कसलं कष्ट करावं लागत ना कोळी बांधवांना...🙌🙌खूपच..आज दादा न त्याच्या टीम मुळे समजल..खरच दादा...thank u दादा इतकी छान information दिली तु त्यांच्याबद्दल,त्यांच्या कामाबद्दल..किती कष्ट करतात बिचारे..दादा salute तुला न तुझ्या टीमला पण कारण अस एवढा व्हिडिओ मी कुठे पहिला नाही न मला नाही वाटत कोणी दाखवला असेल..खूपच छान व्हिडिओ झाला दादा..😇
रंजीताताई रोहनदाद विडियो नेहमीच भारिच असतात त्यात काय शंकाच नाही आणि आपण समुद्र किनार्यावर राहतात त्यामुळे आपल्या आगरी कोळी लोकांच्या आहारात मासे हे असतातच आणि हे सर्व बघून खूपच मस्त वाटल रोहन दादा रात्रि 2 वाजता जाऊंन दुसऱ्या दिवशी सकाळी 12 .30ला घरी आला खुप मेहनत घेतो दादा तू आणि ताईदादा तुमचं मन इतक सुंदर आणि मोकळ आहे ना याला काहि तडजोड नाहि ताई दादा तुमच्या स्वभावातुनच तुमचे धैर्य , शौर्य, आत्मविश्वास , ,शक्ति खुप मोलाची आणि काष्टाची आपुलकीची मानस आहेत😍😍✨✨🌈🔥
अप्रतिम व्हिडीओ, रोहनतजी ह्या तुमच्या रात्री बारा.ते दुपार पर्यंतच्या थ्रील ट्रीपमुळे मच्छीमारीचा एक अनुभव आम्हाला ह्या व्हिडीओ मुळे मिळाला.आपल्या कोळी बांधवांंच्या दिनचर्येतील अनियमितता,भरलेली जाळी ओढण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत नैसर्गिक विधींसाठी लागणारी किमान सोयींचा अभाव,लिलवानंतर कोळी स्त्रियांची बाजारात तास न तास मासे विकण्याची मेहनत बघुन आपण बार्गेनिंग का करतो असा प्रश्न पडतो.ताजी.फडफडीत जिवंत.मासळी प्रथमच बघायला.मिळाली.ताज्या नुकत्याच पकडलेल्या बोंबलाचे गरमागरम कालवण आणि भांत बघुन तोंडाला पाणी सुटले. रोहनजी तुमचे.व्हिडीओज सतत तेच नसतात तर विविध विषयांचे असतात त्यामुळेच ते सर्वांना आवडतात.
एकच नंबर विडीओ क्या बात है 👍 💯 किती मेहनत घेता तुम्ही सर्वजण तुम्हाला सर्वांकडून सलाम 👍🙏 सद्गुरु कृपेची बरसात तुमच्यावर आणि कुटुंबियांवर अखंड बरसत राहू दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏
रोहनदादा केवळ तुमच्यामुळे हा मासेमारीचा अनुभव आम्हाला पाहता आला. खरच मनापासून धन्यवाद. खुप कष्टाच काम आहे हे. ताज्या बोबींलाच कालवण बघून तोंडाला पाणी सुटल.
