माऊली. जय हरी विठ्ठल. खुपच सुंदर व म्युझिक सहित संपूर्ण गाण्याचे तंतोतंत नोटेशन देवून तेवढ्याच उत्तम प्रकारे वाजवुन दाखविले याबद्दलल आपले मनापासुन आभार व धन्यवाद. आपल्यावर विठू माऊलीची व सरस्वती माऊलीची नक्कीच कृपा आहे.
नमस्ते सर राम कृष्ण हरी सर तुम्ही शिकवलेले अभंग खूप छान आहेत अप्रतिम मांडणी आहे समजून सांगता त्यामुळे घरी बसून शिकू सकल आम्ही खूप छान सर आभारी आहे तुमची असेच नवीन व्हिडिओ पाठवत रहा धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌👌
श्री सर आपण खूपच सुंदर अप्रतिम गाणे निवडतात तुमचं गाणं कधी ऐकायला ओढ असते खूपच आनंददायी आहे आमच्या सारखे ज्येष्ट नागरिक तुमचे सुरेख गण्याने जोश येत़ो मी तुमचा खुप खुप आभारी आहे धन्यवाद 🙏🙏🙏
Sir गुरु जी नमस्कार.🙏 फारच सुंदर👍 अप्रातिम ❤️ अस मराठी गाण्यांचे टूयटोरियल प्रथम च अनुभवायला मिळते आहे. गुरूजी आपले खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन. आपन असेच छान छान मेलोडिअस मराठी गाण्यांचे टूयटोरियल बनवून मराठी गाणी पुढे न्याव्ही. १. आला आला वारा,२. प्रिती च्या चांद राती ३. गोमू संगतीने ह्या व अशा अनेक गाण्यांचे टूयटोरियल बनवावे हि मन पूर्वक विनंती 🙏
एक विनंती आहे 🙏🙏🙏 गुरूजी, पुत्र व्हावा ऐसा , ह्या चित्रपटात आशाताईंनी गायलेलं एक सुंदर गीत आहे , दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, ह्या गाण्याच् नोटेशन्स चार व्हिडिओ बनवू शकता का?🙏🙏🙏🙏
खूप वेळा सांगितले आहे. सुगम संगीत मध्ये प्रत्येक गाणे रागात असतेच असे नाही. या गाण्यात तर 12 हि स्वर लागतात. त्यामुळे या गाण्याचा राग "मेंदीच्या पानावर" असाच समजावा.
अत्यंत उत्कृष्ट रित्या मांडणी केली आहे 🌷🌷🌷
🙏🙏वा वा अति सुंदर प्रस्तुति
माऊली. जय हरी विठ्ठल. खुपच सुंदर व म्युझिक सहित संपूर्ण गाण्याचे तंतोतंत नोटेशन देवून तेवढ्याच उत्तम प्रकारे वाजवुन दाखविले याबद्दलल आपले मनापासुन आभार व धन्यवाद. आपल्यावर विठू माऊलीची व सरस्वती माऊलीची नक्कीच कृपा आहे.
किती सुंदर गाणे हे. वाह मराठी किती sammrudh भाषा!❤️
एक नंबर गुरूजी 🙏🙏🙏🙏 अप्रतिम, मस्तच, कोणी ही ह्या गाण्याचे हार्मोनियम नोटेशन्स काढायचं प्रयत्न करत नाही, आणि तो तुम्ही सक्सेस झालात
अतिशय सुंदर .keep up
खुप मस्त 👌👌🌹
खुप सोप्या पद्धतीने शिकवले आहे 🙏🙏
अगदीच सुंदर महाराज
वाह किती कळकळीने शिकवता!❤️ किती कोटी कोटी नमस्कार गुरूजी!❤️
सर खूप छान ,,थँक्स ,,मधले पीस अत्यंत सोप्या पद्धतीने दाखवलेत
खूपच छान !! धन्यवाद.
खूपच सुंदर सर
एकदा वाजवल की दोन तीन वेळा वाजवाव असं वाटतं
सर असच जयोस्तुते पण दाखवा
Khupach sunder
Khup khup chhan sir thanks
सर खुपच छान पद्धतीने शिकवता
धन्यवाद सर खुप छान पद्धतीने विस्तार केला
Very good!👍👍👍👍👍
Very Nice 🎉🎉
नमस्ते सर राम कृष्ण हरी सर तुम्ही शिकवलेले अभंग खूप छान आहेत अप्रतिम मांडणी आहे समजून सांगता त्यामुळे घरी बसून शिकू सकल आम्ही खूप छान सर आभारी आहे तुमची असेच नवीन व्हिडिओ पाठवत रहा धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌👌
धन्यवाद .
खूपच छान गुरुजी
खूप आभार
श्री सर आपण खूपच सुंदर अप्रतिम गाणे निवडतात तुमचं गाणं कधी ऐकायला ओढ असते खूपच आनंददायी आहे आमच्या सारखे ज्येष्ट नागरिक तुमचे सुरेख गण्याने जोश येत़ो मी तुमचा खुप खुप आभारी आहे धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान सर
खुपच छान
🙏🙏pharach sunder . agadi sahaj samjnyasarkhe
धन्यवाद
मेंदीच्या पानावरं गाणं निवडलं आहे.
