मुतायचं काम केले

    • @HaridasChougule-z8g
      @HaridasChougule-z8g 4 หลายเดือนก่อน +3

      पाच वर्षा पूर्वी तुम्ही मुताचा धारखली ओंजळ धारली होती आज.. वाईट वाटतंय....

    • @prasannap4219
      @prasannap4219 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂​@@HaridasChougule-z8g

    • @nandkishorsuryavanshi49
      @nandkishorsuryavanshi49 4 หลายเดือนก่อน

      पवार जेष्ठ यांनी धरणे बांधलीच नाही ॥ हे जातीवादी व जाती जातीत भांडणे लावायचे काम करतात ॥ स्वार्थी रु हिदु विरोधी नेता ॥ मतलबी

  • @dasharathkhatal1648
    @dasharathkhatal1648 5 หลายเดือนก่อน +4

    अजित पवाराची मलिदा गॅंग दिसते शरदचंद्र पवार साहेबांवर बोलण्याची मोठे नाही

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 5 หลายเดือนก่อน +41

    सुप्रियाताई सुळेच विजयी होणार

    • @vasantdhangar3908
      @vasantdhangar3908 4 หลายเดือนก่อน +5

      Supriya daru pite 😂😂

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 4 หลายเดือนก่อน +5

      Gandit tutari ghal .. fkt Ajit dada

    • @PThhhhh566
      @PThhhhh566 4 หลายเดือนก่อน

      @@maxmontero8647 tyla manav saral karun gal manage aat paryanta Jail🤣

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 5 หลายเดือนก่อน +11

    दादा म्हणाला मी काय धरणात मुतू का असा म्हणाला अजित पवारान मराठी माणसावर शेतकऱ्यांवर अन्याय केला मुर्खाने

    • @HaridasChougule-z8g
      @HaridasChougule-z8g 4 หลายเดือนก่อน

      तुला आता आठवले

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 5 หลายเดือนก่อน +17

    अजित पवार भ्रष्टाचार केल्यामुळे भिऊन पळालाय भाजपमध्ये

  • @SantoshDumbre-kc9kt
    @SantoshDumbre-kc9kt 5 หลายเดือนก่อน +11

    Pawar saheb ❤❤

  • @pandurangborade129
    @pandurangborade129 5 หลายเดือนก่อน +39

    तुतारीची येणार

  • @adijos92
    @adijos92 5 หลายเดือนก่อน +6

    अजित दादा विकास करू शकतात.. त्यांच्या विचारच खासदार पाहिजे

  • @SangitaYadav-ko7sz
    @SangitaYadav-ko7sz 5 หลายเดือนก่อน +6

    अनुदानावर शेतकरी आणी जनावरे जगत नाहीत उगच दादा बोबलू नका

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 5 หลายเดือนก่อน +9

    दादा प्रामाणिक नेता आहे, कष्टाळू आणि nishakapat आहेत...

  • @BabasahebVadane
    @BabasahebVadane 5 หลายเดือนก่อน +16

    साहेबांन मुळे दादाची ओळख

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 หลายเดือนก่อน +25

    सरकार कपाशी, सोयाबीन, कांद्याला भाव देत नाही

  • @bhaskargovardhane9585
    @bhaskargovardhane9585 5 หลายเดือนก่อน +1

    या पत्रकाराला लोकांनी चांगलाच धुतला हा एचएमव्ही पत्रकार आहे याचा अजिंडा हा महायुतीचे विरोधात आहे .

  • @bhartighare4864
    @bhartighare4864 5 หลายเดือนก่อน +9

    पंतप्रधान दोनदा बारामतीतच का आले.

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 5 หลายเดือนก่อน +21

    आता फक्त तुतारी च वाजवायची

    • @HaridasChougule-z8g
      @HaridasChougule-z8g 4 หลายเดือนก่อน

      वाकड्या तोंडानं कशी वाजवायची.....

  • @AshokBankar-r5s
    @AshokBankar-r5s 5 หลายเดือนก่อน +18

    तुतारी तुतारी तुतारी

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 5 หลายเดือนก่อน +2

    अजित दादा बद्दल चांगलं बोललं की ह्या पत्रकारांना खुप वाईट वाटतंय काय निःपक्ष पत्रकार आहे हा

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 4 หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात आपण.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 5 หลายเดือนก่อน +7

    मलीदा गॅंग ही

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 5 หลายเดือนก่อน +19

    निष्ठावंत कार्यकर्ते च
    तुतारी निवडुन देणार च आहे
    जो घरच्या लोकांचा नाही झाला तो जनतेचा होऊ शकतो का?
    शक्यच नाही दादा लोकांचा होणार नाही च नाही

