Loan, Bollywood शी वाद आणि धनुष्यबाण, Nitin Desai यांच्या मृत्यूबद्दल या प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 344

  • @maheshhotkar7946
    @maheshhotkar7946 ปีที่แล้ว +103

    नितीन देसाई सारखी माणसं जगावी आणि स्वतःच्या कलेच्या दृष्टीने ही सृष्टी नाटवावी,असं वाटत असताना काल ही दुःखद बातमी आली.
    मी देवा चरणी प्रार्थना करतो, तुझ्या स्वर्गाची दारे उघडे ठेव
    आधुनिक विश्वकर्मा येतोय तुझा स्वर्ग महाल सजवायला.
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @being_eccendentesiast
    @being_eccendentesiast ปีที่แล้ว +147

    बॉलीवूडला शिव्या घालायच्या आणि परत त्यांचे सिनेमे बघायला जायायचं, बॅन करा बॉलीवूड अगोदर..

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +10

      मराठी माणसाने बॉलिवूडचे चित्रपट पाहणं पूर्णपणे बंद करायला हवं. आता अती झालंय.

    • @JabardastClips
      @JabardastClips ปีที่แล้ว +4

      दाक्षिणात्य चित्रपट सुद्धा बंद करा

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 ปีที่แล้ว +3

      ​@@sarangbsrmarathi actors ne dekhil madat nahi keli nitin la

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว

      @@mrunalidicholkar2426 प्रवीण तरडे त्यांचं शूटिंग चालू करणार होते तिथे... आणि मराठी सिनेमा ने मदत केली होती त्यांची...आणि मदत म्हणजे त्यांच्या set वर सिनेमा बनवणे....

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +2

      @@JabardastClips अर्थातच करा. मी तर दाक्षिणात्य आणि बॉलिवुड चित्रपट सुद्धा पाहत नाही.

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 ปีที่แล้ว +119

    मी तर गेले एक वर्ष Bollywood Movie बघणे बंद केलं आहे...सुरूवात स्वत: पासून केली तर नक्कीच आपण बदल घडवू शकतो...

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว

      मी पण....
      तरी पण आपले भडवे मराठी लोक बघणार हिंदी सिनेमे...😡😡😡😡😡
      आरे मराठी सिनेमा बघा ना 😩
      तुम्ही जर मराठी सिनेमा बघितले तरच मोठे मराठी सिनेमा येणार ना 🤕
      का संपवत आहात रे आपल्याच मराठी ला 😭😭😭😭😭

    • @pratik9296
      @pratik9296 ปีที่แล้ว +12

      मी तर फक्त मराठी चित्रपट बघतो.....हिंदी सिनेमे नुसता फालतूपणा असतो.....

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว +6

      @@pratik9296 हो... मी पण फक्त मराठी बघतो... कधी कधी एक चांगला इंग्रजी चित्रपट असला की तो बघतो , पण हिंदू डब नाही बघत...इंग्रजी मध्येच बघतो...

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +7

      होय👍🏻. मी तर 12 वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपट पाहणं पूर्णपणे सोडलं. आयुष्यातल्या चांगल्या निर्णयांपैकी एक निर्णय ठरलं.

    • @bhushansinkar9118
      @bhushansinkar9118 ปีที่แล้ว +3

      3 years total ban..

  • @Roshanshinde20
    @Roshanshinde20 ปีที่แล้ว +79

    कर्ज होत आणि ते फेडण्यासाठी ते समक्ष होते पण बॉलीवूड ने त्यांना काम देयू नये किंवा त्यांना काही काम मिळू नये यासाठी त्यांना side ला केले बॉलीवूड ने. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाउल उचलले .अजून पूर्ण पुणे लोक बॉलीवूड ला boycot का करत नाही.. त्यांच्या वर ही वेळ यावी अशी माझी खूप मना पासून इच्छा आहे..

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว +1

      तरी पण आपले भडवे मराठी लोक बघणार हिंदी सिनेमे...😡😡😡😡😡
      आरे मराठी सिनेमा बघा ना 😩
      तुम्ही जर मराठी सिनेमा बघितले तरच मोठे मराठी सिनेमा येणार ना 🤕
      का संपवत आहात रे आपल्याच मराठी ला 😭😭😭😭😭

    • @advrupalikhare5618
      @advrupalikhare5618 ปีที่แล้ว +3

      Bollywood नी अचानक कसा boycott केला?

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 ปีที่แล้ว +74

    नितीन साहेबानी हिंदी चित्रपट सृष्टीत दिलेले योगदान मराठीचं काय, पण कुठलाही भारतीय विसरूच सकत नाहीं.
    Salute to Legend Nitin Desai🙏

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +150

    संघर्षाचा काळ हा निश्चितच कठीण असतो , पण अनेकदा संघर्षानंतर पुनरागमन होते , आत्महत्येनंतर मात्र पुनरागमनाचे सर्वच मार्ग बंद होतात .

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 ปีที่แล้ว +3

      Itka jiddi manus itka sahaj haar manel asa vatata ka ?

