शेगाव मध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर, आनंद सागर ,माऊली वॉटर पार्क, याशिवाय इतरही ठिकाणी आहे आनंद सागर अद्याप पूर्णपणे चालू झालेला नाहीये काही भाग आनंद सागरचा चालू झालेला आहे 🙏
फी जास्त होत आहे अकलूज 1000 मध्ये नाष्टा फुल जेवण आणि या पेक्षा जास्त साईट्स आहेत सुंदर जंगल तयार केलं आहे वेवज आहेत तुम्ही सुद्धा नाष्टा किंवा एक वेळ जेवण ऍड केलं पाहिजे या fees मध्ये आणि वेगळे चार्ज किती हे पण फिक्स सांगितले पाहिजे
आम्ही आलतो शेगावला पण त्या मॅडमला कॉल केला तर त्या मॅडम मधल्या की 700 रुपये आणि त्याचे तिकीट आणि एका जनाला एका जणाला मदत येऊ देणार मी खूप लढली कारनं मला यायचं होतं माझ्ये पपा मनली के खूप टिकेत झालं 😂😂
Jay MAULI
तिकीट लय झाले आणि इतर खरे वेगळा
Kitna time ke liye milta he
तिकीट सहासे रुपयांमध्ये मध्ये पर्यटकांना तेथील सुविधा नाष्टा द्या,कृपया येणाऱ्या पर्यटकांना छुपा खर्च लावू नका.... विनंती
देवाच्या नावाने पर्यटकांची लूट! सद्या आनंद सागर बंद असल्यामुळे जनतेची लूट.
Jay gajanan
🙏💐🚩 राम राम साहेब 🚩💐🙏 खूप छान माहिती सांगितली.आपले खूप खूप आभार.अशीच माहिती देत रहा.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
🙏धन्यवाद साहेब आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल
तिकीट दर जास्त असल्याने श्रीमंत येतील सामान्य व गरीब येवू शकणार नाही
Other activities Kay Kay ahe
६०० नाही ७०० आहे आणि खायची सुविधा नाही आम्ही आतिष्य घान पाणी
Chan mahiti dili
🙏thanks
Jay bhagavan 🚩
जय भगवान🙏
धन्यवाद भाऊ आपल्या प्रतिक्रिया बद्दल
Tikit khup mhag aahe aamhi jaun aaloy
Kiti ahe ticket
700
👍 nice
600 bahut jyada hai Indore mein 550 mein lunch dete lunch Aur Subah Se Sham Tak Park Mein Sab Kuchh free rahata hai
आम्ही जरुर येऊ
फक्त piase ची लूट करत आहे सुविधा नाही
👍👍
जय गजानन
Jay gajanan 🙏
Nici
2 varshachya baby la pn tickit lagel ka
I think nahi 5 years nantr aahe tickets
लहान मुलांच किती तिकीट
600 per person ahe ka sir kinpurna family
600 per person aahe
अरे हा काय गजानन महाराजच चं प्रसाद होय... फॅमिली सोबत भेटिन तो भी फुकट....😂😂😂😂
@@sachinnimkarde4814😂😂😂
Ticket khup ahe
Ho
शेगांव मध्ये कुठे आहे पार्क वाटर ❤❤
प्रायव्हेट आहे की देवस्थानच्या मालकीचे आहे
खाजगी आहे.
तिकीट खुप माहाग झाले आणि इतर खर्च योगळा माहाग
Ho brobr aahe
Wait karu aanad sagar cha
FAQT LOOT WATAT AAHE
High Rate
No breakfast extra charge s
तिकीट खुप जास्त आहे, बाकी सर्व खर्च वेगळे
होय
मला शेगाव ल यायचं आहे तुम्ही plz फिरण्याची जागा आणि आनंद सागर विषयीं माहिती द्या plz
शेगाव मध्ये श्री संत गजानन महाराज मंदिर, आनंद सागर ,माऊली वॉटर पार्क, याशिवाय इतरही ठिकाणी आहे आनंद सागर अद्याप पूर्णपणे चालू झालेला नाहीये काही भाग आनंद सागरचा चालू झालेला आहे
🙏
Khup jast tikit aahe
Ho
माऊली नावाने लुट लावली यांनी.....700 आहे फी.. बाकी खर्च वेगळे आहे
बरेच खेळाचे साहित्य बंद असतात आणि बरेच साहित्य खेळू दील्या जात नाही पुरेसे साहित्य नाही पैसा वसूल नाही
त्या पेक्षा शिर्डी चे वॉटर पार्क सर्वात बेस्ट
Khup mast ahe kishor bhau nakki bhet deu ami❤❤
Thanks for comment bhau
Ticket Jast aahe
Ho
Ticket 1000 pahije dada
😄
लहान मुलांना हाफ तिकीट आहे का...
