खूप हेवा वाटतो तुमचा 🥰🥰 गावी जाऊन तुम्ही खूप योग्य निर्णय घेतला आहे ...तुम्हाला बघून आम्ही ही कधी गावी कायमस्वरूपी जाणार हाच विचार येतो... स्वयंपाक खोली,भांडी मांडणी, स्वच्छता, आणि तुमचे स्वादिष्ट जेवण वाखागण्याजोगेच आहे👏👏👏 न चुकता तुमच्या सगळ्या स्वयंपाक कृती पाहते....खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवता....
सुंदर डिश.पूजा तुझे ,,हे,,तुझी किती काळजी घेतात.एक जुने नाट्य गीत आठवले, मज वरी तयांचे प्रेम खरे.छान presentation. अभिनंदन.हे पहिले की कोकणात चक्कर मारून आल्यासारखे वाटते.
अननसाचे सरबत shirishne छान बनवले.उपवास मिसळ मस्त.बटाटा भाजी सुंदर.शेंगदाणे आमटी .असा सगळा बेत असेल तर उपवासाचे दिवस महिन्यातून ४ ते ५ वेळा यावे.तुझे करणे ही छान स्वच्छ असते. व्हिडीओ मस्त.👍👍🌹🌹
फारच छान व चवीस्ट रेसिपी. आज आम्ही तशीच उपवासाची मिसळ बनवली. छान वाटली. आपले रसोईघर छान व एक नंबर आहे. गावातील घरांमध्ये असावे असे आपले रसोईघर एक उत्तम उदाहरण आहे. छान कन्सेप्ट . 👌👌👌👌👌😍
Very impressive. I liked the way u prepare food, cleanliness, and maintaining hygiene. Nice couple. Your kitchen and village is so beautiful and awesome. Everything natural, organic u r using for cooking and best part is no mixer grinder no refrigerator, u guys r lucky. Best luck.
ऑल इन वन 👌 निरहार उपवास करून संध्याकाळी ह्या फराळी मिसळीचा फराळ नक्की करु. वाट पाहतोय आषाढी एकादशीची. ओढ लागली विठू नामाची. पांडुरंग हरी | रामकृष्ण हरी || 🙏🌹🚩
किती सुंदर घर. व परीसर कोकणात....खूप छान वातावरण असल्याने एकदम फ्रेश व्हायला होतेय...व्हिडियो पाहून ...घर सजावट,घराची रचना ..मातीची भांडी, स्वच्छ परीसर. चूल मांडून त्यावर पदार्थ बनवणे.एकदम मस्तच .. माऊ खूप गोड❤ . भूभू पण. भारीच .❤पता वरवंटा .बाजूच्या परिसरात अनेक झाडे,मस्तच रे भांडी(मातीची) कशानी स्वच्छ करता? .छान व्हिडियो 👌👌👌👌🤗
कोंकणी लोक खूप देवभोळे आहेत, यात्रा,पूजा, सणवार व कौटुंबिक समारंभ हे धार्मिक आध्यात्मिक निष्ठेने केले जातात! त्याचप्रमाणे उपास तापास व साजेसा आहार ऋतुमानानुसार पाळला जातो.
I like that u wear cotton sarees.......unlike for last many years village ladies are wearing synthetic sarees...as less costly, easy to wash and look bright colourful...I too wear only cotton sarees...
भोजन परोसा जाए जब भी आपकी थाली में, तो सबसे पहले उसे हाथ जोड़ कर प्रणाम करना, सबसे पहले अन्नदाताओं को शुक्रिया अदा कर ही भोजन ग्रहण करना। Good recipe keep it up 😊
Episode शेवटपर्यंत बघितला का? Please let us know how do you liked it. Don't forget to subscribe. 🙂🙏❤️🌴
Yes purn episode bgitla ly mast
Mast
❤️😍
हो खुप छान रिसिपी 😊
मी नेहमी पूर्ण एपिसोड बगतो ताई... ❤❤
आता किती जणांना हा विचार आला वहिनीचा व्हिडिओ पाहुन की ह्या एकादशीला उपवास मिसळ धन्यवाद वहिनी
खूप हेवा वाटतो तुमचा 🥰🥰
गावी जाऊन तुम्ही खूप योग्य निर्णय घेतला आहे ...तुम्हाला बघून आम्ही ही कधी गावी कायमस्वरूपी जाणार हाच विचार येतो...
स्वयंपाक खोली,भांडी मांडणी, स्वच्छता, आणि तुमचे स्वादिष्ट जेवण वाखागण्याजोगेच आहे👏👏👏
न चुकता तुमच्या सगळ्या स्वयंपाक कृती पाहते....खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवता....
धन्यवाद 🙂
खुप छान विडीओ आहे तुमचे घर ओटा आणि आजुबाजुचा परीसर पहायला फारच छान वाटते रेसिपी सुद्धा छान असतात 👌👌👍👍🙂🙏
तुमला पन आशादी एकादशी चया हार्दिक शुभेच्छा
एकादशी आणि दुप्पट खाशी , वाह वाह अप्रतिम
खुप छान..... गावचे वातावरण बघून मन प्रसन्न होते
Such a nice 🐱 CAT.
