असे राजकारणी,,,,,? आधुनिक काळातील जयचंद,,,,,? मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का साथ सिर्फ अपने परिवार और अपने रिश्तेदार का आर्थिक विकास,! राहुल खान,,, कपिल सिब्बल,,, आझम खान,, उधधवोदिन केजरुददीन ममता बेगम शरदोदीन ,,, चारा चोर लालू प्रसाद,,,, पी चिदंबरम,,,, 😮😊,,,,,,
@@TruthSee007 जरा अभ्यास करत जा... IT सेल च्या माहितीवर काही बरळू नको. त्यांचा काहीच संबंध नाही. मुळात आदर्श च्या बाबतीत BJP ने देखिल काहीच कारवाई केली नाही. BJP स्वतः सेटिंग करणारा पक्ष आहे. असो चांगल्या व्यक्ती च्या बाबतीत तरी कोणी गरळ ओकू नये. स्वतः फडणवीस CM असताना मी बाबांचा वारसा च पुढे चालवणार (काम करण्याचा) अशी स्तुती केली होती. TruthSee जरा.....
पृथ्वीराज चव्हाण,बाबा, काँग्रेस मधील एक अतिशय महत्त्वाचं नाव. highly qualified,disciplined, मृदू भाषी, खूप मोठ्या,महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेले राजकारणी,खूप मोठे नेते.कुठल्याही महत्त्वाच्या ,किचकट राजकारणी विषयावरच बाबांच विश्लेषण खूप अभ्यास पूर्ण असतं.
खांडेकर जी मोदी चे प्रवक्ते वाटतात, मोदी विश्वगुरु, मोदी समोर चेहरा नाही, मोदी असं मोदी तस 🙆♂️🙆♂️🙆♂️ G20 च्या प्रश्नाचे उत्तर देत होते तेंव्हा खांडेकरांचा जीव वर खाली होतं होता 😂😂
प्रकाश आंबेडकरांना काय घेतलं नाही तुम्ही सरंजामशाही मराठी तर नाही ना कापेश्वर मराठी आहात तुम्हाला दलित बहुजन आदिवासीच नेतृत्व चालत नाही फक्त मते चालतात
वास्तविकता पृथ्वीराज चौहान हे अनुभवी राजनितिक, कुशल प्रशासक आहेत। परंतु त्यांचे बालिशआर्ग्युमेंट ऐकुन माननीय चौहान यांची किव येते। अगदी वैफल्यग्रस्थ बालिश प्रतिक्रिया दिल्या गेलेत
एक अभ्यासू नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडे बघितले जाते काँग्रेस.मधे असूनही मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो एक स्वच्छ मनाचे नेते आहेत त्यांना नमस्कार
मोदींनी जे काही केल ते तुमच्या सारख्या गुलामांना कमी सुचले नाही कधी जमणार नाही आज हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र दामोदरदास मोदी च आहे विकास पुरूष आणि कर्तव्य दक्ष फक्त फक्त आणि फक्त मोदीच आहे
अत्यंत हुशार, विवेकी आणि उगीच काहीही न बोलणारे नेते म्हणजे बाबा. काँग्रेसने मात्र त्यांना कायम दूर ठेवलं. पण त्यांच्याएवढा हुशार माणूस राज्यात काँग्रेसकडे नाही आहे.
