🌹🌹💐💐🙏🙏👌👌सर तुम्ही हा विडीओ खुपच छान बनवला आहे. आणि या मध्ये गरिबांच्या बद्दल जे काही सांगत होतात ते एकदम बरोबर आहे. तुमचा हा विडीओ बघून निदान लोकांनी स्वता मध्ये बद्दल करावा. असे मला वाटते. ईश्वरांने तुम्हाला खुप चांगली बुद्धि व चांगले ज्ञान दिले आहे. आणि याचा उपयोग करून तुम्ही लोकांना खुप चांगले मार्गदर्शन करता. सर तुम्ही खुप छान चांगले काम करत आहेत. 🙏🙏
खुप छान विडीओ बनवलं आहे.वेळेपेक्षा बलवान कोणीही कधी झालेलं नाही, आहे आणि होणार नाही.वेळेला महत्त्व देऊन आळस न करता कार्य करावे हे या विडीओ द्वारे समजलं आहे.
Sir khup chan video ahe but mala eak prashna vicharava vatato ki ghar ghayche asel tar lone ghyavech lagate middle class Lokankade eavadhe paise nastat msg tyani ghar kadhi ghayache ghar cash ghe paryant ardhe Life sampun jail aata ya prashnache uttar mala pahije baki video khupch chan ahe 🙏🙏
हो मी कोणतेही काम कमी मानत नाही अडचणी आल्या तर आपल्याला न कोणता त्यातून solution काढते मला silk परवडत नाही ना पण मी cotton त्याप्रमाणे घेऊन ते mentain करते न रडता पुढे जाणे चालू ठेवणे गरजेचे आहे
Sir tumchy mula lakho lahan poranche anek khladu Bannyche swapne title aahe Karan majya mummy ne mala cricket team clube madhune kadun ghetle aahe Krupaya aashy video naka banvat jau jyane dusryanche swpne tuttil 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Please reply me immediately 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😢😮😢😢😢😢😢😢 And I go to police to complanin on your channel
🌹🌹💐💐🙏🙏👌👌सर तुम्ही हा विडीओ खुपच छान बनवला आहे. आणि या मध्ये गरिबांच्या बद्दल जे काही सांगत होतात ते एकदम बरोबर आहे. तुमचा हा विडीओ बघून निदान लोकांनी स्वता मध्ये बद्दल करावा. असे मला वाटते. ईश्वरांने तुम्हाला खुप चांगली बुद्धि व चांगले ज्ञान दिले आहे. आणि याचा उपयोग करून तुम्ही लोकांना खुप चांगले मार्गदर्शन करता. सर तुम्ही खुप छान चांगले काम करत आहेत. 🙏🙏
खुप छान विडीओ बनवलं आहे.वेळेपेक्षा बलवान कोणीही कधी झालेलं नाही, आहे आणि होणार नाही.वेळेला महत्त्व देऊन आळस न करता कार्य करावे हे या विडीओ द्वारे समजलं आहे.
सर सर्वच लोक श्रीमंत झालेतर निर्सगाचा समतोल बिघडेल जगबुडेल गरीब श्रीमंत पाहीजे निट विचार करा
मी हॉटेलमध्ये वेटर आहे पण मला त्या कामाची लाज वाटत नाही.
बरोबर बोला भाऊ.. मी पण लोकांचा च जास्त विचार करते.. छान सांगितलं आता लोकांचा विचार नाय करणार.
