मी मालेगाव तालुक्यातील आहे आपली मुलाकत पूर्ण ऐकली यातून अस वाटतं की आपण 90% समाजकारण करतात आपले विचार आणि आपले संस्कार खूप चांगले आहेत आपल्या सारख्या उच्च विचार असणाऱ्या माणूस प्रत्येक मतदार संघाला भेटावा तुम्हाला मंत्री म्हणून पाहताना आनंद होईल तुम्हाला मनापासून शभेच्छा
बोरसे साहेबांना बागलाणच्या जनतेने बागलाणचे भाग्यविधाते, विकास पुरूष संबोधले आहे, कारण त्यांचे काम कौतुकास्पद तर आहेच पण समाजसेवा सुध्दा जास्त प्रमाणात आहे, मुलाखतीतले प्रत्येक वाक्य सत्य आहे, प्रबंधभुमी न्यूज नेटवर्कचे विशाल भाऊंचे मनःपूर्वक आभार,सत्याला प्रकाशात नेले, पुन्हा एकदा बोरसे साहेब नक्कीच आमदार होणार
मा.आमदार साहेब आपण खुप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली इतर आमदारानी आपला आदर्श निश्चितच घ्यावा असे वाटते साधी रहाणी उच्च विचार नेता कसा असावा यांचे ज्वलंत उदाहरण आहे.
दादा.. साहेबांना विचारायला.. पाहिजे होत.. १.आदिवासी विद्यार्थ्यांच्या पेसा भरती.. यावर आपली काय भूमिका होती? २. साहेब सुशिक्षित आहेत.. comperative exam देऊन पास झाले आहेत.. मग बागलाण तालुक्यात व आदिवासी भागात काय सोयी सुविधा व वाचनालय सुरू केले का? केले असतील तर.. त्यातील आउटपुट काय? ३. बांधकाम कामे सोडून इतर कामे कोणती केलीत. ते सुद्धा विचारायला पाहिजे होती.. ४. आदिवासी आरक्षण संदर्भात साहेबांची भूमिका बघायला मिळाली नाही... ५. इतर गोष्टी साठी नेहमी तत्परता दाखवतात.. ६. बऱ्याच गावांमध्ये मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.. पण बऱ्याच गावांमध्ये.. शाळा पडीक झाल्या आहेत.. त्यासाठी? ७. विधानसभेत शेती विषयक आरोग्यविषयक समस्या बाबत साहेब कधी बोलताना मत मांडताना दिसले नाही.. ८. शेवटी शेवटी धावपळीत बरीच उदघाटन केलीत ती कामे कधी होणार... आणि काही लोकार्पण सोहळा करण्यात आलीत... बरीच काम केलीत ती खरच चांगली झालीत का निकृष्ट दर्जाची झाली ती पण बगायला पाहिजे.. #बांधकामे म्हणजे विकास नव्हे... #शिक्षण _आरोग्य... हे महत्वाचे... या मताचा मी.🎉
तुम्ही बागलाण तालुक्यातले माननीय आमदार साहेब दिलीप बोरसे याचे सत्य परिस्थिती वर मुलाखात घेतली जी मुलाखत झाली ती सत्यत अघिरीत झाली मी मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण मधुन प्रल्हाद वामन पठाडे प्रबंध भूमी यांचे खूप खूप अभिनंदन सत्य वाघनारे व्यक्तिमत्व बोरसे साहेब खुप खुप अभिनदन
दिलीप साहेबांनी..एकदम बरोबर सांगितले...आदिवासींनी कायम काँग्रेसला..मतदान केले आहे..परंतु..काँग्रेसने सत्तर वर्ष... आदिवासिंकडून फक्त मत घेतलि..परंतु आदिवासीसाठी काहीही केले नाही😢😢
माननीय आमदार साहेब मी तुम्हाला प्रश्न करतो की पिक विमा बद्दल तुम्ही काहीच कुठे बोललेले नाहीत बागलान चा रस्त्यांचा प्रश्न जास्त करून त्यांच्यावरच तुमची भर आहे म्हणून मी एक बीजेपी कार्यकर्ता आहे तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी यांपेक्षा तुम्हाला ठेकेदार जवळचे का वाटतात. त्यात दोन महिने झाले की रस्ते परत खराब होतात. तुम्ही जास्त करून शेतकऱ्यांकडे लक्ष द्या ठेकेदारांना जो चांगलं काम करेल त्यालाच जवळ घ्या. मी गावाचं नाव काय सांगत नाही आमच्या गावात एक ब्रिज बांधला आता त्यात आजूबाजूचे शेतकरी चे जमिनी जाऊन राहिल्या त्यांना ठेकेदारांनी नोटिसा दिल्या नाहीत ब्रिज एक ब्रिज पहिलेच होता तू थोडा जुना झाला तोच जर दुरुस्त केला असता तर कोणाची जमीन गेली नसती. नवीन ब्रिज मिळेल शेतकरी संकटात सापडला आहे. तुम्ही त्या ब्रिज ची पाहणी करा. तुम्हाला लगेच समजेल यात ठेकेदारांची चूक लक्षात येईल.
