गणेश चतुर्थीच्या संपूर्ण घाडी कुटुंबीय आणि कलर्स ऑफ कोकणच्या सर्व सदस्यांना मंगलमय शुभेच्छा 💐 बाप्पाची मूर्ती मस्तचं 👌 सजावट प्राणप्रतिष्ठापना, गाऱ्हाणं ते नैवेद्यापर्यंत सर्वच पारंपारिक आणि झक्कास 👌 आता सालाबादप्रमाणे भजनं आणि फुगड्या रंगतील अशी आशा करतो. अस्मिता खरंच अन्नपूर्णा आहे यात शंका नाही. ♥️ 👍
गाऱ्हाणं खूप छान घालता कोकणात ...गणेश डेकोरेशन पण बेस्ट व बाप्पा पण बेस्ट मोरया ....आमच्या करजगे परिवाराकडून तुम्हा घाडी परिवारांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्या आम्ही इचलकरंजी कर ...मोरया ...🙏🙏🙏🙏🙏
साडी चे डेकोरेशन फार छान वर्षा ची साडी जगभरातील लोकपहात आहे ह्याचा तिला अभिमान असावा
डेकोरेशन छान आहे मोदकाची पाती छान केली गाह्राणा सुंदर घातला गणपती तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण करू दे
गणेश चतुर्थीच्या संपूर्ण घाडी कुटुंबीय आणि कलर्स ऑफ कोकणच्या सर्व सदस्यांना मंगलमय शुभेच्छा 💐 बाप्पाची मूर्ती मस्तचं 👌 सजावट प्राणप्रतिष्ठापना, गाऱ्हाणं ते नैवेद्यापर्यंत सर्वच पारंपारिक आणि झक्कास 👌 आता सालाबादप्रमाणे भजनं आणि फुगड्या रंगतील अशी आशा करतो. अस्मिता खरंच अन्नपूर्णा आहे यात शंका नाही. ♥️ 👍
गाऱ्हाणं खूप छान घालता कोकणात ...गणेश डेकोरेशन पण बेस्ट व बाप्पा पण बेस्ट मोरया ....आमच्या करजगे परिवाराकडून तुम्हा घाडी परिवारांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्या आम्ही इचलकरंजी कर ...मोरया ...🙏🙏🙏🙏🙏
विनू भाऊ,बाबू..गणपती बाप्पा खूपच सुंदर,सजावट ही सुरेख ,अस्मिता मोदक एक नंबर....❤🎉
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थी च्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
Hoy Maharaja, tumach channel khup khup mothe hou de, ani decoration apratim ahe,Ganpati Bappa Morya😊😊😊😊
बाबू बाप्पाचे डोळे खुप बोलके आहेत असं वाट की बाप्पा आमचा शी हसून आत्त्ता बोलतोय... की काय... खरचं खुप सुंदर बाप्पा आहेत ... गणपती बाप्पा मोरया... ,🙏🙏
मूर्ती छान आहे.... डेकोरेशन पण चांगले आहे.🙏🏻🙏🏻
😮😅
🙏🙏🙏
गणेश चतुर्थी च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
जय महाराष्ट्र
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
विनू मस्त केलात मोदक
Bappa khup chhan ❤
Sarang la miss kartoy last year Sarang gavi aalela
तुमच्या गावाला यायची फार इच्छा आहे
पण कामामुळे जमतच नाही
जी फक्त आणि फक्त आनंदच वाटतात असेच सुखी रहा
कधी जमलं तर नक्की भेटू
सर्व घाडी कुटुंबांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्या गणपती बाप्पा मोरया 🙏👍🌹
गणपती बाप्पा मोरया 😊
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
Ganpati bappa morya 🙏🌺👌👍🥰
💐🙏गणपती बप्पा मोरया🙏💐
मोदक खुप छान बनवले ❤
गणपती बाप्पा मोरया 🎉
छान व्हिडिओ.
बाबू, तुझे बाळ कधी दाखवणार आम्हाला ? खुप उत्सुकता आहे तुझ्या बाळाला बघायची .❤
khup chan_🙏
Modak khup chan aahe
Amaka theya re Vinu,Babu
Ganpati Bappa Moraya 🙏 🌺🌺🌺🌺
विनुदा एक गाणे हवे होते
साक्षी मुंबईत राहून छान गोरी झाली
Camera Very nice ❤
आस्मिताचे सासु सासरे का हे आणि मोदक खुप छान बनवते
छान
Mast
Aadhi che video 1080 pixel quality var jaat hote.. aata 720 p chya pudhe jaat nahi...
Ganapati bapa morya
Asmitache tumche nate kay aahe? Shant aani hasri aahe.
साक्षी मुंबई मध्ये गेली पण शांत झाली कमी बोलते
🙏🙏🙏🙏🙏
Me niki new subscriber ahe
Khay gele re tumi videos nahi yet, all is well
आम्ही येणार आहे
Bablya Kay melya valgandal
Subscribe कसे वाढवायचे
Varsha tai khut ahe dada
यूट्यूब कडून तुम्हाला किती पेमेंट भेटते सांगा
Ganpati chi Aarti nako...same aste saglyan kade ...Ratriche Bhajan gaani aikav
🌺🙏👌👍
ह्या आई अस्मिता ची सासूबाई आहेत का
Ho