Rajiv Khandekar is BJP man. cant expect courageous response from him.He is from Godi media. Prithviraj Chavan is Mr Clean & will not accept any pressure from BJP
बाबा आपल्याकडे तुमच्याकडे बेदाग नेता कोण आहे तुमचा पूर्ण पक्ष नॅशनल हेरॉल्ड मध्ये आर्थिक प्रकरणात आडकला ममता चीतफांडमध्ये तमिळ नेते 2G मध्ये पवार तेलगी प्रकरणात म्हणजे तुम्हाला मतदान करून देश विकायचा का
आपण मोदींना फारच महत्व देताय, विश्वगुरु वगैरे वगैरे पालुपद आपण देताय खरच एवढा खोटारडा माणुस,महीलांवर संवेदना हीन टिपण्णी करणारा, खोट्या पदव्या सादर करणार्या व्यक्तिला ला एवढे महान बनवताय? सुधीर चौधरी तर व्हायचे नाही आपल्याला?...😊
बाबा राजीव गांधी स्वता बोललेत मी पाठविलेल्या शंभर कोटीतुन पंच्याऐशी कोटी मधेच खातात मोदीजी विरोध ह्या खाणार्याचा असे तुम्हाला वाटत नाही आता मोदीजी जेवढे पाठवतात तितकेच थेट खात्यात
मी काँग्रेसी विरोधी विचारांचा आहे पण पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा अभ्यास खूप दांडगा आहे बोलण्याची शैली देखील खूप छान आहे
Correct
प्रत्येक नेता हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या इतका अभ्यासू ,व खरा राजकारणी असावा.
पृथ्वीराज चव्हाण यांचा खूप सुंदर मुलाखत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात
प्रुथ्विराज चव्हाण अत्यंत सुंदर मुलाखत व आपला सुंदर अभ्यास .
आदरणीय पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातील एक अभ्यासू नेतृत्व आहे
सच्चा माणूस
राऊत आणि चव्हाण हे मविआ चे दोन नेते आहेत हे सत्य आहे हे कसे जाणवणार
अप्रतिम मुलाखत व विश्लेषण
असे राजकारणी हवेत
असे राजकारणी,,,,,?
आधुनिक काळातील जयचंद,,,,,?
मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेता का साथ
सिर्फ अपने परिवार और अपने रिश्तेदार का आर्थिक विकास,!
राहुल खान,,, कपिल सिब्बल,,, आझम खान,, उधधवोदिन केजरुददीन ममता बेगम शरदोदीन ,,, चारा चोर लालू प्रसाद,,,, पी चिदंबरम,,,, 😮😊,,,,,,
स्वच्छ प्रतिमा अभ्यासू नेतृत्व.... मा. बाबा 🙏🙏
खरोखरच स्वच आदर्श हौसिंग सोसायटी च्या फारशी सारखा स्वच😂
@@TruthSee007 जरा अभ्यास करत जा... IT सेल च्या माहितीवर काही बरळू नको. त्यांचा काहीच संबंध नाही. मुळात आदर्श च्या बाबतीत BJP ने देखिल काहीच कारवाई केली नाही. BJP स्वतः सेटिंग करणारा पक्ष आहे. असो चांगल्या व्यक्ती च्या बाबतीत तरी कोणी गरळ ओकू नये. स्वतः फडणवीस CM असताना मी बाबांचा वारसा च पुढे चालवणार (काम करण्याचा) अशी स्तुती केली होती. TruthSee जरा.....
सत्ते शिवाय न जगू शकणारे सारे पक्षांच्या आघाडीचे नाविन नाव I.N.D..I.A आघाडी 🎉🎉🎉🎉
अंध भक्ती ची परिसीमा!
Clean parson..❤
पृथ्वीराज चव्हाण,बाबा, काँग्रेस मधील एक अतिशय महत्त्वाचं नाव. highly qualified,disciplined, मृदू भाषी, खूप मोठ्या,महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेले राजकारणी,खूप मोठे नेते.कुठल्याही महत्त्वाच्या ,किचकट राजकारणी विषयावरच बाबांच विश्लेषण खूप अभ्यास पूर्ण असतं.
असे नेते महाराष्ट्रात पाहिजे आणि यांना ताकत देणे गरजेचं आहे.
Mr.Clean Baba won 2 times in Modi Wave❤
पृथ्वीराज बाबा म्हणजे खूप हुशार आणि अनुभवी आहेत आणि बाबा आमच्या गावचे सुपुत्र असल्याचा अभिमान आहे..❤
आमच्या तालुक्याला मिळालेले एक उत्तम नेतृत्व 💯
एक हे एक आहे फक्त सत्ता पाहिजे हिच आपेक्षा हेना
मराठा समाजाला आरक्षण काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात का सोडवला नाही त्यावेळी केंद्रात व राज्यात त्यांचे सरकार होते.
