Khup sunder maza Mitra mala geli 25 years bolawtoy he is from welneshwar But now I will spare time for this beautiful destination thanks for your motivation 🙏
एकदम सुंदर आणि professional झाला आहे video. इतका नीट video youtube वर बाकी tourist places चा असतो पण गुहागर चा नव्हता. सर्व टीम चे अभिनंदन. Video करताना त्या साठी घेतलेली मेहनत व उत्कृष्ट नियोजन क्षणोक्षणी लक्षात येतंय. अशी विलक्षण कल्पना प्रत्यक्षात आणल्या बद्दल डॉ. खोत सरांचे खूप खूप अभिनंदन. एकदम कडक झालाय video
अगदी जसं आहे तसंच सादर केले आहे.... छान छान आहे.... आम्ही बऱ्याच वेळा देव दर्शन व पर्यटन गुहागर , वेळणेश्वर व हेदवी असं देव दर्शन घेतले आहे ... छान छान शुभेच्छा देत आहे... राहण्याची सोय हाँटेलमध्ये व घरगुती सुध्दा आहे.
अप्रतिम...!!!!!! निर्माते व सर्व सहकारी टीमचे विशेष आभार....!!! आपल्या माध्यमातून गुहागर तालुक्याला लाभलेला समृद्ध पर्यटन वारसा जगभर पोहचण्यासाठी नक्कीच मदत होईल.. आभाळभर शुभेच्छा..!!👌👌💐💐👍👍
Very good Video. Last month I visited Kerla & observed Kerla was complete commercial for tourists spot. Our Kokan have many spots which are requrie to see Indian tourist. By seen this video tourists will visit to Guhagar. Thanks
वाह खूप सुंदर!
आपले गुहागर, पर्यटकांच्या पसंतीचे सर्वोत्तम ठिकाण!
खुप छान
आमचे प्रिय खोत सर आणि सर्व सहकारी मित्रांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद, अप्रतीम व्हिडिओ 👌👌👍
Khup sunder maza Mitra mala geli 25 years bolawtoy he is from welneshwar But now I will spare time for this beautiful destination thanks for your motivation 🙏
खोत सर आणि सर्व सरकारी यांनी केलेला हा व्हिडिओ अप्रतिम आहे
आपल्या या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळून पर्यटन वाढीस नक्कीच चालना मिळेल
खूपच छान व निसर्गरम्य व्हिडिओ आहे... जसे भारतातील स्वर्ग म्हणून काश्मीर कडे पाहिले जाते तसेच महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणजे कोंकण
एकदम सुंदर आणि professional झाला आहे video. इतका नीट video youtube वर बाकी tourist places चा असतो पण गुहागर चा नव्हता. सर्व टीम चे अभिनंदन. Video करताना त्या साठी घेतलेली मेहनत व उत्कृष्ट नियोजन क्षणोक्षणी लक्षात येतंय. अशी विलक्षण कल्पना प्रत्यक्षात आणल्या बद्दल डॉ. खोत सरांचे खूप खूप अभिनंदन. एकदम कडक झालाय video
गुहागर हेआमच गांवआहेत्यामुळे आम्हालाखुपअभिमानआहेआम्हिसुध्दाआमच्यागावालामिसकरीतआहाेतत्यबध्लधन्यवाद
अप्रतिम गुहागर पर्यटन स्थळ आहे देवस्थान पण सुंदर आहे
अगदी जसं आहे तसंच सादर केले आहे.... छान छान आहे.... आम्ही बऱ्याच वेळा देव दर्शन व पर्यटन गुहागर , वेळणेश्वर व हेदवी असं देव दर्शन घेतले आहे ... छान छान शुभेच्छा देत आहे... राहण्याची सोय हाँटेलमध्ये व घरगुती सुध्दा आहे.
हा व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे
चित्रीकरण पण सुंदर
आम्ही नक्की येऊ
खुप सुंदर बनवलेला आहे गुहागर चा video. संपुर्ण माहिती ही खुप छान सांगितली आहे.नक्की येऊ
खूपच छान दर्शन ,आम्ही जरूर भेट देवू 🙏
अप्रतिम खूप सुंदर विश्लेषण
Khup chan video . Good quality and professionally edited 🎉well done
सुंदर आपलं गुहागर सुंदर आपलं कोकण😍
खूप छानआहेअसेच व्हिडिओ दाखवत रहा
खुपच सुंदर 👌👌👌👌👌अप्रतिम शुटींग
Khup Chan Kam karta tumhi
'गुहागर दर्शन ' व्हिडीओ अप्रतिम बनला आहे.
