Tai MI ladu banvle ani Kharch khup Chan jale, MI pahilyandach divalicha fral bnvat ahe ani Tumhi sangitlya prmane krt ahe shankarpali hi khup khuskhushit jali, MI Maja frds na hi tumchi recepie sangitli tyana hi try keli ani Sanglyana khup avdli ,I m so happy 😊 , divalicha Fral jmu lagla ki Ajun kraycha utsah vadht jato ani he sgle tumcha mule thanks lot 😘
अप्रतिम अशी रेसिपी आहे. रेसिपी सांगण्याची पद्धत, प्रमाण, विशेष टीप अगदीच सुंदर आहे. कठीण वाटणारी ही पारंपरिक रेसिपी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि तंतोतंत दाखविली आहे, या साठी तुम्हाला धन्यवाद.
आज मी तिसर्यांदा केले लाडू हा vedio reference घेऊन. खूपच मस्त झाले. सॉरी 😜 comment करायला वेळ घेतला. पण सरिता ताईने दिलेली माप एकदम परफेक्ट. Without fail recipe आहे ❤🤩🥰😘 Thank you Sarita's Kitchen 😍😍
टिप्स- 1) साखर मंद आचेवर वितळल्यावर, 5 मिनिटांनी पाक चेक करत रहावा, एक तार आली की लगेच गँस बंद करावा आणि भांडे खाली उतरवावे. 2) तरीही रवा मिक्स करण्याआधी थोडासा पाक (1/2 वाटीभर) बाजूला काढून मग रवा मिक्स करावा. खूप कोरडे वाटल्यास वाटीतील पाक घालावा. ** पाक कच्चा राहिला तर- पाक कच्चा राहिला तर लाडू चिकट होतात, या वेळी मिक्स केलेले मिश्रण 1 मिनिटभर मंद आचेवर कढईमध्ये परतून घ्यावे आणि थंड झाल्यावर लाडू वळावेत. ** पाक पुढे गेला तर - लाडू चे मिश्रण कोरडे होते आणि लाडू वळता येत नाहित, या वेळी अगदी 2 चमचे दूध शिंपडून लाडू वळावेत. (दूध घातल्यावर गरम करू नये)
वाव, मस्तच रेसिपी, मी आज तुमच्या पध्दतीने हे रवा लाडू केले. खूप छान झाले. तुमची सांगण्याची पद्धत फारच छान आहे. मी त्याप्रमाणेच टिप्स वापरून लाडू केले. Thanks
पाकातील रव्याच्या मी खूप रेसिपी पाहिल्या. परंतु ताई तुमची रेसिपी सर्वात चांगली आहे. तुम्ही खूपच सोप्या, चांगल्या पद्धतीने समजून सांगितले आहे. मला खूपच आवडली तुमची रेसिपी...👍 तुमचा आवाजही खूप गोड आहे... लाडू सारखाच..❤
Hi सरिता, आज मी ही रेसेपी वापरुन लाडू केलेत, खूप छान झालेत, ह्या आधी बऱ्याच वेळा केले होते, पण फसलेले, ह्यावेळी एकदम perfect झालेत, thanks for the receipe 🙏
सारिता तुझा रेसिपी करण्याची आणि सांगायची पध्दत अतिशय उत्तम आहे, मला तुझ्या सर्व रेसिपी मस्त आणि सोप्पी वाटते तु कोणती nonstick भांडी वापरतेस ते शेयर कर
सरीता..... मी आजच तुमच्या पद्धतीने लाडू करून बघितले. त्यात मी थोडेसे variation केले. त्यात मी कपभर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कूट घातला आहे.त्यामुळे पाक करताना ५ चहाचे चमचे साखर वाढवली. अतिशय छान आणि खुसखुीत झाले आहेत. आतापर्यंत केलेल्या पाका च्या लाडूंच या पद्धतींपैकी तुमची पद्धत सर्वात सुंदर आणि परफेक्ट वाटली. व्हिडिओ पण खूप चांगल्या पदधतीने बनवला आहे. त्यामुळं लाडू करताना शंकेला जागा राहत नाही. Thanks for sharing. And keep uploading more videos
एकतारी पाक करण्याची एक सोपी पद्धत आहे. ३ वाट्या साखरेत १ वाटी पाणी घालून पाक करावा. सतत ढवळावे. सर्व साखर वितळली की फक्त एक उकळी येऊ द्यावी. पाकाचे भांडे gas वरून खाली उतरावे. पाक तयार.