    • @boxxstudios884
      @boxxstudios884 ปีที่แล้ว +2

      khup kathin aahet hya saglya goshti .....loan chya vikhyatun baher padna kharach sopa nahiye...lok faqqt suggestion detat pn je vyakti jya paristhiimadhe aahe ..tyala koni samaju shakat nahi

    • @sheetalpawar3264
      @sheetalpawar3264 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे

    • @siddheshware3952
      @siddheshware3952 ปีที่แล้ว +2

      Right

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 ปีที่แล้ว +81

    सरकार जर निरव मोदी,अदानी अशा लोकांचे कर्ज माफ करु
    शकतो .
    पण सोन्यासारख्या माणसाला मदत करत नाही .
    अस्सल मराठी सोन आपण गमावल हे आपल दुर्दैव 😪

    • @ajaysarwade358
      @ajaysarwade358 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 ปีที่แล้ว +5

      निरव मोदी, अदानी यांचे कर्ज माफ केले आहे, हे कोण सांगितले.🤔

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +21

    काहीही असो परिस्थिती पुढे माणूस हतबल हा होतोच मग तो कितीही श्रीमंत असो किंवा नसो हेच सत्य आहे 💯🤝

  • @landge941
    @landge941 ปีที่แล้ว +33

    भाव पूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @somalavate3069
    @somalavate3069 ปีที่แล้ว +51

    भय्यू महाराज, जोस्त्ना मेश्राम, शितल आमटे, सुशांत सिंग राजपूत.... हे चांगले हिरे भारतीयांनी गमावले......

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +160

    ही मराठी माणसाची हारचं आहे 😢😢

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว +1

      तरी पण आपले भडवे मराठी लोक बघणार हिंदी सिनेमे...😡😡😡😡😡
      आरे मराठी सिनेमा बघा ना 😩
      तुम्ही जर मराठी सिनेमा बघितले तरच मोठे मराठी सिनेमा येणार ना 🤕
      का संपवत आहात रे आपल्याच मराठी ला 😭😭😭😭😭

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 ปีที่แล้ว +3

      Arijeet singh sarkhya lead singer kaam milu naye mhanun salman khan sarkhe prayatna kartat.
      Sandeep patil navachya police che ayushkya kase udhvasta kartat he suddha paha

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 ปีที่แล้ว

      Marathi manus harat nahi je tyana haravu pahatil tyana photot jaun har ghalun ghyave lagatil.

  • @pandurangmote6847
    @pandurangmote6847 ปีที่แล้ว +187

    मराठी माणसाची हार आणि परप्रांतियाना मोकळ रान, दुसरा बकरा शोधला असेल

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว +1

      तरी पण आपले भडवे मराठी लोक बघणार हिंदी सिनेमे...😡😡😡😡😡
      आरे मराठी सिनेमा बघा ना 😩
      तुम्ही जर मराठी सिनेमा बघितले तरच मोठे मराठी सिनेमा येणार ना 🤕
      का संपवत आहात रे आपल्याच मराठी ला 😭😭😭😭😭

    • @yashbb3981
      @yashbb3981 ปีที่แล้ว +14

      parprantiya nahi KHAN lobby la koni hi todu shakat nahi Muslim lok he domination var ahe bollywood madhe

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว

      @@yashbb3981 बाळ... बॉलीवुड मध्ये कधीच हिंदू मुसलमान होत नाही... तिकडे राजकारण खूप वेगळं आहे... उगाच इथे येऊन काही पण बोलू नको... सगळं कटकारस्थान त्या परप्रांतीय लोकांचे आहे....मला सांग की तुला किती मराठी लोक दिसतात आता हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये ? (रोहित शेट्टी ची फिल्म सोडून आणि रितेश देशमुख सोडून )
      पहिले (१९८०-२०१०) बॉलीवुड मध्ये मराठी लोकांची संख्या खूप होती... पण आता किती आहेत बघ... मोजण्या इतकी आहे फक्त.... सगळं झालं आहे गुजराती , पंजाबी आणि हिंदी लोकांमुळे.....

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +4

      @@yashbb3981 अर्थातच परप्रांतीय आहेत.

    • @yashbb3981
      @yashbb3981 ปีที่แล้ว +3

      @@sarangbsr nahi parprantiya madhe hindu pan yetat pan hya scucide madhe hindu cha kahi dene ghene nahi muslim lobby ahe bolywood che .....arthatch done vegde ahe

  • @pramilawaghole_2812
    @pramilawaghole_2812 ปีที่แล้ว +43

    first line " Lalbag chya raja la maja akhercha 🙏🙏" RIP....😔

    • @preetiabhangrao7295
      @preetiabhangrao7295 ปีที่แล้ว +2

      राजा🌺🙏🏻तुझ्या प्रतिभावान भक्ताच्या कै.नितिन देसाई च्या शेवटच्या नमस्कारला स्मरून त्याच्या स्टूडियो ला वाचवयाला तुझ्या देणगीने मदत कर 🙏🏻🌺

  • @राजा_शिवछत्रपती
    @राजा_शिवछत्रपती ปีที่แล้ว +343

    आज बॉलीवूडने एक मराठी माणूस संपवला

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว

      आलास का भक्ता बॉलीवूड च्या नावाने बोंब ठोकत. अरे भक्ता हा स्टुडिओ गुजरात मध्ये व्हावा म्हणून मोदीची इच्छा होती .आता बघ कसा हा स्टुडिओ गुज्जू च्या घशात घालतो मोदी 😠😠

    • @sachindhavle2124
      @sachindhavle2124 ปีที่แล้ว +37

      Bollywood ne nahi Gujarati loby ne

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +46

      आता तरी जागे व्हा, आणि या परक्या बॉलिवूडचे चित्रपट पाहणं पूर्णपणे बंद करा.

