खुप मानसिक त्रासातून जात होतो..... अचानक या गिताचे बोल कानावर पडले.... मोबाईल उचलला आणि गीत सर्च केलं..... डोळे बंद करून एकाग्र चित्ताने हे गीत मनापासून कानात साठवले.... एकदा नव्हे, दोनदा नव्हे..... परत परत गीत ऐकत होतो..... खुप खुप फ्रेश होऊन सगळे ताण तणाव विसरून गेलो व नव्याने आनंदी जीवन जगायला सामोरी गेलो... धन्यवाद, आदरणीय पत्की साहेब तुम्ही आमच्या साठी हा अनमोल ठेवा ठेऊन गेलात.... मी ग्रुप मध्ये गाणे म्हणायचो त्यात सोपे सुंदर , "केशवा माधवा......" मला टाळ्या पडायच्या ... मी त्या स्वर्गीय आवाजाचा सन्मान करायचो .... गणपतीत.... खुप टाळ्या घ्यायचो... "ओमकार प्रकार रूप गणेशाचे...." आदरणीय सुमन कल्याणपूर ताईंचा मी आधी पासून खूप खूप चाहता आहे....... सगळ्यांचे आभार जे लोकांना जीवन जगायला उभारी देतात. संगीताच्या तालावर मी हे गीत गात होतो माझी आयटी मधील लहान मुलगी म्हणाली पप्पा काय सुंदर गीत आहे..... हीच या गीताची खरी ओळख.
केतकीचे वन मी गुहागरच्या किनार्यावर १६ ऑगस्ट २००७ रोजी पाहीलंय. ते इतकं काटेरी होतं की तिथे माणूस काय, सापही शिरायचं धाडस करु शकेलसं वाटलं नाही, मोर सोडाच!
आवाज़ातिल भावना, हळूवारपना, कोमलता, मुलायमता सर्वच अद्वितीय …. जगातिल आवाजांचं वर्गीकरण जरी केलं तरी, सुमनताइंचा आवाज़ हा वरच्या फळीतिलच आहे , यात दुमत कसलं?
He gane mi pahilyandach youtube aiktoy ya aadhi faktha radio aakash vani mumbai var aikat aaloy Tyamule he gane jeva kadhi aikato teva ya saglya aathavani jagy hotat Aaj radio konii nahi aikat Aaj aapan sarva jan mobile var asto Lahan mule mothanche anukaran kartat sudnas n sangane
SUMANTAI, ur voice is soooooo sweet , soft like butter ! U are no • 1 singer ! I have heard this song so many times still not satisfied ! God Bless U !🧡🙏🏽🙏🏽🙏🏽
मी हे गाणं आधी ऐकलं नव्हतं,आजच पहिल्यांदा ऐकलं आणि प्रेमात पडले,गाण्याच्या आणि सरस्वती सुमन कल्याणपूर यांच्या , खूप खूप धन्यवाद या स्वर्गीय सुखाच्या अनुभवासाठी ❤
ज्या काही निवडक गाण्यांनी, संगीतकरांनी आणि गायक, गायिकांनी मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले, त्यापैकी हा एक आवाज. स्वर्गीय अनुभूती काय असते ते गाणे ऐकून समजते. सुमनताई धन्यवाद तुम्ही खूप आनंद दिलात.🎂
सुमन कल्याणपूर यांचा आवाज अफलातून व आगळं वेगळं रसायन म्हणावं लागेल. किती कोमल आणि मृदू मधाळ गोड आवाज आहे हा, सुमन कल्याणपूरांचा आवाज आपल्या देशाची अनमोल संपत्ती आहे. " God bless you " सुमनताई आपण अखंड गात राहिले पाहिजे.
मा. पत्की सर संगीतकार, मा. सुमन कल्याणपूर गायिका, अतिशय सुंदर मास्टर पिस तयार केला आहे . या गीताची स्तुती करू तेवढी कमी आहे. इतकी अप्रतिम रचना केली आहे.
