एक गुंठा जमींन नसताना 400 लिटर दुध # महिलेचा थक्क् करणारा प्रवास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2024
- @AshtaDeep Creations
Follow mi
Instagram
: / patildipakm999
#एक गुंठा जमींन नसताना 400 लिटर दुध # महिलेचा थक्क् करणारा प्रवास #Dairy farming
#Success only due to " HF farm"
#dairyfarming
#dairyindustry
#milkfarm
#दुग्ध-व्यवसाय
#dudh-vyavsay
#hfcowprice
#dairycowsforsale
#cowdairyfarm
#milking
#organicdairyfarming
#dairyfarmproducts
#smalldairyfarm
#milkingmachineforcows
📲Contact.📱
♦Only Whatsapp♦
📡Ashtadeep Creations📡
Deepak M Patil
9420 42 2027
patildeepakm999@gmail.com - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
सत्य सांगितले ताई ने कष्ट, अनुभव, नियोजण ,निरीक्षण ,अचुक निर्णय 🙏कष्टळु व हुशार आहात ताई तुम्हाला लवकरच चांगला पुरस्कार मिळेल ईश्वर चरणी प्रार्थना👌🙏🙏🙏
🎉 for c GV😂❤😮
😅
खरच खुप जिद्दने स्वतःचा व्यवसाय उभा केला मोलमजुरी पेक्ष्या 🙏
कष्ट हीच गुरू किल्ली....खूप कष्टाने उद्योग सुरू केला ताईंनी.....प्रेरणादायक
ताई तुम्ही खूप मेहनती आहात... तुम्ही खूप छान अनुभव सांगता... कष्ट व प्रामाणिकपणाच्या बळावर तुम्ही खूप मोठे होणार...
लय कष्ट केले तुम्ही ...मावशी....
❤❤❤
ही मुलाखत कधीच संपू नये असं वाटतं...माई चे विचार लय ग्रेट आहेत राव.❤
खरच खूपच कष्ट केले आहेत ताईंनी ...आम्हाला प्रेरणा देणारी मुलाखत आहे ही ...खूप खूप धन्यवाद ❤❤
एकदम भारी मुलाखत
ताई तुम्हांला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
येवडे सोप नाही पैसे बगतात नुसते कष्ठ नाही दीसत कोनाला ❤
खुप छान कष्टाने मिळवलेली संपत्ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुख मिळते, फुकट मिळालेल्या संपत्ती कधी सुख देत नाही, तुम्हाला परमेश्वराने चांगली सद्बुद्धी दिली, तुम्हाला खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
ताई सलाम तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला🙏
😢😢😢❤❤❤❤❤ मुलाखत एक नंबर
Good work hard tolerance cover a dream of Dr baba Saheb Ambedkar lookeafter cattles Namo budhay Jai bhim thank you for your work
मुलाखत छान घेतला साहेबांनी मला खुप आवडते वा छान छान आहे हा विडिओ
ताई तुमच्या जिद्दीला सलाम आहे
खरोखरच.अतुलनीय.आहे.ताई.तुझया.कामाला.हारर्दीक.शुभेचछा
तब्येत जबरदस्त आहे राव. गाईची 💥💥
एक नंबर व्हिडिओ ताई जय जवान जय किसान
खूप हुशार आहात ताई ,, कष्ट हेच भांडवल आहे हे तूम्ही दाखवून दिले
Aatta paryantchi saglyat bhari mulakat
खूप छान मावशी दुग्धव्यवसाय सुरवात खूप कष्टातून प्रवास पुढील वाटचालीस शुभेच्छा....! गोपालकृष्ण महाराज की जय
खूप छान ताई ही मुलाखत पहिल्यांदाच बघायला मिळाली मनापासून धन्यवाद 💐💐
ताई.काय.म्हणाव.तुमच्यायाकष्टाला.जिध्दीला...तुमची.खुप..प्रगती.हीचपरमेश्वर.चरणीप्राथना....जयगोमाताकीजय
र
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई
Aata parentachya mulakhtitil sarvat mast vidio aani sarv chyainal madhil sarvat mast vidio
एक नंबर माहिती मावशी
ताईचे कष्ट म्हणजे जीवनातील धुरंदर आहे अनुभवातून केलेली तयारी
व्यवसाय सुरू करताना अडचनिचा पडा वाचणाऱ्या तरुणाला हा v d o दाखवा.