🙌👌😄 अद्भुत विलक्षण अनुभव आहे...आज खऱ्या अर्थाने या व्लॉगमुळे, जेवढे मासे खरेदी करतानाचे व्लॉग होते त्या सर्व गोष्टींच्या संलग्न असलेला प्रमुख व्लॉग म्हणून खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेले या व्लॉगने...😄🙌💯 ही कोळी समाजातील लोकांची जीवनशैली.. परंपरा आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पहाटेच्या वेळेस प्रवासाला सुरुवात करून, समुद्राच्या मध्यवर्ती भागात लांबचा प्रवास करून , प्रचंड मेहनत... बोटीत बारा तास सतर्क राहून.. जेवण बोटीत... करमणूक बोटीत.. कोळी गीते भक्तीगीते गात मासेमारी करणं... आणि एकी हेच बळ.. याचं एकमेव उदाहरण... 🙌 भन्नाट झाला व्लॉग.. फक्त लिलाव व खरेदी कसे होते हे देखील पाहिजे होते... बाकी मस्त... रोहन भाऊ आणि टीम...😄🙌👍
खरंच मच्छी पकडले इतकं सोपं नाहीये, खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी, हे ऐकून होतो पण हे तुमच्यामुळे पाहायला मिळाले आम्हाला, मच्छी खायचे फार आवड असते पण त्या मागे किती कष्ट घ्यावे लागतात कोळी बांधवांना तुमच्यामुळे पाहिले, कोळी बांधवांसाठी सॅल्यूट आहे 🙏👌👌👌👍👍👍👍
🙏धन्यवाद रोहनदादा आपले मासेमारी करणारे बांधव कसे कष्ट करून उपजीविका करतात हे दाखवून दिल्याबद्दल,आपण असेच video दाखवत हा या चॅनेल तसेच आपल्या rohans volgvr आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.👍
ब्लॉक खूपच चांगला होता दादा... पूर्ण बघितला.. पूर्ण दिवसभर शूटिंग करणार आणि त्याचा निचोड फक्त दहा किंवा पंधरा मिनिटांमध्ये ब्लॉग देन.. कितीतरी तासाची मेहनत फक्त काही मिनिटाच्या ब्लॉगमध्ये..hats off to u people..🙏🙏..
रोहन फारच सुंदर आणि कष्टकरी कोळी बांधव. एकजुटीने करतात हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि एव्हढे ताजे ताजे मासे बघून तोंडाला पाणीच पाणी सुटले. ओले बोंबील (गटगडे ) फारच सुंदर.😋😋😋😋😋😋
खूप मेहनतीचं काम आहे हॅट्स ऑफ आगरी कोळी बांधवाना सकाळी सूर्य उगवल्यावर दर्या वर अन आकाशात लालिमा पसरली होती ते दृष्य किती सुदंर होत सगळ्यांना आधी गरम जेऊ घालणाऱ्या दादाला आज जेवताना पाहिलं खूप 👌👌vlog पूर्ण family ला टीमला बाल दिनाच्या शुभेच्छा💐👍😊.
खरच रोहण दादा आज ही मासेमारी बघुन अस वाटल आपण बाजारात जातो मच्छी घेण्यासाठी तेव्हा किती भाव करतो पण खरंच ते चुकीचं आहे येवढी मेहनत लागते हे आज कळालं सर्व कोळी बांधवांना सलाम
Kharech hats off aplya koli bandhavana ....khup mehnat kartat sarv....hyanchi mehnat pahilyavar machhi ghetana plz khup bargaining karu nka ..he sarv swatacha jeev dhokyat ghalun masemari kartat...I really appreciate....Ani ho plz maza machimar bhavano tumhi jevan karta na aluminium dish mdhe te plz steel cha dish mdhe karave ....tumcha health sathi changle nai a aluminium chi bhandi ...bones sathi aluminium kharab ahe ...plz bhavano🙏Ani we love u and respect u🙏🙏🙏such a hard-working humans
रोहन हा व्हिडिओ बघून माझ्या वडिलांना खूप आठवण झाली,माझ्या वडिलांना त्यांचे कोळी बांधव दिवाळीत मासेमारीसाठी घेऊन जायचे खूप मजामौज करत.व्हिडिओ खूप छान आहे
Jay sadguru Tai,, hat's off Koli bandhvana,khup kathin kaam kartat agdi jeeva var udar houn..aani tnx Rohan. Bhu dakhvlya baddal.tya bhau ch gaan pan ek number zala..khup bholi astat Koli bandhv..Aaj Tai la khup miss kela,,
केवढी मेहनत घेतात कोळी बांधव,छान अनुभव मासेमारी,त्याबरोबर ताज्या माश्यांच्या जेवणाचा बेत अतिशय सुंदर मस्त व्हिडिओ गाणी म्हणतात आनंद घेऊन काम करतात मस्त वटले
खरच खूप छान आहे पण हे कोळी बांधव किती मेहनती च काम करतात आणि आपल्याला फिश पुरवतात त्याना मनापासून धन्यवाद आणि दादा तू आम्हला हे त्यांची मेहनत आम्हला पर्यंत पोहचवला त्या बद्दल तुझे खूप आभार किती रिस्क आहे हे काम करताना त्याना पुन्हा मनापासून धन्यवाद
