Ajit Pawar Full Speech Pune Ambegaon :आधी ताईंची नक्कल,मग खरमरीत टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #TarakMehta
    Ajit Pawar Full Speech Pune Ambegaon : आधी ताईंची नक्कल,मग खरमरी टीका;अजित पवारांची पुण्यात फटकेबाजी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 171

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 2 หลายเดือนก่อน +17

    अजित दादा योग्यच बोलत आहेत देश मजबूत असेल तर सर्व काही निश्चितपणे चांगले होऊ शकते. विरोधाकडे नौका आहे पण नावाडी नाही

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 2 หลายเดือนก่อน +14

    सुसू ताई नुसती विद्वत्ता प्रचुर भाषणे संसदेत दिली म्हणजे विकास काम होत नाही, तिथे कणखर निर्णय घेणारे नेते पाहिजे आणि रोजगार आणणारे धोरण राबविणारी यंत्रणा पाहिजे आणि विकासात प्रशासकीय बाधा आली तर ती दुर करण्यासाठी दादा सारखा माणूस पाहिजे 🚩🚩🚩🚩

    • @avinashwaikul5334
      @avinashwaikul5334 2 หลายเดือนก่อน

      सुसुताई कडे कसली डोंबलाची विद्वत्ता आहे ?

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 2 หลายเดือนก่อน +16

    अशी ठोकली दादांनी साडेतीन जिल्ह्याच्या भावी पंप्रधानांची की त्यांचे भक्त फक्त शिव्या द्यायला कमेंट बॉक्स मध्ये 😅😅😅

  • @vidulakoshti9794
    @vidulakoshti9794 2 หลายเดือนก่อน +4

    खरंच! पिंपरी - चिंचवडचा खरा विकास दादामुळेच झाला. मात्र. अजितदादा आणि विकास हेच समीकरण आहे.

  • @vijaypatil-or6hn
    @vijaypatil-or6hn 2 หลายเดือนก่อน +29

    अजित पवार निधी काय तुझ्या खिशातून देत नाहीस

    • @KING-wn9hh
      @KING-wn9hh 2 หลายเดือนก่อน +10

      अरे पण निधी आणायला डोकं आणी दम पाहिजे

    • @vijaypatil-or6hn
      @vijaypatil-or6hn 2 หลายเดือนก่อน

      जिकडे सत्ता तिकडे पळणे..यात कसला आहे दम..तसेही स्वतः चा भ्रष्टाचार लपवायला भाजपा बर गेलेत तुमचे दादा

    • @mtnl259
      @mtnl259 2 หลายเดือนก่อน

      Are pan deto tari😂😂tuzi vange tai gharat gheun jati na ani urlela nidhi maghari jato tyach kay🤦‍♂🤣🤣
      Mendut pangaly laka tu😂😂sharad pawar chi lal chatun aids zalay tuzya mendula🤣🤣🤣🤣🤣

    • @gotdatabase6955
      @gotdatabase6955 2 หลายเดือนก่อน +2

      @@vijaypatil-or6hnm Sharad wakdya la kay garaj hoti BJP sobat baithaka ghyaychi

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey 2 หลายเดือนก่อน +7

    दादा तुम्ही स्पष्टवक्ता तुम्ही जे बोलता ते करता परंतु दादासाहेब जे बोलतात क्या उलट करतात त्यामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात त्यांच्याजवळ लोकं जायला घाबरतात त्यांच्याजवळ गेले की संपला

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 2 หลายเดือนก่อน +2

    फड़नवीस साहेब ज़िंदाबाद, दादा ज़िंदाबाद, शिंदेसाहेब ज़िंदाबाद 👏👏👏 आगे बढ़ो 👏👍 बाक़ी चिंता करु नका.. म्हणतात ना, हाथी चले बजार.. तो… भूकें हज़ार

