तुळशी माळ गळ्यात का घालतात? तुळशी माळ गळ्यात घालण्याचे नियम कोणते?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2021
- जय हरी विठ्ठल
तुळशीहार गळा गोपीचंदन टिळा ह्रदयी कळवळा वैष्णवांच्या
वैष्णव वारकरी हे गळ्यामध्ये तुळशीमाळ घालत असतात. परंतु तुळशीमाळा घालण्याच्या पाठीमागे हेतू कोणता तुळशीमाळ घातल्यानंतर कोणत्या नियमांचे पालन करावे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
FOLLOW US ON
Instagram :
/ shrikrishnasankirtanam
Facebook Page :
/ shrikrishnasankirtanm
Second TH-cam channel :
/ channel
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
मफकरा पण उदाहरण थोडं वेगळ पाहिजे होत बाकी माहिती सुंदर आहे
Khara aahe tumche
Video chaan aahe pn udaharan देणाऱ्याने swathabadddal na sanghta janlokansathi je asel te sangave, to kai aahe he aamhala kahi dene ghene nahiye....
Tyacha kay sambandh aahe tyala sarv prani ekach aahet
राम कृष्ण हरी 🙏🏻
😄
Udaharan shastra mdhe asch Dil aahe
'तुमचे येर वित्त धन। ते मज मृत्तिकेसमान ।।
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकादशी ।।
*संत तुकारामांचा आपले शिष्य छत्रपति शिवाजी महाराज यांना उपदेश* 🙏🙏💐💐💐
कंठी तूळशी माळ म्हणजे मोह,माया,नशा, तमोगुण, निषिध्द आहार,वाईट विचारांनपासुन सुटका होत....
उदाहरण वेगळं दिल असत तर बर झालं असत 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी।🙏🙏
वैर करूनि मन मारावें। मना अधीन न व्हावे
मना मागे जाऊं नये। मन आकळूनी पाहें
मन म्हणे तें न करावें। मनें मनासी बांधावे
मन म्हणेल ते सुख। परि पाहतां अवघें दुःख
एका जनार्दनी मन। दृढ ठेवावें आकळून🚩🚩🚩
भावार्थ:- मनाचा शत्रू होऊन त्याचे दमन करावे, मनाच्या आधीन होऊ नये, मन सांगेल तसे आचरण करू नये, आपण मना मागे ना जातां मनाला आपल्या बंधनात ठेवण्याचा प्रयत्न करावा मनाला जे सुखाचे वाटते ते दुःखाचे कारण असूं शकते असे सांगून एका जनार्दनी म्हणतात मनाला निश्चयपूर्वक संयमाचे बांध घालावेत🚩🚩
फारच छान अप्रतिम खुप खूप सुंदर विडीयो..👌जयहरी माऊली...🙏🙏🙏
🚩🚩खुप चांगली माहिती दिली।🚩रामकृष्ण हरी।🚩🚩
खूप मस्त समजून सांगितलस.
खूप खूप धन्यवाद.....
जय ram jay krushna
जय जय राम कृष्ण हरी माऊली
सुंदर माहिती धन्यवाद
छान माहिती मिळाली.
जय हारी विठठल माऊली
Hare Krishna, Radhey Radhey God bless you for superb information pertaining to wearing of tulsi mala 🎯🗼🏹🗽
खूप च छान माहिती दिली त जय हरी
@@sunitapandit4973 ,Hare Krishna Radhey Radhey, God bless you, I am ISCON life member and searching suitable life partner 🗼🎯🏹🗽
लवकरात लवकर याच दुसरा भाग आणा🙏😍🌹 राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🌹
Ram Krishna hari🙏❤️
Khup mast mahiti dili ram krushn hari
Aati uttam, Hare Krishna
धन्यवाद!
Dhanyvad Jay Hari Hari Om
Hari Om 🙏🏼
कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे🙏🙏🌷🌷
फार छान
!!!Shri Hari Vitthal!!!