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार
शाब्बास ताई. तुमच्या जिद्दीला सलाम .
खूप छान माहिती 🙏🙏🙏
खूप मस्त माहिती सांगितली मावशी
Khup chan tai khup kasht keli
सलाम ताई🎉🎉🎉🎉🎉❤प्रामाणिक कष्ट असल्यावर काय होऊ शकतं याचं ऊत्तम ऊदाहरण
Khup chhan mahete. Guntabar jamen nasusupan khup changley kaen basevle. Aseych video banva sar.
Tai khup chan mahiti sangitli....aamchya pn 8 gayi aahet...
Khup chan
खूप छान आनुभव ताईचा
Tai khupch sundar pravas ahe tumcha.
खुप छान माहिती दिली
खूपच छान
एकच नंबर ताई
ताई तूमच्या कार्यास सलाम
एकच नंबर ♥️🙏🏻
सलाम ताई 🎉🎉🎉🎉
अभिनंदन ताई
खूप.छान
या मावशी चा नाद खुळा
Khupchhhhhhhh chan...
🙏🙏🙏🙏🙏 खुपच छान
ग्रेट ताई अभिनंदन ❤
फार छान
Maei is great far changali mahiti dili 🎉🙏👌
Hu
याला म्हणतात संसाराचा गाडा दोघं मिळून ओढा
खूप मेहनत घेतली तुम्ही
खूप छान ताई
माझी पण इच्या आहे dery टाकायचा पण बायको चा विरोध आहे तरी पण मी हार मानणार नाहीं
छान
Tai Salam tumala
Very good work mam
स्वयंसिद्धा.
❤❤❤gret kam
ताई तुम्ही खूप कष्टाळू आहात म्हणून तुम्ही पुढे गेल्यात
Very good tai
ग्रेट
The great tai
1ch no tai
ताई जमीन नसताना सुधा इतकी कमाई आणि तुमचे श्रम मी हात जोडतो तुम्हाला
ताई एक सागा पेडीच पोत , वालीस, सरकी पेंड यांचे बाजार तुमची दूध तूप याचा बाजार भाव सागा तुम्हाला उरतात किती याचा खरच पहा त्यांचं शेन पण आपल्यासाठी उर्त का ते पहा तुम्हाला परवडत म्हणजे आम्हाला आनंद आहे मला पण तसच करावं वातयय जे.असल ते याचा खरच पहिलं का
तुम्हाला किती रहातय्य 🙏7:30
1 नंबर ताई
ताईसाठी एक like...❤
Tai ji comment ekadam mast hai mulakat
धन्यवाद ताई
माऊली सुखी रहा
दूध व्यावसायत जिद्ध असावी तर आसि ❤
great
Great
ओके सर
Super 👌
वा ताई
ताई लई कष्ट घेतले
No. 1 mulakhat
ताई रियल हिरो❤❤❤❤❤❤
🙏🙏
Very. Nice. Sister❤❤❤
👏👏
कष्टाचे फळ आहे
👌👌👌👌👌👌👌
,👌👌👏👏
👍👍🙏🙏🙏
Mast
👍👍
❤❤
🙏👍👌
कष्टाचे फळ
बंदिस्त गोठ्यातील नियोजन कसे असते याच्यावर व्हिडिओ बनवा जास्त कारण मुक्त गोठा करणे सगळ्यांना शक्य होत नाही
salam madam tumhala
❤👍👍👍❤
तुमचे कष्ट व मेहनती ला नमन,🙏जर्सी गाई पेक्षा(गावठी गाई चा गोठा करून पहा , आरोग्यदायी दुध,जर्सी चे दुध हे दुध विषारी च,(गाय आणि डुक्कर यांच्या क्लोन म्हणजे जर्सी गाय ❤
🎉🎉🎉
भारीमहीतीदीलीआपनजिदलागते
Vikt chara mhnlyavrti prvdty ka tai