Hello Sarita mam.Yesterday I tried this.Beacause of your perfect measurement & timing ladoos become very delicious. But the background music of video is disturbing.
माझे लाडु मस्त झाले.👌👌👍👍😘😘 💃 मला लाडुचा पाक जमत नव्हता मी घाबरत होते पण मला तुमच्यामुळे लाडु करायला आला. ताई मी तुमची आभारी आहे.ताई तुमची सांगण्याची पध्दत एकदम मस्त आहे. 😍😘😘
Hello sarita me tuzya sagalya recipe follow karte tuzya mule me rava ladoo chakali shikali aata bindhast karte. Purn poli pan ekdam perfect bante. Tu sangitalel tips n tricks khup useful aahet special timing thank you so much
हॅलो सरीता मी तुमची रवा लाडू रेसीपी बघून टीप्स फॉलो करून पाकातले रवा लाडू बनवले आणि ते खुपच छान झाले आहेत😃 धन्यवाद मला आज बेसन लाडू बनवायचे आहेत पण तुमची रेसीपी नाही भेटली प्लीज पाठवालका ? 🌹💐
Mam tumhi sangta Ki mishran ek te didh taas thand karay la thevay ch ani parat sangta ki mishran thodas garam astaana ch ladoo valoon ghyay ch. Ek te didh taasat tar te purnn thand ch zalel asel na
🙏🏻🙏🏻khup khup thanks Tai, yaaadhi pakachya bhitine kadhich ase ladu banvale nahi Pan tumhi sangitalyapramane ladu banvale ani khupach chhan zale. पण एकतरी पक्ष बनायला 20 मिनिट लागले. धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻💯
मी पहिल्यांदाच रव्याचे लाडू बनवले आणि काय सांगू... काय अप्रतिम लाडू झालेत.....खूपच छान...तुमच्या measurement नुसार माझे 21 लाडू झाले आणि मला गणपती बाप्पाच्या मोदकांची आठवण झाली...thank you so much ❤️
तुम्ही रेसिपी खूप छान सांगतां जास्त फापट पसारा न सांगतां लगेच रेसिपी ला सुरूवात करता शिवाय कसली च जाहिरात न करता व्यवस्थित प्रमाण देतां अन् खूप छान असतात तुम च्या रेसिपीज मला खूप आवडतात
Tai tumi sangitly pramane ladou banavale khup chan zale ... Me pahilydach banun pahile.... Mazy hubby la hi khup avadale mast zale ladu....thank u tai.....
Tai MI ladu banvle ani Kharch khup Chan jale, MI pahilyandach divalicha fral bnvat ahe ani Tumhi sangitlya prmane krt ahe shankarpali hi khup khuskhushit jali, MI Maja frds na hi tumchi recepie sangitli tyana hi try keli ani Sanglyana khup avdli ,I m so happy 😊 , divalicha Fral jmu lagla ki Ajun kraycha utsah vadht jato ani he sgle tumcha mule thanks lot 😘
धन्यवाद
Msrath
@@satyawanranjane6930 ल
मगडा
मुगडाळ
आपे 👍👍
मॅडम तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी दोन्ही लाडू केले खूप छान झाले! Thanks
खूपच हुशार सुगरण आहे सरिता सर्व गृहिणी सुगरण झाल्या शिवाय राहणार नाही. 👌👌
अप्रतिम अशी रेसिपी आहे.
रेसिपी सांगण्याची पद्धत, प्रमाण, विशेष टीप अगदीच सुंदर आहे.
कठीण वाटणारी ही पारंपरिक रेसिपी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि तंतोतंत दाखविली आहे, या साठी तुम्हाला धन्यवाद.
आज मी तिसर्यांदा केले लाडू हा vedio reference घेऊन. खूपच मस्त झाले. सॉरी 😜 comment करायला वेळ घेतला. पण सरिता ताईने दिलेली माप एकदम परफेक्ट. Without fail recipe आहे ❤🤩🥰😘 Thank you Sarita's Kitchen 😍😍
अप्रतिम रेसिपी सरिताताई 😋😋कमी वेळेत रेसिपीने इतकी उंच भरारी घेतली यशाचं शिखर गाठलं अशीच तुमची प्रगती होत राहो❤❤
खूपच छान ताई, तुमचे सगळे पदार्थ खूप छान असतात , तुम्ही जस सांगितले आहे तसे प्रमाण घेऊन सगळ केलं तर खूप छान पदार्थ होतात . Thanks 👍🙏
Most welcome!
