वकील साहेब ह्या सर्व आमदार खाजदार यांच्या पेंशन बंद केल्या पाहीजेत. या साठी एक याचिका टाका. पाठींब्या साठी करोडो लोक तुमच्या मागे उभे राहतील. जय शिवराय. जयमहाराष्ट्र.
सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे आपण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव , उपोषण , रस्ता रोखो आणि आंदोलन करतो सर्व जनतेनं मिळून एक आंदोलन असं करा की खासदार आणि आमदार यांची पेन्शन योजना बंद झालीच पाहिजे , आमदार खासदार पेन्शन योजना बंद झालीच पाहिजे
@@rgbravindra9846टैक्स हा राज्याच्य विकासाच्य योजना साठी दिला जाती तो याच ksmassthi खर्च zala pshije आपल्या वैयक्तिक fayadyssathi को i खिरापत vatay asel tar ha गैरवाप्र she ,विश्वास घट आहे जनतेच्स अशी गैरवाजवी उधलपत्ति करने सर्वथैव अयोग्य आहे।वकील साहेब इस राइट।अमच्य योजना पलावल्या jatat rojgar hiravu।n tyassthi mug gilun bassle ।tetheks nah virodh करत जनतेल उल्लू बनाई नकाजनता pahate v vel aliki jagapsn dakhavate।Kay khel chalala ahe राज्य कोणी वाली नही दुख होते।,महागै ,बेरोजगारी वधाली कोण जबाबदार yala ।
महिन्याला 1500 दिल्यापेक्षा गॅस आणि पेट्रोल च्या किमती 50% ने कमी करा. शिक्षण सर्वांना मोफत करा. दवाखाने स्वस्त करा. रस्त्यावरील टोल बंद करा, रस्ते चांगले बनवा, फुकटचा वाटप सगळं बंद करा
वकील साहेब आमदार खासदार यांची पेन्शन कशी बंद होईल ह्यासाठी काही तरी कोर्टात याचिका दाखल करा यांना येवढी पेन्शन पगार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला भीक मागायची वेळ आणली ह्या लोकांनी
बरोबर आहे भावा आता त्यानां सर्व काय काय भरतो ते दिसणार आहे पण शेतकरी उपाशी मरतो आहे ते नाही दिसणार आणि महिला ना तीस टक्के पन्नास टक्के आरक्षण दीले त्यावेळी काय झोपले होते की काय मग पुरुषांसाठी का नाही विचार केला की चला त्याना पण आपण तीस टक्के पन्नास टक्के नको निदान पंधरा ते वीस टक्के सवलत देऊ
15 Unit vij... 3000-6000 vij bill yete 1500 kay chata... Gas mahag Rojgar dya sarv aamhi gheu... Pangu naka banvu salya shindya nahi jamat tar sodun de Job mhanje job... Baki bhokat ghal shamnya
@@sunilghude5893मुर्खपणा, महाराष्ट्राला किंवा देशाला खड्ड्यात घालणार्या या योजना फक्त, सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी जाहीर केल्यात. या हरामखोरांना जर गरीब जनतेला काही द्यायचच असेल तर यांनी कमवलेल्या पैशातुन द्यावं. हजारो करोड लुटलेत यांनी.
भारत देशातील सर्व आमदार खासदार यांची पेन्शन बंद करून सर्व कर्मचारी सरकारी यांना पेन्शन लागू केली पाहिजे आणि खाजगीकरण झालं नाही पाहिजे सर्व भारतातील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे
वकिल साहेब तुमचे महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने जाहिर आभार आणि धन्यवाद. राजकारणी लोक आपल्या खिशातील पैसे देत नाहीत तर जनतेच्या पैशांवर फुकटची रांगोळी घालतांना दिसत आ आहे.
खरी जी गरज मानसाला आहे, ते म्हणजे औषधे दवाखाने, लाइट बिल,घराचे अती अवश्य वस्तू गॅस ,यांचे वर दरे कमी करुन लोकांना धीर धिले पाहीजे ,शिक्षण ,बे रोजगारांना नोकरी , ह्या कडे लक्ष देउन सरकार चाल पाहीजे, तरच लाडकी बहीन लाडका भाऊ खुश होतील ,आता तर सगळी कडे गोर गरीब जनता कर्ज बाजारी झाली आहे खानार का कर्ज फेडीत बसणार ,पोटाला खायच नाही लेकरांच तोडांच हे कर्जात भरत राहायच ,असेच दिवस चाले गरीब जनते चे यांच एकायला कोन येत नाही फक्त आणि फक्त मत मागायला बरोबर दारात येतात ,
दादासाहेब आम्हाला भेटू द्या 1500 रुपये कशाला अडचणी देताय तुम्ही मध्ये पाच वर्षे कमावतील ना दादा आम्हाला तर 15 15 भेटतील ना नाही मी दिले तरी ते तसंच करणार आहे मग देऊ घ्या की महागाई होणारच आहे ना अशी पण
वकील साहेब सर्व मंत्री शिक्षक यांना मिळणारी पेंशन ही सुद्धा त्यातूनच जाते घाव घालायचा तर सगळ्यांना घाला गरिबांचे १५०० रु नडले मंत्री तसेच शिक्षकही कार्यरत असताना भरपूर पगार घेतात घरी बसून त्यांना कशाला पैसे द्यायचे ?
मी वर्षाला एक लाख आयकर भरतो.ते पैसे महाराष्ट्रातील विकास कामांसाठी खर्च झाले पाहिजे . ना की फूकट वाटणे साठी. ज्यांना फूकट वाटायचे त्यांनी स्वतः ची संपत्ती विकूण वाटावेत. व निवडून यावे
हो का... मग पैसा पाहिजेच असेल तर आमदार खासदार यांच्या पगारातून घ्या...त्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या भत्ते, सोयी ह्यातून काढून द्यायला सांगा ना..ते जनतेची सेवक आहेत , मालक नाहीत...विकास कामांच्या नावाखाली सरकार कडून ते जो निधी उकळतात त्यातून द्यायला सांगा कोण नाही म्हणतय... सर्वसामान्य माणूस जो पैसा न पैसा वाचवून हा ना तो कर भरतात, वेळ पडली तर सरकार जबरदस्तीने कायद्या दाखवून त्याच्याकडून वसूल करतात...आणि हे लोक स्वार्थासाठी असा उधळतात जनतेचा विश्वास जिंकून...😡😡
आम्हाला आपला अभिमान वाटतो सर.आज तुमच्या माझ्या सारखी सामान्य जनता राजकीय दडपणाखाली जगत असताना,एक चुकीच्या निर्णयाला विरोध करण्याची हीम्मत दाखवणे हीच मुळात खुप मोठी गोष्ट आहे.
