नोकरी करता करता करोडपती,होण्यासाठी हे ५ नियम पाळा | 5 Golden Rules To Become Rich With Low Income
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Open Free Demat Account Angel Broking: tinyurl.com/ybq...
SmallCase Investment: link.smallcase...
What Is Smallcase in Marathi ? : • What Is Smallcase in M...
Asset Liability Concept : • हा व्हिडिओ कोणालाही श्...
In this video we are going to tell you five golden rules to save your money even though you have very low income. If you follow these rules with discipline, this will not only save your money but using these rules , you will become rich also. Majority of the people in this world are employees means they are getting salary every month. These people thinks that only business men's only will get rich , not the employee. For all those people who think this way , this video will help them to become rich in life , even though they are having low income.
#savingstips #becomerich #shahanpan
Music Credit ;
Kuba Te -shade like
• Kuba Te - Shade like
Creative commons attribution license
SmallCase Investment: link.smallcase.com/A7rUKBrA4pb
मार्गदर्शन केले बदल आपणास मनापासून धन्यवाद. आभारी आहोत.
आजकाल कुठेही खाजगी कामगारांना पंधरा वीस हजार रुपये पगार नाही , हिच खरी वस्तुस्थिती आहे . . . . . . . . यावर फक्त एकच उपाय ते म्हणजे स्वत:च्या मनाला मारा म्हणजे स्वत:च्या इच्छा आकांक्षाला मारा आणि जीवन जगा . . . . . . . !
Actually hach problem aahe Mhanun lok govt job kade valtat... Ithe changla pagar secuirety deli tr kahi problem Nahi
सामान्य माणूस गरज नसताना कर्ज घेतो व कर्ज फेडण्यात आयुष्य घालवतो..कर्ज कसे फेडायचे यावर एक video पाहिजे...Thanks
फालतू शान दाखविण्याच्या नादात जन्मभर
बँकेच्या मिंध्यात राहण्यापेक्षा, आलेली इन्कम mutual fund मधे टाकून रहा की रेंट वर कुठे बिघडतंय
@@tonguetwisters7319 Mutual fund madhal kahi kalat nahi...Ani mhane long turn Kara...mag upabhog kadhi ghyaycha
तुमचे व्हिडिओ मस्त असतात सर गोष्टी पण छान असतात
खुप छान सांगीतले आहे . bitcoin market, forex trading, खुप छान आहेत.
Indian market पण खूप छान आहे 🤟🤟🤟🤟🤟👍👍👍👍👍👍.
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
Chhan mahiti❤
थँ्क सर तुमच्या विचार रांशी मी सहमत आहे.
Khup mstt video....
माझ्या आयुष्यात मला बँके शिवाय कुणीच पैसे उसने दिले नाहीत, त्या मुळे मी पण कुणाला उसने पैसे देत नाही 🤔🤔
Great
Right
Great 🌷🌹
Great 👍
मला सुद्धा
Very good vidio thank you.
आभारी आहे कोल्हापूर...
सर या गोष्टी फक्त बोलण्याच्या झाल्या,खर आयुष्य काय आहे हे समाजाताच जगतानां समजतं
ज्याची दुखते आणि सुजते त्याला कळते
हे सांगणारे खूप श्रीमंत आसतात.
परिस्तिथि जशी अनुकूल असते तशे मनुष्याला दिवस पहावे किवा जीवन जगावे लागते.म्हणजेच झ्या घरात एकच कमवनारी व्यक्ति असेल आणि वारंवार डाक्टरची पायरी चढ़ावी लागत असेल तर त्या व्यक्तिने कशी बचत करावी?
Sarkha davakhana asel tar devacha marg dharava marg nigel
आपल्याला मोठ मोठे आजार का होतात त्यांचे कारण समजून घेत नाही. तर आयुर्वेद कडे वळा original खा... भेसळ chemical वस्तू खाऊ नका....लाईक refined oil etc
Thank you for details and support and cooperation and nice councelling and motivation 👌
Great sir.
Aaple khup aabhar
Very nice vedio 👌🏻👌🏻👌🏻Thank u so much sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast video hota sir Mala khup inspiration milala.
VERY VALUABLE VIDEO ABOUT MONEY MANAGEMENT. PLEASE MAKE SUCH TYPE OF KNOWLEDGEABL VIDEOS & INCREASE INVESTER ASSETS. GREAT THANKS ❤
Nice Video…👌🏻👌🏻👏🏻👏🏻
Thanks Rahulji..!! 🙏🏻😊
9.51 : Most of the Common people can’t distinguish between Insurance & Investment.
