अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा... | Dinesh Kanji | Supriya Sule | Sharad Pawar | Mahavikas Aghadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
  • #dineshkanji #supriysule #sharadpawar
    बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्यांचे पिताश्री शरदचंद्र पवार यांच्या कारकीर्दीत लवासा आणि आयपीएल असे भव्य दिव्य प्रकल्प राबवण्यात आले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या कल्पनांची भरारी भव्य दिव्य असणे स्वाभाविकच आहे. १० एकरात शंभर कोटींच्या वांग्यांची लागवड ज्यांनी शक्य करून दाखवली, त्यांच्या प्रतिभेसमोर साष्टांग नमस्कार घालण्या वाचून पर्याय तरी कोणता उरतो? ‘मी जर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांच्या जागी असते तर मेट्रोवर हजारो कोटी रुपये खर्च केले नसते’, असा उत्तुंग षटकार संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मारला आहे.
    #uddhavthackeray #adityathackeray #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #narendramodi #amitshah #shortsviral #narendramodi #viralreels #manojjarangepatil
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 341

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 หลายเดือนก่อน +101

    तुमचं बोलणं ऐकून मजा वाटली❤
    सुसू बाई (सुप्रिया सुळे) हिला ताई न म्हणाल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 หลายเดือนก่อน

      ही मटण खाऊ बाई ताई म्हणण्याच्या लायकीची तरी आहे का ? बापाने लबाड्या करण्यात पूर्ण आयुष्य वाया घालवले तर मुलगी कशी असणार ?

  • @chhayag.434
    @chhayag.434 หลายเดือนก่อน +58

    तुमच म्हणण काय ज्येष्ठ नागरिक मोठ व्यक्तिमत्त्व आहेत महाराष्ट्र ला मिळालेला शापच आहेत दोघेजण

  • @atrebhaskar5846
    @atrebhaskar5846 หลายเดือนก่อน +73

    जबरदस्त, शालीत गुंडाळून मुसळाने कुटणे यालाच म्हणतात.

    • @aparnaabhyankar9681
      @aparnaabhyankar9681 หลายเดือนก่อน

      फारच छान कुटलय

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 หลายเดือนก่อน +111

    मी तर सुसुताईला बेशरम व बदमाशच म्हणते.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 หลายเดือนก่อน +7

      True

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 หลายเดือนก่อน +7

      Tila tai pan bolayche nahi tichi layki nahi tai bolaychi tila vangivalich bolayche

  • @Nation_first1
    @Nation_first1 หลายเดือนก่อน +65

    वांग्याची शेती ची आयडिया ची कल्पना भारीच आहे बुवा. सगळ्यांना का जमत नाही बाबा?

    • @girishshembavanekar5769
      @girishshembavanekar5769 หลายเดือนก่อน +8

      काळा पैसा सफेद करण्याचा हा उत्तम धंदा.

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 หลายเดือนก่อน +152

    मी जर त्यांच्या जागी असते तर मेट्रो वर एवढा पैसा खर्च केलाच नसता, त्याजागी हा पैसा मी घरी नेलं असता😂😂😂

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g หลายเดือนก่อน +7

      😂😂😂😂😂

    • @omsairam8251
      @omsairam8251 หลายเดือนก่อน +4

      🤣🤣🤣🤣

    • @Ganesh-r2z
      @Ganesh-r2z หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @girishchindhade4140
      @girishchindhade4140 หลายเดือนก่อน +7

      नेऊन पण बराच उरला आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +3

      👍

  • @shrikrishnarege4371
    @shrikrishnarege4371 หลายเดือนก่อน +41

    एकदम सही कहा.....सर.....
    बारावीतीचे मतदार हे देशद्रोह करणार्यास.... मतदान करून निवडून देतात .... हे मतदार देशद्रोह करत आहेत

    • @vijaykumarmahajan3385
      @vijaykumarmahajan3385 หลายเดือนก่อน +1

      What congress has done for kisan and poor people and aarakshan of maratha

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar5769 หลายเดือนก่อน +55

    सुप्रियाला अहो जाओ करणे म्हणजे आपलाच अपमान आहे.