  • @nikitarampatil7
    @nikitarampatil7 2 หลายเดือนก่อน +11

    *मी खूप मेहनतीने shorts बनवते कृपया एकदा नक्की भेट द्या*

    • @Kskskiiiwk
      @Kskskiiiwk 2 หลายเดือนก่อน

      Tumche vdo khup chan astat

    • @user-ti5gm6wt9s
      @user-ti5gm6wt9s 2 หลายเดือนก่อน

      Tumche gav konte movie madhe kam karnar ka

  • @vijaypatil-or6hn
    @vijaypatil-or6hn 2 หลายเดือนก่อน +12

    बोलायला येत नाही..सर्व काही मी करणार म्हणतोय

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 หลายเดือนก่อน +3

    विकास स्वतःचा करायचा मला खूप अनुभव आहे रात्री झोपत नाही रात्रंदिवस मी काम करतो. बरे आहे बाबा तुझे

    • @satishraut5929
      @satishraut5929 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 2 หลายเดือนก่อน +5

    Dada चा pada झाला 😮

  • @azharmokashi
    @azharmokashi 2 หลายเดือนก่อน +4

    खोबर तिकड चांगभल 🙏😂

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 2 หลายเดือนก่อน +9

    धमकी देऊन vote देत नाही जनता

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 2 หลายเดือนก่อน +5

    चांगलाअनुभव आहे..70...chak
    .

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 2 หลายเดือนก่อน +2

    सु ताई अलवीदा खुदा हाफीज

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 หลายเดือนก่อน +9

    सहकारी तत्त्वावर उभारलेला जरंडेश्वर सहकारी कारखाना फक्त 60 कोटी मध्ये तुम्ही तो घेतला आणि स्वतःचा केला तो पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवून त्याच्यावर 700 कोटीचे कर्ज काढले जनतेला वेड्यात बनवलं तुम्ही

    • @JamirManer-jq7ot
      @JamirManer-jq7ot 2 หลายเดือนก่อน +1

      शालिनीताई पाटील चा तळपाट सभासद चा तळपाट अंड भगर कोष होणार दादा ला

  • @drnanasahebsathe7876
    @drnanasahebsathe7876 2 หลายเดือนก่อน +1

    अजित दादा तुम्ही निधी आमच्या पैशातूनच देत आहात

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 2 หลายเดือนก่อน +12

    तरुण नेतृत्व पुढे आले पाहिजे, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब, बाकी म्हातारे घरी जाणार आणि मार्गदर्शन करणारे✊ 🚩🚩🚩🚩

  • @vijaypatil-or6hn
    @vijaypatil-or6hn 2 หลายเดือนก่อน +28

    72 हजार कोटी घोटाळा करणारा आज स्वच्छ झाला

    • @dfcreation1688
      @dfcreation1688 2 หลายเดือนก่อน

      हो... लवासा... घोटाळा

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 2 หลายเดือนก่อน

      72000 कोटीचा घोटाळा एकट्या अजितदादांनी स्वतःकरता केला यावर कोण विश्वास ठेवेल? नामानिराळे राहणारे वेगळे...आणि दादा, तटकरे, पटेल इ. हे तोंडाला जाणार अशी पद्धत होती भाऊ...यातील प्रत्येकजण कुणाच्या करता काम करत होता हे सर्वांना माहीत आहे.

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 2 หลายเดือนก่อน +1

      आजपर्यंत कोणत्या पक्षाने हा घोटाळा लपवला व अजित दादांना सत्तेत ठेवले तेही घोटाळ्याबद्दल बोलु लागले त्यांची नावे सांगा

    • @tanajinimbalkar9288
      @tanajinimbalkar9288 2 หลายเดือนก่อน

      2014पर्यंत तेवढे रूपये पाटबंधारे विभागावर खर्च झाले यात अगदी शिपायाचासुद्धा पगार धरलेला होता.नुसता प्रकल्पावर झालेला तो खर्च नसतो. विरोधक आरोप करतात म्हणजे सगळेच खरे नसतात.

