Dindori Lok Sabha 2024 | माकपची मोठी ताकद, शेतकरी लॉंगमार्चचा Bharti Pawar यांना फटका बसणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #DindoriLokSabha #BhartiPawar #MaharashtraTimes
    २०१९ ला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेना- भाजपमध्ये अनेकांचं इनकमिंग झालं. पश्चिम महाराष्ट्र असो वा उत्तर महाराष्ट्र आघाडीला घरघर लागली..त्याचवेळी नाशिकमधून एका महिल्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री झाली. भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलं. आणि या नेत्या खासदास झाल्या. भारती पवार असं या महिला खासदाराच नाव. खासदारकी मिळाल्यानंतर दोनच वर्षात भारती पवारांना मंत्री पदाची लॉटरी लागली.. पण मंत्री होऊनही भारती पवारांसाठी आता २०२४ ची निवडणूक अवघड मानली जातेय. आणि त्याला कारण ठरू शकतो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च.. या लाँगमार्चमुळे भारती पवारांच्या विजयाची गणितं कशी बिघडू शकतात, नाशिकच्या राजकारणात माकप पॅटर्न काय आहे आणि त्याचा भारती पवारांच्या विजयावर कसा परिणाम होऊ शकतो, तेच या व्हिडीओत पाहू.
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 129

  • @rahulgangurade3711
    @rahulgangurade3711 ปีที่แล้ว +7

    या वेळी पराभव निश्चित आहे. आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरी गावात भारतीताई पवार किती वेळा आल्या तर बोटावर मोजन्या इतपत आले. दिंडोरी लोकसभा नावाने निवडुन आल्या काही काम निघाले तर त्या सांगता नाशिक ला ओफिस आहे तिथे या असं सांगण्यात येत. पण दिंडोरी गावात संपर्क कार्यालय उघडल नहीं कधी आणि आता कुठली अपेक्षा ठेवुन निवडुन द्यायच हा माझा अनुभव कारण मला त्रास झाला होता

  • @SK-qn3wj
    @SK-qn3wj ปีที่แล้ว +54

    उर्मट मंत्री 2024ला पडणार

  • @busterdose8062
    @busterdose8062 ปีที่แล้ว +24

    ही शंभर टक्के पडणार..इथे शिवसेनेचा खासदार निवडून येईल..धनराज आप्पा महाले..कारण आता ठाकरे फॅक्टर इथे kingmaker आहे.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 11 หลายเดือนก่อน +8

    . नासिक जिल्हात निफाड तालुक्यात काहे विषयी विचाराना केल्यानंतर शेतकऱ्यांना उर्मट भाषा वापरली होती तेव्हा ह्यावेळस आम्ही शेतकरी भारती पवारला मतदान करणार नाही निकाड शेतकरी सघटना व कार्यकर्त

    • @pravinchaudhari3314
      @pravinchaudhari3314 9 หลายเดือนก่อน

      खरं बोलतर राग येणारच येणार तर भारतीताई पवारच

  • @kuldip40
    @kuldip40 ปีที่แล้ว +9

    भारती पवार डिपॉझिट जप्त

  • @atulbhabad9980
    @atulbhabad9980 ปีที่แล้ว +33

    निवडून नाही येत बाई मी दिंडोरी मतदारसंघात राहतो

  • @mohanjadhav5871
    @mohanjadhav5871 ปีที่แล้ว +10

    भाजपचे उमेदवार पडणार

  • @DevajiWatane
    @DevajiWatane 9 หลายเดือนก่อน +1

    केंद्रीय आरोग्य मंत्री आसुन सुद्धा आदिवासी भागात त्यांना काहिच केलं नाही

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 9 หลายเดือนก่อน +1

    भारती बाई आजच पडल्या! दलबदलूंना या मतदारसंघात काही स्थान नाही! गावित हेच ताकदवान नेते आहेत!

  • @7181RK
    @7181RK 11 หลายเดือนก่อน +7

    जे पी गावीत निवडून येतील

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 ปีที่แล้ว +45

    भाजप नको

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 9 หลายเดือนก่อน +2

    कॉ.ज.पी.गावित हे प्रचंड बहुमताने निवडून येणार!