    • @ajaydg8987
      @ajaydg8987 หลายเดือนก่อน +2

      त्यांचा नाईलाज आहे, पत्रकारितेचा शिष्टाचार म्हणून

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +46

    अलौकिक बुद्धीमत्ता.....लवासा क्वीन......

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +84

    ह्या म्हातार्याचे थोबाड दाखवू नका, बघू नये असंच आहे.

    • @enhanceacademy3694
      @enhanceacademy3694 หลายเดือนก่อน +2

      Great 😂😂😂😂😂.

    • @Vishal-zb1jg
      @Vishal-zb1jg หลายเดือนก่อน

      खरच किळस वाटते.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 หลายเดือนก่อน +19

    अतिशय सुंदर आणि परखड विश्लेषण

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 หลายเดือนก่อน +10

    तुमचे हे वक्तव्य त्यांच्या समजण्या पलीकडे आहे, असेच समजावून सांगत रहा

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +83

    असेच अकलेचे तारे नेहमीच ही बया तोडत असते.
    यांना जनतेशी कांहीही देणंघेणं नाही.फक्त आणि फक्त स्वार्थ.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน +15

    भन्नाट व्हिडिओ!🙏

  • @patvidya79
    @patvidya79 หลายเดือนก่อน +50

    जमीन 10 गुंठे उत्पन्न 1 कोटी

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 หลายเดือนก่อน

      गुंठा राजकारणी

  • @DrShubhadaKulkarni
    @DrShubhadaKulkarni หลายเดือนก่อน +28

    सत्ता असते तेव्हा ह्यांची अलौलीक बुद्धीमत्ता खंडणी कशाप्रकारे वसूल करता येईल हे शोधण्यातच जाते.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +25

    मग लवासावर हजारो कोटी खर्च करून यांनी काय मिळवले?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 หลายเดือนก่อน +1

      लवासा उद्ध्वस्त झाले आता

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 หลายเดือนก่อน +29

    आमच्या सरकारने पुण्याची मेट्रो भुयारी करायची की रस्त्याच्या वरुन या चर्चेत 20 वर्षे घालवली,आज मेट्रो लोक कशी वापरतात व त्यामुळे रस्त्यावर त्या प्रमाणात गर्दी कमी होते ,हे जर मेट्रो तीन प्रवास केला तर कळेल.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d หลายเดือนก่อน +24

    साठ वर्षे राजकारणात राहून सुसुच्या बापाने कोणती कामे केली याचे उत्तर आजही मिळत नाही

    • @manishashembavanekar4776
      @manishashembavanekar4776 หลายเดือนก่อน +1

      आपल्याला लुटण्याचं कामं केल.

  • @vijaypunase6144
    @vijaypunase6144 หลายเดือนก่อน +8

    आपले विश्लेषण एकदम जबरदस्त व सटीक आहे. पवार व ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे. ही वाळवी समुळ नष्ट केल्यशिवाय महाराष्ट्राची उन्नती होणार नाही.
    या वाळवीने या आगोदर महाराष्ट्र बराच पोखरला. आता जर हे सत्तेत आले तर संपुर्ण महाराष्ट्र भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद

  • @vijayunde5815
    @vijayunde5815 หลายเดือนก่อน

    Wonderful analysis.....

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 หลายเดือนก่อน +14

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 หลายเดือนก่อน +6

    श्री ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिभा सुप्रिया ताई यांच्या समोर थिटी वाटते. अप्रतिम विश्र्लेशन. धन्यवाद. सुधाकर पोटे

  • @milindlele7458
    @milindlele7458 หลายเดือนก่อน +4

    मोहतरमा खासदार इतक्या अलौकिक प्रतिभेची आहे तुमच्या कडून प्रथमच कळले. खरच इतक्या उत्तुंग कर्तृत्व असणारी ह्या खासदाराला आमच्या सारखी खुजी माणसे कशी ओळखणार !?. आपले आभार .

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 หลายเดือนก่อน +13

    नारळ कर्तृत्त्व शून्य आणि करवंटीही कर्तृत्त्वशून्य!

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 หลายเดือนก่อน +7

    सुंदर विश्लेषण.

  • @shripadkapileshwar888
    @shripadkapileshwar888 หลายเดือนก่อน +5

    भन्नाट विश्लेषण !!