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 2 หลายเดือนก่อน +2

    लवकरच तुम्ही शेती करायला जाणार आहे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 หลายเดือนก่อน +2

    मराठी मध्ये नेते मंडळींची नाव घ्यायला इतका वेळ तर इंग्लिश मध्ये घ्यायला किती वेळ लागेल

  • @babankhade3721
    @babankhade3721 2 หลายเดือนก่อน +1

    आदी निवडून द्या मग बघू पुढचं पुढे
    आता फक्त निवडून येणं महत्त्वाचं आहे 😊

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 2 หลายเดือนก่อน +15

    राजकारणात संपलेले माणूस अजित पवार

  • @sushamachavan5280
    @sushamachavan5280 2 หลายเดือนก่อน +3

    Baramati sathich nidhi vaparu naka
    Kokanat MIDC sathi nidhi shilak theva,

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही किती वाजता उठता व किती वाजता झोपता हा मोठे पणा कशासाठी मात्र एक काम आपन न्नक्की केले गुजरातला उद्योगधंदे पोहचविण्या चे.

  • @madhukarpatil7567
    @madhukarpatil7567 2 หลายเดือนก่อน +2

    Are dada tu vidhan shabhela ubha rahato lok sabhela konachya saganya varun ubha kele
    Clean chit milali ka

  • @sopangaikwad4394
    @sopangaikwad4394 2 หลายเดือนก่อน +1

    निर्णय घ्यायला उठसूट दिल्ली गाठावी लागेल.

  • @sambhajidevakar9425
    @sambhajidevakar9425 2 หลายเดือนก่อน

    एकचनबर आहे स 😊

  • @anantvaidya4718
    @anantvaidya4718 2 หลายเดือนก่อน +1

    Eaktach Vada Ajit dada

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @deepakkhodey4181
    @deepakkhodey4181 2 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही ग्रेट आहात

  • @ashokgawade5047
    @ashokgawade5047 2 หลายเดือนก่อน +1

    Only dada

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 2 หลายเดือนก่อน

    पुण्यातील नगर रोडची ट्रॅफिक जॅम चा प्रश्न सोडविणारी कार्ये करणे आवश्यक आहे🚩🚩🚩

  • @gulabpatil2906
    @gulabpatil2906 2 หลายเดือนก่อน

    दादा व साहेब दोघांनी विचार करावा यातून सर्वच जण सपतोय हो

  • @drnanasahebsathe7876
    @drnanasahebsathe7876 2 หลายเดือนก่อน +1

    दादा इतकी वर्ष तुमच्याकडे अर्थ खातं होतं तरी तुम्ही काय केलं? आता वहिनी उभारले म्हणून तुम्हाला कळलं का? साहेबांनी तुम्हाला त्या पदांवर बसवलं होतं याची तरी जाणीव ठेवा

  • @gulabpatil2906
    @gulabpatil2906 2 หลายเดือนก่อน

    आमच्या सारख्या अनेक वर्षे प्रेम करणार्या मंडळींचा विचार व्हावा

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 2 หลายเดือนก่อน +2

    Dada aamhala aata pm modi nko modi sobat tu pan gujratla ja

    • @vijaysurve3488
      @vijaysurve3488 2 หลายเดือนก่อน

      तू कोण रे

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 2 หลายเดือนก่อน

    अहंकारी दादा , जनता सुज्ञ आहे तुम्हाला जागा दाखवणार

  • @SayajiPatilAuctionProperty
    @SayajiPatilAuctionProperty 2 หลายเดือนก่อน +1

    Lokanna sagala samajta tumhi kahi keli nahi development fakt 72 hajar koticha kay mattar ahe ekada sanga lokanna.

  • @user-ju6yt1ct6p
    @user-ju6yt1ct6p 2 หลายเดือนก่อน

    डोळे झाकुन विचार केल्यावर सुप्रिया ताईच समोर दिसत आहे.दादा 😅😅

  • @vitthalbarkade3388
    @vitthalbarkade3388 2 หลายเดือนก่อน +26

    फक्त पैसे कसे ढापायचे ह्यासाठी मोदी शहा ने ट्रेनिंग घेण्यासाठी जवळ केलेला माणूस बाकी आडनाव पवार आहे बस

    • @vedisha218
      @vedisha218 2 หลายเดือนก่อน +1

      मी बारामती मतदार संघातील वेल्हा तालक्यातून असून दादा बोलले ते १००% खर आहे. आम्हला रोजगार पाहिजे.एमआयडीसी पाहिजे.

