या चॅनलच्या माध्यमातून कोळ्यांच जीवन व त्यांची मेहनत ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून झाली, माशांचे प्रकार सर्व माहिती झाली धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत रहा
कोळी बांधवांचे अपार कष्ट व जीवावर उदार होऊन आपल्या मच्छी खायला मिळते कोळी बांधवांचे मनापासून आभार व धन्यवाद ❤❤ दर्या राजा आपल्या सर्व कोळी बांधवांचे रक्षण करो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
विनायक ! खुप छान सफर आजची केवढी ही मेहनत ,सगळ्यांच एक जुटीने काम करण , मध्येच त्या दादाच पाण्यात उतरण कीती जवाबदारीने सगळकरण . आणी बोटीवरच जेवण खुपच छान तोंडाला पाणी सुटल . आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत म्हणतातना 'अंन्नदाता सुखी भव ' आणी खरच आम्हाला यायला आवडेल आमचा ट्रेक चा ग्रुप आहे आत्तापर्यत डोंगर माथे फीरले , आता समुद्रात .... आजची ही समुद्र सफर घडवल्या बद्दल धन्यावाद .
Thanks Vinayak!काय झकास video बनवलास.भर समुद्रात ,थंड ,हवेत गरम चहा आणि बोटीवरचं जेवण अहाहा मस्त! Detailing फारच सुंदर. हा video बघून असा thrilling अनुभव नक्की घ्यावासा वाटतो. तू छान समजावून सांगतोस. एक मात्र खरं 'कोळ्यांचा धंदा जिवा उदारी' Thanks.
अप्रतिम विडिओ दादूस, खरंच रे कोल्याचा धंदा हा जिवा उदारी, विडिओ पाहून समजलं की मासे पकडायला किती मेहनत करावी लागते. मला नक्कीच आवडेल तुज्या बरोबर होडीवर यायला 👌👌👌👍👍👍
खूपच सुंदर, मला आवडले जीव धोक्यात घालून मासे पकडता,मला नक्कीच आवडेल आपल्याबरोबर यायला परंतु पाणी बघून भीती वाटते समुद्राच,ग्रेट आहात आणि पहिली वेळ आहे माझी जीवनातली आपण दाखवलाय त्याबद्द्ल आभारी आहे
खरच ना मच्छिमार करणे खूप अवघड आहे जीव धोक्यात घालून समुद्रात जाणे खूप रिस्की आहे हे आपले बांधव मच्छिमार करतात तेव्हा आपल्या ला मच्छी खायला मिळते खरच सलमा तुमच्या मेहनितीला
Tuze video khup chan astat me nehmi bgte...👍tuzi bhsha khup god vatey ekyla.....tula khup ysho milo dear ....jay aagri jay koli🙏aamchykde fish de n patvun ikde nhi milat..
Marvellous video shooting ! TV च्या मोठया स्क्रीनवर पाहताना, डोळ्यांचे पारणे फिटते. समुद्राची निळाई, मासे जाळ्यात येण्यासाठी वापरलेले तंत्र, माशाचे जाळे ओढतानाची ताकद, बोटीवर केलेले भात आणि ताज्या माश्याचे कालवण सर्वच ग्रेट. तुमच्या मेहनतीला सलाम ! मी लगेचच तुमची subscriber झाले. Keep it up.👍
तुमच्या सोबत बोटीवर मासेमारी करायला यायला नक्की आवडेल, प्रत्येक व्हिडीओ मधुन २ संदेश नक्की दे भाई १. मासे विकत घेताना किंमत करू नका कारण कोळी लोकं आपल्या जीवावर उधार होऊन मासेमारी करतात. २. समुद्रा किनारी किंवा समुद्रात कुठल्याही प्रकारचा कचरा फेकू नका. 🙏🙏🙏🙏🙏
खूप मेहनत आहे ,तुम्हीही काळजी घ्यावी विनायक तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो आजचा व्हिडिओ माहिती तुझे बोटीवरच्या जेवणाची व्यवस्था, तुझे बोलणे या सर्व बाबी खूप छान 🙏👍
Nice. किती धोका पत्करून मेहेनत करता..आणि तुमच्या मुळे आम्हाला मासळी मिळते नी आम्ही मात्र मासे खरेदी करताना किती कटकटी करतो...great ..god bless you all fisherman....