खूपच सुंदर सुमनजींच्या आवाजातील हे गाणे म्हणजे एक गोड, नाजूक, मुलायम, तरल अशी रेशमी दोरीतून झरणारी मंजुळ मोत्यांची शब्द, सुरांची माळच. हे अविट असे गीत कितीही वेळा ऐकून ही मन भरत नाही
Suman ji, What a beautiful voice and adaakari. It makes us remember our childhood. So soft, simple and superb! I did not know it was sung by you. I thought it was sung by Lata ji. You too are Saraswati Suman Ji. I remember my Aai after I hear such songs. Let me take privilege to lay my head on your feet. Aplyaala Triwaar Vandan !!🙏🙏🙏🙏🙏
केतकीच्या बनी, एका अप्रतिम शब्द रचनेच्या सौंदर्याचे अवीट सुंदर प्रेम गीत, स्वर साजाने बहरलेले अप्रतिम गीत. सुमन कल्याणपूर ह्यांच्या आवाजातील माधुर्य, एक नाजूक सुमधुर आवाजातील रचना देहाला निर्मल अलौकिक सूख व परमानंद देते.
मनफिदा झाले आहे हे अविट गोडी चे गाणे ऐकून मन तर वेड झालं आहे, परत परत ऐकावेसे वाटते! सुमनताईनचा मोरयाच्या फुला सारखा गोड व तरल आवाज, सवपनधुनद संगित व भावपूर्ण शब्दरचना या सर्वामुळे एक अविस्मरणीय व अर्थ पूर्ण अजरामर नजराणा मिळाला आहे!
ज्यांनी हे गाणे dislike केलं आहे त्यांना काय म्हणावे तेच कळत नाही.बहुतेक डोक्यावर पडलेत. इतकं सुंदर गाणं कसं dislike करू शकतात? All time favourite song. सुमन ताई सलाम तुम्हाला.
असे गीत ऐकताना स्वर्गीय आईच्या आठवणीने मन व्याकूळ होते कारण आईमुळे या गाण्यांची गोडी निर्माण झाली. आकाशवाणी शिवाय करमणुकीचे साधन नसताना हे गाणे ऐकत असे. या रचनेसाठी सर्व प्रतिभावान लोकांना विनम्र अभिवादन.
हे गीत अशोक जी परांजपे यांचं आहे एक खुप विरळा आणि सृजनशील कवी मनाचा गीतकार त्यांची सर्व च गीत एका अनाहूत जगतात घेऊन जातात मनाला हुरहूर लावतात त्यांची सर्व गीते रसिक श्रोत्यांना ऐकवून एक अनाकलनीय आनंद रसिक मनांना द्यावा एवढी सुंदर गीते सादर करणारा एक मनस्वी गीतात संगीतात रमणारा औरंगाबादचा आताच्या संभाजी नगराच्या रत्नाला आत्महत्या का करावी लागली काय सल होती त्यांच्या मनात काही कळतं नाही काही कळतं नाही देव त्यांच्या नितळ आत्म्यास सुर संगीत मयी चीर शांती देवो हीच प्रार्थना
Sumantai at her best, video chyaa muli marathitlyaa, bhaartiyaa dress madhe astyaa tr kyaa baat hai,,pn hyaa models readymade internet VR aahet,,baki mast, music director, lyrics superb
@Yesdee no need to sing so others can hear. Apne mann mein bhi gaa sakte hain. Haan, lekin iss tarah ke kuchch gaane hote hain jinko hum mann mein bhi nahi gunguna sakte!!
कितीही वेळा ऐका, गाणी खूपच प्रसन्नदायक. पार्श्व फोटो हे या संगतीस आणि तो जो मूड आहे, त्याला धरुन नाहीत, ते फोटो काँर्पोरेट पध्दतीचे आहेत, त्यात रस नाही.
अप्रतिम गाणे व गायलेही सहज सुंदर. गाणे ऐकताना अंगावर हळूवार मोरपिस फिरविल्यासारखे वाटावे इतके तरल गाणे. गाणे एकताना अंगावर शहारा येतो. अशी सुंदर रचना ऐकताना मराठीतून शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो.
I kept getting goose bumps almost all thru this song. What a composition, what singing, what melody...simply DIVINE! Patki sir, I salute your musical genius and Sumanji, you are an absolutely accomplished singer who's done ample justice to bring out the real essence of this song. I take a bow!
@Anil Arekar :Those who had the lack of brains and shame to 'dislike' this absolutely mellifluous song should not proclaim so on such a universal platform. I pity their miserable existence on this planet.
खुप मानसिक त्रासातून जात होतो.....
