घर,चूल,मूल ,संसार सांभाळणाऱ्या गृहीणीला किती सांभाळावे लागते ,कसे सांभाळावे लागते घर हे शामलाची भूमिका करणाऱ्या शुभांगी गोखलेंनी सुंदर अभिनय करुन दाखविले आहे.
सुख सुख म्हणतात ते काय असत - "घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी!" घर कस असाव मुल कशी असावीत पालक वडीलधारी यांचे संस्कार याच उदाहरण म्हणजे ही मालिका❤ in short -bonding +sharing+ loving+caring =family
कधी वाटतं श्यामला च आयुष्य बर आहे....बिल भरणे, बँकेत जाणे, सामान आणणे...सगळं इतर लोकं करतात...हल्ली म्हणजे घरातली आणि बाहेरची...सगळी कामं बायकाच करतात....
This serial was very nice!! Really sweet & simple.. its simplicity makes it memorable even today❤❤ But Shamla's character could have been portrayed in a better manner. She is a weak character out of all others.. Her role could have been much positive. Most of the times she is shown to be worried, irritated & hyper in every situation..
ह्या सिरियल सारखी चांगली दुसरी नाही . कदाचित हरयाणा पूर्ण सिरियल ची कथा म्हणजे श्री. दिलीप प्रभावळकर हरणांचे स्लप्नरंजन असावे.कारण इतकी चांगला परिवार माझ्या तरी पाहण्यात नाही .
19:00 so heart touching ; the feeling of seeing our parents happy ❤ this serial is something different
घर,चूल,मूल ,संसार सांभाळणाऱ्या गृहीणीला किती सांभाळावे लागते ,कसे सांभाळावे लागते घर हे शामलाची भूमिका करणाऱ्या शुभांगी गोखलेंनी सुंदर अभिनय करुन दाखविले आहे.
please please repeat the serial...I can't get enough of this serial...humorous take on life and it's challenges in its way...
Khara ahe
Partyak Mula : Shirya Vhavs Vatat Hota
Partyak Muli : Shalaka Vhavas Vatat Hota
Those Days 😘😘
Great job shirya
This is not just serial .....this is emotion
Shirya is wonderful in this episode
सुख सुख म्हणतात ते काय असत -
"घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती
त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी!"
घर कस असाव मुल कशी असावीत पालक वडीलधारी यांचे संस्कार याच उदाहरण म्हणजे ही मालिका❤
in short -bonding +sharing+ loving+caring =family
हवेची दरवाढ करावी. कोविड काळात तेपण झालं. 2.49
खूप दिवसांनी ही मालिका परत यूट्यूब द्वारे पाहत आहे आजचा एपिसोड तर क्षणोक्षणी भावना विवश करणारा होता
Aaba bhari disat ahet t-shirt mdhe😘😘
कधी वाटतं श्यामला च आयुष्य बर आहे....बिल भरणे, बँकेत जाणे, सामान आणणे...सगळं इतर लोकं करतात...हल्ली म्हणजे घरातली आणि बाहेरची...सगळी कामं बायकाच करतात....
हे त्याघरी घडते जिथे नवरा - बायको शिवाय इतर कोणीही नाही ,किंवा मुले लहान आहेत .
Sira aba love you
Khupch sunder serial
Last seen mast hota 😊😊😊😊
Very nice serial 👍👍👍👍👍👍
Aba is the best!!❤❤
My Favorite Episode 🚩🚩
Nice family 🙂👌
This serial was very nice!! Really sweet & simple.. its simplicity makes it memorable even today❤❤
But Shamla's character could have been portrayed in a better manner. She is a weak character out of all others.. Her role could have been much positive. Most of the times she is shown to be worried, irritated & hyper in every situation..
Gas cha cylinder 260 so nostalgic Ani ata 1025
तेव्हा होती गॅसची किंमत रु.२६० .आताच्या रेटशी तुलना नको .कारण ही सिरियल इ.स. २०००चे आधी झाली आहे .
ह्या सिरियल सारखी चांगली दुसरी नाही . कदाचित हरयाणा पूर्ण सिरियल ची कथा म्हणजे श्री. दिलीप प्रभावळकर हरणांचे स्लप्नरंजन असावे.कारण इतकी चांगला परिवार माझ्या तरी पाहण्यात नाही .
Zee marathi kup chan serial dilyat parantu aatachya seiral bagvat .
Mast serial
This is so sweet ❤
Mazi family ashi kadhi honar ? Aamhi kadhi asa hasat khelat jagnar ?
260...??? 😱😱
Ata 700 chya khali milat nahi cylinder.
🙄🙄
Aata 800/- 😢
1000®
त्यावेळी २६० वरून सुधा बोंबा मारत आहेत. म्हणजे तेव्हा २६० सुधा महाग वटण्याईतका कमी पगार होता..
त्यावेळी पगार पण तसेच होते, सोनं पण स्वस्त होतं
Nice shirya
❤
❤❤❤❤❤
Plzz hi serial parat TV var ana na
yogita la kadun taka kay vaittag aahe teecha
5:29
260 rs cylinder, ata 1000+ hai
Kay kal hota 260 rs cylinder...aani aata....
Pan serial ajunhi avadanarich aahe
Nahi