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 2 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रीय अध्यक्ष फक्त बारामती लोकसभा मध्ये घरोघरी फिरत प्रचार😅

  • @gulabpatil2906
    @gulabpatil2906 2 หลายเดือนก่อน

    कोण जिंकेल कोण हरले माहिती नाही पण आपण सर्व जण हारतोय हे मात्र नक्की

  • @Shrihal
    @Shrihal 2 หลายเดือนก่อน

    दादा सुनेत्राताई नक्की येणार.

  • @saminaparveenshaikh7035
    @saminaparveenshaikh7035 2 หลายเดือนก่อน +1

    Me me me me 😢😢😢

  • @sunandamunjal8902
    @sunandamunjal8902 2 หลายเดือนก่อน

    धरण ऊसाशी पण मढ तालुका यापसी आहे अजूनही दादा मी त्य पैकी एका गावाची शेती शार्क ahe

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 หลายเดือนก่อน

    रोखठोक दादा

  • @karamatbhombal678
    @karamatbhombal678 2 หลายเดือนก่อน +2

    Ha aaj na udya nakki jail madhe janar

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 2 หลายเดือนก่อน +1

    Dada aata tumhi kitihi khare bolale aata tey khotey vatate tumchya var vishvas rahila nahi

  • @gajadhav
    @gajadhav 2 หลายเดือนก่อน

    फक्त विकासाचीच चर्चा नवा आशावाद निर्माण झालाय भोर वेल्हा मुळशी मावळ मध्ये चैतण्य निर्माण झालय..

  • @sagarladkat3104
    @sagarladkat3104 2 หลายเดือนก่อน +1

    Dada Taiche pan Tumhi pan sahakari hota mag jevdha Tai cha chukla tevdha tumcha pan chukla he Manya kara mag

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 2 หลายเดือนก่อน +1

    Dada ata tumhla samzl tumcha avkaaa😂

  • @amarsalunke1033
    @amarsalunke1033 2 หลายเดือนก่อน

    धरून ग्रस्तांना तुमची जमिन देवनार का दादा

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 หลายเดือนก่อน +7

    दादा राखी ची तरी लाज बाळगा.
    राजकारणात ईतकं ही खाली यायचे नाही.

  • @mandas5363
    @mandas5363 2 หลายเดือนก่อน +1

    Ajit pawar ne swathach vikas farach kela

  • @sushamachavan5280
    @sushamachavan5280 2 หลายเดือนก่อน +1

    Ajit dada tumchkade tijorichi chavi aahe pan tyatele paise Janatech aahet,

  • @vedisha218
    @vedisha218 2 หลายเดือนก่อน

    वेल्हा तालुका एक मागास तालुका या तालुक्यात सांगायला पण विद्यमान खासदाराचे काम नाही.लोकांना काम नाही.दरवषी तुळक्यातले लोकसंख्या कमी होते . स्थलांतर होते पुण्याला कामासाठी आम्हला रोजगार पाहिजे तालुक्यात .दादा यासाठी काहीतरी काम करा मत तुम्हालाच

  • @user-jesatysundarsarwatha
    @user-jesatysundarsarwatha 2 หลายเดือนก่อน +1

    म्हाताऱ्या बैलाला बाजार यात्रा करायला लावली दादा

  • @smira_loves_you_all
    @smira_loves_you_all 2 หลายเดือนก่อน +1

    Vyaj amhi bhartoy 😂😂😂 Sarkar che paise tuzhe samju nako mitra

  • @anilpatil9613
    @anilpatil9613 2 หลายเดือนก่อน

    दादा 70 हजार कोटी रुपयांचे काय झाले??..

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 2 หลายเดือนก่อน

    दादा ताई पडणार हे नक्की झाले आहे .आता कारणे सांगायला सुरुवात करतील ओटींग मशीन ,दडपशाही ,
    बोगस मतदान ,असे बरेच बिनबुडाचे आरोप हरल्यानंतर करणार आहेत

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 2 หลายเดือนก่อน

    अजितदादा वर टीका करणार्यांना अर्थखात्या मधील काय कळतं? फडणवीस आणि अजितदादा त्यात माहीर आहेत....