A trip on the sea. Best food cooked overseas. A delicious taste of fresh fish curry. Good task good earnings organic food and good life. Happiness matters!
New viral fishing video 👇👇😱
th-cam.com/video/nJrDh0qe5j4/w-d-xo.html
या चॅनलच्या माध्यमातून कोळ्यांच जीवन व त्यांची मेहनत ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून झाली, माशांचे प्रकार सर्व माहिती झाली धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत रहा
सुंदर , पहिल्यांदा मासेमारी बघितली👍🏼👍🏼
ऐवडया खोल समुद्रात ऊतरून बोटीच्या पंख्यात काही तरी अडकले ते काढायला ऊतरलेल्या भावाला सलाम.
GB
कोळी बांधवांचे अपार कष्ट व जीवावर उदार होऊन आपल्या मच्छी खायला मिळते कोळी बांधवांचे मनापासून आभार व धन्यवाद ❤❤ दर्या राजा आपल्या सर्व कोळी बांधवांचे रक्षण करो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Mast ahe video
Tex bro
व्हिडिओ आवडला.या छोटयाक्षा बोटीतून खोल समुद्रात मासे मारी करणे
खरच अवघड व धडसाचे आहे. 👌👌👍👍
व्हिडीओ खुप छान होता... real मध्ये मासेमारी आज तुझ्या व्हिडीओ मुळे पाहायला मिळाली... धन्यवाद दादा
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की ताई....👌👌😎👌👌👇👇
th-cam.com/video/gbgREcGfN-U/w-d-xo.html
Bhava jinklas re ........ Lai Bhari .... khup shubhecchya from Karad Satara
विनायक !
खुप छान सफर आजची केवढी ही मेहनत ,सगळ्यांच एक जुटीने काम करण , मध्येच त्या दादाच पाण्यात उतरण कीती जवाबदारीने सगळकरण .
आणी बोटीवरच जेवण खुपच छान तोंडाला पाणी सुटल .
आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत म्हणतातना 'अंन्नदाता सुखी भव '
आणी खरच आम्हाला यायला आवडेल
आमचा ट्रेक चा ग्रुप आहे आत्तापर्यत डोंगर माथे फीरले , आता समुद्रात ....
आजची ही समुद्र सफर घडवल्या बद्दल धन्यावाद .
Mnapasun tq tumhala pn
Tq
Thanks Vinayak!काय झकास video बनवलास.भर समुद्रात ,थंड ,हवेत गरम चहा आणि बोटीवरचं जेवण अहाहा मस्त! Detailing फारच सुंदर. हा video बघून असा thrilling अनुभव नक्की घ्यावासा वाटतो. तू छान समजावून सांगतोस. एक मात्र खरं 'कोळ्यांचा धंदा जिवा उदारी' Thanks.
👌👌👌👌👌👌👌👌 लय भारी , मला यायचंय बोटीत
Khup hardworking ahat tumhi sagle. Khup khup subhecha tumhala
Thanks for sharing
Tq bhva
खुप छान आणि सविस्तर माहिती दिलीस..
खुप छान आहे वीडियो.
अप्रतिम विडिओ दादूस, खरंच रे कोल्याचा धंदा हा जिवा उदारी, विडिओ पाहून समजलं की मासे पकडायला किती मेहनत करावी लागते. मला नक्कीच आवडेल तुज्या बरोबर होडीवर यायला 👌👌👌👍👍👍
मी पण
छान विडियो आहे विनायक👍
@@vandanashivdikar5727 झ
सौ. मानसी मिलिंद कोळंबकर🙏🏻📚🦋💎💎🦋📚🙏🏻
📚🦋💎 तुमच्या व्यस्त जीवनातील अनमोल 5/6 मिनिटे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी द्याल व तुमच्या परिसरातील आणि संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व व्हिडिओज पोचवाल हि अपेक्षा आहे📚🙏🏻
🙏*नमस्कार मित्रमैत्रिणींनो* 🙏
📚📱ENGLISH📱WORLD📱📚
*आजच माझे Manasi Kolambkar Education हे TH-cam Channel Subscribe करा व नवनवीन दर्जेदार Animation Effects सह इंग्रजी विषयाचे उपयुक्त व्हिडीओचे अपडेट मिळवा.*
*Channel link* :
th-cam.com/channels/QY5kPXrYH70d-8F-mAhKyQ.html
⫷English❀⫷❀World⫷⫸
📚महाराष्ट्र शिक्षक 📚
Mlahi aavdel tumchya sobat hodivr yayla
Nice video bhava jabrdasat yekdam kadak
मस्त विनायक , तुमच्या कष्टाचं चांगलं फळ मिळो, हीच इच्छा, 👍👍
खूप छान
आगरी कोळ्याना आणि कोळी बांधवाना कोटी कोटी प्रणाम जय आगरी
विनायक आज आमचा रवीवार तुझा व्हिडीओ पाहून फारच मजा आली
माशांची नावे सांगीतलीस छान .