अचानक या गिताचे बोल कानावर पडले....
मोबाईल उचलला आणि गीत सर्च केलं.....
डोळे बंद करून एकाग्र चित्ताने हे गीत मनापासून कानात साठवले....
एकदा नव्हे, दोनदा नव्हे.....
परत परत गीत ऐकत होतो.....
खुप खुप फ्रेश होऊन सगळे ताण तणाव विसरून गेलो व नव्याने आनंदी जीवन जगायला सामोरी गेलो...
धन्यवाद, आदरणीय पत्की साहेब तुम्ही आमच्या साठी हा अनमोल ठेवा ठेऊन गेलात....
मी ग्रुप मध्ये गाणे म्हणायचो त्यात सोपे सुंदर ,
"केशवा माधवा......"
मला टाळ्या पडायच्या ...
मी त्या स्वर्गीय आवाजाचा सन्मान करायचो ....
गणपतीत....
खुप टाळ्या घ्यायचो...
"ओमकार प्रकार रूप गणेशाचे...."
आदरणीय सुमन कल्याणपूर ताईंचा मी आधी पासून खूप खूप चाहता आहे.......
सगळ्यांचे आभार जे लोकांना जीवन जगायला उभारी देतात.
संगीताच्या तालावर मी हे गीत गात होतो माझी आयटी मधील लहान मुलगी म्हणाली पप्पा काय सुंदर गीत आहे.....
हीच या गीताची खरी ओळख.
खुप छान लिहलेय. मनात एकप्रकारे उभारी येते. आपण एवढे खुप छान लिखान केले आहे याचाच अर्थ आपण खूप ताणतणावातून गेलेले दिसतात.
लता दीदी या नक्कीच श्रेष्ठ गायिका आहेत, पण सुमनताई सुद्धा उच्चकोटीच्या गायिका आहेत शिवाय त्यांचं व्यक्तीमत्व ग्रेट आहे
प्रत्येक जण आपापल्या जागी मोठे आहेत ❤❤
केतकीचे बन आता बघायला मिळणार नाही. पण गाण्यातील भावना किती तरी वेळा ऐकल्या तरी त्याच राहतात. सुमनजी आपण सुरेल गायले आहे. कवीचे शब्द अप्रतिम आहेत
केतकीचे बन आजही आहे.
ओळखता येत नाही जे जे सुंदर आहे ते आहेच.
खूपच कर्णप्रिय गीत सुमन कल्याणपुर ह्याँचा मनाला वेड लावनारा आवाज, शब्द व सांगितचे बेजोड़ मिलन फारच सुन्दर.
केतकीचे वन मी गुहागरच्या किनार्यावर १६ ऑगस्ट २००७ रोजी पाहीलंय. ते इतकं काटेरी होतं की तिथे माणूस काय, सापही शिरायचं धाडस करु शकेलसं वाटलं नाही, मोर सोडाच!
@@microsons We are very lucky that we are taking pleasure of such a sweet!& golden voice for last so many years!
Suman tai always aowsom
Not any comparison
आवाज़ातिल भावना, हळूवारपना, कोमलता, मुलायमता सर्वच अद्वितीय ….
जगातिल आवाजांचं वर्गीकरण जरी केलं तरी, सुमनताइंचा आवाज़ हा वरच्या फळीतिलच आहे , यात दुमत कसलं?
सुमनताई तुमची गायकी लताबाईंपेक्षा वेगळी असून देखील नाहक तुमची तुलना लताबाईंसोबत केली गेली याचं वाईट वाटतं!
वेगळी नाही तर उजवी आहे
@@ajayppalase ddeaegs
खरच. . . किती दैवी स्वर आहे सुमन ताईंचा
Suman kalyanpur ji hats off to ur voice. It sounds like Lataajis voice., but should not compare. She isssss LATA Mangeshkar. Ur Sumanji.
😨😢😢khry
विधात्या या आवाजाला तोड नाही गायीकेला आमचही आयष्य लाभु दे
खर्या गानसमराद्नी तर सुमनताईच.
Absolutely correct!!
Kharay..
Ekdum barobar
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.....
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.... अतिशय सुरेख
khara ahe
Absolutely correct
खरच
अगदी खरे आहे तुमचे म्हणणे
लहानपणीची रेडिओ ची आठवण आली. आपण किती सुंदर काळ ऐकला आणि पाहिला. किती छान मनसे महाराष्ट्राने आपल्याला दिली. काही आवाज ब्रम्हमय होते यापुढेही राहतील.