अहो मिडिया साहेब आमदार साहेबांना आदिवासी समाजातील पेसा भरती बद्दल प्रश्न विचारला का. आज किती हाल होत आहेत आदिवासी समाजातील सुशिक्षित मुलांचे या विषयावर काही ही चर्चा केली नाही.
बोलणं महत्त्वाचं नसत... काम महत्त्वाच असत... आम्ही कोणत्याही पक्षाचे नसलो तरी... या माणसाने सर्वसामान्यांच्या मनात घर केल आहे... 2300कोटी चया आसपास निधी आणुन बागलाण चा आता कुठेतरी विकास होत आहे हे दिसत आहे... चमकोगिरी .... करण हया माणसाला आवडत नाही... स्वच्छ आणि प्रामाणिक... असं व्यक्तिमत्व आहे... ताक घेण्यासाठी जायचं आणि लोट लपवण्याच जमत नाही... म्हणुन विरोधक हि बोलतात की आमचा बागलाण चा दिलीपआमदार म्हणजे बागलाण चा सालदार... च पाहिजे...एसी लाऊन काचा खाली न करणारा नाना शेठ नको अस बोलतात...
मी माझी प्रतिक्रिया राजकीय म्हणुन देत नाही तर शेतकरी म्हणुन देत आहे. आमदार साहेब हे प्रथम शेतकरी आहेत. आणि शेतकरी म्हणुन आपल्याकडे हितगुज करण्यासाठी आलेल्या शेतकर्यांना योग्य माहिती द्यावी. हीच अपेक्षा खरे शेतकरी जवळ राहत नाही, राजकीय हे लोकच.जवळ राहतात.
मी मालेगाव तालुक्यातील आहे
आपली मुलाकत पूर्ण ऐकली यातून अस वाटतं की आपण 90% समाजकारण करतात
आपले विचार आणि आपले संस्कार खूप चांगले आहेत आपल्या सारख्या उच्च विचार असणाऱ्या माणूस प्रत्येक मतदार संघाला भेटावा
तुम्हाला मंत्री म्हणून पाहताना आनंद होईल
तुम्हाला मनापासून शभेच्छा
बोरसे साहेबांना बागलाणच्या जनतेने बागलाणचे भाग्यविधाते, विकास पुरूष संबोधले आहे, कारण त्यांचे काम कौतुकास्पद तर आहेच पण समाजसेवा सुध्दा जास्त प्रमाणात आहे, मुलाखतीतले प्रत्येक वाक्य सत्य आहे, प्रबंधभुमी न्यूज नेटवर्कचे विशाल भाऊंचे मनःपूर्वक आभार,सत्याला प्रकाशात नेले, पुन्हा एकदा बोरसे साहेब नक्कीच आमदार होणार
Nice, अत्यंत प्रकट व निर्भीड मुलाखत.
मा.आमदार साहेब आपण खुप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली इतर आमदारानी आपला आदर्श निश्चितच घ्यावा असे वाटते साधी रहाणी उच्च विचार नेता कसा असावा यांचे ज्वलंत उदाहरण आहे.
The great Borshe sahab....❤️
दादा.. साहेबांना विचारायला.. पाहिजे होत..
१.आदिवासी विद्यार्थ्यांच्या पेसा भरती.. यावर आपली काय भूमिका होती?
२. साहेब सुशिक्षित आहेत.. comperative exam देऊन पास झाले आहेत.. मग बागलाण तालुक्यात व आदिवासी भागात काय सोयी सुविधा व वाचनालय सुरू केले का? केले असतील तर.. त्यातील आउटपुट काय?
३. बांधकाम कामे सोडून इतर कामे कोणती केलीत. ते सुद्धा विचारायला पाहिजे होती..
४. आदिवासी आरक्षण संदर्भात साहेबांची भूमिका बघायला मिळाली नाही...
५. इतर गोष्टी साठी नेहमी तत्परता दाखवतात..
