#नरनाळा_जंगल_सफारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2021
- नरनाळा अभयारण्य भेट.
नरनाळा म्हणजे विदर्भातील स्वर्गच!! !नरनाळा म्हणजे विदर्भातील नयनरम्य ठिकाण !
कितीही डोळे भरून पाहले तरी डोळ्यांचे पारणे फाटणार नाहीत एवढं निसर्ग आणि वन्यजीव सौंदर्य!
एकदा अवश्य भेट द्यावे असे ठिकाण!!!
#narnalaabhayaranya #नरनाळाअभयारण्य #narnalajunglesafari #नरनाळाजंगलसफारी
मित्रांनो चॅनेल वरील इतर व्हिडिओ साठी खालील लिंक ला भेट द्या. 🙏🏼👇🏻
/ allmarathi
मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत Share करा.
चॅनल वरील इतर व्हिडिओ 👇🏻👇🏻
दुर्गराज - राजगड
• दुर्गराज - #राजगड |स्व...
संपूर्ण चिखलदरा दर्शन
• #चिखलदरा #CHIKHALDARA|...
गरम पाण्याचे झरे असणारे गाव
• Amazing -Unkeshwar - H...
दत्त शिखर माहूर
• Mahur - #DattaShikhar|...
अनुसया माता माहूर
• Mahur - Anusaya Devi D...
रेणुका माता माहूर
• Mahur-Renuka Devi Dars...
जगातील प्रत्येक बायको ह्या 5 अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवतच असते
• जगातील प्रत्येक बायको ...
अशी असावी बायको
• नवऱ्याला आपल्या बायकोम...
विघ्नेहर गणपती ओझर ,जुन्नर जि पुणे
• ozar Ganapati | ओझर गण...
औंढा नागनाथ दर्शन
• आठवे ज्योतिर्लिंग #औंढ...
बचतीचे सात राजमार्ग
• पैसा बचतीचे सात राजमार...
चिखलदरा घाट
• चिखलदरा संपूर्ण घाट ||...
संपूर्ण चिखलदरा दर्शन
• #चिखलदरा #CHIKHALDARA|...
तारुण्य अबाधित ठेवण्यासाठी दोन सवयी
• हा एकच नियम पाळा - जीव...
नवरा बायको एकमेकांवर संशय का घेतात
• नवरा बायको एकमेकांवर स...
गुळवेल काढा कसा बनवावा
• गुळवेल काढा कसा बनवावा...
गुळवेल कसा ओळखावा
• #गुळवेल कशी ओळखावी?अमृ...
चक्रीवादळे यांना नावे कोण देते
• वादळाचे नामकरण कोण करत...
अजूनही जिवंत आहे न्यूटन चे सफरचंदाचे झाड. कुठे आहे बघा
• आयझॅक न्यूटन चे 350 वर...
जवळच्या व्यक्तीने धोका दिल्यास काय करावे
• आपलेच जवळचे जेव्हा साथ...
गोळ्या औषधांच्या मागे लाल रेषा का असते
• औषधी गोळ्याच्या पाठीमा...
जवळची व्यक्ती त्रास का देते
• प्रिय किंवा जवळची व्यक...
जगातील सगळ्यात मोठी बालाजी मूर्ती
• Sharangdhar Balaji Man...
लेण्याद्रीचा गिरीजात्मज गणपती
• Lenyadri Girijatmaj Ga...
शिवजन्मस्थान शिवनेरी किल्ला
• Shivneri Fort Junner, ...
डोक्यावर हिरे असणारा ओझरचा विघ्नेहर
• ozar Ganapati | ओझर गण...
शिवनेरी आधी जुन्नर चा कारभार पाहणारा किल्ला
• Chavand Fort | चावंड क...
प्राचीन राजमार्ग नाणेघाट
• Naneghat / Nane Ghat|न...
#allmarathi
#नरनाळा वन्यजीव अभयारण्य
#narnala vanyajiv abhayaranya
#नरनाळा किल्ला कुठे आहे ते बघा
#नरनाळा म्हणजे मेळघाट का?
खुप विस्तृत आणि रंजकपणे माहिती सांगितली त्यामुळे कधी एकदा इथे जातो असं झालय
नक्की जा
तुम्हाला खूप खूप आनंद होईल
अप्रतिम
Bahot badiya your speech music and nisarga best
Thanks
ब्रिलियन्ट. 👌👌👌👍
Bahot Badhia jankari.