केवळ अप्रतिम
He gane mi pahilyandach youtube aiktoy ya aadhi faktha radio aakash vani mumbai var aikat aaloy
Tyamule he gane jeva kadhi aikato teva ya saglya aathavani jagy hotat
Aaj radio konii nahi aikat
Aaj aapan sarva jan mobile var asto
Lahan mule mothanche anukaran kartat sudnas n sangane
Aajachya ghadila kiti jan radio aikatat sanga replaye kara
मनसे नव्हे माणसे
नक्कीच 👍🏼😇
धन्यवाद ही गाणी उपलब्ध करून दिल्या बद्दल, ३० - ३५ वर्षा पूर्वी ही गाणी रात्री रेडिओ वर यायची. खूप मजा वाटायची. अप्रतिम गीत, मनमोहक.
कुठे हरवले असे सूर???
कुठे हरवले असे संगीत??
कुठे हरवली अशी गीत रचना??
जी वर्षानुवर्षे ऐकावीशी वाटे पुन्हा पुन्हा..
शब्दांपलीकडे, स्वर्गीय..
अशोक जी परांजपे .अशोक पत्की आणि सुमन कल्याणपुर यांचे त्रिकुट म्हणजे आनंद देणारी पर्वणी
सुमन कल्याणपुर यांचा स्वर म्हणजे ममतेने ओथंबलेला स्वर.जो ऐकताना मन क्लांत होते.अशा स्वरांना सलाम.
अप्रतिम, अप्रतिम..... mesmerising
कितीही ऐकले तरीही समाधान होत नाही..... शत शत नमन सुमन ताईंना ☺️🙏🙏🙏
मी खूप ऐकते तरी परत परत ऐकावस वाटत ..खरच खूप छान भावगीत , शब्द , आवाज, रचना....🎼🙏👌👌
Very sweet and mellodeous song
@@suvarnajoshiofficial7157 😊❤❤
@@sachinwaghmare1858 thanks
SUMANTAI, ur voice is soooooo sweet , soft like butter ! U are no • 1 singer ! I have heard this song so many times still not satisfied ! God Bless U !🧡🙏🏽🙏🏽🙏🏽
निव्वळ स्वर्गीय सुखाची अनुभूती!! अप्रतिम संगीत आणि तितक्याच तोडीचं गायन. शब्दांच्या पलीकडले.
प्रत्येक ‘ग’ चा स्वर निव्वळ सुख..
खुप छान
Kharay...
Sumantaincha awajach asa ahe ki man apoaap nachu lagte... Ga... 💕
अगदी अचूक निरीक्षण केले आहे ताई खरं भावपूर्ण भावगीत आहे हे
Agreed 👍
काय तो जबरदस्त नाविन्यपूर्ण ठेका..!
अप्रतिम लडी..! तबलासाथ नव्हे तबलाही गात आहे...!
आभाळ भरून आलंय, धुंद गार वारा सुटलाय, झाडं डोलताहेत, आणि हे गाणं... परमानंद!!
तुम्ही तर शब्द चित्रच उभं केलंय डोळ्यासमोर 👌👌👌👌👌
खरंच.
Kharach apratim shabdankan tumche tai
खरेच अशा वेळी गाणी ऐकणे असे सुख नाही
एक हळुवार प्रेमगीत, सुमनजींच्या नाजुक आवाजात ऐकणे हा एक आनंदच आहे
अशोक पत्की जी, आपण फारच अप्रतीम स्वर रचना केली, त्याला सुमनताईंनी स्वरसाज तितकाच उत्तम दिला आणि हो, प्रत्येक वादकाला सलाम.
अविस्मरणीय, अप्रतीम गीत
अण्णा जोशींच्या मखमली हातांनी वाजलेला तबला तर या गीताची जान आहे...
सुमन कलयाणपूर ह्यांचा आवाज म्हणजे "सूर सम्राज्ञी "...स्वर्गीय....
सुमनताईंविषयी काय बोलावं, निव्वळ स्वर्गीय आवाज!
visuals तेवढी अगदीच बंडल आहे हं
ज्याने तुम्हाला नाकारलं तो महामुर्ख. अप्रतिम शब्द. प्रत्येक शब्द सुटसुटीत. व्वा.
