#आतली_बातमी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 424

  • @uttamrogye6064
    @uttamrogye6064 18 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    हा लढा जिवंत ठेवण्यासाठी तुमची पत्रकारिता खूप खूप महत्वाची आहे. लोकांना समजल पाहिजे पोलीसांच अपयश किती आहे ते. वाल्मिकी कराडला वाचवण्यासाठी हे सर्व चाल आहे.

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@uttamrogye6064 पोलिसांच्या अपयश नाही राजकारण्यांचा हस्तक्षेप

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    अतिशय गंभीर बाब आहे,,, सत्तेच्या चाव्या,, चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यावर,, काय होते, हे उत्तम उदाहरण

    • @ramdaskhade8328
      @ramdaskhade8328 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सरकार म्हणजे फक्त धनंजय मुंडेच आहे काय..सरकार मध्य दुसरे कोणीच नाही काय.गृहमंत्री हे पद कोणाकडे आहे.आणि ते काय करतात.मुखयमंत्री कोण आहे आणि ते काय फक्त धनंजय मुंडे याचेच सांगण्या प्रमाणे कामकाज चालवत आहे काय.तसा कायदा केला आहे काय.पोलीस खाते कोणाकडे आहे आणि ते काय करतात.धनंजय मुंडे यांच्याच नावाने खडे फोडण्यात का येत आहे.यात सुद्धा राजकारणच होत आहे.

  • @Archana-j9c6s
    @Archana-j9c6s 19 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    आशिष सर खुपच खोलात जावून स्पष्टीकरण करुन जनतेला खुप चांगली दिशेला नेताया खुप खुप धन्यवाद

  • @anilpore9728
    @anilpore9728 19 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    बघा,नसुत कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही म्हणणारे मुख्य मंत्री आता कुठे आहेत.
    लोकांनी तीव्र आंदोलन करावे लागेल.
    महाराष्ट्र बंद ची हाक द्या.

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आमचं सरकार आल्यावर अजित पवारला जेलमध्ये पाठवणार सोडणार नाही, असे म्हणणारे वाल्मिक ला शिक्षा काय देणार शंका आहे,

  • @prabhakarraowaghmode3675
    @prabhakarraowaghmode3675 19 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    व्हीआयपी ट्रिटमेंट तर आहेच बेड्या नाही काळा कापड चेहर्‍यावर नाही. पी.ये. सोबत अरे जेल आहे की राजमहाल लाज वाटली पाहिजे नवीन पालकमंत्री अजित पवार यांना

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 18 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    सोडू नका.
    आशिष जोरात पाठपुरावा करा.
    तरच न्याय मिळेल.
    🙏

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 18 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    Cm ची मुलखत घ्या त्यांना विचारा

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 19 ชั่วโมงที่ผ่านมา +79

    इतर वर्तमानपत्रात हा वाल्मिक कराडचा विषय चांगलाच लावून धरला आहे त्याबद्दल आपले आभार मानावे तेव्हढे थोडेच.

    • @dadaraodongare9377
      @dadaraodongare9377 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      अहो जाधव साहेब तुम्ही असं कसे काय बोलता राव गुंडाला गुंडच सहकार्य करणार नां...ए.वि.एम.मशीन मुळे सत्तेवर ताबा मिळवून सज्जनांचे सोंग घेणारे शहाणे

    • @girishkolhatkarg8113
      @girishkolhatkarg8113 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@anilbelose2679 आपण म्हणतात ते खरे पण सत्ताधारी निर्लज्य असतील तर कोण काय करणार सद्या असेच दिसत आहे
      पण बीड प्रकारणात आशिष सरांचा बाणा वेगळाच आक्रमक दिसतो आहे 👍🙏🙏

    • @rahulkohok9926
      @rahulkohok9926 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      औषधपाणी करताना रोज 10 दांडक्याचे फटके पण द्या, हा काय स्वातंत्र्य सैनिक नाही एवढ्या सुविधा कशासाठी?

  • @narayanalissuhasitrajkavir3017
    @narayanalissuhasitrajkavir3017 18 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    एकंदर या गुन्ह्यात न्याय मिळणे कठीण दिसते 🥱🥱🥱🥱😡😡😡😡अश्या खलबळजनक गुन्ह्यांची चौकशी महाराष्टाच्या बाहेर करता येईल का?