६. बऱ्याच गावांमध्ये मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.. पण बऱ्याच गावांमध्ये.. शाळा पडीक झाल्या आहेत.. त्यासाठी?
७. विधानसभेत शेती विषयक आरोग्यविषयक समस्या बाबत साहेब कधी बोलताना मत मांडताना दिसले नाही..
८. शेवटी शेवटी धावपळीत बरीच उदघाटन केलीत ती कामे कधी होणार... आणि काही लोकार्पण सोहळा करण्यात आलीत...
बरीच काम केलीत ती खरच चांगली झालीत का निकृष्ट दर्जाची झाली ती पण बगायला पाहिजे..
#बांधकामे म्हणजे विकास नव्हे...
#शिक्षण _आरोग्य... हे महत्वाचे... या मताचा मी.🎉
Pragat shetkari aahet te pan kadhi gaavat pahile naahi rao aamhi
महाराष्ट्रातील नं. 1 आमदार दिलीप बोरसे साहेब
तुम्ही बागलाण तालुक्यातले माननीय आमदार साहेब दिलीप बोरसे याचे सत्य परिस्थिती वर मुलाखात घेतली जी मुलाखत झाली ती सत्यत अघिरीत झाली मी मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण मधुन प्रल्हाद वामन पठाडे प्रबंध भूमी यांचे खूप खूप अभिनंदन सत्य वाघनारे व्यक्तिमत्व बोरसे साहेब खुप खुप अभिनदन
दिलीप बोरसे काम करणारे आमदार❤
देशाचा,जिल्ह्याचा,आणी तालुकाच्या ..विकासासाठी आणी हिंदुत्वासाठी🚩...फक्त आणी फक्त ..Bjp ....आणी दिलीप बोरसे साहेब..🎉
यांच्या आगदोर कोणत्याही आमदारांनी 2000.कोटी चा नीधी आणला नाही ते आमदार दिलीप बोरसे यांनी केले त्या मुळे त्यांचा विजय निश्चित आहे
दिलीप साहेबांनी..एकदम बरोबर सांगितले...आदिवासींनी कायम काँग्रेसला..मतदान केले आहे..परंतु..काँग्रेसने सत्तर वर्ष... आदिवासिंकडून फक्त मत घेतलि..परंतु आदिवासीसाठी काहीही केले नाही😢😢
Khup chan interview. Dilip Borse saheb khupach mrudu ani jaminishi nigadit Amdar ahet.
ग्रेट आमदार ✌️
फिक्स आमदार 🎉🎉🎉
आमचे खूपच आवडते नेते...बोरसे साहेब.खूपच साधे भोळे.we r love u.sir
दिलीप बोरसे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
दिलिप साहेब ऐकच राज्या ऐकलंव्यं दिलिप साहेब
नानाजी आहिरे साळवण ❤❤
एक नंबर बोरसे साहेब
माननीय आमदार साहेब मी तुम्हाला प्रश्न करतो की पिक विमा बद्दल तुम्ही काहीच कुठे बोललेले नाहीत बागलान चा रस्त्यांचा प्रश्न जास्त करून त्यांच्यावरच तुमची भर आहे म्हणून मी एक बीजेपी कार्यकर्ता आहे तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी यांपेक्षा तुम्हाला ठेकेदार जवळचे का वाटतात. त्यात दोन महिने झाले की रस्ते परत खराब होतात. तुम्ही जास्त करून शेतकऱ्यांकडे लक्ष द्या ठेकेदारांना जो चांगलं काम करेल त्यालाच जवळ घ्या. मी गावाचं नाव काय सांगत नाही आमच्या गावात एक ब्रिज बांधला आता त्यात आजूबाजूचे शेतकरी चे जमिनी जाऊन राहिल्या त्यांना ठेकेदारांनी नोटिसा दिल्या नाहीत ब्रिज एक ब्रिज पहिलेच होता तू थोडा जुना झाला तोच जर दुरुस्त केला असता तर कोणाची जमीन गेली नसती. नवीन ब्रिज मिळेल शेतकरी संकटात सापडला आहे. तुम्ही त्या ब्रिज ची पाहणी करा. तुम्हाला लगेच समजेल यात ठेकेदारांची चूक लक्षात येईल.
अहो मिडिया साहेब आमदार साहेबांना आदिवासी समाजातील पेसा भरती बद्दल प्रश्न विचारला का. आज किती हाल होत आहेत आदिवासी समाजातील सुशिक्षित मुलांचे या विषयावर काही ही चर्चा केली नाही.
खर आहे.