तुमच्या मेहनतीला सलाम
Ess
कल्पने च़्या पलिकडे ,आयुष्यात एकदा तरी अनुभव घेतलाच पाहिजे
सौ. मानसी मिलिंद कोळंबकर🙏🏻📚🦋💎💎🦋📚🙏🏻
📚🦋💎 तुमच्या व्यस्त जीवनातील अनमोल 5/6 मिनिटे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी द्याल व तुमच्या परिसरातील आणि संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व व्हिडिओज पोचवाल हि अपेक्षा आहे📚🙏🏻
🙏*नमस्कार मित्रमैत्रिणींनो* 🙏
📚📱ENGLISH📱WORLD📱📚
*आजच माझे Manasi Kolambkar Education हे TH-cam Channel Subscribe करा व नवनवीन दर्जेदार Animation Effects सह इंग्रजी विषयाचे उपयुक्त व्हिडीओचे अपडेट मिळवा.*
*Channel link* :
th-cam.com/channels/QY5kPXrYH70d-8F-mAhKyQ.html
📚महाराष्ट्र शिक्षक 📚
खूप छान विडिओ असतात तुझ्या मी लाईक करतो शेर करतो
कीती सुंदर वीडीओ आहे डिसकवरी चायनल पाहतो आहे असंच वाटलं कीती सुंदर निळा समुद्राचं नितळ पाणी आणि तुमची मेहनत आणि कष्ट पहायला मिळाले 🙏👌
Tqq😃😃😃
खूपच सुंदर, मला आवडले जीव धोक्यात घालून मासे पकडता,मला नक्कीच आवडेल आपल्याबरोबर यायला परंतु पाणी बघून भीती वाटते समुद्राच,ग्रेट आहात आणि पहिली वेळ आहे माझी जीवनातली आपण दाखवलाय त्याबद्द्ल आभारी आहे
प्रत्येक माझा आगरी 🔥 आणि कोळी🔥 बंधावला रोज तेवढीच मच्ची मिलुदू किव्वा ह्या पेक्षा जास्त.... बस देवा कडे हीच प्रार्थना आहे....🤩🤘🏼
Mala aavdel tumchya barobarboatichya safarila aani machi khayala
O
Mala yayala awdel.kadhi yyeu.
Ù
अप्रतिम व्हिडीओ, सोडेकर भावा!
Tqq
तू घेऊन जाणार असशील तर lockdown संपला की येतोच तिथं भावा....🤘🏼🤩जीवनात एकदा तरी हा अनुभव घायचा आहे भावा....❤️😍
Khup chhan fishing kartay tumhi
Thumhala revdandyat pahil aamhi sundela
Very nice.. Awesome idea .. Feeling like am on the boat ..Truly amazing thanks for sharing the each n every detail information .
मस्त व्हिडिओ भावा
Ekach number.. somnath dada is the man of boat.. keep going bro 💪
😃😃😃
खुप छान व्हिडिओ आहेत तुमचे मला बघायला खूप आवडतं
खरच ना मच्छिमार करणे खूप अवघड आहे जीव धोक्यात घालून समुद्रात जाणे खूप रिस्की आहे हे आपले बांधव मच्छिमार करतात तेव्हा आपल्या ला मच्छी खायला मिळते खरच सलमा तुमच्या मेहनितीला
KOLYANCHA DHANDA HO JIVA UDARI KHARAY BHAVA....EK NO VIDEO BHAVA
भाऊ तुझा ब्लॉग आवडला एकच नं 👌👌
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की भावा....👌👌😎👌👌👇👇
th-cam.com/video/gbgREcGfN-U/w-d-xo.html
Khup sundar video mitra jabrdast
Tuze video khup chan astat me nehmi bgte...👍tuzi bhsha khup god vatey ekyla.....tula khup ysho milo dear ....jay aagri jay koli🙏aamchykde fish de n patvun ikde
nhi milat..