Thanks 😊🙏🏼
खुप भाग्यवान आहात तुम्ही माझ्या सारख्या कितीतरी निसर्ग प्रेमी ना मनापासून वाटत असल तरी काही कारणाने जाता येत नाही अशा स्वर्गीय ठिकाणी आणि जे पर्यटक फक्त वाघ बघायला येतात ते निसर्गाचा जंगलांचा नकळत अपमान करतात जंगल अनुभवताना आपण प्रत्येक झाड पक्षी प्राणी किटक जंगलातील चांदण्या रात्री यांनाही महत्व दिले पाहिजे
अगदीच बरोबर बोललात 👍👍 निसर्गातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यावं.👍👍🙏
आपले मनापासून आभार 🙏🙏😊
खुप खुप छान सर
मनःपुर्वक आभार
संदीप खूप छान वर्णन जंगल सफारी
मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏼🙏🏼😊😊
खुप फारी
Thanks
Khup chan
Dhanyavad 🙏🏼😊
माहितीपूर्ण आणि वन पर्यटनाची ओढ निर्माण करणारा video
मनःपुर्वक आभार 🙏🏼😊
Toh bibtya navta clearly disat ahe toh sambhar hota
आमच्यासोबत गाईड होत्या त्यांनी सांगितले
Ani 4 tigarche darshn zale atishay bhayvan ahot amhi Ani khup javlun tigar pahile kharch khup bhari jangl ahe jarur bagha amhi 26 april roje sakalee pahile khup happy moments hote tei
Wow Great 👌👌👌👍👍👍
Thanks sir tumchya mule aplya Vidarbhat suddha khup kahi baghnyasarkh ahe he Maharashtra madhe lokana kalt aahe.....
Hearly Thanks 😊🙏🏼❤️
Share kara sarvanna
Nice information 🙏👍
Thank You 🙏🏼😊
भाऊ बिबट नसून हरण होत ते ३:२२ ला pause करून बघा स्पष्ट चेहरा दिसत आहे.
अहो आमच्या सोबत 2 गाईड होते त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष दाखवला बिबट!!!☺️😊
Good
Thanks
बिबट्या नाही तो सांबर deer 🦌 aahe bhau saheb 👆 बाकी माहिती खूप छान सांगितली दादा 👌👌👍
अहो दादा आम्ही गाईड घेऊन गेलो होतो त्यांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही उघड्या डोळ्याने पाहले तो बिबट होता.
बाकी धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
Sambhar hota toh
Nice
Thanks
Sir tithe two wheelers ne jata येते का
नाही तिथे फक्त jipsy ने जावं लागतं. कारण जंगली प्राणी असतात आणि हे सर्व वनविभागाच्या ताब्यात असल्याने त्यांनी वैयक्तिक जाणे बंद केले आहे.
छान ऐका नवीन अश्या निसर्गरम्य अभयारण्याचे आज तुम्ही आम्हाला दर्शन घडवले. धन्यवाद 🙏🙏🙏
मनःपुर्वक आभार 🙏🏼🙏🏼😊
Me 8 divsanpurvi ya thikani ale hote srv prani disale ani 4 tigar che darshn zale narnala ❤
कमाल आहे!!! 4 tiger म्हणजे खरच तुम्ही नशीबवान आहात 👌👌👌👍😊
Sir gypsy sodun bus available aahe ka safari sathi
Jungle safari sathi gypsy ch ghyavi lagte. Narnala killa sathi swatahachi gadi asli tar chalel parantu guide ghene compulsory ahe.
@@AllMarathi sir single mansa sthi kiti charge lagto
@@grjaykumar9440 single mansala gypsy det nahit. Gypsy chi bharati hou detat. Tase sarvajan ekatr jatat pn samja ekhada ekta vyakti asel tyala kuthetari adjust vhave lagate
कॅमेऱ्याची ताकत खूपच कमी वाटते.
हो खरं आहे 😊
gipsy chya khali utru skato ka
नाही
उतरता येत नाही फक्त एका ठिकाणी मध्यभागी नास्ता साठी बस
Jungle safari cha important rule. Kadhi hi aplya gaditun kadhi utaru naye. Junglatil prani tumchya hya vartnamule vichlit hotat. Jai Maharashtra 🙏
Pehla ek kaam kara... Bibtya ani Sambhar yatla fark oklha... Ma nantar Jungle Safari la java
Amchya sobat Van Vibhagache guide hote ani tyannhi kadachit pratyaksh pahun kalat nasave ani tumhala video madhun kalat ahe.
@@AllMarathi sambarach ahe bhau
@@shubhamchaudhari1785 अहो आमच्यासोबत गाईड होत्या. त्यांनी आम्हाला बिबट्या सांगितला आम्ही पहिला सुद्धा.
Sir plz ... Mjh apse bat krni h plz mjh apki help chahiye
Muze mail kijiye
ssmusale1129@gmail.com
Sir nhi hora
Mera mail active hain aap mail karo.
Apko kaisi help chahiye?
Sir ap Meri last hope ho
Plz mjh ek bar contact krlijiye plz
Khup chan
Thank You 🙏🏼😊