Down to earth man🙏🙏 great leader
प्रामाणिक आमदार. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. जमिनीवर पाय असणारे आमदार
दिलिप साहेब बारामती काय घंटा आहे तूंम्हि महांराटृत ऐकमेव आमदार आहेत ऐवडी मोटि निदि आंनंला
Only saheb ❤
भावी मंत्री महोदय बोरसे साहेब
बोरसे साहेब ऐकच नंबर
दीलीप बोरसे साहेब हे गरीबांची जाण जाखराणार माणूस
1,न, साहेब 🎉🎉
❤❤❤🎉🎉
हिरवळ साहेबांनंतरचे सगळ्यात चांगले नेतृत्व बोरसे साहेब 🎉
👍👍
दिलीप बोरसे साहेब निवडून येतील
फत.आमदार.बोरसे.पायजे
Dilip saheb jinktil
पक्ष बदला तरच न्याय बदल पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ठाकरे.साहेब फक्त 👊👊👊👊👊👊👊
आमदार साहेब आजच विजयी आहेत
🙏🙏
दिलीप भाऊ 2029 ची तयारी करा
10 वर्षात विधानसभेत एकदा ही न बोलणारा आमदार म्हणून दिलीप बोरसे यांची ओळख
एकही प्रश्न न विचारला मौनी आमदार आहे हा
बागलाण च दुर्दैव असा आमदार 😔
😅
बोलणं महत्त्वाचं नसत... काम महत्त्वाच असत... आम्ही कोणत्याही पक्षाचे नसलो तरी... या माणसाने सर्वसामान्यांच्या मनात घर केल आहे... 2300कोटी चया आसपास निधी आणुन बागलाण चा आता कुठेतरी विकास होत आहे हे दिसत आहे... चमकोगिरी .... करण हया माणसाला आवडत नाही... स्वच्छ आणि प्रामाणिक... असं व्यक्तिमत्व आहे... ताक घेण्यासाठी जायचं आणि लोट लपवण्याच जमत नाही... म्हणुन विरोधक हि बोलतात की आमचा बागलाण चा दिलीपआमदार म्हणजे बागलाण चा सालदार... च पाहिजे...एसी लाऊन काचा खाली न करणारा नाना शेठ नको अस बोलतात...
Are bhau sodhav lagtoy kuthe aahe aamacha aamdar ...
@@sachinsonawane332 changl aahe Mg 😅😅 आम्ही पण बागलाण मधलेच आहे..
काम बघ
Dipika chavan tumi fix amdar
शक्य नाही
Jay hangman effective
आजुन आमच्या गावात रस्ता केला आहे का
आदिवासी आरक्षण वर भूमीका जाहीर करत नाही
साहेब.पायजे.
साहेब एक व्यक्ती अतिशय प्रामाणिक माणूस. एक शेतकरी म्हणून शेती मध्ये सदैव नवनवीन प्रयोग करतात. एक राजकारणी म्हणून सदैव जन्म सामान्य लोकांमध्ये असणारे.
Bjp मुळेच आज आदिवासी व गरीब (घरकुल 🏬 योजनेमुळे) लोकांचे..स्लॅब,काँक्रेट चे घर बांधले गेले..नाहीतर पाचटच्या घरात रहावे लागत होते...😭😭😭
मी माझी प्रतिक्रिया राजकीय म्हणुन देत नाही तर शेतकरी म्हणुन देत आहे.
आमदार साहेब हे प्रथम शेतकरी आहेत. आणि शेतकरी म्हणुन आपल्याकडे हितगुज करण्यासाठी आलेल्या शेतकर्यांना योग्य माहिती द्यावी. हीच अपेक्षा
खरे शेतकरी जवळ राहत नाही, राजकीय हे लोकच.जवळ राहतात.
Only bjp
Ya varshi padtil
आराम करा
🙏🙏🙏🙏🙏
Konta Vikas
तेविशे कोटी रुपयांचा निधी भाऊ आलाय यालाच विकास म्हणता
पेन्शन गरिबांसाठी देणारे प्रामाणिक आमदार इतरांना आदर्श आहे शिका जरा साहेब जाणता तुमच्या पाठीशी आहे
B j p
Gulal tumxhacj
Saheb talukabhar madir bandhaya agodhar tevadrlech nadivar bandare bandhale asate tar pragati cha ek paul pude gel asat
तालुक्याचा विकास मत म्हणजे भारतीय जनता पार्टीला मत बोरसे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
फिर एक बार बोरसे साहब
दिलीप बोरसे तूम आगे बडो हम तुम्हारे साथ है