NewsMaker Live: साताऱ्याच्या मैदानात पृथ्वीराज चव्हाण उतरणार? | Prithviraj Chavan LIVE | Lokmat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- NewsMaker Live: साताऱ्याच्या मैदानात पृथ्वीराज चव्हाण उतरणार? | Prithviraj Chavan LIVE | Lokmat | Ashish Jadhao
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
खऱ्या अर्थाने बाबा हे महाराष्ट्राचा काँग्रेस चा चेहरा आहेत. अत्यंत सुसंस्कृत , संयमी नेतृत्व आहे.
बाबा, साताऱ्याहून उभे रहा..आपल्या सारखे सुसंकृत आणि उच्च शिक्षीत लोकांची खुप गरज आहे..आपले संयमी व्यक्तिमत्त्व नक्कीच विजयी होणार
महाराष्ट्रातील सुसंस्कृत व उच्चशिक्षित संयमी योग्य विचार शैली असलेलें नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेब
अतिशय छान चर्चा, माननीय चव्हाण साहेब
पृथ्वीराज चव्हाण साहेब सातारा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार आहेत
आ दरणिय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.सातारा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवावी.ते निश्चित निवडून येतील.
एकदम दिल-खुलासा मुलाखत 🎉
धोरणात्मक निर्णय घेणारे, सुसंस्कृत, चारित्र्यशील, राजकारणी, नोकरदार वर्गासाठी आदर्श व्यक्तीमत्व पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कडे महाराष्ट्राचं नेतृत्व असावं. ❤
बाबा खूप हुशार आहेत ❤
पृथ्वीराज बाबा यांच्या रूपाने नक्कीच एक साताऱ्याला चांगला खासदार मिळेल. अत्यंत अभ्यासू , दूरदृष्टी असणारा खासदार असेल तर नक्कीच भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यांच्यावर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी पक्षाकडून देण्यात आलेली आहे. नक्कीच त्यांच्यावरच आगामी काळातील निवडणुकीची दशा आणि दिशा अवलंबून असेल कारण निवडणुकीतील प्रचार मुद्द्यावर जनता मतदान करणार आहे.
बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. मग भारत विकासाच्या मोठ्या टप्प्यावर आहे असे भाजप कसे म्हणू शकतो.
लोकांनी बाबांना निवडून दिलेच पाहिजे जर केंद्रात
सरकार स्थापन झाले तर सातारला महत्वाचे पद मिळेल च bjp उदयनराजे यांना मंत्री सुद्दा करणार नाही
CNG yenar nhi re
Only Baba
Great.baba
Baba is the best and non corrupt leader.
True
पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातील निष्कलंक नेते आहेत ते शंभर टक्के निवडून येतील यात शंका नाही
जय महाराष्ट्र बाबा
ह्यांना म्हणतात निष्ठावान की समोरून विचारतात तुम्ही लढा चिन्ह ही तूमचेच ...खूप खूप रिस्पेट आहे सर ....काँग्रेस नेहमीच नितीशुद्ध् ठेऊन वागते.🙏
पृथ्वीराज चव्हाणांना प्रधानमंत्री कार्यालयात काम केल्याचा राजकीय अनुभव आहे . सातारासाठी सर्वोत्तम उमेदवार त्यांच्याइतका सध्या तरी कोणी नाही .
मागच्या पराभावातून शिकणे म हत्वाचे आहे
Pruthviraj ji is a thorough gentleman ❤
चव्हाण हिशोबात .....
पवार साहेब .......महारास्ट्राची शान .....
बाबा दिल्लीला जा राहुलला तुमची गरज आहे
Everyone wants Prithviraj Chavan to contest from Satar .You will win thumps up❤
अशिश साहेब खर तर पृथ्वीराज चव्हाण यांचा सारखा दमदार स्वच्छ नेता सातारा जिल्ह्यात उभा पाहिजे जनतेची पण इच्छा आहे मि ही सातारा जिल्ह्यातलात राहतो आहे
काँग्रेसचा सुसंकृत चेहरा, दिल्लीत महत्वाची भूमिका पार पाडू शकतात
निष्कलंक असे मा पृथ्वीराज चव्हाण साहेब खासदार होतीलच, परंतु महाराष्ट्र चा मुख्यमंत्री म्हणून आम्ही पाहत आहे,
एक नंबर माणूस साहेब ,
I am from depressed class and acommon man without any erlier contact with shri P Chauhan ji for my problemat P MO and his residence. I was really surprised for his kind responce. He is a great personality i salute him.