Shetat.. 7..8tasa che mazuri kiti milte??? 200-250...Rs...200×30=6000/-rs... Avg. Amount.... Prati kutumb 4 vyakti jagu shaktat ka?? Gawa kad shetat majuri karun? 200/250rs rojandari made???? Hairoil/cooking oil/paste/tea/milk/kirana maal/light bill/medical care/education needs/balance hoil ka?? Baap kinwwa pati chya 6000/-rs made...! Bharat made aaj 2024 la
Shetkari cha bayaka n from bharale ch nahi pahije moto majur bhetat nahi manun sangat aahe Bai la 10000 RS. Hi mahina dila sarkar n tari Bai Kamala jate tujha sarkha sigret nahi fukat basat tena janiv aahe Ghar kase chalwache
योजना चालू करायच्या असतील तर विधानसभा झाल्यास 55 वर्षे वयाच्या पुढच्या लोकांना योजना चालू कराव्यात कारण त्यांना जास्त काम होत नाही जय हिंद जय महाराष्ट्र
तुमची माहिती साठी सांगते गरीब भगीनीच्या खातेत रक्षाबंधनची सौगात म्हणून आले। महाराष्ट्राचे सर्व गोरगरीब महिलेचे भाउ मुख्यमंत्री श्री एकनाथ शींदे साहेब व महाराष्ट्राचे धडाडीचे कार्य सम्राट नेतृत्व श्री देवेन्द्र फडनवीश साहेबाचा सर्व भगिनी तर्फे खूप खूप धन्यवाद
Ho ka mag namo shetkari che paise ka det nahit tumche gov ti yojna pn tyanich chalu keli ahe na. Jase namo shetkari band jhale tasech lagki bahin pn band hoil
मी वकील साहेब यांच्या मताशी मी सहमत आहे साहेब तुम्ही अजून एक केंद्र सरकार वर दाखल करा मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे तेही बंद करण्यात आले पाहिजे फक्त आदिवासी बांधव आणि खरंच खेडे पाड्यात असणार गरजू त्यानाच द्यावे
कॉग्रेस ने लोकसभा मतदानाच्या वेळेला महिना 8500 रुपये देणार असे लेखी दिले होते त्यावर पण कारवाही झाली पाहिजे. ते सरळ सरळ पैसेच्या बदले मत असेच होते यावर आपलं मत पण जनतेला सांगा.
अरे कामगारां नो तुम्ही काय कामे करतात . किती शेंडी लावतात सर्वांना माहिती आहे . काल परवा माझ्या मुली च एक कार्ड पोस्टात आला .पोस्ट मन ने २००₹ मागितले . मी काढला देऊ हरमखोराला ...त्यांनी बडबड करायला सुरुवात केली . त्याची तक्रार मी केली आहे . ..माझं म्हण त्या पोस्टमन ल ५० हजार पगार ( म्हातारा ) असताना ही बाहेर ची भीक खतायेत ...लाज का वाटत नाही . दारू धोसायेला पाहिजे असेल . ?
साहेब राजकारण तर मला माहीत नाही. पण आशा योजनेने लोक आळशी होतील फुकट पैसे मिळवणे आणि फुकट खाण्याची सवय लागेल या योजने व्यतिरिक्त महिलांना गाव पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला असता तर बरे झाले असते आणि आणि परमनंट महिलांना रोजगार उपलब्ध झाला असता
महाराष्ट्र वर आणखी कर्ज करून सामान्य माणसाकडून वसूल करणार बाकी काय जॉब तर देत नाहीत, गाजर देऊन मते घेणार हे.. शिक्षण व मेडिकल फ्री करा दिशाभूल करणारे सरकार..
आमदार खासदार यांच्या पेन्शन सर्व बंद झाल्या पाहिजेत जो सरकार हे करल सर्व महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे राहील महाराष्ट्रातली 90% जनता खूप प्रॉब्लेम मध्ये आहे या आमदार खासदार यांना कळणार नाही हा विचार सर्व भारतातील लोकांनी जरूर करा भारतातील जनता खुश तर सरकार खुश...
आमदार खासदार मंत्री यांचे पेन्शन बंद करा यांचे प्रॉपर्टी जबत करा राज्य चां तिजोरी मध्य टाका राज्य वर अडमाफ कर्ज करून आपल्या प्रॉपर्टी जमा केले अणि राजकरण हिन्दू मुस्लीम धर्म विकास नाहीच
वकील साहेब आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा की तिथ डोक नाही चालणार हि सर्व नाटक आहेत जनतेचा पैसा आमदार खासदार भ्रष्टाचार करून खात आहेत तिथ डोक चालवा तिथ नाही तोंड उघडणार.
मी तर म्हणतो लाडकी बहीण योजना बंद करावी कारण की वय वर्ष 20 वय वर्ष 60 पर्यंत सर्वच महिला काम करू शकतात. त्यांना जर ही योजना या ही योजना लागू केली तर. देशातील लोक आळशी होतील काहीच काम करणार नाही. त्यामुळे खरंच ज्यांना गरज आहे वय 60 च्या पुढे वृद्ध व महिला त्यांच्याकरिता पेन्शन योजना चालू करा. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल
बरोबर आहे. पण लाडकी बहीण योजना ही कशाच्या जीवावर चालवणार सरकार?. 60 वर्षावरील वृद्ध व महिला त्यांचे काय? ज्यांना की यापुढे काम होत नाही आणि कोणी काम ही देत नाही .? सरकारने प्रामुख्याने पहिल्यांदा 60 च्या वरील वृद्ध व महिलांचा विचार केला पाहिजे.