Ek number dadu😀😀
लय भारी... खुप मेहनत घ्यावी लागते.
इछःजदठ
Khupch chhan 👌👌👌nice view
Wow supar
खूप खूप छान आणि वेगळा video. मस्तं.
भाऊ तुमचा अभिनंदन मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघते
Subscribe kraaa
Nice भावा खूप मजा आली व्हिडीओ बघून 👍👍👌
खुप छान. बरेच व्हिडीओ पाहिले होडीतून मासे पकडताना. पण हा व्हिडीओ सगळ्यात वेगळा, भरपूर माहिती आणी आंनद देणारा. वेल डन।
Tqqqq bhava
khup sundar bhai👍👍
जय आगरी कोळी भावा.
रास म्हावरा गावला , त्यासाठीची मेहनत पण खूप होती.
सलाम भावा तुमच्या ह्या कामाला...
Dada khup chhan bagayala maja aali pan he khup khatarnak aahe sabhalun kara
That was an amazing experience, felt like we were in the boat , thanks for the awesome trip.👌👌👍
Dipak shahi
1 no..
लई भारी दादा
मस्त भावा l❤️ from maratwada
बापरे एवढे कष्ट 👌👍👍👍👍कमाल आहे तुमची,, मला समुद्र बघूनच भीती वाटते खोल समुद्रात जाऊ शकत नाही 🌹🌹
Kharach bhava khup mehnat ghyavi lagte hat's of 🙏
Khup mehanat lagti bhava...kalji get java...❤️❤️❤️
Are deva Kiti mehanat , Ani kiti denger kam ahe salam ahe tyana
Hi
Ho
Khup mast video amazing😍🤩
Jabardast video bhawa... Great work, keep it up 👍🏻
1 no video bhava aani khup chan mahiti pan dilis 😍👌
Marvellous video shooting ! TV च्या मोठया स्क्रीनवर पाहताना, डोळ्यांचे पारणे फिटते. समुद्राची निळाई, मासे जाळ्यात येण्यासाठी वापरलेले तंत्र, माशाचे जाळे ओढतानाची ताकद, बोटीवर केलेले भात आणि ताज्या माश्याचे कालवण सर्वच ग्रेट. तुमच्या मेहनतीला सलाम ! मी लगेचच तुमची subscriber झाले. Keep it up.👍
Tqqqqq
Bhay taro video mane bav haro lagyo
1 no. Great
मस्त मला पण खूप आवडेल बोटीवर fishing करायला 🙏
Purna video madhe tumchi thali khub awdli waah taji machhii❤️😘
Somnath dada is real allrounder 😎
Khup chan video aahi
Very nice video brother. I loved how you showed all details of fishing and the fish was superb
भरपूर मेहनत भावा.. मजा आली Vlog बघताना.. धन्यवाद ..
Tq bhava
So much of hard work appreciate
अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे भाऊ👍
Tq bhai
तुमच्या सोबत बोटीवर मासेमारी करायला यायला नक्की आवडेल, प्रत्येक व्हिडीओ मधुन २ संदेश नक्की दे भाई
१. मासे विकत घेताना किंमत करू नका कारण कोळी लोकं आपल्या जीवावर उधार होऊन मासेमारी करतात.
२. समुद्रा किनारी किंवा समुद्रात कुठल्याही प्रकारचा कचरा फेकू नका.
🙏🙏🙏🙏🙏
एकदम मस्त भावा 1 no video
याबरोबरच जमलं तर कोकणातील मासे बनवण्याच्या पारंपरिक पद्धती (Recipe) यावरही Video बनवा.....