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว +1

      तरी पण आपले भडवे मराठी लोक बघणार हिंदी सिनेमे...😡😡😡😡😡
      आरे मराठी सिनेमा बघा ना 😩
      तुम्ही जर मराठी सिनेमा बघितले तरच मोठे मराठी सिनेमा येणार ना 🤕
      का संपवत आहात रे आपल्याच मराठी ला 😭😭😭😭😭

    • @acharekar
      @acharekar ปีที่แล้ว +15

      @@sachindhavle2124 barobar re bhava kadhi he marathi mansala kalel hech samjhat nahiye 😔

  • @jyotsnabande9736
    @jyotsnabande9736 ปีที่แล้ว +29

    एकदिवस बॉलीवूड नामशेष होणार... हाय लागणार....सगळ्या मराठी माणसांनी बॉलीवूडवर बहिष्कार घातला पाहिजे... संतापजनक...

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว +1

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

  • @AR-yl4uv
    @AR-yl4uv ปีที่แล้ว +17

    दनुष्याबनाच का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे! आणि आता बघत राहूया कोणाला कला दिग्दर्शनाचं जास्तं काम मिळतंय ! नितीन देसाई साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!

    • @ashwiniadhari7478
      @ashwiniadhari7478 ปีที่แล้ว

      त्यांनी त्यांच्या ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलंय कि, हे ND स्टुडिओच धनुष्यबाण मी उचललं खरं पण ते आता खाली ठेवायची वेळ आलीय त्यासाठी हे धनुष्यबाण मी इथे तयार केलंय.

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi ปีที่แล้ว +27

    काम मिळाले नसेल तर महाराष्ट्र सरकारने द्यायला हवे होते, काम देणे, नोकरी देणे हे देणार्यांच्या हातात असते

  • @ankita8290
    @ankita8290 ปีที่แล้ว +15

    जे लोक हळहळ व्यक्त करतात, त्यांना कदाचित त्यांनी मदत मागितली असेल.. आणि लोकांनी दुर्लक्ष केलं असेल..

  • @amolbd
    @amolbd ปีที่แล้ว +9

    #नितीन देसाई यांना न्याय मिळालाच पाहिजे
    #JusticeForNitinDesai

  • @abhijeetbhoyar7425
    @abhijeetbhoyar7425 ปีที่แล้ว +12

    Boycott Bollywood..... save culture save Talent 🙏

  • @anandmule8850
    @anandmule8850 ปีที่แล้ว +34

    निरोगी आणि सशक्त आत्मिक सुखासाठी एकमेव पर्याय.. श्रीमद् भगवद् गीता..

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 ปีที่แล้ว +17

    काहीही होणार नाही.
    चर्चा होऊन ही पण हवा होणार सुशांत सिंग सारखच 😢

  • @hansrajchavan7793
    @hansrajchavan7793 ปีที่แล้ว +54

    कर्ज झाल्यावर आत्महत्या करण्यापेक्षा आणखी मोठे कर्ज काढून परदेशात पळून जाण्याची कला मराठी माणूस कधी शिकणार.?
    भावपूर्ण श्रध्दांजली.
    #नितीन_देसाई
    💐

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว +12

      असाच करायला पाहिजे होत ...हे गुज्जू देशाला लुटून प्रत्येक वेळी जात असतात ..

    • @macdeep8523
      @macdeep8523 ปีที่แล้ว

      Eka karmayogla lavydyani , corrupt bhadvani marle

    • @rangraohujare3908
      @rangraohujare3908 ปีที่แล้ว

      गुजराती चोर देशातन पळून गेली ते चालते

  • @machhindraagiwale8535
    @machhindraagiwale8535 ปีที่แล้ว +60

    इतरांना सल्ला देणे ही खरेतर सोपी गोष्ट आहे.. परंतु जिवन अनमोल आहे... गरीबी पत्करली असती तरी आवडलं असत... गणपती डेकोरेशन केली असती तरी आनंदात जीवन नव्याने सुरु करता आले असते.. आत्महत्या सारखे पातक योग्य नाही.. स्वाभिमान जिवापेक्षा मोठा नाही

    • @Yehpublicsabjantihai
      @Yehpublicsabjantihai ปีที่แล้ว +1

      Currect bhau

    • @NishadKelkar
      @NishadKelkar ปีที่แล้ว +3

      agdi barobar.......ego bajula thevun paristhiti la samora jayla hava

    • @hbc11
      @hbc11 ปีที่แล้ว +6

      आणि स्टुडिओ च काय?? तेच तर त्यांना गमावयचे नव्ह्ते.. लोकांना स्टुडिओ पण हवाच होता..त्यांचं संगळ आयुष्य आणि मेहनत त्यात होती..म्हणून तर स्टुडिओ राज्य शासनाने ताब्यात घ्यावा असे रेकॉर्ड करून ठेवले...त्या माणसाला किती हतबल व्हावे लागले या bollywood मुळे की आयुष्य संपवा वे लागले

