🎉 आपण खूप मेहनतीने कमवलेले आपले श्रेय घालवू नका. कोणते ही असाल पदार्थ महाराष्ट्रीयन लोकांचे , कुणी दुसऱ्या ने जर का, ते त्यांचे खास पदार्थ आहे असे प्रतिपादन केले तर आपल्याला आवडेल का ? सर ? आपल्या घरी कुणी नाही का ? जे आपल्या हिता चे पाहतील ? किती तरी लोकांनी कॉमेंट केल्या आहे , पण आपण व्हिडिओची चूक बदलताना , सुधारताना दिसत नाहीं. खंत वाटते. असो, आपली इच्छा! ईश्वर ने आपली चूक दाखवावी...! आम्हीं सारे जनता जनार्दन ! 😢😮 Navalkar's Nest 22.11.24 @10.45 am 🎉🎉🎉🎉🎉
Ati uttam sopi system
खूप छान आहे हा नाश्ता करायला सोपा आहे खूप छान टिप्स दिल्या आहेत धन्यवाद ❤❤🎉🎉
Chhan zali recipe 😊
Chan aahe recipe
खूपच छान आहे मी स्वतः बनवून पाहिली आणि पिठ आबलेल नाही त्यामुळे ॲसिडी सुद्धा होत नाही खूप खूप छान आहे
खुपच छान बारीकसारीक टिप देऊन बनवून दाखवलाय धन्यवाद
.nice
दादा तुम्ही फारच सुरेख आणि सोपे करून सांगितले , नक्की करून बघणार आहे ❤🎉.
Khup chan👌👌
भाई खूपच छान माहिती दिलीत त्या बद्दल मना पासुन अभिनंदन.
Thnku
Very nice resipy, 👌👍
नक्की करून बघणार,छान सांगीतले😋
खुप छान माहिती दिली.
खूप छान रेसिपी, धन्यवाद
खूप छान रेसिपी.
आवडली.नक्की करून बघेन.
खुपच छान 👌🏼👌🏼
उत्तम सादरीकरण छान सांगितलं तुम्ही नक्की करणार🙏🙏
Resipi khupc chan aahe
Khup Chan recipe aahe dhanyavad 🙏
खूप छान सांगण्याची पद्धत! नास्ता खूप च छान झालाय रेसिपी आवडली खूप धन्यवाद
कोणताही पदार्थ तुम्ही छानच करता मला खूप आवडते रेसिपीज
👍👍👍apratim
खूप छान बनलाय नाष्टा
Bhaava khup sopya paddhatine sangitalas
Nice recipe. Tasty.Tq
Khop chan aha nasta
खुपच छान दादा
👌👌👌आत्ता च बनवायला घेते.खूपच सोपी पद्धत आहे आणि तुमची सांगण्याची पद्धत फार सुरेख आहे.
छान झाला ढोकळा
Very good. Interesting.
Resikhupc chan 👌🏼👌🏼
Lovely, worth trying
Khup chan
खुप छान, गुजरात मध्ये बडोद्याला असाच ढोकळा तयार प्रत्येक ठिकाणी मिळतो . खुप छान
खूप छान दादा🎉
Very nice
Wow niec
khoopach chan
Chan recepi hai
Idlicha bhau
खुप छान चविट असेल च
Very Nice
खुप छान ह्याला आपण झटपट ढोकळा म्हणुया का😊
Nice 👍
खुपचं छान होते
Chan
एकदम मस्त भाऊ!
छान
तुमचा पदार्थ आम्हाला खूपच आवडला अक्षरशा आम्ही ढोकळा खायचं विसरूनच गेलो
Ho lavkar dalhva.
Khupch chan recipe ❤
थोडं कमी बोललात तरी चालेल.
खूपच छान
आपले रेसिपी सांगणे व सादर करणे नेहमीच उत्कृष्ट असते.
👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
Zakaas😅
Dhokla
खूप छान .जैन रेसिपीत रात्रि भीजवलेले चालत नाही . Thanks
Chalti
🎉
आपण खूप मेहनतीने कमवलेले आपले श्रेय घालवू नका.
कोणते ही असाल पदार्थ महाराष्ट्रीयन लोकांचे , कुणी दुसऱ्या ने जर का, ते त्यांचे खास पदार्थ आहे असे प्रतिपादन केले तर आपल्याला आवडेल का ?
सर ?
आपल्या घरी कुणी नाही का ? जे आपल्या हिता चे पाहतील ?
किती तरी लोकांनी कॉमेंट केल्या आहे , पण आपण व्हिडिओची चूक बदलताना , सुधारताना दिसत नाहीं.
खंत वाटते.
असो, आपली इच्छा! ईश्वर ने आपली चूक दाखवावी...! आम्हीं सारे जनता जनार्दन ! 😢😮
Navalkar's Nest
22.11.24
@10.45 am
🎉🎉🎉🎉🎉
Chan , mail asun sudha recipe karata ani uttam karta.
रेसिपी पटकन सांगा .बाकी कमी बोला .
Badartha chhan astat pan Bina sodyache sangitla tar bare hoil
Zatpat karayche astil tar soda waparav lagnarr kiva bina soda banwaych asel tar ४ te ६ tass pith bhijt theva
🎉इडलीचा भाऊ इदडा (गुजराती रेसिपी आहे)😊
दर वेळेस पर्यायी कोणतेतरी वस्तू सांगता.
Mumtaz
Idli batter aashipasun kelele chan na
same इडली डोसा बॅटर आहे...
Kami bola ho, je lagnar ahy tech bola. 2, 3. Vela tech ,tech bolata, bolu naka ,fakta dakhava. Padarthachy nave dya plz.
खरंच खूपच बोलतात
करण्यासाठी सोपा आहे करुन पहायला हरकत नाही
😢❤
मेंदूवडा नाही हो, मेदूवडा म्हणतात त्याला.
kanda kuthe vaparla aahe
Nice
Saha vati udid dal ki Saha spoon
Saha spoon
0:39
Mast
काय वेगळे नाही इडली पीठ असते तसेच आणि इडली च दोकला बाकी काही नाही
दादा हा तर तादळाच ढोकळा आहे नवीन काही नाही
Lovkar honara nasta nahi
गुजराती लोक याला इदडे म्हणतात
मेंदू वडा नाही हो , मेदू वडा
No Eno
Hindi me bolo
Bhai marathi me hai uske bich me hindi kaisa bolu
पीठ कसं वाटायचं ते सांगितलं नाही
Purn video of the thigh magch kalel
खूप छान
छान
खूप छान
खूप छान
खूप छान