कोळी बांधवांची मेहनत समोर आणली खुप खुप धन्यवाद खरं तर मी शाकाहारी आहे तरीही मी रेसिपी बघते तुमच्या कडून नेहमी आनंद मिळत असतो तुम्ही सगळे च खुपजण छान आहात तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
रोहन दादा कमाल video किती मेहनत घेतात कोळी लोक मच्ची पकडण्यासाठी..hatts ऑफ.खूप मजा आली first time live बघायला मिळाले..बोंबलाचे कालवण बगून तोंडाला पाणी सुटले
Ho rohan bhau kharech khup kasht ahet ani tumchi suddha khup mehnat ahe aamchyaparynt pohchvaychi tyasathi hats of you ani fish baghun tr tondala Pani aal taja taja mhavra..... Nice video 🎉🎊
Khupach chan video hota....majja hi Ali Ani utsukta hi hoti ki kase mase pakadtat baghayla....asech chan videos ahmala baghayla det ja. Purna team che abhinandan 👍
जय सद्गुरू रजिंता ताई आणि रोहन दादा कोळी लोकांच जीवन खरच खूप कष्टाचं आणि धोक्याचं पण खरच दादा तुझ्यामुळे मासेमारी बघायला मिळाली .आणि ओवीला बालदिनाचया खूप खूप शुभेच्छा .आजचा विडयो खूप सुंदर होता.👌👌
प्रत्यक्ष पहिल्यादा मासेमारी पाहिली.वेगळाच अनुभव.कोळी बांधवांना किती मेहनत करावी लागते .ताजे मासे खायला खूप मजा आली असेल.ओवीला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आम्हांचे गावात पण अशीच मछी पकडतात खरच खूप मेहनती असतात कोळी बांधव 10 हा 12 दिवस खोल समूदरात जाऊन मासे पकडतात ओवी बाळाला बालदिनाच हादीक शुभेच्छां शुभ प्रभात पहेली छान वीडियो 🙂
वावा किती मस्त बोटीचा प्रवास, जेवण & मासेमारी कशी करतात आणि किती मेहनत असते ते आज समजले, खूप छान ब्लॉग होता दादा खूप एन्जॉय केला, thanks dada तुझ्यामुळे समजले तरी मासेमारी व्यवसाय कसे असते
Wow 😲🤩🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍😍😍khupach❤💓 bhari ❤👍ओ dada khup bhare anubhav ahe ha apratim video👍🥰 khup majja ale aaj video bagun and koli lokancha jivan kharch khup mahanati aste o dada 🙏🙏Thank you so so so so so much ❤❤👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏.
बापरे 🥺🤭हे कोळी बांधव १२ तास काळोखात तेसध्दा पण्यात राहुल मासे मारी करतात जीवा शीखेळच आहे त्यांचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋 कीती आनंदात आणि गाणी म्हणतमासेमारी करतात व्हिडिओ बघून खूप मज्जा आली खूप छान 😊👍👍
खरेच हे कोळी बांधव किती मेहनत करतात हा व्हिडिओ पाहून खूप मज्जा आली आणि मासे बघून तोंडाला पाणी पण सुटलं .जय सद्गुरू 🙏
Khupch chan video pahayla milala ,
@@kanchanbhor6274 soeeejskZheskxjtu
हो मग आमच्या कोळ्याचा धंदा जिवा उधारी या दर्या राजा वर आमचे जीवन आहे
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Hi
कसलं कष्ट करावं लागत ना कोळी बांधवांना...🙌🙌खूपच..आज दादा न त्याच्या टीम मुळे समजल..खरच दादा...thank u दादा इतकी छान information दिली तु त्यांच्याबद्दल,त्यांच्या कामाबद्दल..किती कष्ट करतात बिचारे..दादा salute तुला न तुझ्या टीमला पण कारण अस एवढा व्हिडिओ मी कुठे पहिला नाही न मला नाही वाटत कोणी दाखवला असेल..खूपच छान व्हिडिओ झाला दादा..😇
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
रंजीताताई रोहनदाद विडियो नेहमीच भारिच असतात त्यात काय शंकाच नाही आणि आपण समुद्र किनार्यावर राहतात त्यामुळे आपल्या आगरी कोळी लोकांच्या आहारात मासे हे असतातच आणि हे सर्व बघून खूपच मस्त वाटल रोहन दादा रात्रि 2 वाजता जाऊंन दुसऱ्या दिवशी सकाळी 12 .30ला घरी आला खुप मेहनत घेतो दादा तू
आणि ताईदादा तुमचं मन इतक सुंदर आणि मोकळ आहे ना याला काहि तडजोड नाहि
ताई दादा तुमच्या स्वभावातुनच तुमचे धैर्य , शौर्य, आत्मविश्वास , ,शक्ति खुप मोलाची आणि काष्टाची आपुलकीची मानस आहेत😍😍✨✨🌈🔥
मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰🥰
आज चा vlog खूप छान आहे. आपले कोळी बांधव किती मेहेनत करतात. Hats off to them . Thank u दादा for this video.
