दंडवत प्रणाम सांगताना एक राहीलचं उपाय काय रागावर ?? जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की, आपल्याला राग येत आहे अशावेळी डोळे मिटून ईशवराचं चिंतन करणे. भगवंताचे नाव घेणे... श्री पंचकृष्णांचे पाच वेळेस तरी नाव घेणे..
रागावर आपण खूप सुंदर मांडलंय, आणि ते सत्य आहे.राग हा केवळ एक विषय विकार नसून आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपल्या सारखी अभ्यासू मानस जेव्हा अस मांडतात तेव्हा ऐकावस वाटतच. राम कृष्ण हरी जय जय स्वामी समर्थ.
मी सुद्धा रागात बोलायचो पण असाच व्हिडिओ बघितल्या नंतर रागावर कंट्रोल केले आणि समोरच्या व्यक्तीला माफ केले 🙏🙏खूप छान प्रबोधन आहे 👍. परंतु हे आत्मसात करायला हवे
बरोबर आहे महाराज काही रागीट आणि अहंकारी लोक आहेत असो परंतु मी रागावर नियंत्रण केले आणि करतो आहे माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू राग आणि अहंकार आहे 🙏🙏प्रणाम बाबा🙏🙏
दंडवत बाबाजी आपण सुद्धा परमपुजनीय आहे याबद्दल मी आपणास विनंती करतो की आपण सुद्धा परमपुजनीय आहे याबद्दल धन्यवाद दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नियमानुसार धर्मावर दृढ विश्वास श्रद्धा भाव असणारे बाईचा सारखे भक्ती जणांना विधी निरुपण केले आहे परस्पर परमपिती होअवी दंडवत बाबाजी
दंडवत बाबाजी🙏🙏🙏 क्रोधावर कसे नियंत्रण मिळवावे अतिशय सुंदर निरुपण बाबाजी किती उदाहरण देऊन तुम्ही निरुपण केलेत व्दॉरकेला गेलेल्या ब्राह्मणाचे सुध्दा उदाहरण दिलेत तुमची निरुपण करण्याची जी पध्दत आहे ती आपल्याला खुप आवडले दंडवत बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे/पुणे/तालुका/भोर/ रावेत🌹 दंडवत... हो🌹
दंडवत प्रणाम
सांगताना एक राहीलचं
उपाय काय रागावर ??
जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की, आपल्याला राग येत आहे अशावेळी डोळे मिटून ईशवराचं चिंतन करणे. भगवंताचे नाव घेणे...
श्री पंचकृष्णांचे पाच वेळेस तरी नाव घेणे..
पंचकृष्ण म्हणजे ?
महानुभाव पंथात श्री क्रुष्णाचे पाच अवतार सांगितले आहे .ते पाच नाव घ्यावी
नमरकार गुरुजी ' . waa khup chan
@@sumedhabarve8565 utub
7
रागावर आपण खूप सुंदर मांडलंय, आणि ते सत्य आहे.राग हा केवळ एक विषय विकार नसून आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे.
आपल्या सारखी अभ्यासू मानस जेव्हा अस मांडतात तेव्हा ऐकावस वाटतच.
राम कृष्ण हरी
जय जय स्वामी समर्थ.
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏
सुंदर प्रवचन झाले महाराज ,🙏धन्यवाद 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
खूप छान बाबाजी बाबा अतिशय सुंदर निरूपण केलं राम कृष्ण हरी बाबा 👍🙏🙏🙏
अतिशय बोधप्रद चिंतन...रामकृष्णहरी 👏👏👏
आती उत्तम... जय श्री राम जय श्री कृष्ण जय हरी माऊली...❣️🧘👌👌👌
दंडवत प्रणाम महाराज . सुंदर निरूपण समोरचा क्रोधी असला तर आपण शांत रहावे .