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    गणतंत्र दिवसाचा चांगल्या दिवशी लोकमत आणि आशिष जाधव नी ही आतली बातमी आणली, त्याबद्दल तुम्हला अभिवादन!!!! God Bless You!

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 12 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचं फार योगदान आहे

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 19 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ह्या मधे पोलिस, तहसीलदार, राजकारणी लोक, सरकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक सगळे मिळून काम करू राहिले

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सरकार, बीडचा प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, सरकारी दवाखाने सरकारी कार्यालय, नगरसेवक, तेथील मंत्री, हम साथ साथ है,

  • @dhananjaybarkul5180
    @dhananjaybarkul5180 19 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    जाधव साहेब आपण ग्रेट आहात

  • @pankajgadi
    @pankajgadi 19 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    पोटविकारासाठी कोणतीही IPD ची गरज नसते. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व SIT प्रमुख तेली यांचा वरदहस्त आहे असेच दिसतो.

  • @sandipkharat8218
    @sandipkharat8218 19 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    जाधव साहेब आपण ग्रेट आहात जय शिवराय जय शंभुराजे

  • @DrPravinPatil-j9e
    @DrPravinPatil-j9e 19 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    गृहमंत्री काय करत आहे स्वतःला एवढं कार्यक्षम म्हणणारे गृहमंत्री सपशेल फेल झाले करार केस मध्ये

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 19 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खुप छान विश्लेषण सर

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 19 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    राजीनामा का घेत नाही त मुख्यमंत्री

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आशिश जाधवजी,आपण केलेल्या यथार्थ विश्लेषण, योग्य व कडक शब्दांत,सविस्तर केलेले आरोपींचे व राजकीय वरदहस्त कसे काम करतात, याबद्दल खूप छान व उद्भ्भोदक विचार मांडले आहेत. धन्यवाद.

  • @vitthalmemane3509
    @vitthalmemane3509 19 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    स्पेशल ट्रीटमेंट ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याचे मंत्री फडणवीसी आहेत

  • @kailaskasar5858
    @kailaskasar5858 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आशिष सर जबरदस्त आपण जे रोखठोक भूमिका घेतली त्या बद्दल आपले खरच धन्यवाद आता खरे आपण संजय राऊत सारखे रोखठोक भूमिका मांडतात व त्या लावून धरतात त्या बद्दल आपले मनापासून आभार

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Upsulltiy Right speech Aasish jadhav saheb

  • @deepakkakade9236
    @deepakkakade9236 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व सामान्य जनतेच्या अन्यायावर आवाज उठविला म्हणून लोकमत ते आभार

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बरोबर आहे सर

  • @vinayakjadhav1348
    @vinayakjadhav1348 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साहेब नमस्कार,
    आपण अत्यंत परखडपणे कराड प्रकरणांवर विश्लेषण करता,
    पण झोपेचं सोंग केलेल्या सरकार, प्रशासनाला जाग येत नाही,
    आपल्या मौलिक विचाराना सलाम 🙏

  • @DineshKamat-o4x
    @DineshKamat-o4x 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एखादा माणूस वारंवार गुन्हे करत असतो हे माहीत असूनही त्याला जवळ करणे ,धंद्यात भागीदार करणे म्हणजेच त्याचे गुन्हेगारीत सामील असल्याचे निश्चित करता येते .

  • @KrishnaPawar-o5r
    @KrishnaPawar-o5r 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हो आहेत VIP बीड जिल्हा मालक वाल्मिकी कराड, या महाराष्ट्रात जें कोणी राजकारणात आहेत तें जर चुकून जेल मध्ये गेले कीं त्यांना सर्वांना VIP तरतूद मिळते त्यात विशेष काही नाही हे कल युग आहे.