🙏🙏
अप्रतिम व्हिडीओ, रोहनतजी ह्या तुमच्या रात्री बारा.ते दुपार पर्यंतच्या थ्रील ट्रीपमुळे मच्छीमारीचा एक अनुभव आम्हाला ह्या व्हिडीओ मुळे मिळाला.आपल्या कोळी बांधवांंच्या दिनचर्येतील अनियमितता,भरलेली जाळी ओढण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत नैसर्गिक विधींसाठी लागणारी किमान सोयींचा अभाव,लिलवानंतर कोळी स्त्रियांची बाजारात तास न तास मासे विकण्याची मेहनत बघुन आपण बार्गेनिंग का करतो असा प्रश्न पडतो.ताजी.फडफडीत जिवंत.मासळी प्रथमच बघायला.मिळाली.ताज्या नुकत्याच पकडलेल्या बोंबलाचे गरमागरम कालवण आणि भांत बघुन तोंडाला पाणी सुटले.
रोहनजी तुमचे.व्हिडीओज सतत तेच नसतात तर विविध विषयांचे असतात त्यामुळेच ते सर्वांना आवडतात.
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
एकच नंबर विडीओ क्या बात है 👍 💯 किती मेहनत घेता तुम्ही सर्वजण तुम्हाला सर्वांकडून सलाम 👍🙏 सद्गुरु कृपेची बरसात तुमच्यावर आणि कुटुंबियांवर अखंड बरसत राहू दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏
🙏🙏
रोहनदादा केवळ तुमच्यामुळे हा मासेमारीचा अनुभव आम्हाला पाहता आला. खरच मनापासून धन्यवाद. खुप कष्टाच काम आहे हे. ताज्या बोबींलाच कालवण बघून तोंडाला पाणी सुटल.
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ होता ताई खूप कष्ट असतात कोळी लोकांचे
कोळी बांधवानसाठी फत्त एक लाईक छान होता विडीओ .
🙌👌😄 अद्भुत विलक्षण अनुभव आहे...आज खऱ्या अर्थाने या व्लॉगमुळे, जेवढे मासे खरेदी करतानाचे व्लॉग होते त्या सर्व गोष्टींच्या संलग्न असलेला प्रमुख व्लॉग म्हणून खऱ्या अर्थाने पूर्णत्वास नेले या व्लॉगने...😄🙌💯 ही कोळी समाजातील लोकांची जीवनशैली.. परंपरा आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पहाटेच्या वेळेस प्रवासाला सुरुवात करून, समुद्राच्या मध्यवर्ती भागात लांबचा प्रवास करून , प्रचंड मेहनत... बोटीत बारा तास सतर्क राहून.. जेवण बोटीत... करमणूक बोटीत.. कोळी गीते भक्तीगीते गात मासेमारी करणं... आणि एकी हेच बळ.. याचं एकमेव उदाहरण... 🙌 भन्नाट झाला व्लॉग.. फक्त लिलाव व खरेदी कसे होते हे देखील पाहिजे होते... बाकी मस्त... रोहन भाऊ आणि टीम...😄🙌👍
खरंच मच्छी पकडले इतकं सोपं नाहीये, खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी, हे ऐकून होतो पण हे तुमच्यामुळे पाहायला मिळाले आम्हाला, मच्छी खायचे फार आवड असते पण त्या मागे किती कष्ट घ्यावे लागतात कोळी बांधवांना तुमच्यामुळे पाहिले, कोळी बांधवांसाठी सॅल्यूट आहे 🙏👌👌👌👍👍👍👍
🙏🙏
🙏धन्यवाद रोहनदादा आपले मासेमारी करणारे बांधव कसे कष्ट करून उपजीविका करतात हे दाखवून दिल्याबद्दल,आपण असेच video दाखवत हा या चॅनेल तसेच आपल्या rohans volgvr आमचा तुम्हाला पाठिंबा आहे.👍
🙏🙏
ब्लॉक खूपच चांगला होता दादा... पूर्ण बघितला.. पूर्ण दिवसभर शूटिंग करणार आणि त्याचा निचोड फक्त दहा किंवा पंधरा मिनिटांमध्ये ब्लॉग देन.. कितीतरी तासाची मेहनत फक्त काही मिनिटाच्या ब्लॉगमध्ये..hats off to u people..🙏🙏..
खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰
रोहन फारच सुंदर आणि कष्टकरी कोळी बांधव. एकजुटीने करतात हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि एव्हढे ताजे ताजे मासे बघून तोंडाला पाणीच पाणी सुटले. ओले बोंबील (गटगडे ) फारच सुंदर.😋😋😋😋😋😋
खूप छान विडियो कोळी लोकांचे कष्ट व तुमचे धाडस चे खुप खुप कौतुक
🙏🙏
Hi
@@atharvgameing1446hi ff bro
खूप मेहनतीचं काम आहे हॅट्स ऑफ आगरी कोळी बांधवाना सकाळी सूर्य उगवल्यावर दर्या वर अन आकाशात लालिमा पसरली होती ते दृष्य किती सुदंर होत सगळ्यांना आधी गरम जेऊ घालणाऱ्या दादाला आज जेवताना पाहिलं खूप 👌👌vlog पूर्ण family ला टीमला बाल दिनाच्या शुभेच्छा💐👍😊.
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰Happy children's day 🥰🥰🥰
खरच रोहण दादा आज ही मासेमारी बघुन अस वाटल आपण बाजारात जातो मच्छी घेण्यासाठी तेव्हा किती भाव करतो पण खरंच ते चुकीचं आहे येवढी मेहनत लागते हे आज कळालं सर्व कोळी बांधवांना सलाम
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
❤🎉😊🙏
खरच खूप खूप कष्ट आहे या कोळी बांधवाचे,, भरपुर दिवस रात्र मेहनत करावी लागते तेव्हा फळ भेटते, सलाम तुमच्या या मेहनतीला,।।।
आजपर्यंतचा सर्वात जास्त उत्सुकता वाढवणारा आजचा व्हिडिओ खरच खुप मस्त आहे . सलाम कोळी बांधवांना
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Hats off to कोळी बांधव.👏👏🙏..video नेहमीप्रमाणेच छान...👌👌👌
ओवीला बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा🥳🎉🎊🥳
Happy children's day 🥰🥰🥰
Kharech hats off aplya koli bandhavana ....khup mehnat kartat sarv....hyanchi mehnat pahilyavar machhi ghetana plz khup bargaining karu nka ..he sarv swatacha jeev dhokyat ghalun masemari kartat...I really appreciate....Ani ho plz maza machimar bhavano tumhi jevan karta na aluminium dish mdhe te plz steel cha dish mdhe karave ....tumcha health sathi changle nai a aluminium chi bhandi ...bones sathi aluminium kharab ahe ...plz bhavano🙏Ani we love u and respect u🙏🙏🙏such a hard-working humans
🙏🙏🙏
कोळी बाधवांना खुप कष्ट करावे लागते आपण खुप मजेणे मासे खातो पण त्या साठी त्यांना किती मेहनात लागते हे या व्हिडिओ च्या माध्यमातून कळले व्हिडिओ छान होता
Koli BANDHVANCHI masemari karanyachi padhat khup chan vatli v pahtans khup chan hi vatle, karan aamchya bhagat samudra nahi, tymule aamhi aagadi UTASAHANE ha video pahila, khup kastane jale odhle v sobat gaani psn gaay hote sarvjan, khup majja aali, thanku bhavano., aasech video pathava.