  • @tusharmore3967
    @tusharmore3967 2 หลายเดือนก่อน

    Detin dada tumhi dya nivdun

  • @amarsalunke1033
    @amarsalunke1033 2 หลายเดือนก่อน

    फक्त नंदन दुध डेअरीचे दज्ञर २/३ रु ने कमी कारे लबाडा

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 2 หลายเดือนก่อน

    आज्या तु फक्त तुपाशी😂😂😂

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 2 หลายเดือนก่อน

    दादा

  • @CPDeshpande-sg6kl
    @CPDeshpande-sg6kl 2 หลายเดือนก่อน

    अजित दादा साहेब ---वेल्ह्या त गुंजवणी धरण नसून ते चापेट --जलाशय आहे नेते चुकीचे का सांगतात

  • @Samirpatil7777
    @Samirpatil7777 2 หลายเดือนก่อน +1

    लोकाना गाजरे आणि मका कणसे खाऊ घाल,

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 2 หลายเดือนก่อน +6

    किती वेड्यात काढणार जनतेला

  • @jaywantdabholkar6285
    @jaywantdabholkar6285 2 หลายเดือนก่อน

    दादा आपण जलसिंचन मंत्री असताना बाळगंगा धरण प्रकल्प वरसई, तालुका पेण हा अजून रखडलेला आहे. आम्हा प्रकल्पग्रस्त गरीब शेतकऱ्यांचे वाढीव पैसे गेली सात वर्षे मिळाले नाहीत. प्रांत कडे पैसे येऊन दोन वर्षे आम्हाला सोडत नाहीत.
    पहा काय करता येते का. 🤔

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 2 หลายเดือนก่อน +1

    70 hajar koti che malak garib lokanche paise lutle

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 2 หลายเดือนก่อน

    Kasa boltoy bagha

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 หลายเดือนก่อน

    समोर बसलेल्या सर्वच ऐकणाऱ्या लोकांचे नाव वाचून घेतले 😂

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर मार्गदर्शन केले आहे😂😂 भाकरी आणि पर्यटन, डोकं पाहिजे, पुणे परिसरात पार्टनरशिप मधे जमिनी घेऊन गेस्ट हाउस आणि कॉटेज उभारण्यात आलेल्या आहेत 😂🚩🚩🚩

  • @vilasbankar
    @vilasbankar 2 หลายเดือนก่อน +1

    Only Dada🎉🎉🎉🎉🎉

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @CPDeshpande-sg6kl
    @CPDeshpande-sg6kl 2 หลายเดือนก่อน

    अजित दादा साहेब ---वेल्ह्या त चापेट --जलाशय आहे नेते चुकीचे का सांगतात

  • @nileshjadhav5168
    @nileshjadhav5168 2 หลายเดือนก่อน

    Amhala dadachi personality awadayachi..
    Spashta bolannn...
    But he atta je kelay..
    Tyala maafi naahi..
    Barober ahe , tumhala patat navhat ter ,, raj saheb Thakre saarkha wegala paksha kadhayacha hota. But dusryach te maaz ahe...hey khota asun te retun bolun ghetal...
    Tumhi pan pakha motha kela ki... Abhiman ahe tyacha.. pan tyach pakshala fodun kaay maan milawilaa...?
    Lok yalaa kaayam gaddarich bolnaar..
    Ani wegal honaarach hote ter proper publically adhi declare karun mag wegal whayacha hota...
    Tumchi kimmat Kami zaali nasati...
    Aso
    Kadachit yaalach Naitikata shunyaaa rajkaran bolat asatil...
    Tumhi bolata aaplya bhaagacha wikaas karayachaa asel ter sattaa asanaaryan barober asaayala hawaa...
    Ani hey jer barober asel ter , ya deshat virodhi paksha rahanaarach naahi..
    Udya sattta jithe
    Amhi tithe...
    Hech dhoran asel ter
    Rahul Gandhi ji pan prabhagachi kaame vhawit mhanun kaay BJP madhe jaatil ka?
    Vichardhara
    Niti mulya
    Idiology
    Yalaa kaahi value ya pudhe rahanaar ahe ka nahi ?????