हे सगळे बंद करा शिक्षण आणि आरोग्य सेवा पूर्ण मोफत करा आणि जे आमदार खाजदार यांची पेन्शन व शासकीय सेवा बंद कराव्या त्याऐवजी आर्मी ला सवलती दिल्या तर हरकत नाही
लाडकी बहीण योजनेची गरीब जनतेला खूप गरज आहे, ही योजना राबविणे खूप महत्वाचे आहे, ही एक विरोधी पक्षाकडून मोठी चाल आहे, किती पैसे घेतले हो वकील साहेब तुम्ही... खासदार, आमदार यांना मिळणाऱ्या भरमसाठ सुविधा व मानधनविषयी का बोलत नाहीस. वकील साहेब.😢😢
@@aparnakumbhar2065 आज पर्यंत टॅक्सचा किती जागी फुकट पैसा वाटल्या जातोय हे सांगायला सुरवात केली तर ते तिथे थांबनार पण नाहीत. 2.5 लाखाच्या आतील गरीब महिलांना आधार मिळतोय तर का पोट दुखावे?
या योजनेला विरोध करतील नोकरदारच , सर्व साधारण ७०℅ घरांचा महिलांना पैसे मिळतील मग या लोकांचा दर महा पगार, ७०.,०००,९०.०००,१.०००००,महागाई भत्ता ,सातव वेतन, आठव वेतन, .... कुठून येणार पगाराचा मक्ता या लोकांनीच घेतला आहे बाकी सर्व साधारण लोकांनी करा कष्ट जय महाराष्ट्र 😡😡😡
@@ratanmisal6558 घेतली असेल पण उशीरा... पण सरकार कोणतेही असो चांगली योजनेचे स्वागत करणे योग्यच.... आता साहेब मला सांगा... मविआ.. च्या महिलांनी हि योजना नाकारली असेल...का. Form भरले असतीलच ना..... मला वाटते पक्ष संपले... आता व्यक्ती बघायची..... बाळासाहेब गेलेत पक्ष पण गेल्या त जमा सर्व च... विचारधारा संपली.
ह्या आमदार खासदार यांची पेन्शन बंद करून पैसे वाटा. पैसे तर लोकांचे आहेत तेच वाटतात. महागाई किती करून ठेवली आहे .इथे लक्ष नाही. आता दिवाळीत सर्व वस्तूचे भाव वाढवले .देणार 1500 आणि लोकांकडून वसूल करणार 3000. जनताच मूर्ख आहे मत कोणाला दिले पाहिजे हे जनतेला कळायला पाहिजे.
वकील साहेब ह्या सर्व आमदार खाजदार यांच्या पेंशन बंद केल्या पाहीजेत. या साठी एक याचिका टाका. पाठींब्या साठी करोडो लोक तुमच्या मागे उभे राहतील. जय शिवराय. जयमहाराष्ट्र.
Te nahi karanr ha vakil
Nete lok yevde ghaple kartat kam changle karat nahi tyavar case kar ki ugach garibana kahi madat betnar hoti hya murkane ti pan band keli
बरोबर
Tya vakilacha dhani kunitari aamdaar ch ahe.....😅😅😅😅
ho ka tya vakilala jagudya
वकील साहेब आमदार खासदार याची पेन्शन पुर्ण बंद करा आम्ही पाठीशी उभे राहू❤❤❤
Te He Nahi Krnar
त्याची काय हिम्मत हाय
आमदार खासदारांबद्दल बोलायची
याला कोट काढून हाणंलं पाहीजे
Aho ha mili bhagat ahe त्यांचा...हा त्यांचंच प्लॅनिंग आहे...थोड दिवस चालणार आणि बंद करणार....
आमदार, खाजदार यांचे पेन्शन सुद्धा बंद झाले पाहिजे, हे जनतेच्या जीवावर मोठे होऊन जनातेचीच पिळवणूक करतात
खरी गरज जेष्ठ नागरिकांना आहे, तरुण महिला पुरुष यांना नोकऱ्या द्याव्यात
Naukari nahi raajmaata , kam
Kam dya mna
Aale zendu lok naukari sathi
Barobar
सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे आपण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव , उपोषण , रस्ता रोखो आणि आंदोलन करतो सर्व जनतेनं मिळून एक आंदोलन असं करा की खासदार आणि आमदार यांची पेन्शन योजना बंद झालीच पाहिजे , आमदार खासदार पेन्शन योजना बंद झालीच पाहिजे
Right
Tumhi nemki garibanchi vakili kartay ki tax payers chi
Yojna band jhali tari tumhala tax pay karavach lagel naa
@@rgbravindra9846टैक्स हा राज्याच्य विकासाच्य योजना साठी दिला जाती तो याच ksmassthi खर्च zala pshije आपल्या वैयक्तिक fayadyssathi को i खिरापत vatay asel tar ha गैरवाप्र she ,विश्वास घट आहे जनतेच्स अशी गैरवाजवी उधलपत्ति करने सर्वथैव अयोग्य आहे।वकील साहेब इस राइट।अमच्य योजना पलावल्या jatat rojgar hiravu।n tyassthi mug gilun bassle ।tetheks nah virodh करत जनतेल उल्लू बनाई नकाजनता pahate v vel aliki jagapsn dakhavate।Kay khel chalala ahe राज्य कोणी वाली नही दुख होते।,महागै ,बेरोजगारी वधाली कोण जबाबदार yala ।
Aditya rural mitumchya barobar ahe kharach mention band vaylapahije
खरी गरज आहे ती अपंग, निराधार या लोकांसाठी पगार 5000/- महिना करा त्यांचे पुण्य लागेल......
अगदी बरोबर
फुकट पैसा देने म्हणजे लोकांची क्रय शक्ति कमी करने होय, लोग श्रम करणार नाहीत.
जे निराधार aksham वृद्ध आहेत अश्या लोकांसाठीच मदत दिली जावी. 😮
कामासाठी आम्हाला बाया मिळत नाही, आळशी झाल्या त्या. पैसे मिडते आणि फुकट राशन, फुकट शिक्षण@@mulnivasisamajsangh.9089
Sahi bola bhai apang aur age 60+ ko bhi
Middle class mansala mg salary mule kuthale anudan milat nahi kontya facility milat nahi.to bichara.flat gheto tya varti tax pay nantr hafte fedat basto aayushbhar.