मी सुद्धा रागात बोलायचो पण असाच व्हिडिओ बघितल्या नंतर रागावर कंट्रोल केले आणि समोरच्या व्यक्तीला माफ केले 🙏🙏खूप छान प्रबोधन आहे 👍. परंतु हे आत्मसात करायला हवे
@@samadhanmule5059 वाह सुंदर 🙏🏻
भावपूर्ण भक्तीमय प्रणाम माऊली! अप्रतिम 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏दंडवत प्रणाम बाबा अतिशय सुंदर शैली निरूपण करण्याची... भावपूर्ण शब्दात निरूपण. विविध प्रकारची उदाहरण देऊन समजून सागितले. खूप छान 🙏💐💐🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी,अप्रतिम निरूपण बाबाजी🙏
Khupch chann pravachan babaji....Dandwat pranam
Kharach khup Chhan Nirupan Aahe Baba . 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी,मार्गदर्शक निरूपण 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️
फारच सुंदर .रागावर नियंत्रण करण्याचे उत्तम उदाहरण धन्यवाद महाराज
गुरूजी नमस्कार तुमचे विचार नक्कीच आजच्या तरुण पिढी साठि मोलाचे ठरेल. खूप खूप धन्यवाद.
गुरुजी खूप छान... समजावलं आवाज पण खूप छान आहे.. धन्यवाद.
फार सुंदर .
अध्यात्मीक प्रगती साठी विसरणे महत्वाचे
अतिशय सुरेख निरुपण आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
Khup Chan sangitaly mlapan khup rag yeto tumhi sangitalya pramane vagen 🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे महाराज काही रागीट आणि अहंकारी लोक आहेत असो परंतु मी रागावर नियंत्रण केले आणि करतो आहे माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू राग आणि अहंकार आहे 🙏🙏प्रणाम बाबा🙏🙏
जय श्री कृष्णा
Khup sundar vichar mandale ..aamhi aamchya jivnat jarur upyog krun gheu 🙏🙏🙏aaple khup khup aabhar👏
Kup chan vichar Mandela admit aamchya John at jaunt up you annu dàndav5 pranam
दंडवत प्रमाण खुप छान सांगता बाबा
Khupach channn
खुप सुंदर बाबा
Khup chan Nirupan kele 🙏🙏
धन्यवाद 🙏
Giving good example make us pleasant
बाबा दंडवत 🙏बाबा खूपछान रोज एक विडीओ तुमचा पंथीय लोकांस प्रेरणार्थक ठरेल
दंडवत प्रणाम बाबा.🙏🙏🙏🙏🙏
Great, kup sundar Nirupam🙏🙏🙏🙏
गुरुदेव अति छान उपाय सांगितला हो ।मन आनंदित झाले।तुमचा खुप खुप आभार।
Dandvat Pranam 🙏
Baba Nice🙏🙏
महाराज अतिशय सुंदर माहिती दिली आहे साष्टांग दंडवत
महंत श्रीजयराजबाबा रिद्धपुरकर यांचेकडुन
प पु प महंत श्री फलटणकर बाबांजींना खुप-खुप
दंडवत🙏प्रणाम 👆👌👍😊🙏🌹💐
Chan va jivanopayogi pravachan!
दंडवत बाबाजी आपण सुद्धा परमपुजनीय आहे याबद्दल मी आपणास विनंती करतो की आपण सुद्धा परमपुजनीय आहे याबद्दल धन्यवाद दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नियमानुसार धर्मावर दृढ विश्वास श्रद्धा भाव असणारे बाईचा सारखे भक्ती जणांना विधी निरुपण केले आहे परस्पर परमपिती होअवी दंडवत बाबाजी
खूप छान विवेचन. खरंच आहे रागावर विजय मिळबिने अवघड आहे. पाण बाबांनी खूपच छान पाद्धतीने सांगितले. 🙏🙏
दंडवत बाबाजी🙏🙏🙏 क्रोधावर कसे नियंत्रण मिळवावे अतिशय सुंदर निरुपण बाबाजी किती उदाहरण देऊन तुम्ही निरुपण केलेत व्दॉरकेला गेलेल्या ब्राह्मणाचे सुध्दा उदाहरण दिलेत तुमची निरुपण करण्याची जी पध्दत आहे ती आपल्याला खुप आवडले दंडवत बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे/पुणे/तालुका/भोर/ रावेत🌹 दंडवत... हो🌹
बाबा जी खूप छान मी उदय पाटिल उदय कन्नड
मला खूप च ज्ञान मीळाळै
Namaskar baba
@@vikaspujare3119 छान माहिती दिलीत आणि।सुंदर
खूप छान बाबाजी प्रवचन🙏🙏🌹🌹♥️♥️
दंडवत प्रमाण बाबा खुप छान
दंडवत प्रणाम 🙏🙏🌺🌺बाबा खुप छान निरूपण व मार्गदर्शन केले. 👌👌👍👍🙏🙏🌺🌺🌹🌹💐💐💐🌺🌺🙏🙏
खूपच छान दंडवत प्रणाम
माऊली फार आनंदी झालो मनाती राग घालवने ।।
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏 बाबा तुम्ही रागावर नियंत्रण कसे ठेवावे यावर खूप सुंदर निरूपण केले.