किती सुंदर, मधाळ आवाज!!! आणि किती सुस्पष्ट गायले आहे...हे गाणे कितीदा ऐकले तरी मन भरत नाही, इतके श्रवणीय गायले आहे सुमन ताईंनी!!!
गोरख कल्याण रागात पंडिता सुमन कल्याणपुर यांनी काय अप्रतिम गायलंय
हे गीत ऐकुन समाधी अवस्था प्राप्त झाली.
Saregama marathi आपले आभार. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏
I think this song is in बागेश्री
सुमन ताई ची आठवण झाली हे गाणं आधी समोर येतं. simply great
अशोक पत्की ,उत्तम संगीत निर्देशक आहे त ।
अशोक पत्की सरानच संगीत , सुमन ताई साहेबांचा आवाज सगळंच स्वर्गीय
खुप दिवसांनी ऐकल हे गाण पुर्वी रेडिओ ला रोज ऐकायला मिळायच . जुनी गाणी ऐकली की आपण वेगळ्याच विश्वात जातो
शब्दातीत ,केवळ अप्रतिम.
अशोकजी पत्की हे सुद्धा उत्कृष्ट संगीतकार आहे
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठांवरी भिजला ग आसावला सूर
भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले
झाडावरी दिसला ग भारला चकोर
सुंदर
Thank you for the lyrics 🙏
गाण्याच्या शब्दांसाठी(Lyrics) dhanyawad.
🥀पापणीत साचले , अंतरात रंगले
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया,
मना मनात धुंदले
ओठावरी भिजला गं
आसावला सुर
गहिवरला मेघ नभी
सोडला धीर
केतकीच्या बनी तीथे
नाचला गं मोर 🥀
ह्या आवाजात कान तृप्त करत अंतःकरणाला भिडून संपूर्ण देहाला नितळ निर्मळ अलाैकिक परमानंद देण्याच सामर्थ्य भगवंताने दिलयं. - सुमन कल्याणपूरकर माझ्या मनाच्या जवळच्या गायिका 🙏
मन शांत असेल आणि हे गाणं ऐकलं तर स्वर्गात गेल्या सारखे वाटते... सुख ❤❤
पण इथे परत यायचं... स्वर्गात गेलो होतो हे आठवण्यासाठी तरी 🙏🙏👌👌😂
ऐकतच राहावे असे वाटते.मराठी भाषेच सौंदर्य, संगीत, आवाज सर्वकाही मनाला धुंद करते.
मी हे गाणं आधी ऐकलं नव्हतं,आजच पहिल्यांदा ऐकलं आणि प्रेमात पडले,गाण्याच्या आणि सरस्वती सुमन कल्याणपूर यांच्या , खूप खूप धन्यवाद या स्वर्गीय सुखाच्या अनुभवासाठी ❤
ज्या काही निवडक गाण्यांनी, संगीतकरांनी आणि गायक, गायिकांनी मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले, त्यापैकी हा एक आवाज. स्वर्गीय अनुभूती काय असते ते गाणे ऐकून समजते. सुमनताई धन्यवाद तुम्ही खूप आनंद दिलात.🎂
सुमन कल्याणपूर यांचा आवाज अफलातून व
आगळं वेगळं रसायन म्हणावं लागेल. किती कोमल आणि मृदू मधाळ गोड आवाज आहे हा, सुमन कल्याणपूरांचा आवाज आपल्या देशाची अनमोल संपत्ती आहे.
" God bless you " सुमनताई आपण अखंड गात राहिले पाहिजे.
कातरवेळी सांज समयी आज उदास मन असताना हे गीत ऐकले आणि मनाला उभारी आली 5 मार्च 2024
मा. पत्की सर संगीतकार, मा. सुमन कल्याणपूर गायिका, अतिशय सुंदर मास्टर पिस तयार केला आहे . या गीताची स्तुती करू तेवढी कमी आहे. इतकी अप्रतिम रचना केली आहे.
0
👍💐
या गीतांमध्ये सर्वाधिक मराठीपण आहे
अतिशय मधूर आवाजांतील सुमन कल्याणपूर यांचे हे गीत आणि संगीतकार अशोक पत्की यांनी बनवलेली अक्षरश: अवीट गोड अशी मेजवानीच होय.