    • @machhindraagiwale8535
      @machhindraagiwale8535 ปีที่แล้ว +6

      @@hbc11 सगळं बरोबर आहे पण जिवापेक्षा काहीही मोठ नाही... काहीही नाही

    • @maniktengse8095
      @maniktengse8095 ปีที่แล้ว +3

      250 CR loan how could he repay by doing small work, so he decided to quit, it's not easy to deal! 😢 What options he was having??

  • @amolbd
    @amolbd ปีที่แล้ว +7

    #नितीन देसाई यांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @myfilmyshow4463
    @myfilmyshow4463 ปีที่แล้ว +16

    Kahihi honar nahi 😢 sagli case dabli janar hech trikalvaadi Satya ahe Ani hich Marathi mansachi itch haar zali😢😢

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 ปีที่แล้ว +23

    आता समजले का बॉलिवूड किती घातक आहे ते.
    मराठी मुव्ही ला स्क्रीन सुध्दा मिळत नाहीत महाराष्ट्र मध्ये असून सुद्धा. मराठी भाषेचा आणि माणसाचा अपमान पण करण्यात पुढे असते बॉलिवूड. ह्यावरून तर मराठी माणसाची किती गळचेपी होऊ शकते ते आता ND स्टुडिओ वरून पण समजून येते.

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +2

      @@MiMarathi13
      Amhi baghatach nahi tr bollywood.
      Fakt chatrapatinchi kinva spritual movies asel tr baghat asu kinva inspirational (biopic vaigre). Yevdhech kuth tr chukun

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +10

    शिवाजीपार्कवरच्या सभा,मेळावे यांच बहुतेक व्यासपीठ ,यांनीच सजवल होतं काय दिलं की फुकटात घेतल करुन,तोच जाणे

  • @1.9tdilove71
    @1.9tdilove71 ปีที่แล้ว +104

    Boycott bollywood

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +4

      नक्कीच करा. तसं तर मी बॉयकॉट गँगचा नाही, आणि मी बॉलीवूडचे चित्रपट पाहणाऱ्यातला सुद्धा नाही. पण आता पाणी डोक्यावर झालाय. Complete Boycott करा. आता १००० कोटी सोडा, जर १०००० कोटीचा बॉलिवुड चित्रपट जरी आला तर त्याला भिक सुद्धा घालणार नाही.

    • @The_Atharva
      @The_Atharva ปีที่แล้ว

      तरी पण आपले भडवे मराठी लोक बघणार हिंदी सिनेमे...😡😡😡😡😡
      आरे मराठी सिनेमा बघा ना 😩
      तुम्ही जर मराठी सिनेमा बघितले तरच मोठे मराठी सिनेमा येणार ना 🤕
      का संपवत आहात रे आपल्याच मराठी ला 😭😭😭😭😭

    • @JabardastClips
      @JabardastClips ปีที่แล้ว +1

      @@sarangbsr २५० कोटी चे कर्ज घेतले .... झेफत नव्हते तर घ्यायला नव्हते पाहिजे .... प्रत्येकाचा मित्र मोदी नसतो

    • @pratik9296
      @pratik9296 ปีที่แล้ว +1

      ​@@JabardastClips
      व्यवसायातच हे असतच.....बॉलीवूड gang मराठी लोकांना वर येऊ देत नाहीत.....
      बॉलीवूड बरोबरच त्यांना सपोर्ट करणार्‍या तुझ्या सारख्या लोकांना पण महाराष्ट्रातातून हाकलून दिल पाहिजे

    • @JabardastClips
      @JabardastClips ปีที่แล้ว +1

      @@pratik9296 are tuzya sarakhya mand lokancha jagun sudha fayada nahi... Bollywood gang tyanchya sudha konachi nahi.... Mhanunach rushi Kapoor, Amitabh bacchan yanche studio chalale nahit... Konihi yet Ani Bollywood la nave thevate.... Tyani ki nacha dhanda chalanyasathivha theka ghetala nahi... Dhandhyat hook Ani crooks chalatech... Jyachuakade paisa lok tyachya kade palatat... Gujrat, Panjabi lobby kade Paisa aahe mhanun tyanche chalate

  • @पटलतरघ्या-ट3ग
    @पटलतरघ्या-ट3ग ปีที่แล้ว +53

    हे बॉलिवूड वाले महाराष्ट्राच्या जीवावर मोठ्ठे झाले यांना बॉयकॉट करा.