मी गेली 5 वर्षे या पद्धतीने रवा लाडू बनवत आहेय. उत्कृष्ठ, अप्रतिम. कितीही vdo आले. तरी मी परत फिरून इथेच येते आणि येणार ❤
मी पण
सरिता ताई, तू सांगितलेल्या प्रमाणात रवा लाडू बनवले.... अप्रतिम झालेत...तुझ्यामुळे ते शक्य झालं.... Thank u so much .....
टिप्स-
1) साखर मंद आचेवर वितळल्यावर, 5 मिनिटांनी पाक चेक करत रहावा, एक तार आली की लगेच गँस बंद करावा आणि भांडे खाली उतरवावे.
2) तरीही रवा मिक्स करण्याआधी थोडासा पाक (1/2 वाटीभर) बाजूला काढून मग रवा मिक्स करावा. खूप कोरडे वाटल्यास वाटीतील पाक घालावा.
** पाक कच्चा राहिला तर-
पाक कच्चा राहिला तर लाडू चिकट होतात, या वेळी मिक्स केलेले मिश्रण 1 मिनिटभर मंद आचेवर कढईमध्ये परतून घ्यावे आणि थंड झाल्यावर लाडू वळावेत.
** पाक पुढे गेला तर -
लाडू चे मिश्रण कोरडे होते आणि लाडू वळता येत नाहित, या वेळी अगदी 2 चमचे दूध शिंपडून लाडू वळावेत. (दूध घातल्यावर गरम करू नये)
थँक्स
Thanks mam
Mast
खुपच छान
Cb NV
वाव, मस्तच रेसिपी, मी आज तुमच्या पध्दतीने हे रवा लाडू केले. खूप छान झाले. तुमची सांगण्याची पद्धत फारच छान आहे. मी त्याप्रमाणेच टिप्स वापरून लाडू केले. Thanks
Yesterday I tried this recipe.It was amazing.perfect measurements and perfect timing .My all family members liked ladoos very much.Thank you madam.
सरिता माझे पण लाडू खुप छान झाले . तुझ्या रेसिपी मुळे👍
पाकातील रव्याच्या मी खूप रेसिपी पाहिल्या. परंतु ताई तुमची रेसिपी सर्वात चांगली आहे. तुम्ही खूपच सोप्या, चांगल्या पद्धतीने समजून सांगितले आहे. मला खूपच आवडली तुमची रेसिपी...👍 तुमचा आवाजही खूप गोड आहे... लाडू सारखाच..❤
I have tried your ladus recipe. It is very delicious and perfect measurement . My all family loves your ladoos ...Thanku for great recipe .🙂
मी केले तुम्ही सांगितले त्या प्रमाणे लाडू.खूप छान झाले.
तुमची सांगायची पध्दत पण छान आहे.
Thank u sarita tai.. It's really a very awesome n tasty laddus. I made it today as per ur receipe.. 🙏
Hi सरिता, आज मी ही रेसेपी वापरुन लाडू केलेत, खूप छान झालेत, ह्या आधी बऱ्याच वेळा केले होते, पण फसलेले, ह्यावेळी एकदम perfect झालेत, thanks for the receipe 🙏
Khupach chan ...tumhi sangitlelya tips nusar mi pahilyanda ladu banvle ...ladu akdam perfect zalet ...thank you so much ...
बुंदीचे आणि रव्याचे लाडू करून पाहिले खूपच छान झाले धन्यवाद ताई
खूपच सुंदर झाले आहेत लाडू.तुम्ही. छान. समजावून. सांगितले.आहे. तूमचा.आवाज. खूपच सुंदर आहे
Thank u for d nice complement....