  • @GajananChavan-zn6cv
    @GajananChavan-zn6cv 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर बोललात सर हे खरे आहे

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जाधव सर, जोपर्यंत धनंजय मुंडे व पंकजा मुंडे मंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात गुंडडगीरीला आळा बसणार नाही .१०० %

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाल्मिक कराड काय सरकारचा जावई आहे का काय म्हणून त्याची पोलीस प्रशासन एव्हढी बडदास्त् ठेवली जात आहे त्याला दयामया दाखवू नये 👍

    • @csn826
      @csn826 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाल्मिक कराड कुणाचे जावई आहेत, हे त्यांच्या पत्नी मंजिली ताई कदम पाटील यांनी सांगितलेलं आहे. माहिती करून घे... 😅😊

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शितावरून भाताची परीक्षा? एवढं होऊन धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही. याचा अर्थ असा आहे. यांचं कोणी काही बिघडू शकत नाही. हे स्पष्ट आहे.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤तमाशा बघत आहेत आम्ही आणि तमाशा दाखवत आहे यात्रणा ❤❤❤वरून आम्ही लोकशाही प्रस्थापित करण्यास कटिबंधात

  • @anilumare1982
    @anilumare1982 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ग्रेट work सर

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्य लोकांसमोर आणत आहात आपण सर नाहीतर सगळे मुग गिळून गप्प आहेत बाकीचे पत्रकार 👍

  • @chhatrapatiumekar4917
    @chhatrapatiumekar4917 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आशिष सर लगे रहो,, हम आप के साथ तन मन धन se है

  • @SantoshKasrung
    @SantoshKasrung 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आशिष सर.. आपल्यासारख्या पत्रकारांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरलं पाहिजे.ज्यांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे.

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    डाॅक्टर दिसतात जबाबदार..पण मुळ शक्ती अदृश्य आहे

  • @madhukarshelke7070
    @madhukarshelke7070 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Good sir

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लवकरच वाल्मिकी कराड निर्दोष मुक्त झाल्याची बातमी न आल्यास आश्चर्य वाटेल.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🎉🎉 लोकमत चे अभनंदन

  • @devanandbarkul531
    @devanandbarkul531 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हे प्रकरण बीड जिल्याच्या बाहेर चालवण्यात याव , आरोपीला स्पेशल स्टेटमेंट देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या बदल्या कराव्यात , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आरोपीला साथ देणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏💯👍👍

  • @Mathsteacher-d7p
    @Mathsteacher-d7p 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अशी जी लगे रहो बेस्ट ऑफ लक

  • @geetanjalivarakhade299
    @geetanjalivarakhade299 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाल्या तुला आणि तुझ्या धन्याला कुणी वाचवु शकणार नाही

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे यांची हिच अडचण झाली आहे कि मीडिया आणि सर्व न्यूज वाहिनी यांनी हें प्रकरण उचलून धरलं त्यामुळे तर मुंडे अडचणीत सापडलेत

  • @yuvrajfarkande7750
    @yuvrajfarkande7750 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिषजी सरकार दुर्लक्ष करतय. तुम्ही पाठपुरावा करताय.तुमच खुप खुप अभिनंदन.

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकमत आणि सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्पेशल ट्रीटमेंट द्यायलाच पाहिजे पैसा आणि पैसा इथून पुढं ज्याच्याकडं भरपूर पैसा त्यानं कसंही कुठल्याही पध्दतीने वागायला आडवा कोणी येणार नाही त्याच्यासाठी सर्वकाही स्पेशल रहाणार....

  • @vijaylagad6999
    @vijaylagad6999 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाधव साहेब मी तुमच्या वयाचा आहे.पण कितीही मिडिया किंवा सर्व आमदार जरी लढले तरी काही उपयोग होणार नाही.पण मी काही तुमचं धैर्य कमी करण्यासाठी बोलत नाही.पण मी बीड जिल्ह्यातील आहे.आणि तुम्ही आमचे जावई आहात.

  • @KalpeshPatil-iv2bh
    @KalpeshPatil-iv2bh 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सगळे जातींचे राजकारण चालू आहे

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 19 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    वाल्याला राष्ट्रपती सुद्धा वाचवू शकत नाही

    • @sudhakarugale5336
      @sudhakarugale5336 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      अजित पवार व फडणविस यांना एकत्र अणणारे मुढे व कऱ्हाड एकच हे एकमेकांत राजकीय गुंतलेले आहे .यामुळेच योग्य कारवाई होत नाहीत. जनते लाच पर्याय शोधावे लागतील.