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 หลายเดือนก่อน +1

    👍👍Agadi shaljoditile sunder vishleshan ❤❤ paralegal ❤❤

  • @abhaylonkar9127
    @abhaylonkar9127 หลายเดือนก่อน +1

    आपण सर्वाचे स्वागत करून deplomatic words वापरले आहे. सुंदर अप्रतिम आहे लवकरच विधान परिषद निवडणूक लढवताना गंमत बघता येईल. असो

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही जे शालजोडी तुन फटकारता ते खरच जबरदस्त😊

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +33

    विकत घेतलेला पुरस्कार

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 หลายเดือนก่อน +34

    ह्या मॅडमला जनतेसाठी काही करायचंच नाही , आपली घरं व्यवस्थित भरली की झालं.....

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 หลายเดือนก่อน

      देताय ना पण तिलाच परत परत निवडून.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 หลายเดือนก่อน

      @@suhaskarkare7888 आम्ही नाही देत निवडून......

  • @rutujajavlekar7639
    @rutujajavlekar7639 หลายเดือนก่อน +5

    खूप आवडलं

  • @rajanvaidya4761
    @rajanvaidya4761 หลายเดือนก่อน +2

    ज्या मतदार संघात निवडून येतात ते सुधारण्यासाठी लक्ष घालावे.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 หลายเดือนก่อน +7

    त्या काहीही बोलू शकतात हे अगदी बरोब्बर!पण बोलायचे नसले की ' मी हे ऐकले नाही,मी हे पाहिले नाही,मला दुसरी खूप कामं आहेत.'अशा बाता मारतात.अलौकिक आणि मानभावी!

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 หลายเดือนก่อน +14

    दिनेश जी, एकदम सॉलिड मारा😂

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 หลายเดือนก่อน +1

    इतकं स्पष्टच नव्हे तर सखोल खरे सांगणारं एक चॅनल 👌सर्वांनी यांन ऐकत जावे, मी तर ऐकतोच...🙏 श्रीराम

  • @borkarprashant3889
    @borkarprashant3889 หลายเดือนก่อน +2

    एकदम सुंदर विश्लेषण

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 หลายเดือนก่อน

    योग्य कार्यक्रम दिनेशजी धन्यवाड 🙏👌👌

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 หลายเดือนก่อน

    कानजी सर, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 หลายเดือนก่อน +3

    सुसु ताई ची बुद्धिमत्ता खरोखरच अलौकिक आहे. कोटीची वांगी उत्पादन याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 หลายเดือนก่อน +12

    नमस्कार दिनेश सर, मी पण एक पामर,

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 หลายเดือนก่อน +22

    अंधारे सुळे .... चौधरी व याच वर्गात बसनाऱ्या इतर .... अललना या महाराष्ट्राला लाभलेल्या अनाकलनीय व्यक्ती आहेत... परप्रकाशी जरी असल्या तरी त्या टीम टीमत असतात .......

  • @Varsha-l2u
    @Varsha-l2u หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण.

  • @vivekamle5002
    @vivekamle5002 หลายเดือนก่อน

    100% सहमत

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq หลายเดือนก่อน +11

    नाही म्हणायला उबाठाने मेट्रो प्रोजेक्टस् बंद करुन १० रुपयात शिवभोजन सुरु केलं होतं.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 หลายเดือนก่อน +7

    सडक्या मेंदूतून आणखी काय निघणार सतत दुर्गंधी व दर्पोक्ती विचार

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 หลายเดือนก่อน +6

    बाप एक नंबरी आणि कार्टी दस नंबरी...

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 หลายเดือนก่อน

    योग्य विश्लेषण दिनेश सर, तुमच्या मताशी सहमत आहे.

  • @edusmartnagpur5760
    @edusmartnagpur5760 หลายเดือนก่อน +2

    लैच भारी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त धुलाई केली

  • @sanjaydeshpande644
    @sanjaydeshpande644 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @AshokNabar
    @AshokNabar หลายเดือนก่อน

    एकदम छान !

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 หลายเดือนก่อน

    जबरदस्त वक्रोक्ति!

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 หลายเดือนก่อน +3

    जागतिक विचारवंत असाच पुरस्कार जाहीर होईल वाटतयं!

  • @santh3168
    @santh3168 หลายเดือนก่อน

    कडक एकदम!

