Kande Pohe - Kothrud VS Chhatrapati Sambhaji Nagar |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2023
- Kothrud girl is here again! This time a boy from Chatrapati Sambhaji Nagar is trying his luck to impress her. What would they debate on? Will he succeed? Let’s witness this ultimate Kandepohe banter. And for such content subscribe to BhaDiPa.
Vicco Vajradanti Paste helps treat bleeding gums, swollen gums and more. It is infused with the goodness of 18 Ayurvedic herbs & barks. Click here to explore more Vicco products: bit.ly/3IlQWl6
Join this channel to get access to perks:
/ @bhadipa
Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, T-Shirts: bhadipa.merchgarage.com/
All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipa
/ bhadipa
/ bhadipa
Cast
Leena Bhagwat
Bhagyashree Limaye
Ashok Kangude
Sambhaji Tangade
Credit List
Writer - Sumit Patil
Director - Akshay Nar
Cinematographer - Ajinkya Khadpekar
Creative Producer - Sarang Sathaye
Sound - Malay Vadalkar
Editor - Karishma Dalvi
Assistant Director - Sarthak Chirnerkar, Rishita Gupte
Colour Correction - Ajinkya Khadpekar Executive Producer - Narendra Singh
Production Head - Kedar Naidu Production Manager - Mangesh Jadhav
Production Coordinator - Akshay Gopal
Programming Head - Prachi Hankare & Akshay Nar
Creatives - Aniket Jadhav, Nadeem Khan
Spot - Ekendra Singh
Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
Sales Executive - Shilpa Shetye
Sales Associate - Chinmay Jadhav
Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe,
Tejas Desai, Vaibhavi Torde
Subtitles - Amey Rane
Equipments - Red Eye Equipment
Special Thanks - Jagdish Kannam, Prathamesh Patil - ตลก
Vicco चे सगळे प्रॉडक्ट्स ऑर्डर करण्यासाठी इथे क्लिक करा: bit.ly/3IlQWl6
आवडला
Kothrud vs wardha kandepohe kra
सांगली vs कोथरूड कधी येणार
Chandrapur vs pune😊😊😊😊
Tumhi Beed ch sthal nhi ananar ka tumchya mulisathi??😅
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏🏼👑🦁
❤❤❤
💛💛💛
❤❤❤
@@BhaDiPa ❤from Ch. Sambhaji Nagar ❤ thanks for the video ❤🎉
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
I m from satara, but i appreciate u mentioned Chhatrapati Sambhaji Nagar .❤
जय शिव - शंभु!!
Eka thikani nahi kela
राजांचा आशिर्वाद! ❤❤❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
मी साताराचा पण, छ. संभाजी नगरचा पण 😜 बीड बायपास च्या शेजारचा सातारा
I am from KOLHAPUR.. I appreciate you for mentioning Chhatrapati Sambhaji Nagar👑🚩 instead of old name...
Aurangabad
@@manisherande4568Chh. Sambhaji Nagar 🚩
I am from Chhatrapati Sambhajinagar and love this Episode !! Amazon च्या जंगलात जायची घाई केली नसतीस तर नवरी आणी तिची आई दोघीसुद्धा Weekend ला घृष्णेश्वराच्या दर्शनाच्या रांगेत भेटायची शक्यता होती.😂
Thank you so much Mahesh. छत्रपती संभाजीनगरला viral होऊन दे, हा video जास्तीत जास्त share करा... ❤❤
rice samosa try karyla hava
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
😂😂😂😂
@@rohand04 7-8 years right. High court chya bajula nashta trend madhe aahe sadhya samosa rice. Trimurti appa ni suru kela aata sarvatra milto
I'm From NASHIK ...
I Really Appreciate you for mentioning Chatrapati Shambhaji Nagar ⛳🔥🔥
बीड बायपास चे खड्डे मोजीतो - kya pakda hai boss 😂on point ekdam 💯
From so many days I was expecting SambhajiNagar episode. At last it came and pleased me. That is all ok. Rest is known to all. Jai SambhajiNagar.
