- 892
- 63 585 151
Vinayak Sodekar
India
เข้าร่วมเมื่อ 8 มิ.ย. 2016
नमस्कार मंडली 🙏
माझ नाव विनायक. खरतर चैनल सुरु करण्या मागे माझा काहिच हेतु नवता. पन मला लहान पना पासुन मला मासेमारी, कुकिंग, या गोष्टिंची खूप आवड होती . त्यानुसार आपल्या चैनल ची सुरवात झाली. आणि तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात 🙏
आपल्या चैनल वर आपन शक्यतो मासेमारी कशी करतार, मासे कसे सुकवतात, मासे कसे बनवतात. आणि फिश मार्केट कसे भरतात , त्याच बरोबर कोली लोकांच जीवन कस असते, त्यांची मेहनत, त्याच बरोबर आगरी कोली लोकाच्या चाली रीती, परंपरा, त्याचें सन, लग्न .
त्याच बरोबर कोकनातील म्हणजे गावाकडील आठवनी , मजा मस्ती या सर्व गोष्ठी आपल्या चैनल च्या वीडियोन मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवन्याचा प्रयत्न मि करत असतो.
आपल्या वीडियो तुम्हाला आवडत आस्तिल तर आपल्या चैनल ला subscribe नक्की करा 🙏
For business enquiry 👇👇
sodekarvinayak@gmai.com
7620130567 WhatsApp number
🙏ध्यान्यवाद🙏

उल्हास नगर ला आहे स्वस्त साड्यांचा खजाना .
4Shagun Textile Ulhasnagar (Wholesale Saree Shope)
*Address:* Shop No. 3, Satyam Palace, Opposite Shikarpuri Dharmshala, Ulhasnagar - 2
*Contact*: +91 7770030765 / +91 8668645874
*Google Map Location: bit.ly/3S9Ng90
*Click on the Link For Query* 👇👇
wa.me/c/917770030765
Thanks
Shagun Textile Team

มุมมอง: 1 842
วีดีโอ
आम्हीं सूक्या मच्छी चा स्टॉल टाकून नवीन व्यवसायाला सुरवात केली.
มุมมอง 55K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आम्हीं सूक्या मच्छी चा स्टॉल टाकून नवीन व्यवसायाला सुरवात केली.
बायको ला घेउन गेलो सुरत ला खास साड्या घेण्या साठी 😀बायको खुश😝
มุมมอง 2.4K21 ชั่วโมงที่ผ่านมา
RajBanni Textile Hub ✨ . TH-cam: www.youtube.com/@Rajbannitextilehub Instagram: rajbannitextilehub Facebook: people/Rajbanni-Textile-Hub/61563811682122/ Call / WhatsApp: 7359318171 or 8347318171 📦Only for Wholesale ✈️ Pan India Cash On Delivery Available 🌎World Wide Shipping also available . 📍1st floor Union Square, above marutisuzuki arena, nr. New Bombay market, Um...
थंडीच्या दिवसात हे मासे समुद्री किनाऱ्यावर आंडी सोडायला येतात.
มุมมอง 12Kวันที่ผ่านมา
थंडीच्या दिवसात हे मासे समुद्री किनाऱ्यावर आंडी सोडायला येतात.
तमिळनाडू वरून 2 दिवसांचा ट्रेन चा परतीचा प्रवास 🥴
มุมมอง 3Kวันที่ผ่านมา
@meet_to_world 😍 Places to visit in Kerala : - Munnar - Alleppey - Jatayu Earth centre - World richest temple - Padmanabhaswamy Temple Batch - Nov / Dec / Jan Contact for booking - 7977872216 / 9082629298 @meet_to_world Hurry up & do your booking as soon as possible. . .
भारताच्या शेवटच्या टोकावरून राम सेतुचे दर्षन घ्यायचे स्वप्न पुर्ण झाले. 🚩जय श्री राम 🚩
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
@meet_to_world 😍 Places to visit in Kerala : - Munnar - Alleppey - Jatayu Earth centre - World richest temple - Padmanabhaswamy Temple Batch - Nov / Dec / Jan Contact for booking - 7977872216 / 9082629298 @meet_to_world Hurry up & do your booking as soon as possible. . .
तीन बहीनिंनी मिळून कष्टाने सुरू केला seafood stall . Alibag Nagaon festival. 2025
มุมมอง 18K14 วันที่ผ่านมา
तीन बहीनिंनी मिळून कष्टाने सुरू केला seafood stall . Alibag Nagaon festival. 2025
या मंदिरात तुम्हाला जायचं असेल तर लुंगी घालूनच जावं लागेल.
มุมมอง 8K14 วันที่ผ่านมา
@meet_to_world 😍 Places to visit in Kerala : - Munnar - Alleppey - Jatayu Earth centre - World richest temple - Padmanabhaswamy Temple Batch - Nov / Dec / Jan Contact for booking - 7977872216 / 9082629298 @meet_to_world Hurry up & do your booking as soon as possible. . .