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 หลายเดือนก่อน

    उत्तम उत्तम सर्वोत्तम

  • @KailasPawar-t1p
    @KailasPawar-t1p หลายเดือนก่อน +8

    उत्तम खुलासा केला, पण महाराष्ट्र ची जनता भोळी आणि अशिक्षित आहे, म्हणून शरद पवार, आणी सुप्रिया सुळे यांचं भलं होत,

    • @manishashembavanekar4776
      @manishashembavanekar4776 หลายเดือนก่อน

      हो मलाही कळतच नाही. ह्यांना मतं तरी कोण देतात? एवढे आपल्या महाराष्ट्रात आशिक्षित लोकं आहेत का?

  • @dv3658
    @dv3658 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 หลายเดือนก่อน +2

    बारामती सोडून इतर कुठल्याही जागेवर निवडून येऊन दाखवावा

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +11

    सटिक विश्लेषण

  • @balbhimshinde1045
    @balbhimshinde1045 หลายเดือนก่อน +5

    Very nice analysis 😅

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 หลายเดือนก่อน +1

    Sri, SHINDE SAHEB JI na ani Sri, FADANVIS ji na maza NAMASKAR 🚩🇮🇳🚩🙏🙏

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 25 วันที่ผ่านมา

    Very best and true wishleshan and to the point.man gaye sir.

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 หลายเดือนก่อน +1

    😢व्वा व्वा दिनेश जी,क्या बात है....शाली मधून हाण हाण हाणलेत....खूपच छान...अगदी बरोबर...पण कान बंद करून बसलेल्या,डोळे दाबून घट्ट बंद केलेल्या ना हे काहीच ऐकायला,दिसत नाही

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्र्लेशन.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 หลายเดือนก่อน

    लै लै भारी दादा...मस्त भाषा ... नेहमीसारखेच सोज्वळ तिरकस...फार आवडले

  • @vilassaraf1139
    @vilassaraf1139 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 หลายเดือนก่อน +9

    बरं झालं त्यांचं सरकार नाही.मेट्रोमुळे आमची मोठी सोय झाली आहे.थंड हवेत बसून ,सिग्नल टाळून प्रवास करण्याचं सुख मिळालंय.त्या काय आरामात गाडीतून फिरतात.

  • @Gkn-j5d
    @Gkn-j5d หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्राचा सर्वात मोठा दुश्मन शरद पवार लोकांनी मतदान केलं त्याला आता मी केलं वयाचे 40 वर्षे त्याला दिले तुम्ही काय केलं मुस्लिमांना साथ दिली जय महाराष्ट्र वंदे मातरम

  • @jayantjoshi6803
    @jayantjoshi6803 หลายเดือนก่อน +2

    First class

  • @madhukartarvade6977
    @madhukartarvade6977 หลายเดือนก่อน +2

    Fantastic Dineshjee.

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 หลายเดือนก่อน +2

    बरं झालं सत्तेशी संबंध नव्हता त्यित्यामुळे मैट्रोतरी झाली!

  • @brs5767
    @brs5767 หลายเดือนก่อน +4

    छान विश्लेषण...
    तुम्ही सुसु, उबाठा ही नावं घेतलीत, पप्पु चं नाव कोण घेणार..... राहीला होता की...

  • @rajeshpatil9488
    @rajeshpatil9488 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @BharatPatil-p2k
    @BharatPatil-p2k หลายเดือนก่อน

    Very good sir

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 หลายเดือนก่อน +6

    ते जाऊ द्या ताई यांनी वांगी शेती मधून फक्त १२० कोटी रुपये कसे कमवायचे त्याचा फॉर्म्युला गरीब शेतकऱ्यांना सांगा आयुष्य भर ते तुम्हाला दुवा आणि मत देतील 🎉🎉🎉

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत चा हा तुमचा उत्तम व्हिडिओ आहे

  • @jaihind6515
    @jaihind6515 หลายเดือนก่อน +1

    वक्रोक्तीपूर्ण विडिओ आवडला. सुप्रिया ताईंच्या आईचे नावच प्रतिभा असल्यामुळे त्या एवढ्या हुषार आहेत. त्यांना खरे तर भारताची पंतप्रधान करायला हवे. पण बुद्दू लोकांना त्यांची कदर करता येत नाही हा दैवदुर्विलास.

