सर राजे हो लय परिस्थिती बिकट होऊन राहिली पोरी भेटत नाहीत म्हणतात त्यामुळे आता टॉप वर राहील का नाही काय सांगा भारत देश पण सर एक नंबर वरच राहायला पाहिजे लोकसंखेमध्ये असं काहीतरी सांगा बा तुम्ही बरं होईल सांगितलं तर😅😅😊
हा जस्टिन टूड्रो खालीस्थान समर्थन करीत आलेला आहे!. आपल्या भारतातील पंजाब राज्याला भारतापासून वेगळे करून त्याला खालीस्थान नावाचा एक स्वतंत्र देश बनवायचा आहे.. हरदिप सिंह निज्जर हा सूद्धा खालीस्थानी कट्टर समर्थक होता..
Sir mi alte pan tumhi nvte office la mi 2 tas vatt bghli tya sachin sir ne sir yet ahet yet ahet mhnun mla 2 tas sangl nahi khar tumhi yenar nahi mhnun ani mi call kra mhnl sir la tr tya sir ne call pan kela nahi mazya aashe chi beasha zali 😢
@dg.patil7968 पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि त्यांचा वेळ व प्रयत्न योग्य दिशेने वळवणे आवश्यक आहे, परंतु काही यूट्यूब चॅनेल्स आणि माध्यमे केवळ आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. "जनरल नॉलेज" किंवा "करंट अफेयर्स"च्या नावाखाली अनावश्यक, तथ्यहीन आणि परीक्षेशी संबंधित नसलेल्या विषयांवर व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवला जातो. या प्रकारांमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा, राजकीय वक्तव्ये, चित्रपट संवाद, किंवा समाजमाध्यमांवर चर्चिल्या जाणाऱ्या लोकप्रिय पण निरुपयोगी विषयांचा समावेश असतो. या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष भरतीसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासावरून हटते आणि त्यांचा मानसिक ताण वाढतो. अशा प्रकारांवर निर्भर राहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी विश्वासार्ह स्रोतांकडे वळावे आणि आपला वेळ व प्रयत्न फक्त अभ्यासावर केंद्रित करावा, हे त्यांच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे....!
काऊन शिक्षक हा शिकवण्या पुरता च मर्यादित आहे , का तो समlजिक गोष्टी वर बोलू nhi. शकत, राजकरण वर बोलू nhi शकत, का सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर वर बोलण्या चा अधिकार फक्त पार्टी भक्तांना च आहे ,
7:39 ज्याची गावात भावकी नाही... त्याची गावात राहायची लायकी नाही...... जय भावकी....
मोदी हैं तो मुमकिन हैं ‼️
HMPV म्हणून वायरस चीनने भारतात पाठवला आहे हे खर आहे का खोड या वर एक विडिओ बनवा सर🙏🙏🙏
त्याचा गेम अमेरिकेने केला 😂 पण फायदा भारताला झाला.तो खलिस्तानी समर्थक होता .
Yes😂
Right 👍
एक साथ नमस्ते गुरुजी 🙏🙏
Mera bharat mahan he
अगदी छान माहिती दिली आहे.
भारता सोबत पंगा महागात पडला😂
सर राजे हो लय परिस्थिती बिकट होऊन राहिली पोरी भेटत नाहीत म्हणतात त्यामुळे आता टॉप वर राहील का नाही काय सांगा भारत देश पण सर एक नंबर वरच राहायला पाहिजे लोकसंखेमध्ये असं काहीतरी सांगा बा तुम्ही बरं होईल सांगितलं तर😅😅😊
Modi be like = dekha laparwahi ka nateeja😂😂😂
हा जस्टिन टूड्रो खालीस्थान समर्थन करीत आलेला आहे!. आपल्या भारतातील पंजाब राज्याला भारतापासून वेगळे करून त्याला खालीस्थान नावाचा एक स्वतंत्र देश बनवायचा आहे.. हरदिप सिंह निज्जर हा सूद्धा खालीस्थानी कट्टर समर्थक होता..
Sir tumhi mla aavdtat karan tumhi kontya party che nahi mhnun education madhe rajniti nahi pahije ❤
जवळची लोक लय दलिंदर असतात
Barobar bolalay aapan..... 😊
भारत कशताच महान नाहीय according To reality....
Young netrutwa lokana sahanach hot nahi,he was very good prime minister 👌 👍🏻
बीड जिल्हा मध्ये बिंदू नामावली वर video बनवा सर
Khar ahe sir jawalchya lokanich yacha game kela😢
तुडो म्हण का लुडो म्हण 😂😂
Sir beed मधली बिंदू सर्णवली explain करा
देखा भारत के साथ पंगा लेने का तरीका😂😂
Thank you Sir ,HMPV VIRUS var video banva....
Sir वनरक्षक चे book yenar होते ? कधी येणार आहे
पोलीस भरती स्टुडंट्स ला कळवण्यात येते कि पेपर ला time कमी आहे.. त्यामुळे. फक्त इम्पॉर्टन्ट टॉपिक बघावे...