All the viewer's are damn excited to see the " बाल्कनीतून जितक दिसेल तितक पुणे ".
एकदा मुलांनाच बाल्कनीत पाठवा आणि पालकांना सोफ्यावरच बसुद्या.
भारी! After long time fresh dialogues! Loved it!❤❤ चांदणी चौक चा अमीबा करून ठेवलाय! 😂😂😂😂😂
चांदणी चौकच्या अमिबाला जगात viral करून टाका... video जास्तीत जास्त share करा... ❤❤
Chandani chowk is new Bermuda Triangle
Mi ch.Sambhaji Nagar cha ahe chandni chowkat google map laun warje jat hoto ..NDA chya gate la pohchlo.. Haklun dila tithun 😂😂
😂
एपिसोड इतका रंगला नाही 😬 अजून बऱ्याच गोष्टी आहेत संभाजी नगर मध्ये,, अजिंठा पेक्षा वेरूळ च्या लेण्या आहेत,, फक्त आज तिने नकार न देता तोच उठून गेला इतकेच समाधान.. 😅
हो शेवटी काय ते पुण्याला नकार देणारी पण आहेत 😂
Exactly 😂
True
वेरूळ मध्ये काहीच नाही
09:30 Powerful goosebumps
छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🚩🙏🙏🔥
Amhi sanglikar..❤pan Chatrapati sambhaji Maharaj nagar lihal...yatach sagl aal❤
जय शिव शंभू 🚩🚩
अप्रतिम चित्रफीत👌
मला वाटतं आता जवळपास सर्व मोठ्या सांस्कृतिक शहरांची चित्रफिती या मालिकेत बनवल्या आहेत.
या व्यतिरिक्त माझ्या मते महाराष्ट्रातील आठव्या मोठ्या शहराबद्दल आणि मराठवाड्यातील दुसऱ्या मोठ्या शहराबद्दल एक चित्रफीत बनवावी ते म्हणजे नांदेड...
हे सर्वात underrated असं एक शहर आहे ( कारण हे शहर स्वतःच्या कर्तुत्वाने आणि नांदेड करांच्या साहाय्यानं मोठं झालेले आहे, यामध्ये अस काही राजकीय हस्तक्षेप कधीही नव्हता की ज्यामुळे एखाद्या विभागाची प्रगती लवकर होईल)
ज्यामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे क्लासेस असून पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात त्यांचा वावर आहे.
शिखाचे दहावे गुरु व खालसा धर्माचे सर्वेसर्वा गुरु गोविंद सिंह जी यांची कर्मभूमी व मिनी पंजाब (या शहरात ९ असे मोठे गुरूद्वारा आहेत) असं ओळखल्या जाणाऱ्या या शहराबद्दल एखादा व्हिडिओ या मालिकेत पाहण्यास मी खूप उत्सुक आहे.
आतापर्यंत जेवढे भाग आले त्यापैकी
सातारा आणि श्री छत्रपती संभाजी नगर
हे दोन भाग खूप आवडले. विषय, टायमिंग, आणि मांडणी उत्कृष्ट.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद, रवी! असाच support करत रहा ❤❤❤
नावातच सगळं आहे...❤छत्रपती संभाजीनगर❤
एकदम मस्त व्हिडिओ.... पुढचे शहर पंढरपूर घ्या... विठूरायाची नगरी पंढरी...
जेंव्हा नव्हते चरा - चर तेंव्हा होते पंढरपूर.. असा इतिहास आहे पंढरपूर चा... विचार करा....❤
२ वर्षा पूर्वी पासून ची इच्छा पूर्ण केल्या बद्दल धन्यवाद @bhadipa 🚩🚩💯
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
Sumya लेका छत्रपती संभाजीनगर बद्दल लिहिण्यासारखे भरपूर होते.. पण इथे तू कमी पडलास... ढीग प्रेम ❤
शेवटी एकदा आला छत्रपती संभाजीनगर वर एपिसोड ,खूप मस्त स्क्रिप्ट आणि सादरीकरण "कोहिनूर आणि संभाजी राज्यांचे नाव" कडक वाटल.