खूप छान माहिती दिलीस दादूस keep it up
😊
खूप मेहनत आहे ,तुम्हीही काळजी घ्यावी विनायक तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही वाट बघतो आजचा व्हिडिओ माहिती तुझे बोटीवरच्या जेवणाची व्यवस्था, तुझे बोलणे या सर्व बाबी खूप छान 🙏👍
0
1 नंबर भावा मस्त😍👌👌👌😋
Bhari vinayak... Korlai gavala tuzya pasun ek divs nkiii olkhtil.... I hope
SMH Dominique said she would be 😴 so 0 😴 fun gfffbcffhx
Ek no. Vedio jaam Bhari vatla
Tq
Good one bro
Nice. किती धोका पत्करून मेहेनत करता..आणि तुमच्या मुळे आम्हाला मासळी मिळते नी आम्ही मात्र मासे खरेदी करताना किती कटकटी करतो...great ..god bless you all fisherman....
Bhava khup majja Ali...like live experience.😍.
Ani Kunal la nakkich followers vadhnar ahet🤟
😄😄😄
लय भारी वाटलं ⛵ तून फिशिंग बघणं.अप्रतिम अनुभव व व्हिडीओ...👍 कोळी समाजांचे कष्ट जाणवलं. सलाम....नांद करायचा नाय.....
Tq bhava
Mast bro
जय आगरी भावा. एक नंबर
अप्रतिम दृश्य..
थरार नूसता डोळे दिपले पाहून.
खरोखर सलाम तूमच्या मेहनतीला भावा
मी कोकणातला आहे
मंडणगड /दापोली चा भावा.
My native is Dapoli.
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की भावा....👌👌😎👌👌👇👇
th-cam.com/video/gbgREcGfN-U/w-d-xo.html
Khuppp mast .. kalji gya
Tough work, Hats Off to these guys. Nice video keep going, bro.
Khup pudhe janar mitra ashach videos bnvt rha god bless you 👍
मित्रांनो तुम्हा ला शत कोटी नमन्
Kharch bhau tumchi kamal aahe
Magnificent brother
1no video bhaya
Fisherman la salute 🙋 भारीच, fishing baddle khup kahi bhaghayala milale. कालवण भात बघून तोंडाला पाणी सुटले 😋
खूप मेहनतीचं ,वधोक्याचे काम आहे भावा.कोलीबांधवांचा रक्षक तो देवच आहे.
Ho na bhai
खुप छान मासेमारीसाठी किती मेहनत लागते व समुद्रातील प्रवास कसा असतो हे आजच मला समजले Thanaks Brother
Khup mehant na 👌👌👍
Ho na bhai
dhanyawaad bhau.. Would love to come along and experience fishing while on the boat. thanks for sharing your experience. 🙏🏼🤞
Mast Dada chan bhava jay aagri
Aagri language mde bol khup masta boltos💯
Hi
खूपच छान 👌👌
A trip on the sea. Best food cooked overseas. A delicious taste of fresh fish curry. Good task good earnings organic food and good life. Happiness matters!
Shevtach kalwan baghun botivar lagech yava asa vatta mitra... Ek numb
जय आगरी कोळी भावा . फर्स्ट टाइम् बगायला भेटल काळजी घ्या स्वतःची , तुम्ही आहात म्हणून आम्हाला मची मिळते.
सौ. मानसी मिलिंद कोळंबकर🙏🏻📚🦋💎💎🦋📚🙏🏻
📚🦋💎 तुमच्या व्यस्त जीवनातील अनमोल 5/6 मिनिटे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी द्याल व तुमच्या परिसरातील आणि संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व व्हिडिओज पोचवाल हि अपेक्षा आहे📚🙏🏻
🙏*नमस्कार मित्रमैत्रिणींनो* 🙏
📚📱ENGLISH📱WORLD📱📚
*आजच माझे Manasi Kolambkar Education हे TH-cam Channel Subscribe करा व नवनवीन दर्जेदार Animation Effects सह इंग्रजी विषयाचे उपयुक्त व्हिडीओचे अपडेट मिळवा.*
*Channel link* :
th-cam.com/channels/QY5kPXrYH70d-8F-mAhKyQ.html
⫷English❀⫷❀World⫷⫸
📚महाराष्ट्र शिक्षक 📚
@@Mrs.ManasiK g
1नंबर भावा खुपच सुंदर
Best vlog till date on this channel🤟🤟 dada full support 💪
भाऊची एक झकास पेंटिंग पण पाहा की भावा....👌👌😎👌👌👇👇
th-cam.com/video/gbgREcGfN-U/w-d-xo.html