रोहन हा व्हिडिओ बघून माझ्या वडिलांना खूप आठवण झाली,माझ्या वडिलांना त्यांचे कोळी बांधव दिवाळीत मासेमारीसाठी घेऊन जायचे खूप मजामौज करत.व्हिडिओ खूप छान आहे
Jay sadguru Tai,, hat's off Koli bandhvana,khup kathin kaam kartat agdi jeeva var udar houn..aani tnx Rohan. Bhu dakhvlya baddal.tya bhau ch gaan pan ek number zala..khup bholi astat Koli bandhv..Aaj Tai la khup miss kela,,
जय सद्गुरू 🙏Thank you🥰🥰🥰
आेवीला बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍫जय सदगुरू ताई🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰
जय सद्गुरू 🙏Happy children's day 🥰🥰🥰
केवढी मेहनत घेतात कोळी बांधव,छान अनुभव मासेमारी,त्याबरोबर ताज्या माश्यांच्या जेवणाचा बेत अतिशय सुंदर मस्त व्हिडिओ गाणी म्हणतात आनंद घेऊन काम करतात मस्त वटले
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Kup kup bhari blog. ।।kup chan kiti kashat astat aj kale. Dada mast kup awdla. ।keep it up😍😍👍👍👍
खरच कोळी बांधवांना मासे पकडायला किती मेहनत करावी लागते मासे पकडणे म्हणजे सोपे नाही कोळी बांधवांचा खुप मेहनतीचा पैसा आहे रात्र रात्र बोटीत थांबुन मासे पकडावे लागतात सलाम कोळी बांधवांच्या मेहनतीला
Wow. very nice video. thanks fr sharing. kharach khup kashta aahet koli lokanche.
कोणी बांधव हे मेहनती आहेत. हा video 👌👌👌
Rohan Dada this video was excellent. Not always family vlogs but you should try to make such videos on small scale businesses.
🙏🙏
खरच खूप छान आहे पण हे कोळी बांधव किती मेहनती च काम करतात आणि आपल्याला फिश पुरवतात त्याना मनापासून धन्यवाद आणि दादा तू आम्हला हे त्यांची मेहनत आम्हला पर्यंत पोहचवला त्या बद्दल तुझे खूप आभार किती रिस्क आहे हे काम करताना त्याना पुन्हा मनापासून धन्यवाद
मासेमारी कशी करतात हे आपण आज प्रत्यक्ष दाखवल फार सुंदर वाटले आपणास व आपल्या सोबत असलेले सर्व मच्छीमार बांधव यांना धन्यवाद व शुभेच्छा
कोळी बांधवांची मेहनत समोर आणली खुप खुप धन्यवाद खरं तर मी शाकाहारी आहे तरीही मी रेसिपी बघते तुमच्या कडून नेहमी आनंद मिळत असतो तुम्ही सगळे च खुपजण छान आहात तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Lai bhari ...bhau
Khup mehenatiche Kam aahe mase pakadane.
Kkhup Chan video.