Lokpriy bhavgite khupach manbhavak ashi.
खूपच सुंदर सुमनजींच्या आवाजातील हे गाणे म्हणजे एक गोड, नाजूक, मुलायम, तरल अशी रेशमी दोरीतून झरणारी मंजुळ मोत्यांची शब्द, सुरांची माळच. हे अविट असे गीत कितीही वेळा ऐकून ही मन भरत नाही
सुमनताई,
आपल्यासाठी चार ओळी....
जागा तुझी गे मनमंदिरी
जनमानसी हृदसिंहासनी
अपुर्वा आणि अतुला अशी
भाग्येच जन्मे या भूवनी
स्वरकोमला सुरतारका
सौंदर्यशालिनी सारिका
मधुरासुरा मनमोहीनी
गंधर्वगायनी गुणी गायीका
अशी सूरांच्या तालावर तरंगायला लावणारी अवीट गोडीची भावगीतं ऐकून लहानाचे मोठे झालो. त्यामुळे कानांवर चांगले संस्कार झाले.
If ever there is a Prize for Best Song of the World then this song deserves it..Best singer,Best Composition and Best Lyrics. What more one wants.
काय आणि किती लिहीणार
Simply greatest.......
Suman ji,
What a beautiful voice and adaakari. It makes us remember our childhood. So soft, simple and superb! I did not know it was sung by you. I thought it was sung by Lata ji. You too are Saraswati Suman Ji. I remember my Aai after I hear such songs. Let me take privilege to lay my head on your feet. Aplyaala Triwaar Vandan !!🙏🙏🙏🙏🙏
I don’t understand a word of this song. But it’s so beautiful that I have been listening to this song for the past several days.
Realy complicated to explain this song .Try google translation but not reliable.
Start is .....Pecoack danced In the Jungle of Kevda(Srew Pine).
Please listen to following link. Meaning is given there. You will love it even more.
th-cam.com/video/aEZXMEDmeOE/w-d-xo.html
Puerty of heart and love
Aapli maatubhaasaa mhanje maataa aahe tyaa maatevar prem karaa.Tarach tyaa ganyaache bhaav kalteel. .
Legendary song in Marathi 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर मुलायम आवाज सुमनताईंचा. खुपच अविट गाणे अशोकजी धन्यवाद
खूपच सुरेख. परत परत ऐकत असतो.मी बालगंधवांचा नावाला नातू आहे. माझ्यात काही संगीताची उपजत कला नाही.
अप्रतिम गाणे ..अप्रतिम गायन ..लहानपणापासून या गीताने व सुमनताईंच्या आवाजाने मोहिनी घातली आहे.पण फोटो चांगले घालावेत.
आवाजात डोळ्या समोर गाण्याच्या शब्दप्रमाणे चित्र निर्माण करण्याची भारी ताकत त्याला मनःपूर्वक सलाम अशी गायिका होणे नाही
सुमनताईंची सर्वच गाणी खूप गोड आहेत. सुमनताई माझी आवडती गायिका आहे.
केतकीच्या बनी, एका अप्रतिम शब्द रचनेच्या सौंदर्याचे अवीट सुंदर प्रेम गीत, स्वर साजाने बहरलेले अप्रतिम गीत.
सुमन कल्याणपूर ह्यांच्या आवाजातील माधुर्य, एक नाजूक सुमधुर आवाजातील रचना देहाला निर्मल अलौकिक सूख व परमानंद देते.
मनफिदा झाले आहे हे अविट गोडी चे गाणे ऐकून मन तर वेड झालं आहे, परत परत ऐकावेसे वाटते! सुमनताईनचा मोरयाच्या फुला सारखा गोड व तरल आवाज, सवपनधुनद संगित व भावपूर्ण शब्दरचना या सर्वामुळे एक अविस्मरणीय व अर्थ पूर्ण अजरामर नजराणा मिळाला आहे!
Srimannt shabdkosha samrudhapurna sangit atrapt vhave itka god aawaj🙏🙏🙏w👌👌👌👌👌👌👌👌👌
सुमनताईंचा स्वर हृदयाला भिडणारे असल्याने त्यांची कोणाशीही तुलनाच होऊ शकत नाही
ज्यांनी हे गाणे dislike केलं आहे त्यांना काय म्हणावे तेच कळत नाही.बहुतेक डोक्यावर पडलेत. इतकं सुंदर गाणं कसं dislike करू शकतात? All time favourite song. सुमन ताई सलाम तुम्हाला.