Eka flat mage 2lakh chya varti tax ghetat he lok.toch flat sale kryla gela tar punha 1.5/2lakh tax.....
Are eka middle class mansa kadun kiti lutnar ky tyach limit aahe ki nahi.
Kasht karat aamhi rahych he vatat rahanar aamcha ch paisa dusryanna.
खासदार ,आमदार यांचे पेंनशन बंद झालेच पाहीजे
ती पदच बंद करा लय किच होते इलेक्शन आली की 😂😂
बरबोर आहै
Sagdyat jast comment kra Ani yanchi pension bnd kra ❤❤❤😂😂
ते बंद होणार नाही. सरकार जनतेसाठी नाही तर खासदार आमदारांचे चोचले पुरविण्यासाठी आहे. माफ करा...हे या जन्मी नाही होणार.
बरोबर
महिन्याला 1500 दिल्यापेक्षा गॅस आणि पेट्रोल च्या किमती 50% ने कमी करा. शिक्षण सर्वांना मोफत करा. दवाखाने स्वस्त करा. रस्त्यावरील टोल बंद करा, रस्ते चांगले बनवा, फुकटचा वाटप सगळं बंद करा
Ekdam barobar bolle Saheb tumhi
100% बरोबर आहे साहेब
बिलकुल सही बात है
हे अगदी बरोबर
याच पंधराशे रूपयात तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचे भाव कमी होतात. त्या साठीचे हे पैसे वळते करून घ्या.
वकील साहेब आमदार खासदार यांची पेन्शन कशी बंद होईल ह्यासाठी काही तरी कोर्टात याचिका दाखल करा यांना येवढी पेन्शन पगार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला भीक मागायची वेळ आणली ह्या लोकांनी
वकील साहेब खुप खुप आभार
फुकट पैसे वाटण्या पेक्षा त्यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा
कोर्टात सांगा आमदार खासदार ची पेन्शन बंद करा पहिले
त्या बाबतीत वकिल साहेब बोलतीन अस मला तरी नाही वाटत 😂😂😂😂
बरोबर
बरोबर आहे भावा आता त्यानां सर्व काय काय भरतो ते दिसणार आहे पण शेतकरी उपाशी मरतो आहे ते नाही दिसणार आणि महिला ना तीस टक्के पन्नास टक्के आरक्षण दीले त्यावेळी काय झोपले होते की काय मग पुरुषांसाठी का नाही विचार केला की चला त्याना पण आपण तीस टक्के पन्नास टक्के नको निदान पंधरा ते वीस टक्के सवलत देऊ
पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर विधानसभा व लोकसभा सदस्यांना लाखो रुपयांचे मानधन कसले दिले जाते यासाठी एक याचिका दाखल करावी
पदावर . असतानी राज्याला लुटतो
Garibala paise milale ki yanchya potat dukhate
15 Unit vij... 3000-6000 vij bill yete 1500 kay chata...
Gas mahag
Rojgar dya sarv aamhi gheu... Pangu naka banvu salya shindya nahi jamat tar sodun de
Job mhanje job... Baki bhokat ghal shamnya
@@sunilghude5893मुर्खपणा, महाराष्ट्राला किंवा देशाला खड्ड्यात घालणार्या या योजना फक्त, सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी जाहीर केल्यात. या हरामखोरांना जर गरीब जनतेला काही द्यायचच असेल तर यांनी कमवलेल्या पैशातुन द्यावं. हजारो करोड लुटलेत यांनी.
आमदार खासदार चे पेन्शन बंद झाले पाहिजे
भारत देशातील सर्व आमदार खासदार यांची पेन्शन बंद करून सर्व कर्मचारी सरकारी
यांना पेन्शन लागू केली पाहिजे
आणि खाजगीकरण झालं नाही पाहिजे
सर्व भारतातील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे
एकदम लोकांच्या मनातील बोलले वकील साहेब. पण सरकारला कळत नाही हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्भाग्य आहे.
कळत सर्वांना पण ईथे सर्वजन स्वतः चा मतलब बघतात.
कशाला पाहिजेत अशा योजना. त्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या
वकिल साहेब तुमचे महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने जाहिर आभार आणि धन्यवाद. राजकारणी लोक आपल्या खिशातील पैसे देत नाहीत तर जनतेच्या पैशांवर फुकटची रांगोळी घालतांना दिसत आ आहे.
आमी गरात एवढ रबतो आम्हाला पैसा मिडले तर तुमच्या पोटात दुक्तय म्हणजे आमच्या जीवावर कामावर जात आनी काय बोला यावर 😂
जनतेचे पैसे गरीब गरजू ना भेटले तर पोट का दुखतयं.
70 वर्ष पण टॅक्स घेत होते पण कधी जनतेला दिले का? चमचे
या चमचा लोकांना डोकं नावाचे part मिस असतो 😂😂
Jantecha Paisa tasahi kuthe miltoy jantela khanare fukat khat aahet ky development zaleli aahe Maharashtra madhe tya pekshya miludet na garibana
घरच्यांनी भरला नाही का फॉर्म
Bar thik aahe pan karodo rupaye motya business man che loan maf karta tewha ka nahi bolat ase wakil garibala 1500 rupaye dile tr yanchi gand jalali
आमदार खासदार पेंशन बंद करा
प्रत्येक योजनांची टकेंपण आमदार खाजदार खातात
Barobar. Aahe
, हे आमदार व खासदार गरीब आहेत का. ? मग यांना पगार पेन्शन व सवलती बंद का करत नाही. रेशन धान्य घेण्यासाठी अटी आहे त्या अटी यांना लागू करा.