🚩छ्त्रपती संभाजीनगर🚩 हून खूप सारे प्रेम❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Most awaited episode ❤️ छ. संभाजीनगर 💯
❤ ek like ch. Sambhaji Nager sathi 🥰
Dada chatrapati sambhaji nagar sathi 🙏🙇🚩
Like, comment sobat share pan karun taka ❤❤❤
@@akashgadpal4102 comment neet vacha, ch. Lihla ahe, mhanje Chatrapatich hoy.
Tondaver nakar deun yeto punyachya porinna😂😂😂
😂😂
जिंकलास भावा❤ संभाजी नगर प्रेम❤❤
यापूर्वीच्या सर्व एपिसोडपेक्षा हा भन्नाट आहे. चारही कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट !
एवढे पण विचित्र प्राणी नाही आहेत हो कोथरूड मध्ये.. 🤣🤣 nailed it
छत्रपती संभाजी नगरची भाषा नाही जमली! 😂
Me pn tech baghayala alo hoto bhava...nahi jamal hyana
हा ना
Agreed
Yes
Love From राजधानी सातारा
छत्रपती संभाजी नगर 🚩🙏🏻
Love from मराठवाडा राजधानी छ. संभाजी नगर
My hometown is Sambhajinagar and I’ve lived for 7 years in Pune..everything was so relatable..I love both the cities❣️💯
Most awaited video from our Chhatrapati Sambhajinagar. Liked the content but they could have add more about Sambhajinagar. Everyone acted well.❤️❤️👌👌 Bhadipa🙏
Love to Chhatrapati Sambhajinagar From Kolhapur…❤❤ Jay Shivray.. Jay Sambhuraaje…🚩🚩🚩
जय शंभूराजे ❤❤❤
हा video जास्तीत जास्त share करून छ. संभाजीनगरला viral करा. ❤❤❤❤
दर वेळी balcony मध्ये काय होत असेल हे बगण्यात खूप रस आला आहे राव😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
Both new actors are fantastic, Would like to see them again. And the episode was also entertaining as always.
Kudos to our great artist! 😍
Bhau parshacha baap hota sairat madhe.. Navin nahi to
I commented on every kandepohe video for considering chtt.sambhajinagar for this series.
Finally... Thank you bhadipa❤️🙏
राजांचे नाव आहे आमच्या शहराला - छत्रपती संभाजीनगर 🔥
Hahahaha, what made me roll out laughing was the acting @8:09 - "Assal Puneri Bhashemadhe!!!" Hahaha, crazy series. :)
छ.संभाजी नगर गाव आहे माझ आणि मी उदयाच तिकडे जात आहे तर खुप अश्या जुन्या आठवणी आहेत खुप मस्ता होता हा भाग❤
हिला जर खरंच लग्न करायच असेल ना तर मी तयार आहे. पुन्हा एकदा होऊन जाऊदे नगर टू पुणे ❤
9:20 Goosebumps 😢😢
"इतकेही अजब प्राणी नाहीत हो कोथरूड मध्ये" 😂
Idea for next video: Dombivali and Kothrud
Yes, डोंबिवलीत आता रस्ता दुरुस्ती जोरदार सुरू आहे. लवकरच कांदेपोह्यांची गाडी शिळफाट्याला नक्की वळवू ❤❤❤❤
@@BhaDiPa दिवसा या. संध्याकाळी आलात तर मेट्रो बनेपर्यंत तिथेच अडकून रहाल! 😁
अगदी कपड्या पासून विचार केला जातो एखाद्या भागाचा किती कष्ट आहेत किती बारकावा ❤
9:20 to 9:35 Goosebumps ❤🚩
मित्रा तुझ्याबद्दल एव्हढ माहिती नाही, पण खूप खूप आभार आणि प्रेम तुला, तुझं खूप खूप अभिनंदन, लवकरच तुला आणखी प्रगती करताना पाहू, तुझ्या साठी क्रांती चौकात गर्दी करू....! खूप खूप धन्यवाद भाडिपा
धन्यवाद, किरण! Hats off to Ashok Kangude 🙌 😎
Love form chha.Sambajinagar❤❤
अरे, ह्याचे डोळे किती भारी आहेत.. ❤
IMO कांदे पोहे चा हा भाग सर्वोत्कृष्ट होता. माझ्या आवडत्या चित्रपट 3 इडियट्सचा संदर्भ आवडला
Most awaited episode! Love from Ch. Sambhaji Nagar ❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
I am from Chhatrapati Sambhaji Nagar......best episode
Bhagyashree always fab, kadak. Aawaz, ani samaorchyacha, pan utara kasa karava, he bhagyashree kadun shikla pahije.