अतिशय गोड आवाज व भावपूर्ण गायकी. सुमनताईने मराठी व हिंदीतही आपल्या गायकीचा ठसा उमटवला.
केतकीच्या बनी---मंत्रमुग्ध करणारा आवाज , सुमनजी simply hatts off
पतकी सर आणि सुमनजी आपणास त्रीवार वंदन आहे.
कवी अशोकजी परांजपे यांना देखील.
अत्यंत मधुर मन शांत करणारा सुमनताई यांचा आवाज वेड लाऊन जातो. सलाम त्यांच्या स्वरांना. पुढे अशी गाणी होणार नाहीत.
किती सुंदर गाणं, किती सुंदर ते दिवस ❤
This rendition is vintage... its glows with time.. the beauty of this song is soo beyond words can describe 😍
Very true, and conveyed by you very aptly, " this rendition is vintage.. It glows with time"👍
सुमनजी, सुमधूर आवाज ,एक भावविश्व च उभं करते, पत्की सर, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!
असे गीत ऐकताना स्वर्गीय आईच्या आठवणीने मन व्याकूळ होते कारण आईमुळे या गाण्यांची गोडी निर्माण झाली. आकाशवाणी शिवाय करमणुकीचे साधन नसताना हे गाणे ऐकत असे. या रचनेसाठी सर्व प्रतिभावान लोकांना विनम्र अभिवादन.
सुमनताईंची, सर्वच गाणी त्यांच्या सदाबहार आवाजातली सुमधुर आणि श्रवणीय वयाच्या साठी नंतरही पुन्हा पुन्हा एकाविशी वाटणारी,
ही गाणी ऐकने हीच आता काळाची गरज आहे.❤
पाडवा पहाट हा कार्यक्रम बघितल्या सारखे वाटले,खरच अप्रतिम गीत,म्हणतात ना जुने ते सोने,नाही जुने तेच सोने असे म्हणावे लागेल, सुंदर,👌
खरच लता दिदि आणी सुमन ताईंच्या आवाजातला फरक कळत नाही
हे गीत अशोक जी परांजपे यांचं आहे
एक खुप विरळा आणि सृजनशील
कवी मनाचा गीतकार त्यांची सर्व च
गीत एका अनाहूत जगतात घेऊन जातात
मनाला हुरहूर लावतात त्यांची सर्व गीते
रसिक श्रोत्यांना ऐकवून एक अनाकलनीय
आनंद रसिक मनांना द्यावा एवढी सुंदर गीते
सादर करणारा एक मनस्वी गीतात संगीतात
रमणारा औरंगाबादचा आताच्या संभाजी नगराच्या रत्नाला आत्महत्या का करावी
लागली काय सल होती त्यांच्या मनात
काही कळतं नाही काही कळतं नाही
देव त्यांच्या नितळ आत्म्यास सुर संगीत
मयी चीर शांती देवो हीच प्रार्थना
प्रतिभेला काहीतरी शाप असावा असे वाटते.
80 च्या दशकातील सुवर्ण आणि स्वर्गीय आठवणी.....तेव्हा फक्त रेडिओ होता तरी किती सुखाचा काळ होता...आता सर्व काही असून काहीच नाही...
किती सुंदर गीत आणी तेही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजात गाऊन अजरामर केले.
Sumantai at her best, video chyaa muli marathitlyaa, bhaartiyaa dress madhe astyaa tr kyaa baat hai,,pn hyaa models readymade internet VR aahet,,baki mast, music director, lyrics superb
If you ever feel bad about yourself, just remember that someone disliked this masterpiece...
You are right 👍
@Yesdee 𝓺𝓺
How can anybody dislike THIS song!!?!?!!??!?!
@Yesdee no need to sing so others can hear. Apne mann mein bhi gaa sakte hain. Haan, lekin iss tarah ke kuchch gaane hote hain jinko hum mann mein bhi nahi gunguna sakte!!
@Yesdee a
वा किती माधुर्य आहे आवाजात ,👌👌👌
कितीही वेळा ऐकले तरी , पहिल्यांदा ऐकल्यासारखा आनंद देणारे गाणे .