Keep watching for more Delicious n diwali special recipes
व
Sarita's Kitchen hii mam
Sarita's Kitchen mi ladu banavalet pn khup kadak zalet kay karav lagel tyasathi
सारिता तुझा रेसिपी करण्याची आणि सांगायची पध्दत अतिशय उत्तम आहे, मला तुझ्या सर्व रेसिपी मस्त आणि सोप्पी वाटते तु कोणती nonstick भांडी वापरतेस ते शेयर कर
वाह वाह ! सरीताजी, तुमचे उच्चार आणि आवाज एकदम स्पष्ट ! रेसिपी छानच ! अहो, उपवासाची पण रेसिपी नक्की दाखवा हो 🙏
Ho nakkich, navratri special recipes lavkarch upload karen
विजया कोरे
अगदीं छान समजावून सांगितले हिच पद्धत वापरून लाडू बनविते
Thank u Vijaya taai....
खूप छान सुंदर लाडू सुंदर टीप्स धन्यवाद
Ladoos look sweet but your voice more sweet
Thanks for d complement... Keep watching for more Delicious n diwali special recipes
Can you write the full recipe in English please? Thanks
सरीता..... मी आजच तुमच्या पद्धतीने लाडू करून बघितले. त्यात मी थोडेसे variation केले. त्यात मी कपभर भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कूट घातला आहे.त्यामुळे पाक करताना ५ चहाचे चमचे साखर वाढवली. अतिशय छान आणि खुसखुीत झाले आहेत. आतापर्यंत केलेल्या पाका च्या लाडूंच या पद्धतींपैकी तुमची पद्धत सर्वात सुंदर आणि परफेक्ट वाटली. व्हिडिओ पण खूप चांगल्या पदधतीने बनवला आहे. त्यामुळं लाडू करताना शंकेला जागा राहत नाही. Thanks for sharing. And keep uploading more videos
खूप सुंदर रेसिपी आहे. तुम्ही सांगितले तसे मी बनवून पाहिले खूप सुंदर झाले आहेत लाडू.Thank you..
एकतारी पाक करण्याची एक सोपी पद्धत आहे. ३ वाट्या साखरेत १ वाटी पाणी घालून पाक करावा. सतत ढवळावे. सर्व साखर वितळली की फक्त एक उकळी येऊ द्यावी. पाकाचे भांडे gas वरून खाली उतरावे. पाक तयार.
मस्त
Waa masta
बालुशाही ची रेसिपी दाखवा
Ho nakkich.....
तीन वाट्या साखर तर मग रवा कीती वाटी घ्यायचा
तुमचा पद्धतीनी लाडू केलेत, उत्तम झाले आहेत... मी पहिल्यांदाच रवा लाडू केलेत.
Thanks☺️
ची कल
Thank you so much for ur tips....mi first time ravyache ladoo banvle aani perfect jamlet👍
आज मी महालक्ष्मी साठी लाडू केले खूप छान झाले ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगता
Nyc receipe
snehal yamgar
chan banvle aahet ladu
Khupch sunder Recipe....helpful Tips
I made these, it was really very tasty my all family members also loved it.
Mi tumcha pramana praman ladu banvle atishay sunder zhalet ...mala saglyani recipe vicharli thank u so much.
Mam
Thanks a lot
ताई तुमची प्रत्येक receip परफेक्ट आहे कारण माझी एकही receipe फसली नाही व घरात सगळ्यांना खुप आवडते 👌👌
Hello Sarita mam.Yesterday I tried this.Beacause of your perfect measurement & timing ladoos become very delicious.
But the background music of video is disturbing.
आपण सांगितल्याप्रमाणे प्रमाण, वेळ सगळं व्यवस्थित केलं. रव्याचा चिवडा तयार झाला बशीत घेऊन खाण्यासाठी ! डब्यात भरून ठेवला.
😂😂
😂😂
Ok! I will try & thank you for quick reply
Tai ool khobre takun kse karatat
लौकरच रवा नारळ लाडू recipe share करेन
tai dalada takala tar chalel ka?
खूपच छान
@@sarthakBhagat-pl1qi हों
अगदी सुंदर आणि मस्त होतात लाडू.माझ्या आईची पारंपारीक पद्धत आहे ही.