हे सर्व जनतेने आवाज उठवला पाहिजे@@suryakantbhosale4506
आमदार आणि खासदार यांचं पेंशन बंद करावे
खरी जी गरज मानसाला आहे, ते म्हणजे औषधे दवाखाने, लाइट बिल,घराचे अती अवश्य वस्तू गॅस ,यांचे वर दरे कमी करुन लोकांना धीर धिले पाहीजे ,शिक्षण ,बे रोजगारांना नोकरी , ह्या कडे लक्ष देउन सरकार चाल पाहीजे, तरच लाडकी बहीन लाडका भाऊ खुश होतील ,आता तर सगळी कडे गोर गरीब जनता कर्ज बाजारी झाली आहे खानार का कर्ज फेडीत बसणार ,पोटाला खायच नाही लेकरांच तोडांच हे कर्जात भरत राहायच ,असेच दिवस चाले गरीब जनते चे यांच एकायला कोन येत नाही फक्त आणि फक्त मत मागायला बरोबर दारात येतात ,
वकील साहेब एकदम बरोबर आहे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी, निवडनुक डोळ्यासमोर ठेवून नविन नवीन योजना आणत आहे जनतेने याचा विचार करावा
खरी गरज आहे 65 वर्षा पासुन पुढे सर्वांना 5 हजार रुपये द्यावे
हे एकदम ओके आहे 65च्या वतीनेच वय असलेल्यांसाठी ही योजना पाहीजेत कारण आजार वाढलेले मुले त्याना वागवत नाही अशा लोकांसाठी यायच्या पाहीजेत
50 Crore dya ho. 5 Hajara madhe Kay honar.
Agree 💯
@@Nobodyteachme😂😂😂
Abe gadhyano 65 वर्षांवरील लोकांसाठी वयोवृध्द योजना आहे बिन सोचे समझे kuchh bi bakte
आमदार खासदार याची पेशन बंद करा
१००%
Correct 👍🏻
👍
दादासाहेब आम्हाला भेटू द्या 1500 रुपये कशाला अडचणी देताय तुम्ही मध्ये पाच वर्षे कमावतील ना दादा आम्हाला तर 15 15 भेटतील ना नाही मी दिले तरी ते तसंच करणार आहे मग देऊ घ्या की महागाई होणारच आहे ना अशी पण
आमदार खासदाराची पेन्शन बंद करा
वकील साहेब अगदी खरोखरच आहे तूमचे म्हणने माझ्या कूटूंबात लाडकी बहिण योजणेत दोन अर्ज मंजूर झाले आहे तरी पण मी तूमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे
आणि धनदांडगे... कित्येक लाख कोटी माफ केले त्याचे साठी काय करत होता?
वकील साहेब सर्व मंत्री शिक्षक यांना मिळणारी पेंशन ही सुद्धा त्यातूनच जाते घाव घालायचा तर सगळ्यांना घाला गरिबांचे १५०० रु नडले मंत्री तसेच शिक्षकही कार्यरत असताना भरपूर पगार घेतात घरी बसून त्यांना कशाला पैसे द्यायचे ?
साहेब पैसे मिळणार म्हणुन सर्व महिलांनी खाते खोलले ते पैसे गेले खाडे झाले, टाईम गेला, जबाबदार कोण,
Ho ka 😂.... Mg congres ne pn dile aahe karnatak mdhe ..... 2000.....
हां तर आपण सदर रकम नाही घेयायला पाहीजे ।
ही योजना चालू ठेवा सगळ्या पेन्शन बंद करा
गरीब गरीबच राहतोय
मी वर्षाला एक लाख आयकर भरतो.ते पैसे महाराष्ट्रातील विकास कामांसाठी खर्च झाले पाहिजे . ना की फूकट वाटणे साठी. ज्यांना फूकट वाटायचे त्यांनी स्वतः ची संपत्ती विकूण वाटावेत. व निवडून यावे
Khayala nahi Dana ani mala bajirav mana, 100000 tuzya balance tari pahilet ka😅😅😅😅
एवढा आयकर भरत असता ना तर you tube ला कॉमेंट करत बसला नसतास
Perfect saheb
खरं आहे
खर आहे. आंपगाना पेंशन वाढवून दिले. तर पुण्य मिळेल.
आमदार खासदार यांचे पगार सवलती बंद करण्याची गरज आहे त्याविषयी याचिका दाखल करा केस लढण्यासाठी लाखो लोक आपल्या पाठीशी उभे राहतील
Correct aahe he
खासदार यांची पेन्शन पहिला बंद करा
भावा बघ, यात ज्या महिलांना या योजनेचा फायदा होईल त्या खूप कमकुवत फॅमिली चा असणार , मला वाटते ही योजना चांगलीच आहे . गरीब लोकांचं भल होईल ...
हो का... मग पैसा पाहिजेच असेल तर आमदार खासदार यांच्या पगारातून घ्या...त्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या भत्ते, सोयी ह्यातून काढून द्यायला सांगा ना..ते जनतेची सेवक आहेत , मालक नाहीत...विकास कामांच्या नावाखाली सरकार कडून ते जो निधी उकळतात त्यातून द्यायला सांगा कोण नाही म्हणतय... सर्वसामान्य माणूस जो पैसा न पैसा वाचवून हा ना तो कर भरतात, वेळ पडली तर सरकार जबरदस्तीने कायद्या दाखवून त्याच्याकडून वसूल करतात...आणि हे लोक स्वार्थासाठी असा उधळतात जनतेचा विश्वास जिंकून...😡😡
खासदार आमदार पेन्सेन बंद झाली पाहिजे याच्यावर पण एक मुकदमा दाखल करा
उद्योगपतींचे 16 लाख कोटी सरकारने माफ केले हे सुद्धा गोरगरीब कराचे पैसे होते
Mhanun kay jastach khaddyat jayach ka?
ह्याला कोणी सोडलं आहे हे सर्वांना चांगल माहित आहे 😂😂😂
पाचर बसली वाटतं कि आता शिंदे सरकारच्या जागा येतील जास्त म्हणून 😂😂😂😂
आणी उद्या तूच बोलशील नोकऱ्या नाहीत चुत्या कुठला
फुकट वाटप नको.
त्यापेक्षा लोकांना रोजगार द्या
बरोबर
बरोबर
Aamhi kamavr gelo tr swainpak ka tumhi krnar ka mul ka tumhi sambalnar ka 😂murkh manse
Aarakshan band Kara sarvana rojgar midu jael
Yes
गोर गरीब माता भगिनींचे तोंडचा घास काढून घेऊ नका, आपणास देता येत नाही म्हणून दुसऱ्याला नांव ठेऊ नका,
👌👌
Bhik Magan mag
आमदार खासदार यांचीही पेन्शन योजना बंद kara
आम्हाला आपला अभिमान वाटतो सर.आज तुमच्या माझ्या सारखी सामान्य जनता राजकीय दडपणाखाली जगत असताना,एक चुकीच्या निर्णयाला विरोध करण्याची हीम्मत दाखवणे हीच मुळात खुप मोठी गोष्ट आहे.