  • @dhananjaydeshpande6675
    @dhananjaydeshpande6675 หลายเดือนก่อน

    Very good

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर चा मानभावी पणा करावा तर तो फक्त सुप्रिया सुळे यांनीच ते ईतर कुणालाच शक्य नाही.

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f หลายเดือนก่อน +1

    Su su tai

  • @kulakrnikulakrni9925
    @kulakrnikulakrni9925 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात अलौकिक जे काही असेल तर ते विदर्भातच आहे.

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 หลายเดือนก่อน

    पूर्णपणे पटतय दिनेशजी.सगळ योग्य आहे

  • @RajeevChaudhari-x7k
    @RajeevChaudhari-x7k หลายเดือนก่อน +2

    Very intelligent and entertaining performance. Keep it up Mr. dinesh.i like your videos

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os หลายเดือนก่อน +3

    पुण्याचा पाणी प्रश्न खूप गंभीर आहे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणाचे पाणी बारामती तालुक्याला जाते लवासा करण्याचे काहीही कारण नव्हते त्या जागी एक मोठे धरण झाले असते तर संपूर्ण पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा व इतर जिल्ह्यांची पाण्याची कायमची चिंता मिटली असती लवासामध्ये यांचे किती टक्के हिस्सेदारी आहे येणाऱ्या 50 वर्षानंतर पुण्याचा व इतर वाघाचा पाणी प्रश्न खूप गंभीर होणार आहे

  • @subodhkarve9465
    @subodhkarve9465 หลายเดือนก่อน

    Dinesh bhau , zakas vivechan.❤

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 หลายเดือนก่อน +2

    मेट्रो वर एवढा खर्च झाला असता की,,ह्यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप नक्की झाले असते!!बाकी अक्कल म्हणजे,बेअक्कल पणाचा कळस!!!

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 หลายเดือนก่อน

    खूप हुशार लोक . जय हो करणारे अति xxx

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 หลายเดือนก่อน +6

    सुप्रिया सुळे यांची बुद्धिमत्ता स्वकेंद्रित असते. शिवाय आठवणी पण सेलेक्टिव्ह असतात. वडिलांना शोभणारी मुलगी आहे. अत्यंत स्वार्थी राजकारणी फक्त लवासा सिटी बद्दल एक चाकर शब्द बोलत नाहीत ज्यात कोट्यवधी रुपयांचा कल्ला केला आहे.

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 หลายเดือนก่อน +3

    ही डोक्यावर पडलेली आहे.हीचा बाप पण मेट्रोची पुण्याला गरजच नाही.असे म्हणत होता.

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 หลายเดือนก่อน

    Clear spast parkhad vishkeshan sir

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind หลายเดือนก่อน +4

    27लवासा प्रकल्प सुरू केले असते. काकांचे स्वप्न पूर्ण करून देण्यात आले असते.

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind หลายเดือนก่อน +7

    राहुल गांधी रहिले ना!

  • @sj2536pa
    @sj2536pa หลายเดือนก่อน +2

    खरोखर रत्न च आहे, पीएमटी, एसटी मधे मनाजोगता भ्रष्टाचार करता येतो, वडिलांची देन आहे ही, कर्तृत्व शून्य आहे झालं

  • @balasahebkandekar4780
    @balasahebkandekar4780 หลายเดือนก่อน

    👌👍🙏

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 หลายเดือนก่อน +4

    बापा सारखी पोरगी...
    बेशरम... सुसू....

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez หลายเดือนก่อน

    धूमकेतू

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 หลายเดือนก่อน +7

    ST किंवा शहर परिवहन महामंडळा वर आपल्या माणसांची वर्णी लावून राजकारण करता येते, तसे मेट्रो बाबत करता येत नाही. अशी महामंडळे ही दुभती जनावरं आहेत, असे अशा नेत्यांना वाटते का?

  • @mohan1795
    @mohan1795 หลายเดือนก่อน +2

    बिनडोक मतदारांच्या महिला (ख्रिस्ती) नेत्या!

  • @enhanceacademy3694
    @enhanceacademy3694 หลายเดือนก่อน +3

    Shame on supriya sule.