आषिस चे तयारि हिच आहे हि जागा bjp ला मिळावि हे त्याने मागच्या दहा वर्षापासुन दाखवलं
चव्हाण साहेब🙏🙏
मी पवार साहेब सोबत 😊
हे फक्त संविधान वाचवण्याचा ढोंग करतात बाकी काही नाही यांना संविधान वाचवण्याचा खरोखरच तर हे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना सन्मानाने वागवले पाहिजे आणि सन्मानानं जागा जागा दिल्या पाहिजेत होते
काँग्रेसला सविन्धान वाचवायचं नाही का...तुम्ही प्रत्येकवेळी प्रकाश आंबेडकरांना अकोल्यमधून मुस्लिम उमेदवार देऊन पाडले...कशाच्या गोस्टी सांगत आहात...म्हातारी मेल्यालाच दुख नाही ...काल् सोकळलं नाही पाहिजे..अशी तुमची भूमिका आहे
Satara cha bhaagya asel jar Pruthviraj Baba sarkha sushikshik, susanskrut maanus Satara cha khaasdaar jhalyas…
मोदी परवाचे कंठशोषावक वक्तव्यावर बोला,
सन्मानपूर्वक जागा देत नाहीत
बाबा निवड्न जिंकणार👌🏼👌🏼
Yes baba also correct
हेच बाबा राष्ट्रवादीच्या तसल्या फाइल्स वर सह्या करत नव्हते म्हणून आदरणीय शरद पवार साहेब यांना लकवा झाला आहे अस म्हणाले होते.
आंबेडकर साहेब या
जाधव आग लावायची काम करू नको त्या प्रकाश ला आता विषय संपला चर्चा करु नका त्या प्रकाश ची
सब कुछ काँग्रेस पक्ष एनसीपी include
Desperate to get away from state politics
India madhe berojagari jewadi dhakhawali jate Taya pexa kiti tari patine adhik ahe setakaryanche pradhana Kay Ani kiti priminister yani sodwsle janata samor dist nahit Ani deshat sarve wikasachya nawawar khasgiran chalu ahe tayala jantecha wirodhat ahe Ani kayam rahanar mag wikasawar konacha zala he pahile pahije Ani nantaracha voot dile pahije 🙏🙏🚩🚩
सात ठिकाणी तुम्हाला वंचित ने पाठिंबा दिला आहे तरी त्याचा विरोध उमेदवार उभे करताय संविधान वाचवण्यचे तुणतुणे वाजविताय
✋✋✋✋✋ win only
Baba Baba
Sangli madhe Vishal patil yenar baki kon nhi baba तुम्ही jayant patil jay bolta tay tumi bolta Ami JJp la padnar
Sanvidhanchya aadun he tin hi paksha aapli poli bhajnya cha prayatna karat aahet.kiti hasyaspad aahe he aayaram gayaram jantela sangat aahet jyane bhartala sanvidhan dila tyacha natu sanvidhan virodhi aahe .aani he aayaram gayaram sanvidhan premi aahet.shame on MVA
70 वर्षे काँग्रेस ची सत्ता होती मग संविधान धोक्यात येई पर्यंत तुम्ही काय....होते का ?
Election Balid paper' waracha zali pahije
Sir EvEM must Bhand sir
Udayam raje la bjp madhe jayla nahi pahije hot jinko kiva haro shivsena madhe pn gela asta chngl pn bjp nahi te udayanraje lashivaji maharajacha vanshaj nahi tar fakt vote milale pahine asa mhnun waprtat
तुमच्या गांधी विचारांपेक्षा आमचा देश महत्वाचा आहे
Manipur vr 2 shabd 😅 nahi vacchvu shakle bjp
आणि तुझ्या देशात तुझं स्वातंत्र्य अबाधित राहणं हे जास्त महत्वाच आहे आणि ते काँग्रेस च अबाधित राखू शकतं
बाबाना. 100 टक्के निवडून आणार सातारा कर बिनधास्त तिकीट द्या.