    • @Ranu1966
      @Ranu1966 4 หลายเดือนก่อน +2

      9:39 प्रश्न निष्ठेचा, म्हणून सांगतो, ज्यानी आयुष्यभर विष्ठा खात राहिला, म्हणून थुत्तर सडले, तरी अजून सत्तेचा हव्यास कायम आहे. स्वतः कधीही निष्ठा दाखवली नाही ऊलट, प्रत्येक वेळी धोका धडी हेच हत्यारे वापरली. 11:36

  • @HaridasChougule-z8g
    @HaridasChougule-z8g 4 หลายเดือนก่อน +1

    June जाऊद्या मरणालागुनी धरा नव्याची कास

  • @RutujaKhaire-ct6ok
    @RutujaKhaire-ct6ok 4 หลายเดือนก่อน

    भाजपा आणि मित्र पक्ष हटवा शेतकरी वाचवा

  • @bandudhaigude
    @bandudhaigude 4 หลายเดือนก่อน

    दादा. खरचं खूप ग्रेट. आहे

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 5 หลายเดือนก่อน +27

    फक्त तुतारी

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 4 หลายเดือนก่อน

    मिळालेला. मलिदा. किती. दिवस. पुरणार. दादा. सत्तर. हजार. कोटीचा. आरोप मुक्त. होण्यासाठी. सर्व. काही. करत. आहेत. असे. वाटत. नाही. का
    जनतेने. स्वार्था चे. राजकारण. करणारांना. घरी. बसवा

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 5 หลายเดือนก่อน +7

    आधार वड कुजलेला कधी पडल याचा नेम नाही

    • @SampatTangale
      @SampatTangale 5 หลายเดือนก่อน +1

      तुतारी 100%

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 4 หลายเดือนก่อน

    अजित दादा चे वडिलांनी घडवलेल आहे शरद पवार यांना हे लक्षात ठेवा त्यामुळे अजित पवार शिवाय पर्याय नाही ❤❤

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 5 หลายเดือนก่อน

    सुनेत्रा पवार ताई यांना मत विकासाला मत , दादाच विकास करनार पाठीत खंजीर खुपसनार्याना मत देऊ नका

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 4 หลายเดือนก่อน

    पवार साहेब यांनी मराठा समाजा ला आरक्षण मिळुदीले नाही तर धनगर ला काय आरक्षणासाठी शरद पवार नांदी लागु नये

  • @mohankadam624
    @mohankadam624 5 หลายเดือนก่อน

    दादांनी काहीच केले नाही .
    सूप्रियांने चार एकर मध्दे पाच वर्षांत शंभर कोटी निव्वळ नफा मिळवून देणारी वांगी लावली होती.आता निवडून आल्या वर त्या सर्व शेतकऱ्यांना (क)रोड पती करणारच ?
    जय महाराष्ट्र !

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 4 หลายเดือนก่อน

    एकाच नेत्याच्या विचाराचे आमदार असले तर च विकास होणार असेल तर अवघड आहे.

  • @svnrm2004
    @svnrm2004 4 หลายเดือนก่อน

    बाई बरळत आहे. सोडवलेल्या प्रश्नांचं बोला.

  • @हनुमंतकवितके
    @हनुमंतकवितके 5 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार खरच वांग आहे

  • @khandusingpardeshi5688
    @khandusingpardeshi5688 4 หลายเดือนก่อน

    7/4/2024 रोजी बदला घेण्याची संधी नियतीने उपलब्ध करून दिली आहे सोडू नका...!

  • @swapnilrawlekar6173
    @swapnilrawlekar6173 5 หลายเดือนก่อน +10

    कमीत कमी बारामती करानी शरद पवार या देवावर बोलू नये नंतर सहेबा नंतर बारामतीला कुत्र विचारणार नाही

    • @kakasomadane8117
      @kakasomadane8117 4 หลายเดือนก่อน

      साहेब इतका शहाणा आहे ईका कारखाने लवासा वागि पिकात किती नफा आहे शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे हया ला जेल मध्ये टाकून चोकशी करा टॅप घोटाळा मावल गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले जमीन किती हडपली तु वर घेऊन जाता येणार नाहीत फक्त हि लबाड लोकांची टोळी आहे

    • @HaridasChougule-z8g
      @HaridasChougule-z8g 4 หลายเดือนก่อน

      सुळे नाव बुडणार का?