रोहन दादा कमाल video किती मेहनत घेतात कोळी लोक मच्ची पकडण्यासाठी..hatts ऑफ.खूप मजा आली first time live बघायला मिळाले..बोंबलाचे कालवण बगून तोंडाला पाणी सुटले
अतिशय सुंदर होता आजचा ब्लॉग किती कष्ट आहेत मासे मारी करायला खूप छान वाटलं आजचा ब्लॉग बघून👌👌👌👌👍👍👍
खुपच सुंदर विडिओ मेहनत आहे रंजिता ताई नाही छान मासेमारीबघायला मिळाली
Chaan Vlog unique
Ase machii pakadtana pahilech pahile
Ho rohan bhau kharech khup kasht ahet ani tumchi suddha khup mehnat ahe aamchyaparynt pohchvaychi tyasathi hats of you ani fish baghun tr tondala Pani aal taja taja mhavra..... Nice video 🎉🎊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khupach chan video hota....majja hi Ali Ani utsukta hi hoti ki kase mase pakadtat baghayla....asech chan videos ahmala baghayla det ja. Purna team che abhinandan 👍
🙏🙏
Khup chan vedio dada tuzya mule masemari kashi hote hai kal n koli bhanvacha jivan as ast hai hi kal👌
मस्त व्हिडिओ कोळी बांधवना सलाम सवानाँ
Dada mast aahe aaj cha video dada aaj prynt fakta macchi khali pan koli bandhav khup mehant kartat 🙏 thanks tula dada an tujay timla pan 🤩🙏
फार छान विडिओ. भाऊ एखादा व्हिडिओ धाकटी डहाणूखाडी चा पन बनवा आम्ही तिथेच राहतो
खरंच खुप कष्ट आहेत मासेमारी साठी आपण पैसे देऊन मच्छी सहज घेतो पण खरी मेहनत कोळी बांधव ह्याची आहे खुप छान विडीओ एक नंबर
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Singer boy what a happy face😊👌
Jabardast khup bhari hota vlog koliv bandaw 🙏👍🥰❤️
Very good vedio.far mehnatiche kam aahe.god bless them.❤❤
आजचा मेनू 1 no खूप मस्त
जेवण करण्याची पद्धत एकदम छान
टाप टीप pole सुंदर काढता
ताई तुला बघूनच मस्त वाटते
तुझे बोलणे खूप आवडते
Kupc cchn ...very handwork 🙂🙂🙂👌👌👌🙏🙏🙂🙂🙂
नमस्कार रोहन आणि आपल्या टिमला..मच्छिमार हे खुपच कष्टांचे काम आहे. व्हिडिओ खुप छान...बाय इस्रायेल देशाहून.
Khup mast video ahe khup bhari vatl taje taje mase bagu mast vatl
Thank you🙏
Khup chaan video
Koli bandhavanchi mehenat ani kashtala salaam
🙏🙏
प्रज्योत 1 no. गाण 😂😂 जेवण पण भारी होता
खूपच अप्रतिम वलॉग होता आजचा तुमच्या सर्वांमुळे मासेमारीचा व्हिडिओ पाहायला मिळाला .थँक यु दादा आणी टीम ...ओवी ला बाल दिनाच्या भरभरून शुभेच्छा..
Happy children's day 🥰🥰🥰
Khub khub sundar 👌👌 mast chan video 👌🥰
Kharch ha video mst na khupach chan ha mala ani majha family la khup avdla tai jai sadguru all family members and ovee la happy children's day ❤️😚 💖😍
Happy children's day 🥰🥰🥰Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Wow मस्त vidio कसली भारी फिश रोहन एकदम भारी vidio
विडीओ एकदम भारी, खरच दिसते तेवढा मासेमारी व्यवसाय सोपी नाही 👍
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
खूप सारी मेहनत आहे मासेमारी great work👍👌
खूप छान व्हिडीओ दादांनी बोटीवर छान एन्जॉय केले 💐बालदीन च्या शुभेच्छा ओवी 💐💐
Thank you🙏
मासेमारी एक चांगला व्हिडिओ दाखवलात खुप आभार रेकाॅडिंग उत्तम झालें आहे धन्यवाद सर्व मिंत्राना
Khup Chan Video ekdm Bhari👍👌
🥰🥰🥰🥰
This koli's r Vasaikar because they r speaking vasai language. Waw lovely Volg Very hard working people. Life at risk. BEAUTIFUL Volg. Enjoyed
Thank you🙏
Koli bandhav best 👌👍
एकदम झकास व्हिडिओ 👌👌👌
Thank you🙏
जय सद्गुरू रजिंता ताई आणि रोहन दादा कोळी लोकांच जीवन खरच खूप कष्टाचं आणि धोक्याचं पण खरच दादा तुझ्यामुळे मासेमारी बघायला मिळाली .आणि ओवीला बालदिनाचया खूप खूप शुभेच्छा .आजचा विडयो खूप सुंदर होता.👌👌