Please cover JUNNAR location for this KANDE POHE.. Love all your episodes ❤❤ always they are creative
khup जबरदस्त आणि sharp acting Keli.
kudos to the male actor.
धन्यावाद प्रांजल, kudos to our actor Ashok Kangude 🙌😎
Oversmart city and the balcony joke had me😂😂
Khara Kohinoor.. Aamcha Raja..! Superb dialogue.
PARBHANI...PARBHANI....JAGAT GERMANY.... KOTHRUD Vs. PARBHANI! PARBHANI! PARBHANI!
नावातच सगळ आहे ❤💯
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤
im from " छत्रपती संभाजीनगर " but living in banglore now for my work, love भाडिपा.......❤
Was waiting for Sambhajinagar episode since very long !
Cause I was born and brought up there !! Felt so relatable 😊🙏
08:08 Can't stop laughing 😂😂... Bhadipa ❤❤
Always my favorite series ❤❤❤
Hats off to your research team. Congratulations and thank you for such beautiful videos.
Most awaited #🫶 for छञपती संभाजीनगर
Ha bhari hota episode 😂😂saglyachi acting ekdum mast khas karun mulachi❤️❤️
Dhanyavaad, Sonali! Kudos to our कमाल artists ❤❤❤
मी पाहण्याआधीच 1.2k likes. म्हणजे मला उशीर झाला बघायला- चक्क एक तास. माझं प्रेम आहे भाडीपाच्या कांदेपोहे वर. नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत असतो.
9:28 literally tears in my eyes
Chatrapati shri sambhaji nagar 🚩
@@rohand04are you spammer or a mullah ?
@@rohand04Yes bro these outsiders will never understand the emotion Aurangabad. Thanks to high court the name change is stopped. They are using Aurangabad for politics only. Aurangabad❤❤
Most awaited one, thanks for making it happen for us 🥰🥳
धन्यवाद bhadipa.... छान वाटले आमच्या तालुक्यांच्या कलाकार ला पाहून ....संभाजीभाऊ तांगडे साहेब मस्त अकटिंग ❤
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
Awaited for this episode n finally wish has come true..Happy for this but things like shendra bikin(Auric) Industry, devgiri fort, jaykwadi dam, ghrishenshwar temple, mhaismal, bhadra maroti temple should be mentioned.
CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAI.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😃जबरदस्त episode ...खुपच आवडला ...😍😍👌
भारी शब्दप्रयोग केलेत... 👌😍😍
Loved the music shift while talking about maharaj ❤
आम्हाला एकदा बाल्कनी तून जितकं जमेल तितकं पुणे बघायचे आहे😂. एक एपिसोड बाल्कनीतच करा प्लीज 😁
Lots of love @bhadipa ❤️ from CHATRAPATI SAMBHAJINAGAR
राजाचं नाव आहे माझ्या शहराला छत्रपती संभाजी नगर
❤❤❤
I was expecting sambhaji nagar episode ..m glad it comes when name got changed 😍🥰
Finally❤ Sambhaji Nagar🎉 Awaited One😊 Beautiful 😍
तुमच्या छ. संभाजीनगरच्या मित्रांसोबत नक्की share करा ❤❤❤
@@BhaDiPa ho nkki
@@BhaDiPa ho❤
@@rohand04i know its long name to give respect to the maharaj but i think only sambhajinagar name is also fine. No disrespect.
जय छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻... याच भाडीपा च्या काही गोष्टी, झकास....