Khup chaan thanks
Vary excellent really working
Thanks for the video sir 🙏🙏
छान माहिती आहे मी ही सध्या गरीबीच्या पायरीवरच आहे
Vary nice money management explained by you
खूपच छान
खुप छान विचार होते.
Vaah bhav lai supar
Nice video and great info 👌
खूप छान माहिती दिलीत,
सर, मला shear market शिकायचे आहे.
या संधर्भात थोडे मार्गदर्शन हवे आहे.
,
तुमची salary 20 हजार असेल तर
20×6=120000
तर 1 लाख 20 हजार ची fd असली पाहिजे banket हि झाली तुमची safty, job गेला तर उपयोगास येते पहिले हे करा.
नंतर 120000×3year =3लाख 60 हजार
हि झाली फायनानशियल स्टेबीलिटी
नंतर इन्व्हेस्टमेंट करा..... Share market. तुमच्या financial stebality शिवाय share market मध्ये इन्व्हेस्टमेंट kru नका, mutal fund मध्ये करा.... ट्रेडिंग करू नका
Tumhi financial advisor ahet ka
@@ektanair4212 yes
@@ektanair4212 tumhi
Share market madhe investment kru nka bolta mg mutual fund kuthe investment krte... Tyachya ghari ky psishache zhaad aahe... Sarv paisa ha share market madhech jato.. Trading kru nka he right aahe.. Pn investment jr koni keli nhi tr purn economy ch ky hoil ky sangta rao
@@ektanair4212 yacnche ky aikta
बॉन्ड विकत घेणे म्हणजे काय? ती एक कुठल्या प्रकारची गुंतवणूक आहे कृपया यावर एक विडीओ बनवा.
सोने खरेदी
प्रत्येकाने sip केली पाहिजे, आणि गुंवणुकिसाठी mutual, index fund मधे किमान दहा वर्षे तरी मासिक गुंतवणूक केली पाहिजे, बँकेपेक्षा पोस्ट ऑफिस मधे व्याज जास्त मिळते. पैसे महागड्या वस्तूवर खरच करत न बसता भविष्याचा विचार करा
Thank you Sir.
ok सुंदर आहे विचार
धन्यवाद सर,
Far Chan mahiti dili sir. Thanks
खूप छान videos sir........Thank your Very much rahul sir.........🙏🙏🙏🙏🙏
वह्ह्ह्हह खुप छान माहिती दिली आपण.
Good information
Tumchi video chan aahe
धन्यवाद सर, सामान्य माणूस गुंतवणूक करायचला घाबरतो, पाच,दहा वर्षी पैसे नक्की मिळतील का? मनातील भिंती जात नाही.
Nice. Subscribed ❤
Very nice video
धन्यवाद
Khup chan👌
Nice brother thanks for good information. mashallah
Thank you for information
तुम्ही हा व्हिडिओ बनवला याच्यातून तुम्ही असेट लायबिलिटी या समजून सांगतात मग तुम्ही का अदानी अंबानी होऊ शकत नाही माझा हा पहिला प्रश्न आहे ? शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ते कॅश स्वरूपात तर पाहिजे ना आणि जर तेच नसतील तर कशी गुंतवणूक करणार हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जरी पैसे गुंतवले तरी ते लाखांनी रुपये लागतात तरच तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्के प्रॉफिट होऊ शकतो त्याची पण गॅरंटी नाही 52 विक चा हाय आणि बावन विक चा लो म्हणजेच दीड वर्ष थांबण्याची तयारी असलेला पैसा पडलेला पाहिजे नाहीतर तोट्यामध्ये शेअर विकावे लागतात हे पण जरा समजून सांगायचं जनतेला.
धन्यवाद 🙏🙏
Very nice Sir
Very informative
Thanks sir very nice information
झटपट श्रीमंत कोणीच होत नाही . त्याला काही कालावधी जावू द्यावा लागतो . शेअर , मॅच्युअल , sip हे अर्थचक्राचे भुलभुलय्या आहेत . हा व्हिडियो त्याचाच एक भाग आहे . नॅशनल बँकेची FD फक्त शाश्वत आहे .