  • @Deepaks99999
    @Deepaks99999 ปีที่แล้ว +16

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती साठी राखीव आहे म्हणजे ST Category साठी .... अनुसूचित जाती (SC) साठी नाही

  • @littledancersnehu1538
    @littledancersnehu1538 10 หลายเดือนก่อน +1

    Ho barobar ahe avaghad आहे

  • @anilbagul5789
    @anilbagul5789 ปีที่แล้ว +6

    शेतकरी बर्बाद करणारी खासदार म्हणुन इतिहासात नोद होईल .

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 ปีที่แล้ว +2

    काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल काम विजय मिळवून देणार

  • @vaibhavmore6104
    @vaibhavmore6104 ปีที่แล้ว +16

    Bjp नको

    • @Vijay-bn5mh
      @Vijay-bn5mh ปีที่แล้ว

      रोहिंग्या घे चढवून

  • @KisanShinde-zh8kg
    @KisanShinde-zh8kg 10 หลายเดือนก่อน +1

    हे मात्र खरं आहे कांदा प्रश्न आहे

  • @shreepawar134
    @shreepawar134 ปีที่แล้ว +18

    Ata BJP nako bas zal

  • @Bhushan_K.8055
    @Bhushan_K.8055 11 หลายเดือนก่อน +1

    खासदार भारती पवार ला परत भाजप कडून दिंडोरी लोक सभेचे तिकीट मिळाले की भाजप आपली हक्का ची जागा या लोकसभेत गमावणार हे मात्र 100%

  • @navnath2663
    @navnath2663 ปีที่แล้ว +19

    हीचा कार्यक्रम झाला y मूर्ख बाई आहे माज चढलाय सत्तेचा

  • @tour8624
    @tour8624 ปีที่แล้ว +11

    एक व्हिडिओ पलूस कड़ेगाव विधानसभा मतदारसंघावर बनवा...

  • @ramdasbagul9707
    @ramdasbagul9707 11 หลายเดือนก่อน +1

    मी भारती पवार याचे माहेर गावाचा असून,माझे छोटेसे काम न केल्यामुळे,ते पराभूत होणार हे निश्चिंत हे !

  • @दिलीपभोये-झ2स
    @दिलीपभोये-झ2स 10 หลายเดือนก่อน

    शेतकरी यांचे खरे नेता जे पी गावित जिंदाबाद जय शेतकरी जय मजदूर

  • @Rggg324
    @Rggg324 11 หลายเดือนก่อน +3

    JP GAVIT 🌺🌺

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 10 หลายเดือนก่อน

    ज्याला लोकसभेमध्ये उभा राहून संसदेत दोन शब्द बोलता येत नाही लोकांचे प्रश्न मांडता येत नाही अशा लोकांना खासदार करण्याची नाही अशा लोकांनी खासदार होणार नाही आता मोदीचा चेहरा या ठिकाणी चालणार नाही मोदी फॅक्टर या ठिकाणी चालणार नाही आता फक्त कामातून मतदान केलं जाईल

  • @dipakbirari791
    @dipakbirari791 ปีที่แล้ว +14

    काही कामाचे नाहि

  • @viladdumal9310
    @viladdumal9310 ปีที่แล้ว +15

    Ya 2024 la Bharti tai Pawar yanch Dipajet sudha japt honarch hi kalya dagdavrchi pandhri ragh ahe,😝😝😝🙏

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 10 หลายเดือนก่อน

    जसे कांद्याचे भाव पाडले तसे भारती पवार ला पाडणार

  • @SachinKshirsagar-n5u
    @SachinKshirsagar-n5u 11 หลายเดือนก่อน

    यावेळी कोणीही भारती पवार यांच्या विरोधात उभे केले तरी तो उमेदवार निवडून येईल

  • @yuvrajpatil1227
    @yuvrajpatil1227 ปีที่แล้ว +12

    पाडा

  • @digambarthorat2692
    @digambarthorat2692 10 หลายเดือนก่อน +1

    Comment vachun khup bar vatle...bjp hatav

  • @Hemraj-rb4dt
    @Hemraj-rb4dt 8 หลายเดือนก่อน

    🌹
    अर्जुन हाडळ भाऊ

  • @पविणरोहमनादगाव
    @पविणरोहमनादगाव 10 หลายเดือนก่อน

    नांदगाव तालुका नांदगाव शहरात पाणीपुरवठा दीड महिन्याने होतो भारती. पवार पाण्याचं काम नाही