Best WIshesh
Khup chan sir fulale re kshan maze che pan hawet
khupach sir sampurna notation music partsuddha dile khup khup dhanyavad
काय सुलभ,सरळ,सोपं केलंय सर.....खूप आभार.... म्युझिक ही बरोबर दिलं....धन्यवाद!
मस्त शिकवलंय........छान नोटेशन दिली.....मधले music pieces पण छान आहेत.....सुगम संगीताची पुन्हा स्वागतार्ह सुरुवात झाली आहे.... अभिनंदन!!!
वा.. माऊलीखूप खूप धन्यवाद एक रिक्वेस्ट आहे देव माझा विठू सावळा या अभंगाचे नोटेशन टाका माऊली मी आतुरतेने वाट पाहतो
.sir khup chan aahe mala soni Soni rab muze maf kare tera imtijar kare sohni magical che notition denyachi Krupa karavi
Sundar
फारच छान सर.अजि सोनियाचा दीनु या माऊलीच्या अंभगाचे नोटेशन दिले तर बरे होईल.
Superb ...
खुप छान सर धन्यवाद 🙏🙏🙏
इतकं सहज आणि सोप करून शिकवलं आहे की माझ्यासारख्या नवशिक्याला सुद्धा लवकर आत्मसात करता येईल ! धन्यवाद 🙏 " अनाहत " नाव अगदी सार्थ .
सर , खूपच सुंदर समजून सांगता सर आला आला वारा या सॉंग चे नोटेशन समजून सांगा
अप्रतिम माऊली. खुप खुप धन्यवाद. असेच देविचे गाणे किंवा गोंधळ असेल तर पाठवा माऊली
व्वा!!!
धन्यवाद!!!
झिणी झिणी वाजे बीन हे नोटेशन शिकवावे हि विनंती.
आशाताईंचे हे छान गाणे आहे.म्हणून मला ते शिकण्याची ईच्छा आहे.
ईतक अवघड गान्याचे नोटेशन सर आपण ईतक स़ोप करून सांगतात सर. सोप काम नाही हे.खूप खूप धन्यवाद सर.
धन्यवाद.
Mast... Abhalmaya title song pan with notation upload karave..
Sir गुरु जी नमस्कार.🙏
फारच सुंदर👍 अप्रातिम ❤️ अस मराठी गाण्यांचे टूयटोरियल प्रथम च अनुभवायला मिळते आहे. गुरूजी आपले खुप खुप मनःपुर्वक अभिनंदन.
आपन असेच छान छान मेलोडिअस मराठी गाण्यांचे टूयटोरियल बनवून मराठी गाणी पुढे न्याव्ही.
१. आला आला वारा,२. प्रिती च्या चांद राती ३. गोमू संगतीने ह्या व अशा अनेक गाण्यांचे टूयटोरियल बनवावे हि मन पूर्वक विनंती 🙏
Thank you so much
दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ना कुठे दिसे या गिताच नोटेशन शेअर करा प्लीज 🙏🙏
आपणास नम्र विनंती आहे की . ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी ह्या गाण्याचे नोटेशन देण्याची कृपा करावी गुरुजी . नमस्कार.धन्यवाद
Based on which taal
🙏
Raag konta hai sir 🙏
सर भाव गीत, लोक गीत कसे ओलखतात
Dhundi kalyana dhundi phulana che notation var guide Kara sir
सरं! नमस्कार .आज सुरूवात करते आहे. हार्मोनियम वाजवायला. तुमचे आशिर्वाद असू देतं पाठिशी.
Thanks. Best wishesh. Please send your small harmonium playing video on whats app
एक विनंती आहे 🙏🙏🙏 गुरूजी, पुत्र व्हावा ऐसा , ह्या चित्रपटात आशाताईंनी गायलेलं एक सुंदर गीत आहे , दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, ह्या गाण्याच् नोटेशन्स चार व्हिडिओ बनवू शकता का?🙏🙏🙏🙏
Sir fhulalere Shan che noteshion dya
तुम्ही छानच सांगितले सर, पण गाणं कोणत्या रागातील आहे हे सांगितलं तर बरं होईल.धन्यवाद
खूप वेळा सांगितले आहे. सुगम संगीत मध्ये प्रत्येक गाणे रागात असतेच असे नाही. या गाण्यात तर 12 हि स्वर लागतात. त्यामुळे या गाण्याचा राग "मेंदीच्या पानावर" असाच समजावा.
शुक्रतारा प्लीज
सर, तोच चंद्रमा नभात चे नोटेशन पोस्ट करा
आपलं नोटेशन्श खूप सटिक असतात
हृदयी वसंत फुलताना त्याचं नोटेशन भेटेल का हो सर?
Malavun taak dip chi notation dya 🙏
Sir this is sooooo helpful. Cant tell you how thankful iam feeling, for this tutorial! Naman!
नाट्यगीत नोटेशन द्या सर
सर हे गाणं कोणत्या रागात आहे? प्लिज सांगा ना हो
सुगम संगीतात राग विचारू नये. कोणतेही गाणे काही अपवाद वगळता मिश्र रूपाचे असते. राग शास्त्रीय संगीतात. सुगम मध्ये फक्त भावनांचा विचार.
@@anaahatacademy चुकलं ❤️ क्षमा करा
मी रात टाकली ची वाट पाहत आहे
@@anaahatacademy thanks