आमचे गुहागर... सुंदर गुहागर 👌
अप्रतिम...!!!!!! निर्माते व सर्व सहकारी टीमचे विशेष आभार....!!! आपल्या माध्यमातून गुहागर तालुक्याला लाभलेला समृद्ध पर्यटन वारसा जगभर पोहचण्यासाठी नक्कीच मदत होईल.. आभाळभर शुभेच्छा..!!👌👌💐💐👍👍
वाह ! फारच छान,सुंदर वास्तववादी वर्णन आणि चित्रण केले आहे.
पूर्ण टीमचे अभिनंदन.
पुन:प्रत्ययाचा अनुभव आला.
Khoop chhan mahiti ahe, chhan video. Ajun ase bhapur videos taka.
गुहागर खूप छान आहे एकदा तरी भेटायला येऊ कोकण खूप सुंदर आहे
छानच, प्रसन्न...अवर्णनीय आनंद मिळतो..
Excellent experience 👍👍👍
खूप सुंदर खुप छान विडियो
HOY KHOT YOUTH FARACH Darinbaj,I Salute always,Real people, Guhagarkarcho mantoux mee.
Q QQ qq😊😊😊 QQ QQ😊😊q❤www❤🎉w❤q
खुप छान सर
ॐ नमो व्याडेशवराय..
Sir kharch Chan present kelay aaply kokanatil guhagarchi mahiti.
एकदम कमी वेळेत पूर्ण गुहागर चा दर्शन ह्या vedio मध्ये दाखिवल्या बद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार 👍👍
It's Natural n Amazing
Place .
गुहागर फिरतोय अस वाटल मस्तच सर🌟🌟🌟🌟🌟
Very good Video.
Last month I visited Kerla & observed Kerla was complete commercial for tourists spot.
Our Kokan have many spots which are requrie to see Indian tourist.
By seen this video tourists will visit to Guhagar.
Thanks
I want to visit this place. Please guide me.मला या ठिकाणी भेट द्यायची आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.
Maze Aajol ahe.
Kharokharch deatail video milala..❤️👍🙏💫
खूप छान प्रेक्षणीय स्थळे आपण टिपलेत सर
Mst 👍👌
One of the best Vlog of Konkan... Amazing work 👍♥️👌.
Apratim, Khoop, Sundar,, Konkan,,,,,
Pharch chan video.
छायाचित्र आणि त्याला सुबक असं ध्वनी मुद्रण सगळं काही उत्तम जुळून आलय . स्तुत्य उपक्रम आहे.
Swargiy. Sundar. Konkan. 💞
अप्रतिम व्हिडिओ.👍
खूप सूंदर
Khup Sundar 👍❤️
खूप छान video
Parushu ramachee bhoomee
धन्यवाद सर सुंदर विडिओ
खूप छान 👌🏻👍🏻🙏🏻
Khup chan sir👌👌
Khup Chan
Maz gav guhagar 😀😀😀😀😀😀
मला या ठिकाणी भेट द्यायची आहे. कृपया मला सोबत घेऊन जा.
Very nice.
सर लई भारी!
Excellent
अती ऊत्तम vdo आमच्या बाजुचा विकास व्हावा ही आईच्छा
खुप छान
अप्रतिम !!!
सर खूप छान... 👌🏻👌🏻
Please give details of resorts ,homestays at Guhagar
छान 🙏🙏
खूपच छान
आमचे गाव खूप छान आहे
मग मला तुझ्या गावी घेऊन जा.
Sir namskar ..
Vdo chaan ahe ajun mehnat ghyala pahije aplyala konkan explore karnyasathi🌹🙏
👍👍#gav_maz_kokan
माझ माहेर गुहागर (खालचा पाट)
मंगला गोयथळे.....
Prashant goythale aaple kon
बुरोंडकर तुम्हाला माहिती आहेत का
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Swargiy. Sundar. Konkan
🙏👌👌
गुहागरच परिपूर्ण दर्शन घडवणारा व्हिडिओ.
गुहागर हे माझे सासर आहे
कृपया एक छान होमस्टे सुचवा.
👌👌
Guide service available?
👍🏻
राई भातगाव पुल असे नावं नसून मेढे भातगाव असे नाव आहे .
कारण राई गाव लाबं आहे
गुहागर माझ गाव गउरववाडी देवपाट आहे
गुहागर इथे फिरण्यासाठी येणार आहोत. तिथे scooty rent ne milu शकेल का? प्लीज काही Contact असतिल तर शेअर करा
Gooooo 😂😂 hagar 😂
Tumcha number mala pahije
खूप छान वाटले 🙏
खुप छान सर
खूप छान 👍👍
Swargiy. Sundar. Konkan 💓
खूप छान
खूप छान