दंडवत प्रणाम महाराज रागावर नियंत्रण हे प्रवचन आवडले
दंडवत प्रणाम बाबा खुप छान
Khupach chaan pravachan Guruji🙏🙏
Dandvat Pranam🙏🙏💐💐
दंडवत पणाम बाबा🙏🙏💐💐
सुंदर एकदम. खरं
🙏 दंडवत प्रणाम 🙏
श्री गुरुजींना साष्टाँग नमस्कार .धन्यवाद .जयश्रीकृष्णा .
बाबा दडवत प्रणाम छान सांगता
दंडवत प्रणाम बाबा श्री राम समर्थ ,,गुरुदेव तुमच्या अमृत वाणी अत्यंत सुंदर बाबाजी प्रणाम
Dandavt pranam babaji 🙏
माऊली
जय.हरी.जय.हरी
अभिनंदन
माऊली
जय.हरी.जय.हरी
क्षमा असावी
खूपच सुंदर प्रवचन झाले महाराज👏👏👏
खुप सुंदर विचार समजून सांगितले
🙏 very nice video, I learn more things
खुप छान
दंडवत
दंडवत प्रणाम बाबा.खूप छान निरूपण .
होय गुरूजी
बाबा अतिशय सुंदर प्रवचन
जय महानुभाव
बाबा जी अप्रतिम संदेश 🙏🙏
दंडवत बाबा जी ! 🙏🙏 खूपच छान प्रवचन !
JAI SHREE KRISHNA 💙✨🙏😇
Jivan. Parivartan. Karnys. Upyukt. Video Aahe
खूप आवडलं बाबा मला आणि तुम्ही ज्या लिळा सांगितल्या त्या मी वाचल्या आहेत त्यामुळे लवकर समजल
Dandavat pranam 🙏
Thanku baba good suwecare
खूप छान निरूपण, दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम बाबाजी
Khupach sunder vivechan baba Dandavat pranam🙏🙏
बाबा खूप छान प्रवचन सांगितले कारण माझ्या जीवनाशी निगडित आहे काय करावे सुचत नाही
Kup chan👏👏🙏
Ram Krishna Hari
Dandavat pranam baba
Dandavt pranam dadaji
Khup chan nirupam
Ahe 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jay shri chakrdhrswami
़ खूप छान
Very nice 🌹👌👌
खुप खुप धन्यवाद तुम्हाला खुप सुंदर माहिती सांगितली मन खरोखर प्रसन्न झाले
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🙏💐👌👌
दंडवत प्रणाम🙏🏻
.आपल मनापासुन आभार आपण रागाविषयी अनमोल प्रवचन दीलत धन्यवाद
Dandawat Parnam 🙏🙏💐💐
जर एखादी वक्ती आपल्या समोर चुका करत असेल तर काय करायचे
दंडवत बाबा अतिशय सुंदर निरूपण केलं मनातला राग निगुन गेला
दंडवत प्रणाम 🙏🏼
दंडवत प्रणाम 🙏.
GREAT MOTIVATED SPEECH
दंड वत प्रण ।म बा बा 🌹💐🌹
दंडवत
खूप छान वाटलं बाबा असं वाटत ऐकतच रहावं तुम्ही खूप छान समजून सांगता ईश्वर कृपेने तुमच्या भेटीचा योग यावा ...दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏
Dandvt pranam 🙏 🎉🎉
Tukaram pawar very butey full amzing
Khup khup chan 🙏🙏👌👌
Very nice informatin salam sir
खुप सुंदर
👍👌👌💐💐
Khup chan👏👏🙏🙏🙏
दंडवत प़णाम जय श्री.चक्रधर
dandvat 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी खूप खूपच सुंदर निरूपण रागावर नियंत्रण छान समजून सांगितले बाबा
Wanted Karun ghen he khup Chan watle
धन्यवाद बाबांची
अतिशय सुंदर 🙏
Aasha Vicharanchi Samajala Garaj Aahe,❤️
दंडवत प्रणाम बाबाजी। बहुत सुंदर निरोपण है l
खरचं ़खुप सुंदर प्रवचन