    • @sonus3205
      @sonus3205 ปีที่แล้ว +3

      Hindu tevdha jagruk hot naiye

    • @JabardastClips
      @JabardastClips ปีที่แล้ว +2

      दाक्षिणात्य चित्रपट सुद्धा बंद करा

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 ปีที่แล้ว +1

      ​@@JabardastClipsyes correct pehle South movies ban kara

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

  • @MrCabhijit7
    @MrCabhijit7 ปีที่แล้ว +2

    जेव्हा ते मदत मागत होते तेव्हा कोणी पुढे का आलं नाही... हजारो कोटी जमवणारी सर्व मंडळी हे प्रकरण सोडवू शकले नाही... हीच का खरं महाराष्ट्राची ओळख आणि संस्कृती

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +34

    ती चार नावं जगजाहीर करावं

  • @faktcomedy6091
    @faktcomedy6091 ปีที่แล้ว +6

    First sushant and now Nitin Desai ,behind every extremely talented person's death bollywood is the only reason the very first time I heard this news I remembered Sushant singh and new there might be this bolly sorry bullywood behind it

  • @balajidahiphale7208
    @balajidahiphale7208 ปีที่แล้ว +6

    मी बॉलीवूड चे मूव्ही पाहणे सोडले आहे...आपण पण सोडा...मराठी चित्रपट नी tollywood पाहा... आलिया,रणवीर ,खान कंपनी सगळे ban करा...

  • @AakashKarekar
    @AakashKarekar ปีที่แล้ว +31

    त्या बॉलिवूडला आधी आग लावा,स्वतःच्या राज्यात भारतीय पहिली मराठी चित्रपट सृष्टी असताना,मूर्खांनी परक्या बॉलिवूडला मोठं केलं

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +2

      आपणचं ते मोठे करणारे

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว +1

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

  • @moreshwarpopete4384
    @moreshwarpopete4384 ปีที่แล้ว +6

    चिन्मन भाई कर्जत कर्जत नको करू
    ते खालापूर मध्ये आहे.. आमदार महेश बालदी उरण मतदार संघाचे आमदार आहेत
    कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे आहेत
    खरी माहिती द्या दादा
    ND STUDIO खालापूर तालुकामध्ये स्थित आहेत

  • @preetiabhangrao7295
    @preetiabhangrao7295 ปีที่แล้ว +2

    राजा🌺🙏🏻तुझ्या प्रतिभावान भक्ताच्या कै.नितिन देसाई च्या शेवटच्या नमस्कारला स्मरून त्याच्या स्टूडियो ला वाचवयाला तुझ्या देणगीने मदत कर 🙏🏻🌺

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +4

    तुमचे कितीही श्रीमत मित्र आसेल तरी तुम्हाला मदत करू शकत नाहीत😢

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +4

    🎉 भावपूर्ण श्रद्धांजली 😢❤🎉
    कला मराठी माणूस हे त्रिकालाबाधित सत्य आहे
    पण प्रत्यक्षात मात्र पैसा 💸💰 कुणी ही कुणाला सोडणार नाही
    सहानुभूती सगळे च दाखवतात दोनशे अडीच शे कोटी रुपये मदत 😢😢😢

  • @NILSHORTS1
    @NILSHORTS1 ปีที่แล้ว

    Please video la anchor ch naaw kiwwa id mention karat ja...
    .
    .ha bhau story khup bhari style ne sangto...👌👌👌👌

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii ปีที่แล้ว +4

    आत्ता पर्यंत Bollywood चित्रपट बगायचो पण या नंतर नाही

  • @arunmore4205
    @arunmore4205 ปีที่แล้ว +6

    HDFC bank अशीच घातकी आहे. ह्या बँकेचे प्रताप पुढे आले पाहिजे. जर हे प्रताप पुढे आले तर पाया खालची जमीन सरकेल. दुप्पट तिप्पट व्याज आणि दंड घेऊन अनेक असाह्य लोकांना अक्षरशः लुटले आहे

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 ปีที่แล้ว +4

    Miss you nitin,,

  • @niteshmahadik5699
    @niteshmahadik5699 ปีที่แล้ว

    Dada miss you tumchi aathavan kayam mazya rudhyayt nakki aasel

  • @satg1571
    @satg1571 ปีที่แล้ว

    चिठी लिहीली ते माहीत आहे लिहीली कोणाला ते माहीत आहे पण कोनावर आरोप केले आहेत ते माहीत नाही , खरच तुमच्या सूत्रांच नेवल वाटतं .

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 ปีที่แล้ว +3

    एवढे कर्ज होते म्हणजे त्यांना काम नव्हते किंवा इतर लोक त्यांना काम देत नव्हते..!!

    • @IPsjhd
      @IPsjhd ปีที่แล้ว

      आपल्याला डोईजड होईल एवढे कर्ज कधीच काढू नये.

  • @Vancqa
    @Vancqa ปีที่แล้ว +18

    प्रकरण दाबणार...पण सत्य बाहेर यायला पाहिजे

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 ปีที่แล้ว +8

    मुद्दा धरून ठेवा. लोक विसरून जातात.
    बॉलीवूड चा माज काढला पाहिजे.
    इतक्या वर्षा पासून जर ते फिल्म इंडस्ट्री मध्ये होते आणि राजकारण्याचा जवळ होते तर हे पाहूल उचलणे हे पटत नाही.
    विषय गंभीर आहे कृपया धरून ठेवा.

