खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद परंतु मला असलेल्या इतर अनेक आजारानुसार कोणकोणत्या मिल् ट चा वापर आजारांमध्ये आहारामध्ये करावा याची माहिती कशी मिळेल मला allergical दमा, ब्लड प्रेशर ,uric acid or संधेवात, पोटाचे आजार इत्यादी साठी माहिती मिळावी
थायरॉईड समस्या ? काय खावे ? काय टाळावे ? th-cam.com/video/lMsB-He14e4/w-d-xo.html millet नका खाऊ त्यापेक्षा तुम्ही ओट्स, बार्ली, सत्तू,कुट्टू च पीठ कुळीथ हे पदार्थ खाऊ शकतां👍मिलेट्स मधे ज्वारी, बाजरी, नाचणी अगदी कमी प्रमाणात खाऊ शकता आणि योग्य भिजवून शिजवून भाजून खावी
तुम्ही थोड्या फार प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी खाऊ शकता, व्यवस्थित भाजून भिजवून पदार्थ बनवावे👍पण बाकीचे जे माइनर किंवा पोझिटिव्ह मिलेट्स चा आहारात समावेश करण्याआधी आहारतज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा👍पण तुम्ही ओट्स,बार्ली, कुळीथ असे पदार्थ घेऊ शकता👍
🙏 डॉ. हे धान्य आठवड्यात किती वेळा व किती प्रमाणात घ्यावे, हे सांगा, प्लिज.creatinine 3.8आहे त्या साठी कोणतं मिलेट, किती प्रमाणात व कशा पद्धतीने घ्यावे?
नमस्कार डॉक्टर मी रात्री सादा भात खाल्ला एक छोटी वाटी आणि सकाळी माझा बी पी 164/100 झाला स्वास घेण्यास त्रास जाणवले, मला इममेडीयटली हॉस्पिटल ला जावे लागले कृपा साला दया
सर्व 5 मिलेट एकत्र करून खाऊं शकतो का रोज खाल्ले तर चालेल का त्या सोबत मास मच्छी खाऊं शकतो का जर सर्व milet एकत्र करावयाचे असल्यास प्रतेकाचे किती प्रमाण घ्यावे
@@CharutaKoparkar गुडघ्याची गादीची झीज झाली आहे पाच मिलेट रोज कोणतेच व कसे खायचे यांचे कृपया मार्गदर्शन करावे आपण खूप छान माहिती सांगता साध्या सोप्या भाषेत त्यामुळे सर्वाना समजत असेल आभारी आहे आपले मार्गदर्शन व फोन नंबर मिळेल का
Kotun magsvsyche
65 kilo Quinoa aahe , ral he Barobar aahe ka he bird che seeds aahe
पुणे मुंबईत लोकलि मिळतं किंवा ऑनलाइन बिग बाजार jio मार्ट इनस्टा मार्ट वर मिळतं👍
Best information thank you. Subscribe kar diya❤
Thanks 😊
काही लोकांनी मिलेट म्हणजे लुटीचा व्यवसाय बनवला आहे.खादर वली पण त्यांना साथ देतात.मिलेट पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना 20 % पैसे मिळत असतील.
खुप खुप सुंदर धन्यवाद डॉ माहिती दिली बदल
धन्यवाद डॉ खुप छान माहिती दिली
Thank you so much 🙏 love you 🥰🌹👍🙏 very informative. More power to you.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
परंतु मला असलेल्या इतर अनेक आजारानुसार कोणकोणत्या मिल् ट चा वापर आजारांमध्ये आहारामध्ये करावा याची माहिती कशी मिळेल
मला allergical दमा, ब्लड प्रेशर ,uric acid or संधेवात, पोटाचे आजार इत्यादी साठी माहिती मिळावी
Kodo Milliet week madhye kiti vela khau shakato
हे पण तुम्ही आठवड्यातून २/३ वेळा खाऊ शकता👍
Khup chan ahe millet Mi ghetale aajar bare hotat
yes true👍thanks😊
Thank you so much information
Most welcome😊
खूप छान माहिती मिळाली 👌
Thanks dear 😊
Thyroid asel tar millets khawe ka? Mala 2013 pasun SLE ahe
थायरॉईड समस्या ? काय खावे ? काय टाळावे ?