जय सद्गुरू 🙏Happy children's day 🥰🥰🥰Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
प्रत्यक्ष पहिल्यादा मासेमारी पाहिली.वेगळाच अनुभव.कोळी बांधवांना किती मेहनत करावी लागते .ताजे मासे खायला खूप मजा आली असेल.ओवीला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
आम्हांचे गावात पण अशीच मछी
पकडतात खरच खूप मेहनती असतात
कोळी बांधव 10 हा 12 दिवस खोल
समूदरात जाऊन मासे पकडतात
ओवी बाळाला बालदिनाच हादीक
शुभेच्छां शुभ प्रभात पहेली छान वीडियो 🙂
फमेली
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
दादा आजचा विडिओ खूपच छान होता .तुम्हाला पण खूप भारी वाटल असेल बोटीवरची मजा बघून आजचा ब्लॉग एकच नंबर 👌👌👌🙏
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
Khup chan vatle apisod bghaun suppr rnnjita
Kharch dada he Koli bandhavanch khup resiky Kam ahe nice vlog and Koli bandhavanna salam
Jay sadguru ranjjita and all patil family 😍 😍ekach no dada
जय सद्गुरू 🙏
वावा किती मस्त बोटीचा प्रवास, जेवण & मासेमारी कशी करतात आणि किती मेहनत असते ते आज समजले, खूप छान ब्लॉग होता दादा खूप एन्जॉय केला, thanks dada तुझ्यामुळे समजले तरी मासेमारी व्यवसाय कसे असते
मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰🥰🥰
Hi Rohan khupch sunder aavadle 😊kiti 🐠🐋🐟🐠🐋🐟fishing🎣 wow 😲 khupch mehant aste koli lokanchi God bless🙏 you🙏
दादा खूप छान विडियो भारी आहें एक नंबर👌👌
Thank you🙏
Nice vlog khrch khup mst fishing👌🏻👌🏻👌🏻nd ovee sathi Happy children's day 💃
Happy children's day 🥰🥰🥰
खुप छान व्हिडिओ, खरंच कोळी दादांना खुप मेहनत घ्यावी लागते मासेमारी साठी,
बोंबील कालवण 👌👌😋,
🥰🥰🥰🥰
मासे खायला जितके टेस्टी लागतात. पण त्यासाठी कोळी बांधव केवढी मेहनत घेतात हे समजलं. अतिशय सुंदर विडिओ 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
🙏🙏
आजचा volg खूप छान माहिती पूर्ण होता. धन्यवाद दादा. असेच vlog करत जा. नवीन माहिती समजते.
Khupach chhan 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Kiti कष्ट करावे लागतात कोळी दादांना🙏
Thank you rohan dada
Very very nice vlog 👌👌👌👌👌
Mast yummy कालवण भात😋😋
खूप मज्जा आली vlog पाहायला
छान
Khup chan video Dada... 👌👌
Good morning..jai sadguru patil family 🙏...
जय सद्गुरू 🙏
खुप छान कीती मेहनत करतात आणी म्हणून भाव करतातन विचारू करून केला पाहीजे आपण
Very good video mastch dada khup Chan chinchavani recepi
कोळी बांधव आपला जीव धोक्यात घालून मच्छीमारी करतात आणि आपल्याला फ्रेश मच्छी खायला भेटते खुप छान व्हिडीयो
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
हा vlog खूपच छान होता ,तुमची मेहनत ,आणि कोली बाधवांची मेहनत दाखवली
Wow 😲🤩🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍😍😍khupach❤💓 bhari ❤👍ओ dada khup bhare anubhav ahe ha apratim video👍🥰 khup majja ale aaj video bagun and koli lokancha jivan kharch khup mahanati aste o dada 🙏🙏Thank you so so so so so much ❤❤👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏.
🙏🙏
Thank you so so so so so much❤🙏
Chan vlog😍🥰 Koli bandhavan sarkha struggle koni karu nahi shakat. Hats off to them😊🥰❤️
🙏🙏
आजचा विडीओ सांगल्यात छान होता खूप मस्त
मंस्त विडीयो...मझा आली...मासे पकडतात ..कीती महेनत...गांण..गमंत.....ताजे मांसे खायायची मझा च वेगळी...आवडलं स़गळ....👌👌👍✌️❤️
Thank you🙏
Khup chhan video. Majja aali.
Ek number video Dada .
Happy Children's day Ovee Baccha.❤❤❤
Happy children's day 🥰🥰🥰
Khup Chan video hota.👌🏼
आज पर्यंत णा सगळ्यात बेस्ट व्हिडीओ खूप खूप सुंदर