आमदार खासदार याची पेन्शन म्हणजे फुकट जाणारा पैसा दिसत नाही वाटतं यांना
हया फुकट योजनांमुळे गावाकडे मजूर शेतात काम करायला येत नाहीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होते 😂😂
Shetat.. 7..8tasa che mazuri kiti milte??? 200-250...Rs...200×30=6000/-rs... Avg. Amount.... Prati kutumb 4 vyakti jagu shaktat ka?? Gawa kad shetat majuri karun? 200/250rs rojandari made???? Hairoil/cooking oil/paste/tea/milk/kirana maal/light bill/medical care/education needs/balance hoil ka?? Baap kinwwa pati chya 6000/-rs made...! Bharat made aaj 2024 la
लाडकिबहीनीलमत्रिंलोकाचपगारविटलतरबवाटेल
पावसाळ्यात कामे असतात.उन्हाळ्यात कामे नसतात.त्यातही पाऊस पडला वाफसा नाही,काम नाही.गरीबांचे खुप अवघड आहे.जरा मजुर म्हणून विचार करा.
Shetkari cha bayaka n from bharale ch nahi pahije moto majur bhetat nahi manun sangat aahe Bai la 10000 RS. Hi mahina dila sarkar n tari Bai Kamala jate tujha sarkha sigret nahi fukat basat tena janiv aahe Ghar kase chalwache
@@ShankarJadhav-gk8uzbhau 350 rupye majuri aahe mahilanchi an 450 rupye mansachi majuri aahe
ह्या फालतू योजना बंद झाल्या पाहिजेत तसेच खासदार आमदार पेन्शन बंद झाली पाहिजे
वकील साहेब आमदार खासदार यांना मिळणाऱ्या पेन्शन विरोधात कधीतरी आवाज उठवा की फक्त गरिबांना पैसे भेटायचे म्हटल्यावर बुडाला आग लागली
जनतेला १५००/नको फक्त आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा.
आमदार व खासदार यांचे पेनसन बंद केले पाहिजे
हे सगळे वकील जेंव्हा उद्योगपती चे कर्ज सरकार माफ करते तेंव्हा कुठे जातात...
अगदी बरोबर
अगदी बरोबर
True
Bhau, Jevha he sarkar chi sthapna zhali tyala Adich warshe zhali tevha hyanni kuthti yojana ka naahi aanli.Kunache Bhakta baba....ANDHBHAKTA nko
Harabal ganja ghevun basale hote ho
योजना चालू करायच्या असतील तर विधानसभा झाल्यास 55 वर्षे वयाच्या पुढच्या लोकांना योजना चालू कराव्यात कारण त्यांना जास्त काम होत नाही जय हिंद जय महाराष्ट्र
पैसा वाटण्याच्या योजना सर्व भारतातील बंद व व्हायला पाहिजेत.
तुमची माहिती साठी सांगते गरीब भगीनीच्या खातेत रक्षाबंधनची सौगात म्हणून आले।
महाराष्ट्राचे सर्व गोरगरीब महिलेचे भाउ
मुख्यमंत्री श्री एकनाथ शींदे साहेब व
महाराष्ट्राचे धडाडीचे कार्य सम्राट नेतृत्व श्री देवेन्द्र फडनवीश साहेबाचा सर्व भगिनी तर्फे खूप खूप धन्यवाद
Ho ka mag namo shetkari che paise ka det nahit tumche gov ti yojna pn tyanich chalu keli ahe na. Jase namo shetkari band jhale tasech lagki bahin pn band hoil
@@harshadrankhambe5691namo शेतकरी पण चालू आहे
अगदी बरोबर. अशा योजना गेल्या दोन वर्षापूर्वी शिंदे आणि फडणवीस ने का नाही अमलात आणल्या.
Yhana doke nahi...hi yojna shivraj chavan yani suchwli yhana
मी वकील साहेब यांच्या मताशी मी सहमत आहे साहेब तुम्ही अजून एक केंद्र सरकार वर दाखल करा मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे तेही बंद करण्यात आले पाहिजे फक्त आदिवासी बांधव आणि खरंच खेडे पाड्यात असणार गरजू त्यानाच द्यावे
वकील साहेबांचे अभिनंदन
माझा या योजनाना विरोध नाही पण खरीच याची गरज आहे त्यांना त्या योजना चा लाभ दया
कॉग्रेस ने लोकसभा मतदानाच्या वेळेला महिना 8500 रुपये देणार असे लेखी दिले होते त्यावर पण कारवाही झाली पाहिजे. ते सरळ सरळ पैसेच्या बदले मत असेच होते यावर आपलं मत पण जनतेला सांगा.
आमदार खासदार पेन्शन बंद करा
आधी राजू गांधी, संजय गांधी निराधार योजना, या सगळ्याच योजना बंद करा खरी सुरवात फुकट वाटायची तिथूनच आहे
पगार तुमचा वाढला आहे ते ही आमच्याच टॅक्स मधून होतो ते २०% कमी करा अगोदर .
Pagar vadhala tar tax pan vadhato bhau te pan mahit asu dya
@@Madhuri_Dixit पगार किती ? झाडू वाल्याला ५०,०००₹ ...? पाच झाडू वाल्याचा पगार एकाला !
लूट मार बंद करू लवकर च
कामाचा पैसे देतात नौकारांना, लाडकी बहीण योजने सारखा फुकटचा नाही साहेब
बरोबर आहे आणि कर्मचारी अधिक टॅक्स देतो हे विसरू नका
अरे कामगारां नो तुम्ही काय कामे करतात . किती शेंडी लावतात सर्वांना माहिती आहे .
काल परवा माझ्या मुली च एक कार्ड पोस्टात आला .पोस्ट मन ने २००₹ मागितले . मी काढला देऊ हरमखोराला ...त्यांनी बडबड करायला सुरुवात केली . त्याची तक्रार मी केली आहे . ..माझं म्हण त्या पोस्टमन ल ५० हजार पगार ( म्हातारा ) असताना ही
बाहेर ची भीक खतायेत ...लाज का वाटत नाही . दारू धोसायेला पाहिजे असेल . ?