th-cam.com/video/lMsB-He14e4/w-d-xo.html
millet नका खाऊ त्यापेक्षा तुम्ही ओट्स, बार्ली, सत्तू,कुट्टू च पीठ कुळीथ हे पदार्थ खाऊ शकतां👍मिलेट्स मधे ज्वारी, बाजरी, नाचणी अगदी कमी प्रमाणात खाऊ शकता आणि योग्य भिजवून शिजवून भाजून खावी
खुप उपयुक्त माहिति😊
thanks😊
Helpful information 💐
थँक्यू मॅडम 🙏
welcome😊
Really Helpful
Thanks 😊
Thanks
Welcome😊
Madam thyroid and diabetes saathi kaunte millet chan aahe
तुम्ही थोड्या फार प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी खाऊ शकता, व्यवस्थित भाजून भिजवून पदार्थ बनवावे👍पण बाकीचे जे माइनर किंवा पोझिटिव्ह मिलेट्स चा आहारात समावेश करण्याआधी आहारतज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा👍पण तुम्ही ओट्स,बार्ली, कुळीथ असे पदार्थ घेऊ शकता👍
Very nice
Thanks 😊
हे kodo millet thyroid la खाऊ शकतो का
Please reply
खाऊ शकता 👍आठवड्यातून १/२ वेळेस , कामी प्रमाणात भरपुर भाज्या घालूनआणि व्यवस्थित ८ तास भिजवून , शिजवून खावे👍
🙏 डॉ. हे धान्य आठवड्यात किती वेळा व किती प्रमाणात घ्यावे, हे सांगा, प्लिज.creatinine 3.8आहे त्या साठी कोणतं मिलेट, किती प्रमाणात व कशा पद्धतीने घ्यावे?
He dhnay konte ahe
आजकाल मोठ्या शहरांमध्ये किराणा दुकानात मिळतं👍online पण मिळेल
नमस्कार डॉक्टर
मी रात्री सादा भात खाल्ला एक छोटी वाटी आणि सकाळी माझा बी पी 164/100 झाला स्वास घेण्यास त्रास जाणवले, मला इममेडीयटली हॉस्पिटल ला जावे लागले
कृपा साला दया
हे सगळे प्रकार सोबत घेऊन पीठ करू शकतो का
पिठं बनवू शकता पण शक्यतो वेगवेगळीच ठेवावी आणि हवी तेंव्हा फार तर फार २ एकत्र करुन वापरू शकता👍पण एकावेळी एक वापरा👍
थायरॉईडच्या पेशंटनी मिलेट बिलकुलच खायचे नाहीत का
सर्व 5 मिलेट एकत्र करून खाऊं शकतो का
रोज खाल्ले तर चालेल का
त्या सोबत मास मच्छी खाऊं शकतो का
जर सर्व milet एकत्र करावयाचे असल्यास
प्रतेकाचे किती प्रमाण घ्यावे
दोन मिलेट कधीही एकत्र करू नये . एका दिवसात एकच मिलेट खावे .
माझी गुडघ्याची गादी झीज झाली आहे त्यासाठी मिलेट कोणते खायचे ते कृपया मार्गदर्शन करावे
आपण खुप सुंदर माहिती सांगता
आभारी आहे
या सर्व मिलेटस वर पुस्तक लिहा
Sure 👍thanks for suggesting 😊
कोदरा मिक्सर वर दलावे का
स्वच्छ धुवून, हलकं भाजून मग दळावे👍
@@CharutaKoparkar गुडघ्याची गादीची झीज झाली आहे पाच मिलेट रोज कोणतेच व कसे खायचे यांचे कृपया मार्गदर्शन करावे
आपण खूप छान माहिती सांगता साध्या सोप्या भाषेत त्यामुळे सर्वाना समजत असेल
आभारी आहे
आपले मार्गदर्शन व फोन नंबर मिळेल का
Reply
तुमची कन्सल्टंट पाहिजे असेल तर काय करावे
Thyroid असलेले लोक kodo millet खाऊ शकतात का
किडणी स्टोन साठी कोणते मिलेट खायला पाहिजे, किती आणि कधी खायला पाहिजे
यालाच मराठीत वरई तांदूळ म्हणतात का?
वरी तांदूळ वेगळे आहेत, त्याची लिंक खाली देते👍
बार्नयार्ड (भगर) मिलेट म्हणजे काय?
th-cam.com/video/5GicG_W2sKY/w-d-xo.html
नाशिक
याला मराठी त राळ म्हणतात ना
Tumhi Marathi naav sangitlach nahi
कोडोच आहे.