पोलिस भरती शी निघडूत शिकवा हे कुठले विषय शिकवताय, 😂 सबको पैसे की लत लग् ती है तो कूच भी सिकाते है बाबू भैया 🤣👌 लई भारी, कोणत्या विषयावर शिकवतात....?
पोलीस भरती साठी जनरल नॉलेज हा विषय पण असतो हे तुला माहिती नाही का ? तोच विषय आहे हा .? .पोलीस भरतीचा syllabus समजून घे ???
Aamhi police bharti karne Wale aahot..aamhala tras nhi hot aahe n bhau....thandi mdhi pn petun rahili tujhi
Ha mudda spardhe sathi imp ahe bapaa
Ha tudro chi bhavki disat ahe
सर आपण काय करता
सर चंदू चव्हाण जवान sathi आपण काय करू शकतो
गुरुजी नमस्कार
HMPV वायरस सत्य काय आहे सांगा
🙏🙏
Hmpv व्हिडीओ प्लीज
Lavkarach 1M subscribers honar sir
Okk sir 😀
Sir mi alte pan tumhi nvte office la mi 2 tas vatt bghli tya sachin sir ne sir yet ahet yet ahet mhnun mla 2 tas sangl nahi khar tumhi yenar nahi mhnun ani mi call kra mhnl sir la tr tya sir ne call pan kela nahi mazya aashe chi beasha zali 😢
🎉🎉🎉
Jay bhim sir
वनरक्षक पुस्तक आलं आहे का सर
उद्या
Sir Nimisha Priya Case बदल video बनवा
Namskar sir
Ho sir
बब्या वाल्मिक वर व्हिडीओ काढ
तुझ्या घरातला mms आहे तो 😂😂😂
😂😂😂
He kuth kami pdnar sir..😅
Panauti should learn something like resigning due to inefficiency from Justin Trudeau ❤
आपला विषय कोणता आपण शिकवते काय, पोलीस भरती चे शिक्षक काय शिकवळेत...!
चालू घडामोडी चा भाग आहे आहे हा, तयारी करायला का टाईमपास
@dg.patil7968 🤣👌व्हा चालू घडामोडी, हार्दिक पांड्या आणि त्याची बायको, झुकेगा नहीं पुष्पा साल हे बी चालू घडामोडी आहे का 🤣
@dg.patil7968 पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि त्यांचा वेळ व प्रयत्न योग्य दिशेने वळवणे आवश्यक आहे, परंतु काही यूट्यूब चॅनेल्स आणि माध्यमे केवळ आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. "जनरल नॉलेज" किंवा "करंट अफेयर्स"च्या नावाखाली अनावश्यक, तथ्यहीन आणि परीक्षेशी संबंधित नसलेल्या विषयांवर व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवला जातो. या प्रकारांमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा, राजकीय वक्तव्ये, चित्रपट संवाद, किंवा समाजमाध्यमांवर चर्चिल्या जाणाऱ्या लोकप्रिय पण निरुपयोगी विषयांचा समावेश असतो. या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष भरतीसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासावरून हटते आणि त्यांचा मानसिक ताण वाढतो. अशा प्रकारांवर निर्भर राहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी विश्वासार्ह स्रोतांकडे वळावे आणि आपला वेळ व प्रयत्न फक्त अभ्यासावर केंद्रित करावा, हे त्यांच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे....!
Mg ky serious houn shikvayche ky .....icu madhe ahe ka
काऊन शिक्षक हा शिकवण्या पुरता च मर्यादित आहे , का तो समlजिक गोष्टी वर बोलू nhi. शकत, राजकरण वर बोलू nhi शकत, का सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर वर बोलण्या चा अधिकार फक्त पार्टी भक्तांना च आहे ,
मोदी ला पण द्यायला लाऊ राजीनामा 🤡
😂😂😂
Dam pahije
International knowledge चांगले घ्या...व नंतर video बनवा..हवेत गोळीबार करू नका
अमेरिका ने गेम केला त्याचा 👍🏻😅
Sir tumhala geopolitics baddal knowledge kami aahe .
😅😅
Hi sir
Sir lavkar ghar ghenar yeudya video😂😂
sir mala bharat ratna midala paheje ya sathi video banva
Mi देऊ काय 😂😂😂😂
मोदी बोलते 😂 सबको कोलते 👽
😅
EVM मुळे exit polls चुकत आहेत.. evm चा मुद्दा मेला नाही पाहिजे..
Kahi mudda nahi tumchya sarkhyanna ed banavle jat bhau
लाज वाटू द्या थोडी evm वर बोलताना लोकसभे bjp la कमी सीट आल्या तेव्हा नव्हती का evm चा मुद्दा भर चवकात हानल पाहिजे तुम्हाला😅
😂
Everyone hates him😅
Shikaych kam kr baki Kashala faltu bolto
आता मोदीची बारी आहे
Swapn bg
Aaple anpd, camera lover, feku kadhi as karnar 😂
Jay bhim sir
Hi sir