फक्त साठ वर्ष पूर्ण केलेल्या नागरीकाना 6000 रू महीना द्यावा काम होत नाही तेव्हा खरी गरज आहे
अगदी बरोबर आहे, काही गरज नाही अश्या सवलतीची, लोकांना अपंग करून ठेवतात अश्याने. यांचे पेन्शन बंद करा पहिले,
आमदार खासदार यांची पेन्शन बंद झाली पाहिजे यासाठी पण एक याचिका टाका
आमदार खासदार यांचे सगळे पेमेंट बंद करा आणि मग योजना काढा
साहेब राजकारण तर मला माहीत नाही. पण आशा योजनेने लोक आळशी होतील फुकट पैसे मिळवणे आणि फुकट खाण्याची सवय लागेल या योजने व्यतिरिक्त महिलांना गाव पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला असता तर बरे झाले असते आणि आणि परमनंट महिलांना रोजगार उपलब्ध झाला असता
Aati barober aahe gost
अगदीच बरोबर आहे.धन्यवाद
ओ संविधानिक सरकार
अगदी बरोबर आहे कि अगोदर महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे महाराष्ट्राला कर्जा मध्ये टाकून हे पैसे नका देऊ आणि महागाई कमी करा
हो का.₹1500 मध्ये काय होतं नाही. म्हणे लोक आळशी बनतील😂😂
गरीब लोकांना मिळणाऱ्या योजनांवर बोलण्यापेक्षा आमदार खासदार यांच्या प्रॉपर्टी कुठून किती आल्या यावर जरा बोलला तर बरं होईल
कृपया आमदार व खासदार यांची पहिली पेन्शन बंद करावी यासाठी प्रयत्न करावे आपण..🙏🙏
एकदम बरोबर बोलतोय ,सर तुम्ही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे सर्व नाटक चालू होतं
पेंशन बंद करा
Ladki.bahini.yojna.bandkara.kame.daya,alashi.bantil
एवढे राजकारणी curreption करतात त्यांच्या विरोधात कधी केस फाईल केली का एकतरी गरीब लोकांचा तळतळाट घेऊ नको वकील.
महाराष्ट्र वर आणखी कर्ज करून सामान्य माणसाकडून वसूल करणार बाकी काय
जॉब तर देत नाहीत, गाजर देऊन मते घेणार हे..
शिक्षण व मेडिकल फ्री करा
दिशाभूल करणारे सरकार..
आमदार खासदार यांच्या पेन्शन सर्व बंद झाल्या पाहिजेत जो सरकार हे करल सर्व महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे राहील महाराष्ट्रातली 90% जनता खूप प्रॉब्लेम मध्ये आहे या आमदार खासदार यांना कळणार नाही हा विचार सर्व भारतातील लोकांनी जरूर करा भारतातील जनता खुश तर सरकार खुश...
Very good step taken. Tax payers money should not be wasted like this
ज्यांना गरज आहे तसेच शिक्षण व्यवस्थेत वर पैसा खर्च करा,शिक्षण मजबूत असेल तर, देण्याची व मागण्याची गरज पडणार नाही
आमदार खासदार मंत्री यांचे पेन्शन बंद करा यांचे प्रॉपर्टी जबत करा राज्य चां तिजोरी मध्य टाका राज्य वर अडमाफ कर्ज करून आपल्या प्रॉपर्टी जमा केले अणि राजकरण हिन्दू मुस्लीम धर्म विकास नाहीच
मा. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच्या घरी गॅस फक्त 500 रुपये करावा. महिन्याला 1500 रूपये बंद करावेत ही विनंती आहे.
Mast idea aahe hi 😂😂
अगदी बरोबर आहे 👌
म्हणजे पगारीवाल्याच्या घरी पण 500 रूपये सिलेंडर मिळेल. हो ना? वाह काय आयडिया काढली.
Barobar
पेन्शन सर्वांचीच बंद झाली पाहिजे , फक्त वृध्द आणि विधवा स्त्री लाच पेन्शन मिळाली पाहिजे बाकी फुकट पुरे बंद
वकील साहेब आमदार खासदार यांची पेन्शन बंद करा की तिथ डोक नाही चालणार हि सर्व नाटक आहेत जनतेचा पैसा आमदार खासदार भ्रष्टाचार करून खात आहेत तिथ डोक चालवा तिथ नाही तोंड उघडणार.
सरकार ने म|हग|ई कमी करुन जनते ल| दिल|स| दय|व|,गॕस,पेट्रोल,डिझेल,मेडिकल, ख|दय वस्तु,सोना,घरगुती वस्तू
Ho na
मी तर म्हणतो लाडकी बहीण योजना बंद करावी कारण की वय वर्ष 20 वय वर्ष 60 पर्यंत सर्वच महिला काम करू शकतात. त्यांना जर ही योजना या ही योजना लागू केली तर. देशातील लोक आळशी होतील काहीच काम करणार नाही. त्यामुळे खरंच ज्यांना गरज आहे वय 60 च्या पुढे वृद्ध व महिला त्यांच्याकरिता पेन्शन योजना चालू करा. जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल
1500 hajarat काय होत नाही भाऊ साधा हप्ता पण कडीला येत नाही 1500 हजारात आळशी होण्याचा संबंध च येत नाही
बरोबर आहे. पण लाडकी बहीण योजना ही कशाच्या जीवावर चालवणार सरकार?. 60 वर्षावरील वृद्ध व महिला त्यांचे काय? ज्यांना की यापुढे काम होत नाही आणि कोणी काम ही देत नाही .? सरकारने प्रामुख्याने पहिल्यांदा 60 च्या वरील वृद्ध व महिलांचा विचार केला पाहिजे.
अगदी बरोबर आहे, आमचे भरलेले कराचा वापर राज्याची प्रगती व सार्वजनिक प्रगती करिता झाला पाहिजे.