छत्रपती संभाजी नगर झालाय नंतर एपिसोड बनवला त्याबद्दल धन्यवाद
I was eagerly waiting for this video, But😕 khup kahi points miss kele tumhi because there's much more in Chhatrapati Sambhaji nagar. BTW Loved it!
Nice content.. Everyone acted really well. Special thanks for acknowledging the name change of city - Chhatrapati Sambhajinagar.
Finally Chh Sambhajinagar 😍😍❤❤❤❤❤❤
अनिता नाईक, ६५ वर्षे, पनवेल.
मी स्वतः, आई मालिका आणि कांदे-पोहे, विरंगुळा म्हणून, पुन्हा पुन्हा आवर्जून पहात असते. मस्त मज्जा येते. हा ही भाग ठिक होता, पण मनाला स्पर्शून नाही गेला. कुठेतरी, काहीतरी कमी पडलंय, ती कमतरता अगदीच जाणवली. मागील ""बंगळुरू"" मध्ये ही असंच वाटलं. कुठे असं तर नाही ना, की मालिकांची लांबी वाढते आहे त्यामुळे दर्जा अरूंदावतोय. जरा जपून, संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेरही सर्व ""भाडिपा"" प्रेमींच्या हृदयावर तरंगणाऱ्या या मालिकांचे, टिव्ही वरिल रटाळ, गचाळ. कंटाळवाणं, साफ चोथा आणि चिंपाड झालेली मालिका होऊ देऊ नका, ही विनंती. नाहीतर माझ्यासारख्यांनी काय पहायचं??? चुकले असेन, तर क्षमा करा. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हां संपूर्ण टिमची खूप खूप खूप आभारी आहे. कारण, """शास्त्र असते ते"""
Best episode till now ❤
Thanks for this episode ! Had requested for this one in the Belgaum episode thank u once again 🙏💕
बेळगावचा एपिसोड त्यांनी बनवला आहे.
छत्रपती संभाजी नगर ..ऐकताना खूप खूप अभिमान वाटतो
The guy was so genuine all through the episode...khup sundar 👌🏼👌🏼
मी छ्त्रपती संभाजी नगर मध्ये राहतो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏❤
I’m proud to be from Chatrapati Sambhajinagar
महाराजांचे भोसले घराणे हे मुळ वेरूळ चे, हे सांगायला विसरलात........ 🚩
👑👑छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏
अहो, आपली सांगली💕❤️
खूप दिवसापासून प्रतिक्षा होती ,छत्रपती संभाजी महाराज नगर या भागाचे कांदेपोहे कार्यक्रमाची. खुप आभार. आणि पुढील भागा साठी शुभेच्छा.
अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट व्हिडीओ
दोन्ही शहरांची विशेषता सांगताना रंगत वाढली
9:24 खरा कोहिनूर आमच्या नावातच आहे ❣️❣️ ईथच जिंकलास भावा🚩🚩🚩
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार!🙏🏽🚩⚔️🚩🙏🏽
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ❤🚩🚩🚩🚩🙏🙏
मुलगा लवकर पसंत होत नही वाटत कोथरूड वल्याना...😂😂😂
जाऊदे single राहण्यात काहीच अडचण नहीं....
Next Video Kothurd VS Sangli
Pahije Sanglikars show same love like through ❤
मस्त अक्टिंग... त्रिमूर्ती अप्पा चा समोसा राइस, तारा पान सेंटर, वेरूळ लेणी.....
अजून जर देवगिरी किल्ला, अजिंठा लेणी, खाण्याचे ठिकाण टाकले असते तर मस्त वाटला असता
UNEXPECTED Episode . 🙏 ठाऊक नाही का पण भाग्यश्री दिवसेंदिवस खूप सुंदर दिसायला लागली आहे सोबत अक्टिंग पण जबरद्तच करते ❤
True🎉
करणार का मग लग्न? पुण्यात राहायला लागेल त्याचे काय?
जय शिवाजी जय संभाजी
जय भाडिपा
आणि हो जय विको
छत्रपती संभाजी राजांचा विजय असो ❤❤❤
Loved the punch lines. Very well written.