The CAT is extremely curious about all the preparations.
Khupqch mast pooja chaan banavli misal❤
Along with your recipe I like your bond with each other 💞
Thank you so much 🙂
खुप उत्कृष्ट बनवली 👌👌👏👏👍🙌🙌
खूप छान मिसळ बनवली, ताई🙏
Khupacha mast recipe hoti.mazhi avadati recipe aahe.Thanks for sharing❤
The best recipe ....vedio ❤️❤️
Very nice background music too ❤
सुंदर डिश.पूजा तुझे ,,हे,,तुझी किती काळजी घेतात.एक जुने नाट्य गीत आठवले, मज वरी तयांचे प्रेम खरे.छान presentation. अभिनंदन.हे पहिले की कोकणात चक्कर मारून आल्यासारखे वाटते.
धन्यवाद 🙏🙂
खूप छान दाखवली मिसळ स्वयंपाक घर खूपच छान आहे चूल मांडणी खूप छान
अतिशय सुंदर बनवली उपवासाची मिसळ नक्की करून बघणार धन्यवाद पूजा 👍
खूप छान व सुंदर व्हिडिओ अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून मन आनंदाने भरून आले नशीबवान आहात इतक्या सुंदर निसर्गात रहाता अनमोल खजिना ऩिसर्गाचा 👍👍👍👌👌👌✌✌✌
धन्यवाद 🙂
Atishay sunder vedeo
Very nice preparation and perfect dish ,even upavasache Pattice is also a nice dish
Khupch mast video
खूप.छान.श्री.स्वामी.समर्थ,
Traditional food and the open air environment is a blessed life. Pineapple Juice making really organic pure crystal. Cooking fasting Misal super.
Thank You 🙂🌴🙏
Wow very nice misal 😋😋💞💕👌
तुमचा किचन मस्त हवेशीर व खूप प्रकाश असलेला आहे बघून छान वाटले
धन्यवाद 🙂🙏
जय श्री राम जय श्री हनुमान जी❤❤
Superb from all angles. Best wishes.
अननसाचे सरबत shirishne छान बनवले.उपवास मिसळ मस्त.बटाटा भाजी सुंदर.शेंगदाणे आमटी .असा सगळा बेत असेल तर उपवासाचे दिवस महिन्यातून ४ ते ५ वेळा यावे.तुझे करणे ही छान स्वच्छ असते. व्हिडीओ मस्त.👍👍🌹🌹
धन्यवाद🙂🙏🌴
Very nice presentation 👌👌
Khupch mast Misal👌👌 ...nakki karun bgnar 👍😍
खूप छान तुमचे सगळे व्हिडिओ मी न चुकता बघते, न चुकता
फारच छान
ताई खुप सुंदर मिसळ बनवली आहे यमी
मिसळ बघून एकादशी धरुची इच्छा झाली.👌👌👌
फारच छान व चवीस्ट रेसिपी. आज आम्ही तशीच उपवासाची मिसळ बनवली. छान वाटली.
आपले रसोईघर छान व एक नंबर आहे. गावातील घरांमध्ये असावे असे आपले रसोईघर एक उत्तम उदाहरण आहे. छान कन्सेप्ट . 👌👌👌👌👌😍
सगळेच पदार्थ एकदम मस्त....
khup chaan misal bhagunach tondala Pani sutle 🤤
खूप छान मिसळ बनवली आहे वयनी मी नक्की ट्राय करून बगणार 😋😋👍🏻👌👌👌
कशी झाली ते पण सांगा
खूप नशीबवान आहात.तसेच राहा.
Khupch chan misal nkkich amhi try kru tai 👌👌😋😋
Sabudana kichadi, potato fry, peanut curry, mixed namkeen, Sabudana chivda, grated coconut.
and pineapple juice Wow what a feast for Upavas.
Bahut sunder रसोई hai
Very nice misal God bless you
Ekdam mst puja
Wow kiti shant, stable Ani attractive family aahe
Khup chan Upavasachi misal
सुंदर. अननस चे सरबत. छान. मिसळ. छान. होय गे माझी आऊशे. मस्त ऐकून. बारा वाटला.
Khupch sunder. Thanks for sharing n god bless you.
मस्त एकच नं 👌👌👌
Receip mastch
Very impressive. I liked the way u prepare food, cleanliness, and maintaining hygiene. Nice couple. Your kitchen and village is so beautiful and awesome. Everything natural, organic u r using for cooking and best part is no mixer grinder no refrigerator, u guys r lucky. Best luck.