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 4 หลายเดือนก่อน

    चिरीमिरी. खाणारे. आज. खोत. बोलत. आहेत. रस्ते. रेल्वे. झाली. शेतीमालाला
    भाव. मिळत. नाही. रोजगार. नाही. त्याबद्दल. बोलत. नाहीत. गावातील. चार. टगे. चिरीमिरी. गोळा. करतात
    आणि. गावाला. आश्वासन देऊन. मागे. फिरवतात. ही. पद्दत. सगळीकडे. चालू. आहे

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 5 หลายเดือนก่อน +1

    शरदचंद्रजी पवार, यांनी महाराष्ट्र ात काय काय केले आहे, याचा अभ्यास आगोदर करा.वैयक्तिक एखादे काम दादा नी केले असेल, दादाना,ईथपर्यंत कोणी आणले.
    महाराष्ट्र भर एम.आय.डी.सी.,नवीन धरणे उभारणी, साखर कारखाने, शाळा काँलज,रस्ते, रेल्वे, महिला सक्षमीकरण, हे शरदचंद्रजी पवारांनी केले आहेत.

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 5 หลายเดือนก่อน

    हे दूध, पेट्रोल,कांदे,बटाटे,सोयाबीन,मूग डाळ,गेले उडत, देश स्वाभिमान,सुरक्षा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, यावर बोला फक्त.फक्त मोदी.

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 4 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळेला अजित पवारच निवडून आणत होते .आता स्वता सुप्रिया ताईला घासवं लागतयं.

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 5 หลายเดือนก่อน +1

    दादाला चार खांदकरी केन्द्र सरकार ने दिली आहेत,छगन भुजबळ (माळी OBC) समाजाला अजित पवारांनी चांगला घोडा लावला OBC समाजाने तर बिल्कुल अजीत पवार याला तर बिल्कुल मतदान करु नका

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 หลายเดือนก่อน +17

    सुप्रिया सुळेच निवडून येणार

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 4 หลายเดือนก่อน

    हे सरकार मलिदा खाण्यासाठीच करतो खूप मजेदार खाल्ला आहे एवढ्या वर्ष

  • @dnyandevbalgude6134
    @dnyandevbalgude6134 5 หลายเดือนก่อน +1

    Only supriya tai

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 4 หลายเดือนก่อน

    आहो दादा पवार साहेबांनी दौंड तालुका पुर्णपणे कुजलेला आहे दादा

  • @aryakuchekar1427
    @aryakuchekar1427 5 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारने अजित दादा ची वाटोळे केले

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 5 หลายเดือนก่อน

    शरदचंद्र पवार साहेब यांच्या विरोधात टिका करणाऱ्यानी पहिले नगरपरिषद निवडणूक लढवली पाहिजे

  • @sagarharak
    @sagarharak 5 หลายเดือนก่อน +8

    वहिनी येनार मुलगी सासरी जाणार

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe 5 หลายเดือนก่อน +4

    अजित पवार साहेब तुमच्या मागे खूप समाज आहे

  • @atuljain8243
    @atuljain8243 5 หลายเดือนก่อน +10

    Tutari

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 5 หลายเดือนก่อน

    सुप्रीया ताई ची विजयी

  • @PThhhhh566
    @PThhhhh566 4 หลายเดือนก่อน

    1 ch wada ajit dada

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 4 หลายเดือนก่อน

    जनता चवताळून बोलत आहे, काय काय अनुभव आले आहे बघा.

  • @gorakchavan9530
    @gorakchavan9530 5 หลายเดือนก่อน +1

    रताळा किती ही बोंबल तुतारी वाजणार आजित दादा महाराष्ट्र राज्य विकुन गुजरात ला जाईल मग 4थी पिढी जाईल

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 5 หลายเดือนก่อน +3

    बाप तो बापच असतो फक्त सुप्रियाताई खासदार 🙏

  • @SubhashKondke-m2b
    @SubhashKondke-m2b 5 หลายเดือนก่อน +4

    विखे ने अनुदान खाऊन टाकले

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 หลายเดือนก่อน

    बारामतीचा विकास फक्त अजितदादा करू शकतात देवेंद्र फडवणीस साहेब संघ असल्यामुळे अजितदादा विकास करणारच एकनाथ शिंदे साहेब सोबतीला आहेत त्यामुळे सगळ्या परिसराचा विकास होणारच

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 5 หลายเดือนก่อน +6

    घरच्या भाकरी खाऊन मामाच्या बकऱ्या चारा भाऊ... त्या पवारांनी अर्धे पुणे विकत घेतले आहे.... है पहा आमचे सैनिक...tyachasathi भांडत बसतात....😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @hanumantaware
    @hanumantaware 5 หลายเดือนก่อน +1

    3वेला.मुख.मश्रौ.होते.आरक्षन.दिलका.मराठे.मराठे.भाडनलावुन.बगतबसल.वा.वातूतारी.वाले...411पार.मोदीजी.सरकार

  • @navnathkokate262
    @navnathkokate262 5 หลายเดือนก่อน +5

    सरकारने दुधाला अनुदान दीले परंतू काहींना अजुनही मिळाले नाही आणी अनुदान दिले आणि दुधाचे भाव 24 रु लाज वाटली पाहिजे पाण्याची बॉटल 20 रू आहे ह

  • @VasantPatil-ci4yp
    @VasantPatil-ci4yp 4 หลายเดือนก่อน

    पवार साहेब तुमची जी इमेज होती ती आता राहीली नाही.याला कारण आपणच आहात .आता कोन्ही तुमच्यावर टीका करू लागले .

