2001,02 दरम्यान फक्त लोखंडी net hote. आता खूप मस्त foreign zoo सारखी development केलीय त्यावेळी बाकी सर्व open बाग होती आई पप्पा भाऊ बहिण आम्ही जेवणाचा डब्बा घेऊन जायचो. फिरून झालं की तिथेच झाडाखाली बसून डब्बा खायचो सर्वजण thanks परत एकदा नवीन रूपात बाग पाहायला मिळाली तुझ्या vlog निमित्ताने ❤❤❤❤
बहिणीबरोबर भांडण करण्याची मजा वेगळीच असते नाही ? मला माझ्या बहिणीबरोबरचे दिवस आठवले . मी सहा वर्षांनी लहान तिच्या पेक्षा . आत ती नाहीय पण तीच्या आठवणी आहेत आजही . आणि ते प्राण्यांचं देखिल सासर-माहेर असतं ते प्राजक्ता मुळे समजलं . Thanks 😂 😂
Khup mast ❤ 3 pan khup bhari ahe lahana bahini che masti kartata mothay bahini mazy sister cha pan name ankita cha hota kahi divsan purve te sodun gele amala 😢 pan jashe Tu tai prajakta la trasa dete tashe te pan mala dete hote..Tuze vlogs khup mast astata... ❤
Hi... मी बेळगाव ला राहते. मला work from home basis accounting taxation part time job करायचा आहे. मला 10 वर्षांचा experience aahe CA firms मधे. तर तुझ्या ओळखीत मला home basis part time opportunity मिळेल का ?
तू ट्यूटर चे काम कसं करतेस हे मला जरा सांगशील का? मला खूप हेल्प होईल. मला काही करून मला जेवढे चार तास मिळतात दिवसभरात त्याच्यामध्ये मला पैसा कमवायचा आहे. तुझा नंबर देशील मला.
2001,02 दरम्यान फक्त लोखंडी net hote. आता खूप मस्त foreign zoo सारखी development केलीय त्यावेळी
बाकी सर्व open बाग होती आई पप्पा भाऊ बहिण आम्ही जेवणाचा डब्बा घेऊन जायचो. फिरून झालं की तिथेच झाडाखाली बसून डब्बा खायचो सर्वजण thanks परत एकदा नवीन रूपात बाग पाहायला मिळाली तुझ्या vlog निमित्ताने ❤❤❤❤
Khup chan video rutuja cute aahe👌🏻🙏🏻
Sunder mast 👌🏻👌🏻👍🏻👌🏻 Ghar baslya ranichi baug baghayla milali pn kharach visit keli pahije ranichya baugela nisarga anubhavayla milala
Rani chi baag sagli hya vlog mdhech baghitli!!😆Thank you Ankita 🙏
Prajakta is so cute ❤
Prajakta ekdam latest fashion trends madhe updated distey sadhya😂❤
बहिणीबरोबर भांडण करण्याची मजा वेगळीच असते नाही ? मला माझ्या बहिणीबरोबरचे दिवस आठवले . मी सहा वर्षांनी लहान तिच्या पेक्षा . आत ती नाहीय पण तीच्या आठवणी आहेत आजही .
आणि ते प्राण्यांचं देखिल सासर-माहेर असतं ते प्राजक्ता मुळे समजलं . Thanks 😂 😂
तुम्ही फार समजूतदार आहात असेच चांगले रहा
Khup mast ❤ 3 pan khup bhari ahe lahana bahini che masti kartata mothay bahini mazy sister cha pan name ankita cha hota kahi divsan purve te sodun gele amala 😢 pan jashe Tu tai prajakta la trasa dete tashe te pan mala dete hote..Tuze vlogs khup mast astata... ❤
Rutuja All Time Favourite
Nice Video Hay.
Very friendly sisters.nice fighting ❤
❤❤❤❤ only kokan heart girl 🎉🎉🎉
हाय बीग फॅन खरच खूप भारी वाटले. मी १ दा बागितल राणी ची बाग.👌👌😊😊
Jay Shree Ram.
Betuful फॅमिली
👌👌👌👌❤️❤️❤️❤️सुंदर ब्लॉग
50 वर्षापूर्वी माझे बाबा आम्हाला राणीच्या बागेत घेऊन जायचे पण त्यावेळी अस नव्हत आत्ता खूपच सर्व बदल पण छान वाटत
Mi aale aani sagle gele😂😂😂
Kiti vel open asate Rani chi baag
Neru center & planetorium dakho
Me chaukyatsun asay mor landoranche group chya group baghitle aahet.......
Fassai che kaam zhale ka madam ?
👌♥️😍🥰💕
♥️♥️♥️👍
Please rutuja ch thatta Naka Karu Yaar she is so innocent
Dolyanche khole zale ahet
❤❤❤❤
❤❤❤❤❤
Gimbal ghe Ankita.
बिचारी ऋतुजा साधी सरळ मुलगी
💕💫🧿🫶
Madam, mala tumachyashi bolayache hote...please kase contact karu....
Bhagat kuthe ahe 🤣
Hi... मी बेळगाव ला राहते. मला work from home basis accounting taxation part time job करायचा आहे. मला 10 वर्षांचा experience aahe CA firms मधे. तर तुझ्या ओळखीत मला home basis part time opportunity मिळेल का ?
वर छत असले तरी तूम्ही छत्री वापरता हे बघून नवल वाटले
अगो, अंकिता, मालवणी तून बोल. मुंबई क इलस म्हणून मालवणी विसरलात ❓
Son in law la pn sobat ka nahi nela
Didi tikde anaconda paan hota naa
Why ur alwaz aftr ur small sis troublin her. i think ur jeloious of ur small sis..?
तू ट्यूटर चे काम कसं करतेस हे मला जरा सांगशील का? मला खूप हेल्प होईल. मला काही करून मला जेवढे चार तास मिळतात दिवसभरात त्याच्यामध्ये मला पैसा कमवायचा आहे. तुझा नंबर देशील मला.
शेवटची निकावनी असते म्हणजे खरडून काढलेली
❤
❤
👌👌👌👌
❤️❤️❤️
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