केरळ मध्ये घेतली आम्ही 10,000 ची शिकारा बोट. 😳 फुल धमाल 😍
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
@meet_to_world 😍 Places to visit in Kerala : - Munnar - Alleppey - Jatayu Earth centre - World richest temple - Padmanabhaswamy Temple Batch - Nov / Dec / Jan Contact for booking - 7977872216 / 9082629298 @meet_to_world Hurry up & do your booking as soon as possible. . .
आज बघितले मोठे मोठे Tea plant आणि केरळ चा फेमस #kathakali #marshielad
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
@meet_to_world 😍 Places to visit in Kerala : - Munnar - Alleppey - Jatayu Earth centre - World richest temple - Padmanabhaswamy Temple Batch - Nov / Dec / Jan Contact for booking - 7977872216 / 9082629298 @meet_to_world Hurry up & do your booking as soon as possible. . .
अनोळखी लोकांसोबत #keralatrip चा पहिला दिवस.
มุมมอง 9K21 วันที่ผ่านมา
@meet_to_world 😍 Places to visit in Kerala : - Munnar - Alleppey - Jatayu Earth centre - World richest temple - Padmanabhaswamy Temple Batch - Nov / Dec / Jan Contact for booking - 7977872216 / 9082629298 @meet_to_world Hurry up & do your booking as soon as possible. . .
अनाथ आश्रमातील शाळेतील मुलींसोबत केले आम्ही छान असे सेलिब्रेशन.
มุมมอง 3.2K21 วันที่ผ่านมา
अनाथ आश्रमातील शाळेतील मुलींसोबत केले आम्ही छान असे सेलिब्रेशन.
मुंबई गोवा हाइवे वर बनवलं बोंबलांच कालवण 😛
มุมมอง 60Kหลายเดือนก่อน
मुंबई गोवा हाइवे वर बनवलं बोंबलांच कालवण 😛
गोवा मध्ये Foreigner ने मला उडवला असता 🥵 नशीब वाचलो.
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน

मालवन मध्ये आम्ही घेतला खतरनाक flyboarding चा experience .#flyboarding

मालवण देवबाग ला deep sea scuba diving ची मजाच वेगळी 😍
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
मालवण देवबाग ला deep sea scuba diving ची मजाच वेगळी 😍
सूर्यदेव रागाने येउन या देवघळी किनारी राहायचे. तीथे आम्ही गेलो.
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
सूर्यदेव रागाने येउन या देवघळी किनारी राहायचे. तीथे आम्ही गेलो.
मित्रांसोबत निघालो कोस्टल रोड ने गोवा ला 🤩 फुल धमाल ट्रीप 🤟
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
मित्रांसोबत निघालो कोस्टल रोड ने गोवा ला 🤩 फुल धमाल ट्रीप 🤟
करीश्मा बोलते मला पाहिजे तोच मोबाईल घेइन.😝
มุมมอง 34Kหลายเดือนก่อน
करीश्मा बोलते मला पाहिजे तोच मोबाईल घेइन.😝
भारता बाहेरून पण लोक आपला आगरी कोळी मसाला आणि ड्राय फिश मागवतात.😀
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
भारता बाहेरून पण लोक आपला आगरी कोळी मसाला आणि ड्राय फिश मागवतात.😀
नवी मुंबई मध्ये स्वप्नातील घर ते ही बजेट मधे. विमानतळ, डी मार्ट, बस डेपो, University सर्व काही जवळ.
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
नवी मुंबई मध्ये स्वप्नातील घर ते ही बजेट मधे. विमानतळ, डी मार्ट, बस डेपो, University सर्व काही जवळ.
आमचा घरगुती आगरी कोळी मसाला 🌶️कसा तयार होतो, नक्की पहा.
มุมมอง 27K2 หลายเดือนก่อน
आमचा घरगुती आगरी कोळी मसाला 🌶️कसा तयार होतो, नक्की पहा.
आगरी कोळी मसाल्या साठी लागणारे गरम मसाले,मिरच्या आम्ही कुठून आणतो ?
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
आगरी कोळी मसाल्या साठी लागणारे गरम मसाले,मिरच्या आम्ही कुठून आणतो ?
ग्रीन पापलेट ची रेसीपी करताना बायकोने लावली पापलेट ला आग 🔥😂
มุมมอง 23K3 หลายเดือนก่อน
ग्रीन पापलेट ची रेसीपी करताना बायकोने लावली पापलेट ला आग 🔥😂
सकला माशाची मेजवानी बनवताना बायकोला दिला जाम त्रास 😂
มุมมอง 22K3 หลายเดือนก่อน
सकला माशाची मेजवानी बनवताना बायकोला दिला जाम त्रास 😂
डोलीच्या अस्सल अंड्यांनी भरलेल्या चिंबोर्या, गाभोल्या वाकट्या यांची कोली मेजवानी 😋
มุมมอง 36K3 หลายเดือนก่อน
डोलीच्या अस्सल अंड्यांनी भरलेल्या चिंबोर्या, गाभोल्या वाकट्या यांची कोली मेजवानी 😋
आज बायको ला घेऊन गेलो अलिबाग मधील फेमस seafood cafe ला.