छान मिसळ केलीत वाटण लावून आमटी फारच छान
Very creative and beautiful presentation
Khup chhan upasachi misal👌🙏🏻
Wow khupch chan receipe upvasachi misal kadhitri vegle baghayla milal nice video 😊
एक नंबर पुजा .मस्तच एकदम डोळे आणि मन दोन्ही तृप्त झाले बघ.❤❤❤
Thank You 🙂🌴🙏
ऑल इन वन 👌 निरहार उपवास करून संध्याकाळी ह्या फराळी मिसळीचा फराळ नक्की करु. वाट पाहतोय आषाढी एकादशीची. ओढ लागली विठू नामाची. पांडुरंग हरी | रामकृष्ण हरी || 🙏🌹🚩
🙂🙏🙏
Sarv padarth kup chan
किती सुंदर घर. व परीसर कोकणात....खूप छान वातावरण असल्याने एकदम फ्रेश व्हायला होतेय...व्हिडियो पाहून ...घर सजावट,घराची रचना ..मातीची भांडी, स्वच्छ परीसर. चूल मांडून त्यावर पदार्थ बनवणे.एकदम मस्तच .. माऊ खूप गोड❤ . भूभू पण. भारीच .❤पता वरवंटा .बाजूच्या परिसरात अनेक झाडे,मस्तच रे भांडी(मातीची) कशानी स्वच्छ करता? .छान व्हिडियो 👌👌👌👌🤗
Thank You 🙂🌴🙏
Kiti chhan animal lover and misal 👌🏻
NICE VILLAGE LIFE , ZEERO BUDGET AND POUR .
खूपच मस्त मिसळ...बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😋❤️
किती सुंदर बघत राहवेसे वाटतात vidieos खुप छान . जेवणाची भांडी तर खूपच छान आहेत
Thank You 🙂🌴🙏
कोंकणी लोक खूप देवभोळे आहेत, यात्रा,पूजा, सणवार व कौटुंबिक समारंभ हे धार्मिक आध्यात्मिक निष्ठेने केले जातात! त्याचप्रमाणे उपास तापास व साजेसा आहार ऋतुमानानुसार पाळला जातो.
मिसल छान झाली😊
True
खरच खूप छान आहे व्हिडिओ
खूप छान बनवली मिसळ अशी कधी बघितलीच नव्हती
एक नंबर मिसळ, तोंडाला पाणी सुटल 😋❤
Khoop chhan 1 nomber 👌😋
मस्त रेशीपी असतात
Pahunach tondala pani sutale. Very nice😍👍👌💐🙏
खुप छान उपवासाची मिसळ बनवली❤😊
I like that u wear cotton sarees.......unlike for last many years village ladies are wearing synthetic sarees...as less costly, easy to wash and look bright colourful...I too wear only cotton sarees...
खुप छान 🍍 अननस सरबत
उपासाची मिसळ खुप छान 👌👌👌
Wa mastch Receipe aahe
खूपच सुंदर 👌👌👌👌👍
नवीन पदार्थ मस्त दाखवले
खूप छान मिसळ.शेंगदाण्याची आमटी वेगळ्या पद्धतीने केली आहे ती आवडली. पाट्यावरच वाटण .त्यामुळे चव छान येते
धन्यवाद 🙂
Misal 1 number
खुप छान बनवली मिसळ ताई
Khup sunder vegali recipi naki try karin❤😋👌👍
मस्त बनवली मिसळ उपवासाचे पदार्थ खुप छान बनवले
Nice recipe for Ashadi ekadashi
Khup chhan dakhavalas pooja.
वा पूजा बाळा एकदम वेगळ्या प्रकारची उपवासाची मिसळ करून दाखवली बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर आवडला विडिओ देव बरे करो❤❤❤
धन्यवाद 😊
किती सुंदर, आता आठवड्यातून एकदा उपास करायला हरकत नाही. ठरल तरी मग 🎉🎉🎉🎉🎉
Nice simple and very testy yummy 😋😋🤤🤤 recipe.❤😊
Thanks a lot 😊
अतिशय सुंदर उपवासाची मीसळ
खुप छान 💐💐
Mast bhari recipe
मिसळ छानच आहे 👍👍👌👌
Maze aavdte couple ❤❤❤
Recipe peksha tumche coordination ani gavche vatavaran amazing. Amhi swatala tithe imagine karto.
भोजन परोसा जाए जब भी आपकी थाली में,
तो सबसे पहले उसे हाथ जोड़ कर प्रणाम करना,
सबसे पहले अन्नदाताओं को शुक्रिया अदा कर ही भोजन ग्रहण करना। Good recipe keep it up 😊
Nice रेसिपी पूजा ❤❤
मीसळ खूप छान 👍
Mast receipe
Sundar nisrg Ani traditional la japnri pidhi khup Sundar didi pictorize kelya sadha jivan
Lay bhari 😊😊 Ananasacha sarbat masta 👌👌😋😋
खरच ताई उपवासाची मिसळ छान बनवलं खरं कौतुक करायला पाहिजे तुझ्यामुळे आमच्या गावच्या निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते माझगाव कणकवली काय❤❤🎉🎉
Thank You 🙂🌴🙏
तुम्ही दोघे म्हणजे कोकणाला पहाटे पडलेले दोन गोंडस स्वप्ने जी एकमेकांना पूरक आहेत❤
😍🙏🙏🙏