    • @sarangbsr
      @sarangbsr ปีที่แล้ว +1

      विषय धरून ठेवण्यासाठी Social Media आणि इतर सगळ्या platforms वर लोकांना सतत जागरूक करणं महत्त्वाचं आहे.

  • @anantkumar4450
    @anantkumar4450 ปีที่แล้ว +2

    हे गुज्जू लोकांनी इंडिया च्या बँक रिकाम्या केल्या आहेत..सरकार त्यांना माफ करते.. ते ४ बिझनेसमन गुजराथी मारवाडी शिवाय दुसरे कोनी नसणार.. हिंदू हिंदू करणे सोडा मित्रांनो..हे परप्रांतीय त्याचाच फायदा घेऊन महाराष्ट्रात टिकून आहेत आणि मराठी संपवत आहे.. मराठी लोकांनी याचा विचार करा..जय शिवराय!!

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +13

    प्रश्न इथे मराठी अमराठी राहत नाही तर सगळा खेळ पैशाचा आहें. जे गुंतवणूक करतात त्यांना फक्त वसुली कळते कलावंत कला माणुसकी हे विषय मग गौण ठरतात 🙏💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @KIRANKIRAN-dn8xc
    @KIRANKIRAN-dn8xc ปีที่แล้ว +14

    VFX..... ne business doune kelay...

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +6

    Bhavapurn shraddhanjali 🙏

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 ปีที่แล้ว

    Voice recoreder madhe tyana tras denaryanchi nav sangitli ahet. Poilice ani government hi case dadpun taknar bahutek Suraj Parmar case sarkha.

  • @RN_Agro
    @RN_Agro ปีที่แล้ว +62

    सरकारने आधीच मदत केली असती तर कदाचित आज हे घडलं नसतं 😢

    • @bittertruth4847
      @bittertruth4847 ปีที่แล้ว +17

      Its not government's responsibility to bail out businesses. Tomorrow every business will ask for bailout

    • @prathameshdeshmukh5954
      @prathameshdeshmukh5954 ปีที่แล้ว +3

      Gujrati lokanche 1000 cr che loan sahaj maaf hotat ......marathi mansache ka nahi?

    • @swatitambe4322
      @swatitambe4322 ปีที่แล้ว

      Tyani prachanda praytna kelehi astil.
      Shewati hatash howoon he paool uchalale asel.
      Industry til tyanche friends atta bolat ahe , tyani bolay la hawe hote.
      Nirdaee loka ahet.

    • @RN_Agro
      @RN_Agro ปีที่แล้ว +3

      @@bittertruth4847 त्यांचा फायदा झाल्यानंतर टॅक्स ही सरकारच घेत . ते जमतं सरकारला तर मदत का नाही करायची

    • @RN_Agro
      @RN_Agro ปีที่แล้ว +1

      @@prathameshdeshmukh5954 यामध्ये आपलं महाराष्ट्र सरकार खराब आहे ते कोणत्याही फक्षाचे सरकार असुदे. व्यवसायाला कधी मदत नाही करत. माझा स्वतःचा अनुभव आहे

  • @Adv.SantoshBhalerao
    @Adv.SantoshBhalerao ปีที่แล้ว +5

    Waiting for fir and arrest

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq ปีที่แล้ว

    अमराठी लोक इथे येऊन आपल्याच जागा घेऊन ( आणि आपणही त्यांना देतो) उद्योग सुरू करतात, अमराठी लोकांनाच कामावर ठेवतात आपले लोक नुसते हात चोळत बसतात,नावाला एखाद दोन कामावर ठेवतात हे का कोणाच्या लक्षात येत नाही, लक्षात येईल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल हि आत्ता किरकोळ गोष्ट वाटते पण तसं नाहीये.

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil ปีที่แล้ว +6

    धनुष्यबाण खुप काही सांगून जातोय

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 ปีที่แล้ว +3

    4 Naav Je Aahet Te Jagjahir Kara . Sarkar Aani Police Ne Paise Khaun Prakaran Dabo Naye Maharashtra Cha Ek Khup Talented Manus Haravla Aahe 🙏

  • @kedarpatil21
    @kedarpatil21 ปีที่แล้ว +2

    Ha video chinyach karnar asa vatal hota

  • @AshuKamble-p3y
    @AshuKamble-p3y ปีที่แล้ว +6

    Sultan Movie chya Veli Salman Sobat Nitin desai Yancha Kay Bhandan zala Ani Teva Pasun Khup kami shootings ya studio madhe yayla lagla Ani tithun ya studio cha padta kaal Chalu Zala😢

    • @preetirathod7006
      @preetirathod7006 ปีที่แล้ว

      khara ahe

    • @madhuradeshpande2121
      @madhuradeshpande2121 ปีที่แล้ว

      Tya salman khan la adhi boycott kara... janavaranche ghetoch jeev to...ani tari movies hit hotaat...

  • @infotrack6908
    @infotrack6908 ปีที่แล้ว +6

    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 ปีที่แล้ว +16

    Boycott khan and kapoor

  • @najukabpawar
    @najukabpawar ปีที่แล้ว +19

    Bollywood wale marathi mansala mage khechtata. . tari aapla marathi manus hindi movie baghto. .