सर्वात मोठे कारण व्यसन 🎉
❤ वा छान संदेश दिलाय video स्टेटस ला ठेवत आहे.💐👍🙏🌹🍫
Powerful video!,🎉
खूप छान माहिती
सर्व सामान्य लोकांनी या माहितीचा विचार केला पाहिजे
खूप छान! 🙏
खुप छान ऐपीसोड आहे😊😊
खरंच खूप छान माहिती दिली सर
अगदी बरोबर व्हिडिओ बनवला आहे ❤🎉
श्रीमंत आणि गरीब अस काही नसत 😊 माणूस मनानी श्रीमंत असायला पाहिजे त्याचे विचार श्रीमंत पायजे 😊😊
खरं आहे 👍🏼👍🏼
खूप छान एपिसोड आहे सर 👍👍
The Best vdo... very practical ❤❤❤❤❤❤❤
Great sir
खर आहे सर खुप छान व्हिडियो बनवला आहे
खूप खूप धन्यवाद सर खूपच छान माहिती सांगितली 🙏🙏
एकदम चांगली माहिती सांगितली❤
एकदम बरोबर आहे.
एकदम बरोबर
Great suggestion 🎉
Khup chan samjun sangitl
तुम्ही विडीओ छान बनवला पन मी कोणाला ही फाॅरवर्ड केला नाही कारण माझा सारखे कोणी तो विडीओ पाहु नये व आळशी होऊ नये आणी गरीब होऊ नये म्हणुन
क्षमस्व
छान गोष्ट
Dhanyvad video khoob awal
खूप खूप छान सर
Tumcha video chhan Aahe
Parantu niskarsh
Amir 80% swarthi , dukhi😢
Garib 90% sevabhavi, sukhi😂
अगदी खरं
Good
Thanks sir
8.0श्रीमंत लोक तुमचे व्हिडिओ कधीच पाहत नाही😂😂
Great video
Mast mast jabardast video wah wah kya baat hai
Mast❤❤❤
Ho agdi barobar aahe
👍👍
Nice video ❤
👌👌👌
Sir khup chan video ahe but mala eak prashna vicharava vatato ki ghar ghayche asel tar lone ghyavech lagate middle class Lokankade eavadhe paise nastat msg tyani ghar kadhi ghayache ghar cash ghe paryant ardhe Life sampun jail aata ya prashnache uttar mala pahije baki video khupch chan ahe 🙏🙏
Good information sir
गरिबांना जास्त उत असतो. मला अनेक अनुभव आले आहेत.
Rbi jast nota print ka karat nahi please video link share kara.
विचाराशी सहमत आहे
हो मी कोणतेही काम कमी मानत नाही अडचणी आल्या तर आपल्याला न कोणता त्यातून solution काढते मला silk परवडत नाही ना पण मी cotton त्याप्रमाणे घेऊन ते mentain करते न रडता पुढे जाणे चालू ठेवणे गरजेचे आहे
You Can Win's all statements found...
कटू सत्य 😂😂😂
ज्याला अन्नासोबत भुक आहे, अंथरूणा सोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसर्यांना देण्याची ताकद आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस होय
Face reveal kra sir 😊
विडिओ साठी आपले भारतीय लोक नाही दिसलेका 😂😂
DanvadMuli❤❤❤Goa
बास कर रे शहाणपण.. वेळ घालवण्याचे धंदे 😅
General knowledge mdhe cricket che question vichartat exam mdhe
Tumhi kadhi disnar video madhe
First comment please like ❤
Sir tumchy mula lakho lahan poranche anek khladu
Bannyche swapne title aahe
Karan majya mummy ne mala cricket team clube madhune kadun ghetle aahe
Krupaya aashy video naka banvat jau jyane dusryanche swpne tuttil 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Please reply me immediately 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😢😮😢😢😢😢😢😢
And I go to police to complanin on your channel
Ati tiha maati
Tumchi pratyek gosht bronr aahe
Amchya ghari 6 taas tv chalu asto satat zee marathi chya faltu serials
खेळा बद्दल साफ चुकीची गोष्ट बोलत आहे तुम्ही. म्हणजे bmw चे मालक असाल तरच गाडीत बसा.
PLEASE PIN ME
Nice video mast astat video tumce
Comment 22 lucky number 22
आपली बकवास पोपटपंची करून
Good
खरं आहे 👍😊