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 5 หลายเดือนก่อน

    अजित पवारांनी लय मोठं काम केलंय धरणात मुतनं सोप्प नाही😂😂😂😂

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 5 หลายเดือนก่อน +1

    शेतकर्या साठी धरनात मुतले की पुर आला होता धरणाला शिक्षण घेवुन कोण दिवे लावतो हे सांगीतले येव्हढा विकास केला की दादाने

  • @suhasdeshpande618
    @suhasdeshpande618 4 หลายเดือนก่อน

    Ekach wada Ajit dada

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 หลายเดือนก่อน

    सर्व बारामती मतदारसंघात मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेबांची गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 3 หลายเดือนก่อน

    एक च दादा आणि अजित दादा पवार साहेब

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 5 หลายเดือนก่อน +6

    बारामती विकास म्हणजे काय महाराष्ट्र नाही मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असतो हे लक्षात ठेवा राव दादाने काम केले परंतु ७००० हजार भ्रष्टाचार केला तो ओरडून सांगावे की पाच वर्षेत दोन वेळा शपथ घेतली आहे आरे तुम्ही नका भांडू दादा किती चांगला आहे ते सर्वांना माहीत आहे दादा सुमित्रा ताई पडणार हेही नक्की 😂😂😂😂

  • @SurendraBansode-j3w
    @SurendraBansode-j3w 5 หลายเดือนก่อน +7

    Only tutari

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 5 หลายเดือนก่อน

    Only Pawar family .

  • @sagarharak
    @sagarharak 5 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार काय केले मराठी लोकांसाठी काही केले नाही

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 5 หลายเดือนก่อน

    सत्तर हजार कोटि पैंटी अजित दादा ने पिलावल किती दीले

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 5 หลายเดือนก่อน

    फक्त.... अजितदादा बाकी सगळे " झाट्रीमल "..... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @jeewanpawar2230
    @jeewanpawar2230 4 หลายเดือนก่อน +1

    साहेबामुळे बारामती देशात गाजली शेमण्यानो.

  • @Vijaysoparkar
    @Vijaysoparkar 4 หลายเดือนก่อน

    टिव्ही anker पक्का भाजपा विरोधी दिसतोय. अॅंकर निःपक्षपाती असावा.

  • @mahendram2761
    @mahendram2761 5 หลายเดือนก่อน

    Supriya tai nakki vijai honar

  • @pritamchavan8985
    @pritamchavan8985 4 หลายเดือนก่อน

    ह्यांच किती दूध जातय बघा रे जरा अनुदान किती जनांनचे जमा झाले माहित आहे यांना

  • @kishorgonjari1642
    @kishorgonjari1642 5 หลายเดือนก่อน +1

    पांडुरंग आपले १० मध्ये सुद्धा अर्थ व्यवस्था नाही अभ्यास करा

  • @rajubile6449
    @rajubile6449 5 หลายเดือนก่อน

    शरद पवार राष्ट्रवादी बारामती

  • @rajubuwa657
    @rajubuwa657 4 หลายเดือนก่อน

    अजित पवार जिंदाबाद

  • @tushargorkhe_official
    @tushargorkhe_official 5 หลายเดือนก่อน

    Ha partakar मजा घेतोय😂

  • @radhakisantarav1376
    @radhakisantarav1376 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही कर्ज काढलं असेल तर मग कर्जबाजारी होणार नाही का

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 4 หลายเดือนก่อน

    अरे तुम्ही बारामतीकरांनो तुमचा शरद पवारने बारामतीसिवाय कुठेही विकास केला नाही.

  • @KEDARNATHCHATRE-ou2ek
    @KEDARNATHCHATRE-ou2ek 4 หลายเดือนก่อน

    Ajit dada 👍

  • @gamerzkingpratap8058
    @gamerzkingpratap8058 5 หลายเดือนก่อน +1

    खोके दादा

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 4 หลายเดือนก่อน

    दादानी सर्व पक्ष घेतला व तुतारी सर्व ऊमेदवार हारनार

  • @विकासकाशिद-स3भ
    @विकासकाशिद-स3भ 5 หลายเดือนก่อน

    शरद पवार