  • @dilipkamthe4189
    @dilipkamthe4189 2 หลายเดือนก่อน +2

    दादा 4 जून नंतर तुम्हांला अंडी गोळा करावी लागणार आहे काळजी करू नका

  • @amarsalunke1033
    @amarsalunke1033 2 หลายเดือนก่อน

    याच भाषन एकु नका

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 หลายเดือนก่อน

    Ek jari naam visarla tr pasarla mhanun samaj khabardar

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 2 หลายเดือนก่อน

    दादाला मत म्हणजे विकासाला मत

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 2 หลายเดือนก่อน +2

    अजून थोडे दिवस सत्ता आहे. घ्या थापा मारुन.

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 2 หลายเดือนก่อน +12

    दादा फसणवीस च्पा नादी लागलेत तुम्ही संपलेत. हे सर्व सांगायची वेळ तुम्ही स्वत:हुन तुमच्यावर आणलीत.
    त्या कर्मदळीद्री बामणाने तुमच्या कुटुंबात फुट पाडली. तुम्ही एकत्र असतेत तर बारामती तुमच्याकडुन हिसकावुन घेण कोणालाच शक्य नव्हत.
    अनाजी पंतानी डाव साधला. पवार साहेबांनंतर दादा आम्ही तुम्हाला हुषार समजत होतो परंतु टरबुज्या हुषार निघाला. मागे वळुन पहा सुप्रिया ताईंची हार काय कींवा सुनेत्रा वहीनिंची हार काय? दोन्हीठिकाणी तराभव तुमचाच आहे.

  • @decemberkadam4693
    @decemberkadam4693 2 หลายเดือนก่อน +4

    बरामतीचा विकास साहेबांनी केला

  • @smira_loves_you_all
    @smira_loves_you_all 2 หลายเดือนก่อน +1

    Bapacha paise detoy asa boltoy 😂

  • @kingtredtron
    @kingtredtron 2 หลายเดือนก่อน +3

    स्वार्थीपणा सगळं ,मीपणा नडणार

  • @manojthakare7740
    @manojthakare7740 2 หลายเดือนก่อน +1

    ७०

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 2 หลายเดือนก่อน

    अजितदादा हे जनतेचे नेते बारामती चा जास्तीत जास्त विकास अजितदादा च्या काळात झाला

  • @sushamachavan5280
    @sushamachavan5280 2 หลายเดือนก่อน

    Kokanat M I D C kadhi honar,

  • @UddhavBansode-gj2ov
    @UddhavBansode-gj2ov 2 หลายเดือนก่อน +1

    Tutare❤

  • @gauravpatil7010
    @gauravpatil7010 2 หลายเดือนก่อน +1

    He election Desh patalivarch ahe na ki state level . Deshachi responsibility konala dyaychi itkech bagha.. Ani 2nch option ahet desha kade , INDI alliance (jyana swatala mahit nhi PM kon bannar) Ani dusra option BJP Narendra Modi... Baki sagle hushar ahet ...

  • @user-qm7wj9hn8j
    @user-qm7wj9hn8j 2 หลายเดือนก่อน

    All pimpri chichewad vikas goesto sharadpawar only 😂

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 2 หลายเดือนก่อน

    फक्त बायकोला निवडुन आणायची धडपड बाकी चे पडले तरी चालतील 😂

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 2 หลายเดือนก่อน

    Sarv Kam karnaar aani ghotale karnaar

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 2 หลายเดือนก่อน

    भान हरवलेला नेता संपणार लोकसभेनंतर

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 2 หลายเดือนก่อน

    Boltana pan magruri disate waah

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 2 หลายเดือนก่อน +1

    अजित दादा जिंदाबाद

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 2 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @user-ju6yt1ct6p
    @user-ju6yt1ct6p 2 หลายเดือนก่อน

    तुमच्या हातात केळ आहे

  • @nehakadam6158
    @nehakadam6158 2 หลายเดือนก่อน +2

    विकासाकरिता अजित पवार हे ग्रेट माणूस आर्थ

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 2 หลายเดือนก่อน

    Adhunik Surya ji Pisal he