  • @SachinKshirsagar-n5u
    @SachinKshirsagar-n5u 11 หลายเดือนก่อน

    भारती पवार यांना आवाहन पेलवनार नाही

  • @ganeshsabale395
    @ganeshsabale395 ปีที่แล้ว +9

    Tai gri bsa aata

  • @dmg7800
    @dmg7800 ปีที่แล้ว

    म.टा हा रिपोर्ट चुकीचा आहे..दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकपाची फारशी ताकद नाही..२०१९ ला भाजप १ नंबर होती तर राष्ट्रवादीचा उमेदवार नंबर २ होता..२०२४ ला मात्र राष्ट्रवादीचा किंवा उध्दव ठाकरे सेनेचा उमेदवार जिंकणार...माकपा ३ किंवा ४ नंबर वर राहणार..

  • @RahulBhoye-q5h
    @RahulBhoye-q5h ปีที่แล้ว +2

    Only j.p.gavit saheb

  • @hemrajsahare7092
    @hemrajsahare7092 11 หลายเดือนก่อน

    पाच वर्षात या बाईने काहिच विकास केलेला नाही अशा लोकांना निवडुन देऊन काहीच उपयोग नाही.यांना घरी बसवावे लागेल

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 ปีที่แล้ว +11

    She has not done anything for farmers…

    • @swapnilwakhare5550
      @swapnilwakhare5550 ปีที่แล้ว

      She is state cabinet health minister in national politics she doing great work in this fieldf

    • @satishgarud1402
      @satishgarud1402 ปีที่แล้ว +1

      ​@@swapnilwakhare5550 what work she has done for constituency?

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 ปีที่แล้ว

      To win the election. MP has to do ground level work and keep everyone happy.. because of AT pawar no one can win the election.. you have to keep everyone happy or next time again change the party to be in power…

  • @NarayanGavit-zv6nu
    @NarayanGavit-zv6nu 11 หลายเดือนก่อน

    भारती पवार निवडणार नाहीं

  • @sudhakarthakare72
    @sudhakarthakare72 9 หลายเดือนก่อน

    ओन्ली jp गावित साहेब ❤

  • @samadhandeore1841
    @samadhandeore1841 10 หลายเดือนก่อน

    हिला आता एक लाख मतं सुद्धा पडणार

  • @PandurangMali-mw2ut
    @PandurangMali-mw2ut 10 หลายเดือนก่อน

    कांदा निर्यात बंदीमुळे पडणार

  • @ShivajiGadhave-e9c
    @ShivajiGadhave-e9c 11 หลายเดือนก่อน

    भारती पवार नको

  • @vishvaspagar2782
    @vishvaspagar2782 10 หลายเดือนก่อน

    चांगल काम काम केल का चांगल फळ मिळत फक्त नाफेड आनल स्वताचा फायदा केला शेतकरी ठार मारला

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 ปีที่แล้ว +3

    Mantri zalyavar lock down madhe 3-4 mahine tika keli . Tevhdich kamai. Nantar kartutv zero. Hamkhas padnar

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 ปีที่แล้ว +1

    पराभव होणार

  • @Jacky0792
    @Jacky0792 ปีที่แล้ว +3

    Students pn khup aahet. Ya 5 वर्ष aamachi vaya geli. Saral NOTA dabun yenar. Konich amchya kade lakshya dile nahi.

