Gazal mushayara 2 ~ 9वे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन वाशी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 มี.ค. 2020
- ग़ज़ल सागर प्रतिष्ठान मुंबई हे ग़ज़लेसाठी समर्पित असून विविध उपक्रमांद्वारे ग़ज़लेचा प्रचार आणि प्रसार अविरत करत आहे. नववे अखिल भारतीय मराठी ग़ज़ल संमेलन हे त्याच यशस्वितेची पाऊल खूण आहे. दिनांक अकरा व बारा नोव्हेंबर 2017 ला वाशी नवी मुंबई येथे संपन्न झालेल्या या ग़ज़ल मुशायऱ्याचे अध्यक्ष : ग़ज़लकार श्री डॉ दिलीप पांढरपट्टे तर निवेदन : किशोर बळी
सहभाग : नवोदित तसेच जुनेजाणते ग़ज़लकार
संमेलनाचे अध्यक्ष : मधुसूदन नानिवडेकर
Sundar mushayara.
शुक्रिया जी
आबेद शेख
सर तूमचे शब्द जीवंत वाटतात ❤️💓❤️❤️
तू जरा लांबच का थांबून बोलत नाही
बैल माझा तूच पाहून बुजारत आहे
क्या बात जवरे सर👌👌👌व्वा वाह
शेख साहेब तुमचे शब्द म्हणजे एक प्रतिमाच तयार होते डोळ्यासमोर.
खूप छान 👌👌 मस्त 👌👌
अगदी खरंय...
या जगातील शरीरात ही मराठीचं माझं हृदय आहे.👌👍
खूप छान
शुक्रिया
व्वाह आबेद भाई....!👍👌💐
Khup Chan gazals
अप्रतिम आबेद सरजी खूपच जबरदस्त गझल
अप्रतिम अप्रतिम 😊❤🙏
खुप छान कार्यक्रम... मजा आली
शुक्रिया...
Aabed bahi bahut ख़ूब
अप्रतिम गझल मुशायरा...
धन्यवाद
खूप खूप छान...
एक से बढ कर एक... ❤️
तू दुरूनच का बोलत नाही
माझा बैल बुजाडतो आहे....वाह....वाह..
अप्रतिम मेजवानी
खूप छान👌👌👍👍
प्राजक्ता ताई खूपच छान गझल
Very nice.....
शुक्रिया जी...
खूप खूप सुंदर
👌👌👌👌👌👌 abed bhai
Aabed sir 👌🙏
प्रेमामध्ये कोणी बदनाम होतो का
जरासे प्रेम केले आणि मशहूर झाली मी
खूप छान आबेद सर
दादा मला सुद्धा काही सादर करायची इच्छा आहे
कस संपर्क करू तुमच्याशी मी ??
,पाप पुन्य आहेच
हे गजल सागर प्रतिष्ठान मुंबईच्या द्वारा आयोजित कार्यक्रमांचे recording आहे मित्रा...
kya bat he abed sir
Mast kavita
Wahh
Thanks dear
th-cam.com/video/W1DtB0KBt6Q/w-d-xo.html
एकदा नक्की ऐकावी अशी गझल..! (९०२१६९३८०५)
आबेद सर अप्रतिम...
very nice