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

    • @najukabpawar
      @najukabpawar ปีที่แล้ว

      @@MiMarathi13 मी बघत नाही म्हणूनच बोलते.

  • @tricktry777
    @tricktry777 ปีที่แล้ว +1

    #Boycott_Bollywood

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 ปีที่แล้ว

    खुप वाईट 😢

  • @rajes6392
    @rajes6392 ปีที่แล้ว +7

    धनुषबाण प्रतिकृती चा अर्थ.. अडचणी वेळी मातोश्री ने साथ दिली नाही. मातोश्री लेना बँक आहे, देना बँक नाही. मातोश्री ने लक्ष घातले आसते तर एक मराठी माणुस वाचली आसता. पन त्यानी मराठी माणसाचा फक्त वापर करुन घेतला आहे, स्वता करोडो ची माया जमवली पण दानत नाही.

    • @neekk9462
      @neekk9462 ปีที่แล้ว +3

      पन अत्ता धनुष शेंदे कड़े आहे ।।
      यावर काय बोलाल अपन।।

    • @rajes6392
      @rajes6392 ปีที่แล้ว

      @@neekk9462 ते फक्त कागदोपत्री. देसाईंचे नी ऊबाठा चे सबंध चांगले होते.

  • @kadambarilondhe7319
    @kadambarilondhe7319 ปีที่แล้ว

    Dada please ekda Sushant Singh Rajput vishayavr pn bol ekda

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 ปีที่แล้ว +3

    Sushant Singh sarakhe vatatay he prakaran...🥱

  • @prthmeshbhandare304
    @prthmeshbhandare304 ปีที่แล้ว

    4:57 4:58

  • @rohanpawar4018
    @rohanpawar4018 ปีที่แล้ว

    भावा समिर वानखेडे सरानवर video बनव

  • @narayanrane6742
    @narayanrane6742 ปีที่แล้ว

    आता कुठे आहेत त्यांचे सहकारी

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 ปีที่แล้ว +3

    मातोश्री ने मराठी माणसाचे नुकसान केले. मातोश्री ची चौकशी करा.

  • @rizz7474
    @rizz7474 ปีที่แล้ว

    Kahi nhi sushant singh sarkha he matter pan 1-2 month madhey shant houn jael, Desai chi family varsha nu varsh court chi chakkar marat rahtil aani je doshi aahet te paise khau ghalun sutun ektar purave dabnar nhi tar court case 15-20 varsh chalavnar !

  • @sanjaykhandelwal7833
    @sanjaykhandelwal7833 ปีที่แล้ว +1

    मीडिया ला एवढी माहिती आहे तर त्या चार बिझनेस मन ची नावं माहीत नाही, हे हास्यास्पद आहे. जो पर्यंत ती नावं सावडी प्रमाणे बदलली जात नाहीत तो पर्यंत ती तुमच्या समोर येणार किंबहुना तुम्ही समोर सांगणार नाही. ऑडिओ क्लिप मिळाली तर ती एकण्या साठी आठवडा घालवायची गरज नसते.

  • @bharatijoshi3060
    @bharatijoshi3060 ปีที่แล้ว +3

    Dirty bollywood ani tyana pathishi ghalnare rajkarni lok jababdar ahet.

  • @Ganesh-zo9vr
    @Ganesh-zo9vr ปีที่แล้ว +1

    11 reasons why...

  • @sureshdhamankar4043
    @sureshdhamankar4043 ปีที่แล้ว

    Bhavpurna shdhajali

  • @ankitaghag1488
    @ankitaghag1488 ปีที่แล้ว

    भावा २४९ करोड च कर्ज ते पण एका कंपनीचं ह्या व्यतिरिक्त आणखीन कुठल तरी कर्ज असू शकत आणि हे खुप आहे स्वाभिमानी माणसा साठी त्याचं आयुष्य संपवण्यासाठी च कारण... हे खर आहे की त्यांनी कोणाशी तरी चर्चा करायला हवी होती... पण त्यांनी प्रयत्न केले नसतील असं नसेल... इतका खंबीर माणूस इतक्या पटकन हतबल नाही होणार... त्यांच्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळावी हेच देवाकडे मागणं... आणि त्यांनी उभारलेल त्यांचं विश्व त्यांच्या मागे त्यांच्या मुलांना जपावं आणि ते मोठं करावं...

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 ปีที่แล้ว +2

    Sagale atmahatya kartil, pan bagha, kadhi rajkiya nete kadhi kartat ka?? 😱

  • @a26shubhamdarade12
    @a26shubhamdarade12 ปีที่แล้ว +3

    Sagal Maharashtra pasun lootun nayacha mothe mothe Marathi mansa sampvavache Maharashtra chi kimat Kami karayach kaam chalay phile vedanta Foxconn ata Bollywood gheun yacha ahe 😢😢
    😢

  • @AmrutaS-ed4ub
    @AmrutaS-ed4ub ปีที่แล้ว

    Information correct ahe ka ?????
    ....
    Tyanchya muline mention kelay press madhe 180 paiki 80 Cr paid ....100 cr pending principal amt + int on NPA if sny