  • @the...devil..
    @the...devil.. 9 หลายเดือนก่อน

    Madam changlya aahet pan local lokancha kama zale nahiye....tyamule nivdun yenar nahi

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 ปีที่แล้ว +2

    Aajach padli Ahe b j p mule itka rag ahe ya pakshwar jagne mushkil zale ahe

  • @VaibhavPatil-bw4kw
    @VaibhavPatil-bw4kw ปีที่แล้ว +3

    No

  • @bhavraogalande9923
    @bhavraogalande9923 10 หลายเดือนก่อน

    100%हि बाई पडणार

  • @pankajpawar8722
    @pankajpawar8722 11 หลายเดือนก่อน

    Ela pada

  • @vijaychavan1063
    @vijaychavan1063 ปีที่แล้ว

    Harishchandra chavan only

  • @amitdhanke4013
    @amitdhanke4013 ปีที่แล้ว +2

    2024 la ghari ati shahani

  • @sagardogmane548
    @sagardogmane548 ปีที่แล้ว

    😂😂😂
    मोर्चे काढून दोन कोटी रुपये घेऊन काय केले माकणी

  • @tulshiramgavit634
    @tulshiramgavit634 11 หลายเดือนก่อน

    चिंतामण गावित दिडोरी लोकसभा मतदार सघ शरद पवार गट उमेदवार निवडून येतील

  • @Zoomsp7
    @Zoomsp7 ปีที่แล้ว

    Next khasdar zirval saheb

  • @ganeshpawar2569
    @ganeshpawar2569 10 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @appajishewale7168
    @appajishewale7168 10 หลายเดือนก่อน +1

    कम्युनिस्ट पक्ष पण पडणार आणि भाजपचे शिट पण पडणार

  • @satishburghate4916
    @satishburghate4916 ปีที่แล้ว

    100% BJP

  • @RAm55605
    @RAm55605 ปีที่แล้ว +5

    पाकीट न्यु.......

  • @जयभारत-ह8ड
    @जयभारत-ह8ड ปีที่แล้ว +1

    Ya madam shetkaryana kashya bolat hotya te pahile aahe sarvani ....yana 2024 la nirop detil shetkari

  • @brahmdevgarad4133
    @brahmdevgarad4133 11 หลายเดือนก่อน

    Bharti padnar

  • @pravinchaudhari3314
    @pravinchaudhari3314 9 หลายเดือนก่อน

    प्रश्न :-भगरे सर निवडून आल्या वर कांदा ला भाव वाढले का ❓
    उत्तर :- नाही
    पण
    *भारतीताई पवार यांना परत निवडून दिले तर १ वेळी नाही तर १० वेळेस हक्काने बोलु की ताई कांदा निर्यात चालू करा*, *कांद्याला चांगला भाव दया आणि*
    *तुमच्या वर विश्वास आहे*, *हक्काच्या आहेत आणि तुम्ही ते करणार हा जनतेचा विश्वास स्वतः पेक्षा जास्त तुमच्यावर आहे*
    *लोकसभेत आपण निवडून दिलेला खासदार जर सत्ताधारी पक्षातलाच असेल तर*
    *केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी जास्त प्रभावीपणे होते. कारण तो सत्ताधारी पक्षाचा खासदार असतो.....*
    *यावर्षी मतदान करताना हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा..आणि मग उमेदवारला मत द्या. कारण,आपल्या सर्वाना माहित आहे आयेगा तो मोदीही* 🚩🚩
    ✌️ *नमो नमो 400 पार*✌️

    • @sanjaykadlag..--__
      @sanjaykadlag..--__ 8 หลายเดือนก่อน

      त्यामुळे माज चढत चाललेला आहे
      निर्यात बंदी काढा असं सांगायला लागणार आहे
      म्हणजे हे सरकार पुन्हा पाच वर्षे निर्यात बंदी ठेवणारच
      कशाला द्यायचे यांना निवडून

  • @andhbhkt2250
    @andhbhkt2250 ปีที่แล้ว +6

    मोदी जी चा नवावर कोनी शेब्द पोरगा पन निवदुन ये इल 😅😅😅

    • @sanjayshinde-pc1ww
      @sanjayshinde-pc1ww ปีที่แล้ว +3

      नाकातून शेंबूड गाळायचे दिवस आता संपलेत.