खांडेकर जी मोदी चे प्रवक्ते वाटतात, मोदी विश्वगुरु, मोदी समोर चेहरा नाही, मोदी असं मोदी तस 🙆♂️🙆♂️🙆♂️ G20 च्या प्रश्नाचे उत्तर देत होते तेंव्हा खांडेकरांचा जीव वर खाली होतं होता 😂😂
Baba is Mr Clean, intelligent and the best leader. He speaks less and works more.
प्रकाश आंबेडकरांना काय घेतलं नाही तुम्ही सरंजामशाही मराठी तर नाही ना कापेश्वर मराठी आहात तुम्हाला दलित बहुजन आदिवासीच नेतृत्व चालत नाही फक्त मते चालतात
प्रकाश आंबेडकरांना जर आघाडी घेतलं नाही तर तुमची इंडियाचा चकनाचूर करीत लोक महाराष्ट्रात
@@gautambhagat3506pp0😅😅😅😅😅😅
@@gautambhagat3506¹
कॉग्रेस मध्ये जि थोडीफार चांगली माणस आहेत त्यातले ऐक बाबा ❤
THODI FAR NAVHE................ EKMEV
How many in BJP ?
@@ganpatghadge4333 बरेच आहेत, शोधा तुम्ही
बाबा मोकळेपणा आवडतो बुवा आपल्याला.
पक्षाची हुमशाही आनायायाची म्हणता तुमचाच पक्ष पण एककेकाळी तेच करीत होता राजीव गांधींच्या वेळेला भावनात्मक होऊन ४००+ शिटा !
Laj vatali pahije bolayala rajiv gandhi indira gadhi best pm of india
@@tejupatil7410 Swpnat
विरोधी पक्षनेते पदी तरी हे एकत्र आले का? मग सरकार पक्षात तरी कसे हे 28 पक्ष कसे एकत्र राहतील.
व् वा वा जबरदस्त लोकशाही चे संरक्षण 1977 ला आणीबाणी वेळी का नाही झाले
महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व बाबा
Great personality
बाबासाहेब आपणास माहीत आहे की देशात किती प्रगती होत आहे तरीही एका परिवारासाठी आवर्जुन अमान्य करताआहात धन्य आहे तुम्हाला
Best leader ❤
अभ्यासू नेता(पृथ्वीराज चव्हाण)
अभ्यासच करीत बसा घरी
काँग्रेस का तयार होत नाही हे वंचित बहुजन आघाडी बरोबर चर्चा करत नाहीत हे विचारा
खुप छान वास्तविक विचार व्यक्त केले असे प्रमाणीक नेत्रत्वाची गरज आहे.
,̤सविधान वाचवने ही पळवाट ,राहूल गांधी हे पंतप्रधान होणे लायक नाहीत इतर पक्षों प्रमुख सुदधा लायक नाहीत
बाबा ही पटले की देवेंद्र फडणवीस याना एक टर्म मिलाली असती तर विरोधी पक्ष औषधाला पण उरला नसता.😂
वास्तविकता पृथ्वीराज चौहान हे अनुभवी राजनितिक, कुशल प्रशासक आहेत। परंतु त्यांचे बालिशआर्ग्युमेंट ऐकुन माननीय चौहान यांची किव येते। अगदी वैफल्यग्रस्थ बालिश प्रतिक्रिया दिल्या गेलेत
लोकसंखे मुळे आर्थिक प्रगती झाली म्हणणे हे हास्यास्पद आहे. वेडगळ विधाने करीत आहेत.
भ्रष्टाचारी राजकारणी वाचवणे म्हणजे लोकशाही टिकवणे - येवढेच समजले
why is congress not making this man as a face of maharashtra?