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाल् भि बाक नही हो गा

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त गरिबांसाठी कायदा आहे का. महाराष्ट्रात...?

  • @PeanutAfton
    @PeanutAfton 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याच्या कडून वरील मंत्र्यांनी पैसे खाल्ले आहेत वाटतं ! मग म्हणूनच त्याला अशी ट्रीटमेंट देत असावे. किंवा हा मुख्यमंत्री व सरकारच्या मर्जितला माणूस असावा.

  • @ganeshdhandre2140
    @ganeshdhandre2140 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बीड च्या प्रशासनाला पूर्ण कीड लागलेली आहे.

  • @vedraut8665
    @vedraut8665 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ,,अहो वाल्मिक कराड बरोबर धनू भावू आणी सी ऐम , आणि दोन्ही डी सी ऐम याचे हात दगडा खाली आहे

  • @DineshKamat-o4x
    @DineshKamat-o4x 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाम मार्गाने पैसा कमावलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून वारंवार फायदा करून घेता येतो .म्हणून वाल्मीक कराडला कोठडीत सर्व सुविधा मिळतात .99 टक्के लोक लाचार असतात .

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जाधव साहेब वाल्मीक कराड हा क्रमांक बीड मधल्या लाज भाऊ पोलिसांचा जावई...

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अशीष सर ..पालकमंत्री एकनाथजी शिंदे किंवा धस साहेबांना करा सगळ निट होईल

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nice Ashishji 🎉

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर पान फुल बदलण्यापेक्षा वृक्षाच मुळ बदलायला लावा

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    इथे पालकमंत्री धस च पाहीजेत

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर तुमचं विश्लेषण
    खूप महत्वाचे आहे

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सगळं आयकुन अवघड वाटतंय

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गरीब लोकांसाठी कोणी वाली नाही......
    संविधान नावाला शिल्लक राहिले आहे.....

  • @santoshnikam4615
    @santoshnikam4615 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर आपले खूप अभिनंदन 🙏🏻अंजली ताई दमानिया खऱ्या मर्दानी आहे. त्यांना कोणतेही राजकीय नेते सहकार्य करत नाही, विरोधी पक्षातले तर काही मूग गिळून बसले आहे. जर अंजलीताईना खऱ्या लढवाया आहे त्यांना माझा सलाम आहे.

  • @डाळींबएकेडाळींब
    @डाळींबएकेडाळींब 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजप आणि राष्ट्रवादीला त्यांची योग्य जागा दाखवली पायजे, फडणवीस याना लवकर समजने गरजेचे आहेत

  • @ashoknande7674
    @ashoknande7674 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर तुम्हाला खरंच मनातून धन्यवाद 🙏तुमचं विश्लेषण जळजळीत आहे 🙏🙏

  • @karankapase2319
    @karankapase2319 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीड जिल्ह्यातला पूर्ण पोलीस स्टाफ गडचिरोलीला टाका मुख्यमंत्री साहेब

  • @rajendrakamble5955
    @rajendrakamble5955 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष जाधव सर,आपले खूप खूप अभिनंदन, खूपच उत्कृष्ठ, वार्ताकंन.

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Salute Ashishji. 👍👍👍💐💐💐🙏

  • @pandurangrudrawar8896
    @pandurangrudrawar8896 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फसवणीस साहेब लवकरच त्याला क्लिनचीट मिळणार.

  • @parmeshwarade5092
    @parmeshwarade5092 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता असेच म्हणावे लागेल की सर्व गोष्टींना कुठे तरी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हेच जबाबदार आहेत कारण त्यांच्यात हिम्मतच नाही कठोर कारवाई करण्याची ते फक्त एकच डायलॉग मारतात कि कोणालाच सोडणार नाही पण इकडे इतका गोंधळ चालतो त्याकडे मात्र हे दुर्लक्ष करतात.