FD peksha business करा....आणि कमवा ...पैशाला कामाला लावा... तर जास्त पैसे मिळतील
बरोबर सर
Te maharaj tumhich aahat😊✔️
Nice video 👍
Mast
Informative 👍
Sir salaried person vs business man vr video banva 🙏
9:24 💯
Sir, tumch koni eaikat nahi mhanun sadhu baba che nav gheun marketing che paach rules samjaun sangitale tyabaddal dhanyawad 🙏
शेअर मार्कट लोक भिकेला लागली कोणी तरी एकादा येऊन शहाण पणा सांगतो पण
हे सगळ झुट आहे याच्यात फक्त कंपनीचा फायदा आहे
Thank u sir
नाद खुळा
Rahul Sir 1 points tumhi rich dad poor dad 2 the richest man in babylon madhle sangitlya
खुप छान सर
सर्वात अगोदर तर माणसाने पैसे आले की तर कुठे खर्च करा आणि कुठ करू नये ते पण कळलं पाहिजे जे वस्तू आपल्या कडे आहे त्याच वस्तू पेक्षा नवीन आणि चांगली वस्तु बाजारात आली तर ते वस्तू आपल्या कडे असताना परत तीच वस्तू घ्यायला पैसे वाया घालवायला नाही पाहिजे
Namaskar 🙏👌
ग्रेट सर
सर एखादा असा विडिओ बनवा की घरी बसुन करोडपती बाण खूप like अणि शेअर तसेच आशिर्वाद मिळाले असते
Nice video
Sadhu Maharaj la pn share market mahit ahe ka ?
Ty
राष्ट्रीय कृत बँकेत एफडी मध्ये रक्कम गुंतवा. यातच तुमचे भले आहे
Kon kontya bank rashtriykrt aahet?
Mla avdle yogy mahiti milali
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू नका. तुम्ही कधी अडचणी त या ल हे समझनार नाही.
ugach lokanmadhe gairsamaj pasaravu naye, samajt nasel tar kahihi comment karu naye.....
Bahutek loss zalay
Whate is the name of media in or wher it is available
Right
gret
nice
Thik Ahe na , Nilesha shingte Ji Apyala samajutivar vichar karayacha Asato naki samorcha Kay Ahe yavar .
Dmat ac kase kholayache
साधू महाराजांना एवढे ज्ञान नसते। ते लोकांना फसवत असतात। उदाहरण म्हणजे आसाराम, रामराहिम, रामदेव, राधेमा।
मी वर्ष ६२ वयाची असुन घरी आहे. मला कोणीही नातेवाईक , मुलगा नाही. तसेच मला मधुमेह हा आजार आहे. कृपया मला मिळकतीचे मार्ग दाखवा.
Hey
सामान्य माणूस laxzari वस्तु घेवून सवतःला श्रीमंत दाखवतो तर श्रीमंत माणूस प्रथम स्वतः संपत्ती जमा करतो श्रीमंत बनतो नंतर गर्ज्यनुसर
वस्तु विकत घेतो
Bhau aayushayat adchani saangoon yet nahit
Demat account open करण्यासाठी हा vedio बनवला आहे का???
जीथे शेअर्स मार्केट आले तीथे दोन पावले दूर 😮😮
Mala fakta 4500/-Rs.pagar aahe.yachyatun mi kya shillka taku sanga sir.
First View 😇
Khoop Samanya Manus age 40 years ethun Pudhe 10 years Karodpati hoiel ka
👌👌👌👌👌
सर आवाज मराठी आणि माणसं इंग्रजी दाखवला आहे म्हणून विचारला कारा लागतो बाकी आपला आवाज आणि व्हिडिओ पाहण्यासाठी बारा आहे
Chan व्हिडिओ
सामान्य माणुस आपल्याच माणसाचे पाय ओढत असतो.
Samany manus chukto
1.health insurance kadht nhi tya mul achanak saving la ekadha motha fatka basto
2.Investment without proper knowledge shivay krto(aapn investment krt aslyacha dikhava krto)
3.navnavin goshti shikt nahi(swthala update krt nhi technology pramane)
Majaha pan 0 ch asto bhau
💖
हो मराठि भाषा उत्तम आयकाला छान वाटते पण तुम्ही विडिओमधे इगंलिश लोक दाखवता वाईट वाटते आपले मराटी लोक दाखवा
Khoop samanya manua nahi bajat karatA yet ahe karn
Swatala 20% pagar dila tar?
हल्ली कोणतीही add असुदे घराची add असुदे ayurvedic सल्ले असुदे सगळीकडे foreigners च दाखवतात
पैशाची गुंतवणूक कशी आणि कुठे करावी.
LIC is best option