jevanachi vyavvastha ahe ka tithe
Canteen aahe tithe👍
Dada j1 suddha ahe ka 600 ru madhe
Nahi j1 nahi
Ok
लहान मुलांचे तिकीट नाही का
किती आहे
किशोर भाऊ राम राम
Ram ram 🙏
Anand Sagar suru jhala ka
Nhi zal suru
10% part chalu zala aahe
Ticket khup jaste Ahe
600 lay zale baba....j1 asate tar thik aahe.jai gajanan mauli
Holi kitne Rudra lokansathi Kai
600 mdhe food provide aahe ka tyasathi vegle charges aahe
Vegale charges aahe food sathi
Ok thanx
600 Main main 2 saal tar samose kha sakta hoon !
Maya mage mhanje ky???,🤔🤔🤔
Varhadi aahe n bhasha 🙂
Wheelchair jau shakte ka
Ho pan swimming karta yenar ki nahi te nahi mahiti entry milel
फी जास्त होत आहे अकलूज 1000 मध्ये नाष्टा फुल जेवण आणि या पेक्षा जास्त साईट्स आहेत सुंदर जंगल तयार केलं आहे वेवज आहेत तुम्ही सुद्धा नाष्टा किंवा एक वेळ जेवण ऍड केलं पाहिजे या fees मध्ये आणि वेगळे चार्ज किती हे पण फिक्स सांगितले पाहिजे
Akshay aher tondpur
Thanks Akshay bhau for comment 🙏
टिकिट खूप कमी आहे लोकाची गरदी मावनार नाही 😂
😀
😂😂😂😂😂
Defence person discount aahe ks
Cancition hai ka
Nahi
तिकीट जास्त आहे तेवढी dvlopment नाही
तिकीट बहोत ज्यादा है भैय्या,तिकीट कम करो तो सभी आ सकते।
बराबर है👍
600रुपये बहुत हुये
600 रुपये तिकीट जास्त झालं
होय जास्त आहे 🚩
600/ madhe jevan ahe ka?
Nhi
600 रुपये तिकीट नाही 700 रुपये तिकीट आहे
With gst 18% or without gst
200 /- charges
600😂😂
🙂🙂🚩
कोणत्या वेळेत चालू असते
🚩सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 👍
Band padte 600 rupay khup jast ahe antri fee Kami karavi lagel
Nhi n ho dada 700 ahe
Kiti hi zale tri aandhasagarchi barobari tumhi Nahi karanar, tumi lutaru ahe
एकाच रकमेत सगळ्यात सुविधा पाहिजे होत्या
Loot aahiea
पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलता.
कोणते वाक्य कोणत्या आशयानेशबोलले आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा ते पुन्हा पुन्हा नाही🙏
Khup Mahagde Aahe Paischya hishobane Rides Suddha nahit ...... Fail
Ho pn ya location vr dusara option nahi sadhya
Mo no
Room milti. Ka
आम्ही आलतो शेगावला पण त्या मॅडमला कॉल केला तर त्या मॅडम मधल्या की 700 रुपये आणि त्याचे तिकीट आणि एका जनाला एका जणाला मदत येऊ देणार मी खूप लढली कारनं मला यायचं होतं माझ्ये पपा मनली के खूप टिकेत झालं 😂😂
😀 हो का,
टीकिट कमी पाहीजे सर्व लोक असेच म्हणत आहे
Haa
टीकिट जर कमी झालं तर आम्ही ययिल 🎉
Tu nko yevu