    • @busterdose8062
      @busterdose8062 ปีที่แล้ว +2

      शट घे

    • @busterdose8062
      @busterdose8062 ปีที่แล้ว +2

      मोदींचे दिवस गेले भाऊ आता

    • @busterdose8062
      @busterdose8062 ปีที่แล้ว +2

      आता मोदीच्या नावाने ग्रपांच्यायात पण निवडून येत नाही..गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी🤣🤣🤣🤣

    • @manojkale1255
      @manojkale1255 ปีที่แล้ว +2

      मोदीजी आहे मग बाळासाहेब ठाकरे कशाला लागते सर्व ४८ जागा भाजपने एकहाती लढायला पाहिजे साहेब

  • @dabhadeganesh4753
    @dabhadeganesh4753 ปีที่แล้ว +1

    Dindori madhun manal tar nahich yet nivdun yaveles, shetkari kantale aahet BJP la

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ ปีที่แล้ว

    चुकून खासदार झाली

  • @digambarthorat2692
    @digambarthorat2692 10 หลายเดือนก่อน

    Kahi kamachi nahi hi bai

  • @nsaavare3630
    @nsaavare3630 11 หลายเดือนก่อน

    विषय samplyat जमा

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 ปีที่แล้ว

    चार पंचवार्षिक पासून दिंडोरी मतदार संघावर भाजपा चा उमेदवार निवडून येतो आहे मोठ्या मताधिक्याने

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 ปีที่แล้ว +1

    Nhi honar ata....buss bjp

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 9 หลายเดือนก่อน

    या बाईला असं पाडा की

  • @AbajiNikam
    @AbajiNikam 11 หลายเดือนก่อน

    Nahi yeanr

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 ปีที่แล้ว

    Hya bai ch shetkari vishay statment kharab ahet, nashik kerani hila ghari basva

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 ปีที่แล้ว +6

    Devendra Sarkar Made Ale..
    Ki Morcha..Hoto...
    24La B J P. 350+ Kai Honar Nahi..😂

  • @sppalve2484
    @sppalve2484 ปีที่แล้ว

    Kanda Hicha Wandha karnar 100%

  • @amolpalsambkar5757
    @amolpalsambkar5757 ปีที่แล้ว

    BJP nko

  • @NarayanGavit-zv6nu
    @NarayanGavit-zv6nu 11 หลายเดือนก่อน

    Nahi

  • @DeoramShirsath-z5n
    @DeoramShirsath-z5n 10 หลายเดือนก่อน

    Bajpa la aavgd

  • @aryakatkar6446
    @aryakatkar6446 ปีที่แล้ว

    Bharti powar madam yenar 2024

  • @vinayaksathe-yr9zr
    @vinayaksathe-yr9zr 11 หลายเดือนก่อน

    Rakhiv sheet dusra umedvar nivdun anu

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt 11 หลายเดือนก่อน

    🥕🥕🥕🌹

  • @nivruttideore2783
    @nivruttideore2783 9 หลายเดือนก่อน

    Kanda

  • @sopankad5125
    @sopankad5125 ปีที่แล้ว +4

    सूरगाणा तालुका सोडला तर माकपा ची शून्य (घंटा) ताकत आहे 2024 ला दिंडोरी त लोकसभेला भाजपाच निवडुन येणार 100 टक्के

    • @mohansangle261
      @mohansangle261 ปีที่แล้ว +4

      घंटा

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 ปีที่แล้ว +1

      Ncp sodun bjp madhe gele.. atta Pudhe jay?

    • @nitinzirwal-my3cg
      @nitinzirwal-my3cg ปีที่แล้ว

      भारती पवार 2024 ला फिक्स येणार..

    • @sppalve2484
      @sppalve2484 ปีที่แล้ว

      Nahi yet hi bai nivdun ata parat

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 ปีที่แล้ว

    Only modiji

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 ปีที่แล้ว +1

    😂😂😂😂😂😂

  • @आसारामगांगुर्डे-ध3य
    @आसारामगांगुर्डे-ध3य 3 หลายเดือนก่อน

    😅

  • @gaikawadpadmakar1406
    @gaikawadpadmakar1406 11 หลายเดือนก่อน

    😂

  • @YogeshTopale-u9z
    @YogeshTopale-u9z 10 หลายเดือนก่อน +1

    J.p.givit.yanar.

  • @nsaavare3630
    @nsaavare3630 11 หลายเดือนก่อน +1

    No

  • @arunniphade759
    @arunniphade759 8 หลายเดือนก่อน

    No