  • @saketsuryawanshi8271
    @saketsuryawanshi8271 ปีที่แล้ว

    मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलास कुठे मराठी व्यापारी मराठी लोक राहिले नाहीत मुंबईमध्ये मराठी टॉकीज बंद का झाले सरकार नेमकं कोणाची मदत करते

  • @vkarale46
    @vkarale46 ปีที่แล้ว

    जरा मोठा आवाज काढ

  • @Vkaran46
    @Vkaran46 ปีที่แล้ว

    किती वेळा मराठी माणसांवर असे हाल होत राहतील यंच्यापेक्षा south वळे चांगले आहेत , पण आपला मराठी माणूस हे ऐकतो थोडे बोलतो असे करायला पाहिजे, तास करायला पाहिजे , आणि काही दिवसानंतर विसरून जातो हे चाललं आहे याला संपवायचं असेल तर मराठी माणसाने एकत्र यायला हवं , नायतर आपणच दुसऱ्याचे गुलाम होऊ हे नक्की

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

  • @anildushi6662
    @anildushi6662 ปีที่แล้ว +1

    43 एकर जमीन तिही मुम्बई जवळ म्हणजे अब्जावधी रुपयांचा मालक,मग कर्ज हा विषय खरा वाटत नाही

  • @jayshingmaharnur1427
    @jayshingmaharnur1427 ปีที่แล้ว

    Narayana lavate and Eravati lavate euthanasia letter vr video banva please....

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic ปีที่แล้ว

    पेपरातील माहिती ..
    रिसर्च करा राव😮

  • @suchetamahadik5924
    @suchetamahadik5924 ปีที่แล้ว

    Ajunahi tya bolliwood kalakarache nav pudhe aalenahi te sanga kon to

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว

    उगाच दिल्ली ला का मध्ये घेताय.अनिल थत्ते नी व्हिडिओ बनवलाय तो पण ऐकायला पाहिजे. ते म्हणतात ठाकरे C.M. असताना देसाई त्यांना पण भेटले होते.पण ND studio chya किमती पेक्षा कर्ज खूप जास्त होते,म्हणून ठाकरेंनी पण लक्ष काढून घेतले.

  • @SwwapnaliJadhav
    @SwwapnaliJadhav ปีที่แล้ว +6

    Boycott bollywood 🙏

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว

      स्वतः पासून सुरू करा हिंदी मूव्ही पाहू नका

    • @SwwapnaliJadhav
      @SwwapnaliJadhav ปีที่แล้ว +1

      @@MiMarathi13 धन्यवाद दादा/ताई गेल्या १४ वर्षांत एकही हिंदी चित्रपट पाहिलेला नाही मी सुरुवात करून १४ वर्ष झालीत याचा मला आनंद आहे
      जय महाराष्ट्र 🙏

    • @MiMarathi13
      @MiMarathi13 ปีที่แล้ว

      @@SwwapnaliJadhav खूप छान ताई 👏👏👏 आपणच आपल्या मराठीला अजून मोठ करणार आहोत.

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 ปีที่แล้ว

    अरे पण सरळ सरळ कॉल करुन त्या कंपनी chya लोकांना जिवे मारण्याची धमकी देऊन विषय सेटल झाला असता , असं करतात सुध्दा मुंबईत मोठे मोठे बिझिनेस tycoon काही शूटर लोकांना पोसतात , हे टीव्ही वर कळत नसतं .....

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 ปีที่แล้ว +15

    शहापूर तालुक्यातील समृध्दी मार्गावरील अपघाता वर व्हिडिओ बनवा बोल भिडू 😢

  • @राष्ट्रप्रथम-ग1भ
    @राष्ट्रप्रथम-ग1भ ปีที่แล้ว

    असं जीवन संपवणं योग्य नव्हतं
    इथ वीस हजार कोटी चा भारताला चुना लाऊन विदेशात पळून जाणारे गुजराती आज बाहेर देशात सुखात जगत आहेत... 😢 आणि मराठी माणूस आज असा खचून जीवन संपवत आहे 😢😢😢

  • @itsmesumee
    @itsmesumee ปีที่แล้ว

    😭😭😭

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 ปีที่แล้ว +4

    Samruddhi mahamargavr bhishan apghat jhala 20 te 25 death'😢 pn news vale gpp ahet

  • @dnyaneshwarpawar846
    @dnyaneshwarpawar846 ปีที่แล้ว +1

    😢

  • @amarkadleji9248
    @amarkadleji9248 ปีที่แล้ว

    Sir tumi kayam ❤ rahnar

  • @rakeshsalunkhe5106
    @rakeshsalunkhe5106 ปีที่แล้ว +3

    कर्जत नाही चौक खालापूर

  • @Adwaittomich
    @Adwaittomich ปีที่แล้ว +3

    your videos are so informative!! first comment

  • @rangamitra
    @rangamitra ปีที่แล้ว +2

    त्यांनी जे कर्ज घेतल त्याच त्यांनी काय केलं ?

    • @Heart_bh
      @Heart_bh ปีที่แล้ว

      ​@@rekhabhandurge1207काही पण फेकू नका😂😂😂😂 माहिती नाही तर उगाच काही बोलू नका बावळट