มุมมอง 16K3 หลายเดือนก่อน
आज बायको ला घेऊन गेलो अलिबाग मधील फेमस seafood cafe ला.
खोल समुद्रात कोळंबी🦐 कशी पकडली जाते एकदा नक्की बघा. #fish #indiafishing
มุมมอง 25K4 หลายเดือนก่อน
खोल समुद्रात कोळंबी🦐 कशी पकडली जाते एकदा नक्की बघा. #fish #indiafishing
बाप्पा साठी स्पेशल रवा आणि ड्रायफ्रूट चे फ्रॉईड मोदक recipe
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
बाप्पा साठी स्पेशल रवा आणि ड्रायफ्रूट चे फ्रॉईड मोदक recipe
आज गेलो सर्व मित्रांच्या घरी गणपती बघायला
มุมมอง 2.9K4 หลายเดือนก่อน
आज गेलो सर्व मित्रांच्या घरी गणपती बघायला
Bhava normal Hindi pan bolat ja te pan customer yetil tyana marathi smjt nasel tr problem hoil mhnun hindi pan bolat ja
Wish you the bestest best !. God bless you ! 😊
दादा तुला शुभेच्छा आणखी एक गोष्ट दादा धंद्यात कींवा कशात पण जात पात नसते.हे सर्व आपण मनाने ठरवतो आपण सर्व पाहीले भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे तु नेहमी यशस्वी होईल आमची तुला भरपूर शुभेच्छा परत एकदा.
Ho na bhava tq so much 😍😍
काम कोणताही असो कोणत्याही कामाला लाज नसते हे कष्ट आपले आहेत हसायला सगळे असतात पोसायला कोण नसते❤❤
आगरी कोळी मसाला कुठे मिळेल ❤❤❤
Stall chya samor gadayna disel asa ek motha board laav Kahitri funny lih,Tuza business baghitlch pan te vachun or baghun tula aathanit suddha thevtil Ashane business chi marketing suddha hoil
Khup chan tumhala Navin. Vyavsayasathi khup subecha
बरोबर बायको असेल 100%यश ❤❤
शुभेच्छा 💐💐 मला पण सुके मासे आवडतात.पण आम्ही खूप लांब आहाेत.सिंधुदुर्ग.खूप कस्टमर येऊदेत ही ईश्वरचरणी प्रार्थना..
तरुण मंडळी इतके कष्ट करत आहेत ह्याचे फार छान वाटले.परमेश्वर कृपेने सारे तुमच्या मना सारखे होऊ देत ह्याच शुभेच्या.
Kardi ani jawla mith..masala madhe fry karun choti pakite banavun selling kara...hotels..bar..madhe khup sale hoto...
Vinayak bala lavkar khup motha ho Dev tuzya barobar aahe 👍🌹💐
Wow 👌👌
Congrats 🎉🎉🎉🎉
सुखी मच्ची व मसाले घेयची असेल तर आपल्या सोडेकर दादा कडून घ्या जय आगरी कोळी
Tq so much 😍
बरोबर भावा, मेहनतीच फळ एक दिवस नक्की मिळणार, दोघांना धन्यवाद, छान 🌹My Own बिझनेस द Name is इनफ 🌹
खूप शुभेच्छा तुला
You shutup
Best luck
Nalini kaku...tasa Vinayak tatya....😂😂😂😂
He bhari hota pn 🤣🤣🤣
Bhava tula khup subhechha..... Hay josh bolat suruvat kelis devacha aani Mauli cha aashirwad aahech aamche bless pan aahet....🎉
th-cam.com/video/xMm9A9d6Sto/w-d-xo.html
👌👌❤️❤️
कोळी समजु शकतो कोलिल्याची किमत
मस्त भावा जय एकविरा
Good 😊😊 nice
Mase kha fit raha .
अरे,आज आईला दाखवलं खूप दिवसांनी,बर वाटल बघ,असच कधी कधी दाखवत जा
अरे,भाऊ तू हल्ली समुद्रावर मासेमारीसाठी जात नाही का? मासेमारीचे पण व्हिडीओ टाकत जा ना.
Tuja channel la likes yet nahi tycha karan tuja concept changla nahi ahe ani presentation ,..be yourself brother Tu Konala copy karu nako unique presentation thev jara
Mast mahit I deli
❤👍😊
जी मार्केट मध्ये संपत नाही ती वास मारकी मच्छी सुकवली जाते
Rahu masa
Khare paplet kay bhav