Sumantai you are great .
अप्रतिम....
सुमन ताई तुमचं गाणं अप्रतिमच आहे तुमच्या सारखाच त्याची तुलना त कोणाशीही करता येणार नाही तुमच्यासारख्या प्रतिभासंपन्न गायिका तुम्हीच
रात्री चे २ वाजून २५ मिनिटे झाली आहेत
अशा ह्या किर्र रात्री आपल्या आवाजाची मधुरता व आर्तता अजूनही गोड होते
तलम आवाजाने मनावर हळुवार मोरपिस फिरले
शब्द संगित सूर यांचा त्रिवेणि संगम म्हणजे हे गाणे
नमस्कार सुमनताई शुभेच्छा अभिनंदन 🌹💐
कितीही वेळा ऐका, गाणी खूपच प्रसन्नदायक.
पार्श्व फोटो हे या संगतीस आणि तो जो मूड आहे, त्याला धरुन नाहीत, ते फोटो काँर्पोरेट पध्दतीचे आहेत, त्यात रस नाही.
मनसोक्त ऐका कितीही वेळा
शांत, तृप्त, धन्य होतात कान आणि अंतरंग. ❤
अप्रतिम गाणे व गायलेही सहज सुंदर. गाणे ऐकताना अंगावर हळूवार मोरपिस फिरविल्यासारखे वाटावे इतके तरल गाणे. गाणे एकताना अंगावर शहारा येतो. अशी सुंदर रचना ऐकताना मराठीतून शिक्षण घेतल्याचा अभिमान वाटतो.
I kept getting goose bumps almost all thru this song. What a composition, what singing, what melody...simply DIVINE! Patki sir, I salute your musical genius and Sumanji, you are an absolutely accomplished singer who's done ample justice to bring out the real essence of this song. I take a bow!
याचा अर्थ कळण्यासाठी शिक्षण मातृभाषेतूनच हवे
Asa kahi nahi. Mazha sagla shikshan English medium madhun zhala. Mulat kal ani aavad asayla havi.
True so many such things we miss that’s why My children are in marathi medium
@@sayaliprabhu3515 right...
@@sayaliprabhu3515 Me suddha hech bolnar hote. Shikshan kuthlyahi madhyamatun zale asle tari matrubashevishayi prem asave. Tevdhech pure aste.
Well said sirji👍
निव्वळ अप्रतिम गीत, संगीत आणि गायन ♥️
मनमोहक संगीत आहे 👌👌👌👏👏👏👏😍😍
सुमनताई आपला आवाज अव्दितीय असून त्याचा गोडवा शब्दामधे सांगता येणार नाही.
मला त्र केतकीच्या बागेत असल्यासारखे वाटते.अप्रतिम सादरीकरण आहे.
Sumantai cha aavaj khup najuk n savkash madhur aahe tyachi tulna houch shakt nahi tari tya magech rahilya hi khant❤
अप्रतिम.शब्दात काय वर्णावे.फक्त या सुरानंदात बेहोश व्हावे.
Ek abhishapit legendary woman, underrated after Lataji!
अप्रतिम! प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याच्या भावनेसह उमटणे म्हणजे काय, हे समजण्यासाठी हे गाणं ऐकावं!
भंगवंता असाच आवाज मला पण दे धन्य सुमन ताई
Its amazing that someone can dislike this creation. Requires a lot of negative energy to overcome the calmness of this wonderful song.
Very emotional and spiritual!!!! Hon SUMAN TAI YOUR VOICE IS SWEET AND EQUAL TO LATA MANGESHKAR
Am proud .. A M from Maharashtra ... this is our heretage.. miss you.
.
थेट हृदयाला भिडणारे गाणं
अशी गाणी ऐकत ऐकत जीवन संपून जावे अशीच इच्छा .
dislike करणारे कोणी संगीताचे जाणं नसणारे अरसिक आणि बिनडोक असावेत
True
@@sswalunjkar people who dislike such songs, basically hate their own life, so they hate everything else as well.
@@ssd266 ..oo"ok
Kharay
@Anil Arekar :Those who had the lack of brains and shame to 'dislike' this absolutely mellifluous song should not proclaim so on such a universal platform. I pity their miserable existence on this planet.