  • @vijaykhandelwal7701
    @vijaykhandelwal7701 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉🎉 very nice news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    dho जबाबदार त्यांच्यावर प्रेशर असेल

  • @BalajiDeshmukh-u1p
    @BalajiDeshmukh-u1p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर खुप छान आपण जे रोखठोक भूमिका मांडली त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मेहरबानी ईतर रूग्णाना कोठडीत उपचार केले नाही .
    आका साठी आयसीयू मोकळा करावा लागला तर बाकी रूग्णांना कोठडीची योग्य .वाटलं असेल मेडीकल ऑफीसर आणी पोलीस प्रशासनाला वाटलं तर नवल वाटू नये.
    पोट दुखी वाल्मीकी ची वेदना धनु भाऊला आणी दादाला गुदगुल्या फडवीसला.

  • @shrihariladane4402
    @shrihariladane4402 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congratulation jadhav saheb

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे आशिषजी आपण....!!

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोदी व कराडचा लहानपणा पासून ची मैत्री आहे म्हणून च फडण 20 काही करत नाही. पोलिसांचे z सुरक्षा मिळत आहे😊

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार आशिष सर,..🌹

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान पत्रकारिता

  • @kailasvisave8424
    @kailasvisave8424 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सलाम आहे जाधव सर तुम्हाला... इतकं रोकठोक स्पश्टीकरण

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकमत संपादक साहेब स्वारी मी आज पर्यंत विकावु चाइनल समजून होतो पण लोकमत हाच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाटते धन्यवाद

  • @ramkrishnathakare8701
    @ramkrishnathakare8701 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मा.सुशील कुलकर्णी साहेब कुठे आहेत त्यांनी संतोष देशमुख खुन प्रकरणावर अजुन एकही विडिओ का बनावला नाही

  • @lakhankshirsagar8619
    @lakhankshirsagar8619 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Being Indian To be Proud of Sir

  • @tanajinarute
    @tanajinarute 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकमतने खुप गंभीर विषय जनतेसमोर मांडला जात आहे. धन्यवाद.

  • @dhananjaybarkul5180
    @dhananjaybarkul5180 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जाधव साहेब

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    करता आणि करविता, कोण आहे,? संरक्षण मंत्र्याचे, त्याच्या आदेशाचे पालन करणे, निष्ठावान नोकर मंत्र्याचा

  • @sampatraokadam6532
    @sampatraokadam6532 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एवढा नीच हलकट गृहमंत्री राज्याने कधी पाहिला नाही.

  • @manojwankhede5344
    @manojwankhede5344 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बिजेपी गृह मंत्री जबाबदार

  • @VilasGiri-hq6nb
    @VilasGiri-hq6nb 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर बीजेपी सरकार बोगस आहे कराड च्या मागे उभे आहे

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव साहेब, संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत असेच पोलीस आणि सरकारचे कारनामे जनते समोर मांडत चला. धन्यवाद 🙏🙏

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मीक कराड ला मुख्यमंत्री वाचवायला काय काय प्रकारे प्रयत्न करत आहेत

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    dho ची मुलाखत घ्या मेडीकल बुलेटींग द्यायला सांगा

  • @pandharinathgawali533
    @pandharinathgawali533 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर आपल्याकडे खरच कायद्याचे राज्य आहे का. दोन महिन्यांपासून बीड गाजत आहे मात्र कारवाई शून्य.

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारी डॉक्टर आणि पोलीस प्रशासन यांची मिलिभगत आहे त्यांचे CDR काढले पाहिजे

  • @vaijinathgaikwad7465
    @vaijinathgaikwad7465 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर धन्यवाद आपण खूप छान काम करत आहात 🙏🙏🙏🙏🙏

  • @PeanutAfton
    @PeanutAfton 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सरकार घटना विरोधी आहे. मनुवादी सरकार आहे. म्हणून ते जाणीव पुर्वक हे कृत्य करत असावे.

  • @vishalraut4438
    @vishalraut4438 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव सर सलाम करतो तूमच्यां सारख्या प्रमानिक प्रतकाराला जर खरच देशमुख कुंटुबाला न्यायच देयचा आसेल तर तूम्हच्यां सारखे प्रमानीक प्रतकाराची गरज आहे