Upa chi 10 varhya ani nda chi 10 varhya yanchi tulana kara
प्रकाश हा BJP ची B team आहे
Baba amhala sangali karana khar sanga ...tumhi mhanala satara pawar sahebana ..pune Congress la kolhapur congress la ..mag sangali konakade geli ahe ....ashish sir pls amha sangali karanacha prasha margi lawa
Jadhav afava pasarat naka.tasa karene ha i think gunha aahe MH madhe.samor chavan mhantay fix naahi aani tumhi sangtay ki 2 divasat umedvari jahir hoil...kasali parakarita karata jadhav ...thoda sayyam aani tartammya theva .
Soyiche Rajkaran
चाय बिस्किट पत्रकार आशिष जाधव
Lakhva marlelya hatavar SP kadhun upchar
Pawar ne conspiracy karun Sangali chi jaga dhokha aanali मुंबई maddhe Congress Seat bhetane aawashyak aahe
Futalelya paksha la jast bhav deu naye
पृथ्वीराज चव्हाण भारतीय जनता पार्टीचे छुपे समर्थक आहेत त्यामुळे ते बीजेपी विरुद्ध निवडणूक लढवणार नाहीत निवडणूक लढवण्यासाठी वंचित सारखी हिंमत लागते
Ek seat geli tar chalel pan Tutari sign war Election ladhu naka
Rastrawaadi Chi jaga udya congress la milel Pawar committed Samvidhan waadi naahi
चव्हाण बाबा पराभूत होणार अणि भाजप नेते उदयन राजे भोसले हेचं खासदार निवडून येणार आहेत
काँग्रेसमध्ये राहून बीजेपीचे काम करणारे नेते.. योग्य वेळ आली की बीजेपीमध्ये जातील..
कराडच्या वारशात गद्दारपणा नाही. पृथ्वीराज चव्हाण पक्ष बदलू शकत नाहीत. काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
Baba them lada
चव्हाण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर bjp मध्ये जातील.
Barobar
रक्तात काँग्रेस आहे त्यांच्या
@@dhananjayphotofilms3122 Jase Gadkari kadhi BJP sodu shakat nahi tasech BABA Congress
@@manojsatarkar7673एक वेळ गडकरी सोडतील पण बाबा १०००% नाही
अरे हा 40 पैसे वाला अंधभक्त आहे
Reporter ne boltana tyancha Maji Kendriymantri asa agodar ullekha karayla hawa, te khasdar ki sathi pahtayt.. Punha mantri whyala aawadel ka kendrat asa prasna vicharata aala asta... Kamchalau patrakar banu naka.. Tyat jeev ota
महागाई आणि बेरोजगारी केंव्हा नव्हती? कुठे नाही ? आजच आली कां?
काँग्रेसला संविधान वाचवायचे आहे तर मग काँग्रेसने उमेदवार उभे करू नये सरळ वंचित ला पाठिंबा द्यावा..
Ram madir he fakt trust ch bandan navt baba......Hindu chya bhavnancha vishay ahe....tumchya sathi ha evevt hota fakt....mhanun tumhi nhi gelt....
अरे तुमच्या काळात का नाही सुटला राम मंदिराचा प्रश्न
Chavhan jinkle harle ky faraq padto? Kadhihi BJP madhe jatil
Nahi
😊😊😊😊😊
हे फक्त संविधान वाचवण्याचा ढोंग करतात बाकी काही नाही यांना संविधान वाचवण्याचा खरोखरच तर हे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना सन्मानाने वागवले पाहिजे आणि सन्मानानं जागा जागा दिल्या पाहिजेत होते
सन्मान कमवावा लागतो. सहज मिळत नाही. मी काही त्यांच्या विरोधात नाही. पण एकूणच त्यांचं वागणं बघितलं तर ब्लॅकमेल करण्यासारखं वाटत.
आंबेडकर हुशार आहे पण मागण्या अवास्तव करतो, स्वतःच्या जिवावर एकही khajdar होऊ शकत नाही, फक्त bjp ला फायदा होतो, त्यापेक्षा 2 जागा निवडून आल्या असत्या एकत्र आले असते तर