हे सगळे बंद करा शिक्षण आणि आरोग्य सेवा पूर्ण मोफत करा आणि जे आमदार खाजदार यांची पेन्शन व शासकीय सेवा बंद कराव्या त्याऐवजी आर्मी ला सवलती दिल्या तर हरकत नाही
कोण फुकट पैसे वाटत नाही सर्व सामान्य जनता टॅक्स भरते मग त्याच जनतेतून त्या जनतेला थोडेसे पैसे मिळाले तर काय होईल
ज्ञान पाजळनारे 16 अगस्ट चे पैसे आल्यावर बैंक आधार लिंक मोबाइल नंबर लिंक साठी पळत आहेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Asha योजनांची काहीच गरज नाही कर्ज वाढवू नका गरीब मुलांना रोजगानिर्मिती करा पेन्शन द्या रिकामे काम करू नका निवडून येणारं नाही काही केलं तरी
लाडकी बहीण योजनेची गरीब जनतेला खूप गरज आहे, ही योजना राबविणे खूप महत्वाचे आहे, ही एक विरोधी पक्षाकडून मोठी चाल आहे, किती पैसे घेतले हो वकील साहेब तुम्ही... खासदार, आमदार यांना मिळणाऱ्या भरमसाठ सुविधा व मानधनविषयी का बोलत नाहीस. वकील साहेब.😢😢
ही योजना नाही आहे बिजेपी ला मत देण्यासाठीच पैसे देत आहेत, मत दिले नाहीतर नंतर पैसे भेटणार नाहीत. हे सगळ मतांसाठी आहे
आमदार, खासदार, यांचे सर्व लाड बंद करा, बगु इकडल्या पक्षा कडून दुसऱ्या पक्षा कडे कसे जातात, यांचे लाड बंद झालें की सर्व ठीक होईल.
कोर्टाचा उत्तम निर्णय. अशा योजना म्हणजे जाहीर रित्या पैसे वाटून मत विकत घेण्याचा धंदा आहे.
महागाई कमी करा फुकट पैसे वाटण्याची गरजच नाही
याचि पगारं कमी करा, सामान्य माणूस पण कर देतो.
Are te vakil aahet, aani aaplya sathich boltayt. Kahich chukich nahiye tyanch.
तू पण अभ्यास कर आणि वकील हो ना चिंटू
@@aparnakumbhar2065 आज पर्यंत टॅक्सचा किती जागी फुकट पैसा वाटल्या जातोय हे सांगायला सुरवात केली तर ते तिथे थांबनार पण नाहीत. 2.5 लाखाच्या आतील गरीब महिलांना आधार मिळतोय तर का पोट दुखावे?
सर तुम्ही मध्यम वर्गीय या साठी बोललेत आपले आभारी आहोत
दुसरा बांगलादेश नाही व्हायचं आम्हाला, म्हणूं आम्ही BJP ला मतदान करतोय, बाकीचे विरोधक तर 12 चे..हे
वकील sir यांचे बोलणे योग्य आहे.आणि मुद्देसूद आहे या बद्दल नागरिकांनी सुद्धा जाणीव झाली पाहिजे
Absolutely right
ह्या खासदार आमदार याचे सर्व पैसे बंद करा तेव्हा हे सरळ होतील निवडून आली की सर्व आठवत जनतेला पण समजत
खरे आहे महिला ह्या भावनीक असतात आणि हे आता प्रचार करणार की आम्ही तुम्हाला पैसे दिले आमचे सरकार हे असे म्हणणार आहेत आता 100% बंद व्हायला पाहीजे
Womens are not stupid.
Good ❤❤
We support you,sir.We boycott The ladki Bahin which was started only for election,purely .
या योजनेला विरोध करतील नोकरदारच , सर्व साधारण ७०℅ घरांचा महिलांना पैसे मिळतील मग या लोकांचा दर महा पगार, ७०.,०००,९०.०००,१.०००००,महागाई भत्ता ,सातव वेतन, आठव वेतन, .... कुठून येणार पगाराचा मक्ता या लोकांनीच घेतला आहे बाकी सर्व साधारण लोकांनी करा कष्ट जय महाराष्ट्र 😡😡😡
मध्य प्रदेश ने हि योजना राबवली.... मग ते कसे चालले कोर्टाला
त्यांनी ही योजना मागे घेतली आहे
@@ratanmisal6558 घेतली असेल पण उशीरा... पण सरकार कोणतेही असो चांगली योजनेचे स्वागत करणे योग्यच.... आता साहेब मला सांगा... मविआ.. च्या महिलांनी हि योजना नाकारली असेल...का. Form भरले असतीलच ना..... मला वाटते पक्ष संपले... आता व्यक्ती बघायची..... बाळासाहेब गेलेत पक्ष पण गेल्या त जमा सर्व च... विचारधारा संपली.
Agdi barobar aahe
ह्या आमदार खासदार यांची पेन्शन बंद करून पैसे वाटा.
पैसे तर लोकांचे आहेत तेच वाटतात.
महागाई किती करून ठेवली आहे .इथे लक्ष नाही.
आता दिवाळीत सर्व वस्तूचे भाव वाढवले .देणार 1500 आणि लोकांकडून वसूल करणार 3000.
जनताच मूर्ख आहे मत कोणाला दिले पाहिजे हे जनतेला कळायला पाहिजे.
१९९५ची पेन्शन कमीतकमी ५००० तरी करा
वकिल साहेब आमदार व खासदार यांना मिळणारे पेन्शन पण जनतेने भरलेल्या टॅक्समधून मिळत असते ते बंद करण्याकरिता पण असाच आवाज उठवा.
आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करून जे हॉस्पिटल मध्ये काम करतात, जे शिक्षक आहेत ,वकील आहेत, सरकारी अधिकारी म्हणून काम करतात त्यांना पेन्शन द्या.
शिक्षकांना पेन्शन असतेच.. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला पेन्शन असतेच.
पेंशन पन बंद झाली पाहिजे जेवढे काम तेवढाच पैसा पेंशन कशासाठी
फुकट चंबू बाबूराव आमदार खासदार मंत्री यांची सुध्दा पेन्शन योजना बंद झाली पाहिजे. काय कमीशन शिवाय कुठे काम करतात या लोकांनी लोकशाही विकलेली आहे
Resp Adv Sir, Absolutely right judiciary /legal explanation 🎉🎉
You are absolutely right sir.सवताचया तिजोरीतून द्यावे.