मराठी माणसाचं जगणं मुश्किल केलं आहे
मुसलीम लोकांनी
सर्वच भ्रष्टाचारी एकत्र येणार भ्रष्टाचार्याना मदत करणार आसे मवाळ विचार मांडले धन्यवाद
कोंडरे साहेब अभिनंदन तुम्ही आपल्या समाजासाठी खुप काही मोठे प्रयत्न केले आहेत आणि करत रहाल ही अपेक्षा
चांगला नेता
खूप सुंदर चर्चा झाली त्या बदल ABPMAZAचे आभार व धन्यवाद 🙏
दुर्दैवाने कॉग्रस अश्या विद्वान सुसंस्कृत निष्कलंक व्यक्तीला उपेक्षित ठेवणे हेच पक्षाचे अधःपतनास कारणी भुतं आहे पटोले वडेट्टीवार कॉगेस ला कसे तारणार
एक अभ्यासू नेते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडे बघितले जाते काँग्रेस.मधे असूनही मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो एक स्वच्छ मनाचे नेते आहेत त्यांना नमस्कार
खूप हुशार आहेत बाबा ❤
बाबा,घाबरले मोदी म्हणाले की लोकांनी काम केले म्हणतात आणि मन मोहन ने सर्व केले म्हणतात,
बाबा ❤
काहीही केलं तरी 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच येणार हे नक्की!अर्थ व्यवस्थेच्या बाबतीत कुठलाही मुद्दा योग्य पध्दतीने मांडता आला नाही.
Adani...modi bhai bhai
The Most Educated statesman CM of Maharashtra
Nice interview calm and sober
Ekdam tatvik manus🎉🎉🎉🎉
मोदींनी जे काही केल ते तुमच्या सारख्या गुलामांना कमी सुचले नाही कधी जमणार नाही आज हिंदुह्रदयसम्राट नरेंद्र दामोदरदास मोदी च आहे विकास पुरूष आणि कर्तव्य दक्ष फक्त फक्त आणि फक्त मोदीच आहे
Honest humble former cm of Maharashtra great leadership ❤
Very nice explanation and thoughts
पण तुम्ही 28 पक्ष एकत्र आलात तर ते योग्य.. आणि मोदींनी 38 पक्ष एकत्र आणले तर तो बालीशपणा??
Baba is honest man
लोकशाही संविधान धोक्यात म्हणजे नक्की काय हे विचारात नाही media....
कॉंग्रेस सत्ते बाहेर म्हणजे लोकशाही धोक्यात का?
हा शांत, संयमी, खुल्या मनाने बोलणारा, अभ्यासू, बुद्धीमान, निष्कलंक, उच्च शिक्षित नेता पुन्हा एकदा CM व्हावा.
एकच सूत्र आहे, आता आम्ही लुटणार
Ha चीनचा गाजावाजा करायला ,कस यांच्याकडे सत्ता द्यायची, एवढं कमी कॉन्फिडन्स लेव्हल
He speaks straight and facts!
Conversation was very nice. Prithviraj Chauhan sir is a nice gentleman and then a politician.
नेत्यांची शैक्षणिक सहकारी संस्थाने उभी केलीत. प्रचंड पैसा कमावला. भव्य गाडया, भव्य बंगले, विमानवाऱ्या ! वाहवा ! हे लोकशाहीचे तोटे !
1978 ला पहिला चिखल केला पवारांनी हे काहि सांगत नाही बाबा भुजबळ मुंडे एकनाथ खडसे असे कीती फोडले व का फोडले बाबा हे देखील सांगितले पाहिजे
1947 पासून काॅग्रेसेतर सरकार असते तर आपण प्रथम असतो.
पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार हे आहेत सगळ्या बाबतीत उत्तम आहेत चव्हाण सर.
Agree.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सत्तेच्या खुर्चीत असले की या मराठा नेत्यांवर लगेच मराठा आरक्षण मोर्चाचे राजकारणात रस घेतात
Great leader
घराणेशाही हे लोकशाहीचे लक्षण असते का, बाबामहाराज?
Man of logic and perspective
घोटाळे झाले नाहीत म्हणून अर्थव्यवस्था वाढली नाही असे ह्यांना म्हणायचे आहे का ?
७०वर्ष काय केले ह्यांनी?