Khup chan zhale ladu,Thankq so much😍
माझे लाडु मस्त झाले.👌👌👍👍😘😘 💃 मला लाडुचा पाक जमत नव्हता मी घाबरत होते पण मला तुमच्यामुळे लाडु करायला आला. ताई मी तुमची आभारी आहे.ताई तुमची सांगण्याची पध्दत एकदम मस्त आहे. 😍😘😘
अभिप्राय कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏
गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
Thanks for sharing thise easy methode
कोजागीरीला मी रवा लाडू केले
खुप छान झाले धन्यवाद ताई
Waw yammm.Thank Thank u tai
Hello sarita me tuzya sagalya recipe follow karte tuzya mule me rava ladoo chakali shikali aata bindhast karte. Purn poli pan ekdam perfect bante. Tu sangitalel tips n tricks khup useful aahet special timing thank you so much
wow..
Thanks
@@saritaskitchen Add me to Sarita s kicten group
मी केले same पद्धत थोडे कोरडे झालते मग थोडस गरम केले मग झाले खुपच छान 👍
Sarita mam
Excellent way of explaination.
Keep it up
Pak jast zalyas Kai karave?
Khup chan mi pakatale aani bina pakatle ashe doni ladu karun pahile khup khup khuuuuuuuup chan zale thnkuu so much💕
Chhan sangitale. Thank you
एकदम perfect आणि छान zale लाडू या तुमच्य recipe प्रमाणे
Me try Kelsey, Ladoo chan zalet fakt Paak sail zalela . But it was easy method 👍👍
Tumhi sangitlel prman aani method waprun ladoo banwale khus kushit pedhya sarkhe zale Thank you Mam 🙏🌹
Sweet racipe very nice
CKP BALAJI b
Kup Chan ahe ladu
Tnx khupch chan recipe amcha ladoo khup sunder zale ani khup avdl srvana
Thanks a lot sarita madam
Khupch Surekh ladu n color pan khup chhan aalay mast
Mast reacipi
खुपचं छान झालेत लाडू मी तुमच्यासारखे केलेत धन्यवाद ताई
Thank you for reply.
agdi sundar resepi
खूप छान माहिती दिली लाडुची अगदी समजून सांगितले धन्यवाद. मॅडम
Khup mast
U
Chup mast sagta tumi mi try krun pahili hi resepi jamli mla mi frist time ch keli thanku so much taei
हॅलो सरीता मी तुमची रवा लाडू रेसीपी बघून टीप्स फॉलो करून पाकातले रवा लाडू बनवले आणि ते खुपच छान झाले आहेत😃 धन्यवाद मला आज बेसन लाडू बनवायचे आहेत पण तुमची रेसीपी नाही भेटली प्लीज पाठवालका ? 🌹💐
धन्यवाद . वेळ काढून कमेंट करून अभिप्राय कळवल्याबद्दल धन्यवाद
बेसन लाडू साठी खालील लिंक वर क्लिक करा
th-cam.com/video/IyKMQuN1V-Q/w-d-xo.html
Hi sarita tumchi laduchi recipe khupach chan ahe ani ti me aj karun baghnar ahe thanku
Thank u..
Tips follow karavyat paak banvitana.
Xdd
Migraine fulala
सरिता 🙏 लाडू रेसिपी सोप्पी कृती आहे मला तर खुप उपयोगी पडते नेहमी कर्ते अगोदर मला येत नव्हते पाक बनवायला पण आता तुझ्यामुळे सोपे जाते 🙏 धन्यवाद सरिता
Mam tumhi sangta Ki mishran ek te didh taas thand karay la thevay ch ani parat sangta ki mishran thodas garam astaana ch ladoo valoon ghyay ch. Ek te didh taasat tar te purnn thand ch zalel asel na
Wow aapki laddu ki recipi bahot hi Masha Allah hai. Hame bahot hi pasand aayi.shukriya
Thank you.. Keep watching keep sharing 🙂
अगदी छान, माझी लाडू करण्याची पद्धत अशीच आहे, मला पाकाचे टेन्शन कधीच येत नाही
Mangal Kadlag
Chan sale ladu.
Khup sunder bunke ladu,mi kele mast recipe,so thanks
Ek tasane zakan ughdlyavar mishran khup Kadak zala😥tumcha ahe tasa ajibaat zala nhi.. Tumhi Ti step skip karun direct mishran mix zla asa dakhvala😉
थोडंस मिक्सरला फिरवून घेतलं की येतील वळता
🤣🤣😂
Dudh ghala asa tyni sangitla aahe
Maze pn mixture ekdum kadak zale😢
मी आज पाकातले रव्याचे लाडू बनवले खूप छान झाले आपल्या मार्गदर्शनामुळे तुमचे धन्यवाद सरिताताई 👌👌👌
खूप खूप छान.
दिपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप शुभेच्छा
We can add jagry replacement of sugar. ?
Aaj mi rava ladu banvle khart khup khup chan ani tasty pun zale thank you thank you so much
He ladoo kiti divas tiktat
Kuopch chan ladu banale thanks sarita tai
Aap bahut nasibdaar hey ki Aapke pass itanasara dryfruit hey😐
Sorry muze aap ka comment nahi samaj me aaya.
@@saritaskitchen
Aapan lucky aahat tari khub mothapramana ne dryfruit Aste🙂
@@saritaskitchen
Mala Ase bhetatt Nahi khayla
Ok... But dry fruits dalna jaruri nahi hai.. dil se banaoge to without dry fruits bhi tasty banege ye laddu.👍👍
@@saritaskitchen
Ok Thank u mam
🙏🏻🙏🏻khup khup thanks
Tai, yaaadhi pakachya bhitine kadhich ase ladu banvale nahi
Pan tumhi sangitalyapramane ladu banvale ani khupach chhan zale.
पण एकतरी पक्ष बनायला 20 मिनिट लागले.
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻💯
Khup sopi aani sunder receipe khup chhan keep it up
Thank you so much
Me sudha he baghun ladu banvale sarvana khup awadale thank you so much Sarita tai...
Khup khup aavdle ladu mast Sangitle
मी पहिल्यांदाच रव्याचे लाडू बनवले आणि काय सांगू... काय अप्रतिम लाडू झालेत.....खूपच छान...तुमच्या measurement नुसार माझे 21 लाडू झाले आणि मला गणपती बाप्पाच्या मोदकांची आठवण झाली...thank you so much ❤️
Thank you so much tai... aaj ch he ladu karun pahile.ekdum perfect zhale hote.
खूप छान लाडू झाले धन्यवाद ताई
तुम्ही रेसिपी खूप छान सांगतां जास्त फापट पसारा न सांगतां लगेच रेसिपी ला सुरूवात करता शिवाय कसली च जाहिरात न करता व्यवस्थित प्रमाण देतां अन् खूप छान असतात तुम च्या रेसिपीज मला खूप आवडतात
Tai tumi sangitly pramane ladou banavale khup chan zale ... Me pahilydach banun pahile.... Mazy hubby la hi khup avadale mast zale ladu....thank u tai.....
Khup mastttt hotat ladu ya padhatine...
खूपच छान व सोप्पी रेसिपी
Khupch chan mi kele ashya prakare khup chan zale
Aaj mi laadu bnvle.. Tumchi recepie follow krun.. Pahilyanada pakatle ladu bnvle.. Aani apratim zalet.. Thank you so much 😇😊
Khup Chan sangitle tumhi mam...
Mi kele khup Chan zale... thanks
Sarita khuch Chan sarv faral tumche video baghun Kela sarvch sunder recipes Thanks for all very useful videos
खुप छान झाले लाडू.पहिल्यांदाच जमले.टीप्स तंतोतंत योग्य.
I'm very much happy. Thank u so much for sharing this😃
Hey.... That's Great!!👍👍
खूप छान वाटलं ऐकून. अशा comments मुळे अजून उत्साह वाढतो new recipes share करायला.
Thanks again.
@@saritaskitchen आज् पुन्हा एकदा केले तर खुपच सुंदर आणि छान चविष्ट जमले. मी नेहमी ह्याच पद्धतीने लाडु तयार करते, हमखास चांगलेच जमतात. 👌👌👌खूप धन्यवाद 🙏
Mi pan kele ladu.... Khupch sunder zale ladu...Sarvanna khup aawadle....Thanks tai for mast recipe,👌👌👌🙏🙏🙏
First time try kele… ekdum perfect zale
खुपच छान रेसिपी आहे
तुमच्या पद्धतीने खूप वेळा लाडू केले मस्त होतात....
Kharach khayla khup chan lagat hote ani ekdam perfect mishran zalela 😇😇😇
khup chan zale ladu Thank you explan pan khup chan ..
Easy n agdi chhan testy ladu