🙏🙏Nice animation 🙏🙏
Jay hari
राम कृष्ण हरी🚩🚩
जय हरी माऊली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
पांडुरंग हरी माऊली तुकाराम
Ram Krushna Hari Mauli 🙏😊Pandurang Vitthala 🌹🌹😇🙏
Ram krishan hari🙏
जय हरी विट्ठल माऊली
JAY Hari Panduranga Vithhala!
हरे कृष्ण हरे राम💐💐
Jay jay Ramakrishna Hari 🙏🙏
भाऊ मला वाटते या उदाहरणातुन तुझा नास्तीक पणा सहज दिसून येत आहेत
Jay Hari
👏
Radhe radhe
जय श्री हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
👌👌👌👌
Shriman❣️
👌👌
जय श्री हरी विठ्ठल🙏🙏🌷🌷
जय श्री राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🏻🙏🏻
Nice
🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी
Ram कृष्ण हरी 🙏🙏
जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ❤
Hare Krishna 🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👌👌👌🚩🚩🚩
Ajun hyacha pudhcha bhag asel tar sanga 🌹Ram Krushna Hari Mauli🌹
Chhan mahiti
जय हरी विठ्ठल
ll Ram krishna Hari ll 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरीविठ्ठल
🙏🏻🙏🏻रामकृष्णहरि 🙏🙏
Jay Hari Vitthal 🙏🚩
जय श्री हरि शरणम्
श्रीहरी
ram krishna hari
श्री तुळशी हरि तुळशी
🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Hare ram hare krishna
Ram Krishna हरी
🙏🙏tx
Hari Om Vitthal
Ram Krishan Hari
🙏राम कृष्ण हरी 🙏
Jai hare
Shree Hari Vithal 🙏🙏🙏🙏
जय जय पांडुरंग हरी
यातील उदाहरण बदला
भगवद्भक्त हे नेहमी सार ग्रहण करणारे असतात.
वैष्णवांची स्तुती भगवत भक्तांची स्तुती करताना संपूर्ण आयुष्य निघून जाईल तरी त्यांची स्तुती होणार नाही परंतु वैष्णव भक्त वारकरी स्वतःला दिन समजतात. या उद्देशाने दिनांचा पतितांचा गरिबांचा देव पांडुरंग याच्याशी भक्त दास म्हणूनच जास्त प्रेम करतात.
हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न. यात कोणत्याही प्रकारे संतांची किंवा भक्तांची अवहेलना करायचा हेतू नाही. वरील सर्व उदाहरणे आहेत शास्त्रसंमत आहेत.
तुलसीदास महाराज सांगतात
तुलसी कुत्ता राम का
मोती उसका नाम
वही चले जाते है
जहा चले हरिनाम
@@shriharivitthal हरे कृष्णा
Hare Krishna
Jay hari
Jay hari vittal
Jay Hari Vitthal
Jay Jay Ram Krishna hari
राम कुष्ण हरी
Jay shri hari vitthal
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाईबोला
Jay Shree Ramkrushnahari
😳🥺Jai hari vitthal🕉
Jai Hari
🙏👍
🙏🙏 देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा🙏🙏
Ram krishana hari
Jay Hari Mauli Jay Jay Vitthal rakhumai Jay Jay Ram Krishna Hari Radhe Radhe Jay Shri Krishna
Hare Ram Ram Ram Hare Hare
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare
Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare 💐👋🇮🇳🚩🙏😊💖
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏
☝️
Jai jai Ram Krushn Hari
👌👌👌👌🙏🙏🙏
🚩🌹👍🌹🚩👏
🌹👌👌👌👌👌🌹
जय जय विठल
Ram krushn hari🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मला खूप आवड आहे पण दुर्दैवाने तसे काही करता येत नाही पण मी आवडीने एकादशीला उपास
कुञ्या ऐवजी तुम्हाला दुसर उदाहरण सागितल असत बर झाल आसत
अर्धशिक्षित
कुत्र्याच उदाहरणं sirla प्रभुपाद यांनी दिल आहे आपल्याला
🚩Jay vitthal🚩
फक्त कांदा आणि लसूणचाच problem होतोय