Will be good to see Prithviraj Chavan as CM of Maharashtra again in future.. Really great leader 🎉
होते तेव्हा शरद पवार म्हणाले हाताला लकवा मारलाय का त्या बद्दल काय
😢
साहेब आपल्या काळात काँग्रेस सरकार वर आणि खाली होतेच नां
बाबा तुम्ही तरी कांग्रेस विषयी खर बोला कारण कांग्रेस मुस्लिम धारजीना आहे हे पण सांगा
अत्यंत हुशार, विवेकी आणि उगीच काहीही न बोलणारे नेते म्हणजे बाबा. काँग्रेसने मात्र त्यांना कायम दूर ठेवलं. पण त्यांच्याएवढा हुशार माणूस राज्यात काँग्रेसकडे नाही आहे.
CM kela tyana, PMO madhe hotay 10 varsha ignore kuthe kela
Rajiv Khandekar is BJP man. cant expect courageous response from him.He is from Godi media. Prithviraj Chavan is Mr Clean & will not accept any pressure from BJP
Bhari Manus ❤
❤
Agree
तुमच्या सारख्या परीवार वादी पक्षानी देशाचो वाट लावली
महाराष्ट्रातीलच विरोध पक्ष एकत्र नाही, देशातील तर विषय सोडा
BJP is going to loose power in 2024.
I don’t understand the reporter. He is already having a polarised opinion. A subtle undertone in the interview.
फक्त सत्ता हा लेना ही मानोरिटी है
बाबा आपल्याकडे तुमच्याकडे बेदाग नेता कोण आहे तुमचा पूर्ण पक्ष नॅशनल हेरॉल्ड मध्ये आर्थिक प्रकरणात आडकला ममता चीतफांडमध्ये तमिळ नेते 2G मध्ये पवार तेलगी प्रकरणात म्हणजे तुम्हाला मतदान करून देश विकायचा का
अजून एक तरी गुन्हा सिद्ध झाले आहेत का?
भारत जोडो याचा अर्थ काय आता थोडं परकीयांचे राज्य आहे काँग्रेसला हीच साधायचा आहे हे मनाला भारत जोडो यात्रा याला म्हणायचं नाही जय श्रीराम जय श्रीराम
Murkh tumacha modi humkum shahi karatoy deshachi property adani la vikatoy
बाबा मान्य करा ना तुम्ही काँग्रेस पक्षाचे पक्षाने भारताचा वाटोळं केलं म्हणून
अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व
2024
I.N.D.I.A. 392
NDA 114
Others 037 ( BJD & YSR)
पुथ्थीराज चव्हाण साहेब तुम्ही महाराष्ट्रात आज पर्यंत काय केलं ते सांगा
Good job sir
आपण मोदींना फारच महत्व देताय, विश्वगुरु वगैरे वगैरे पालुपद आपण देताय खरच एवढा खोटारडा माणुस,महीलांवर संवेदना हीन टिपण्णी करणारा, खोट्या पदव्या सादर करणार्या व्यक्तिला ला एवढे महान बनवताय? सुधीर चौधरी तर व्हायचे नाही आपल्याला?...😊
Very good analysis.
Very great leader
बाबा सांगताहेत मोदींची हुकूमशाही कडे वाटचाल चालू आहे बाबा हे विसरले का 1977 स*** इंदिरा गांधींनी हुकूम शही केली होती ती
Thank you Dnyanda, tuzya kattyawar bolvalya baddal🎉🎉
काय कमाल हे कीतनी जलन है
बाबा राजीव गांधी स्वता बोललेत मी पाठविलेल्या शंभर कोटीतुन पंच्याऐशी कोटी मधेच खातात
मोदीजी विरोध ह्या खाणार्याचा असे तुम्हाला वाटत नाही
आता मोदीजी जेवढे पाठवतात तितकेच थेट खात्यात
Murkh kon manat hot nahi bjp ni ed CBI media control kiya hai bjp bhashtrachaar kon nikalega
अभ्यासू आहेत..... पण वास्तवपासुन दूर आहेत....
Baba is great & honest leader, he accepted no one stop Modi ji
😂😂😂
Modiji's अहंकार is going to kill his fake image
Prithhiraj baba great leader
Logical and matured discussion 🙏🏻
नुसती सिम्पथि मिळेल या वर आता मतदान होणार नाही बाबा बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा जमाना आहे