हो आमच्या कडे पण याला हुळा म्हणतात खूप छान लागतो आई व दादाला नमस्कार ह्या वयात सुद्धा किती काम करतात खूप छान जोडी आहे त्यांची आशिष त्यांचे आयुष्य निरोगी व सुखी असू देत हेच आमच्या तर्फे शिव भावना व शुभ कामना धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा
किती साध्या गोष्टीत तुम्ही आनंद मिळवता.खरे ओर्गनिक अन्न तुम्हीच खाता.त्यामुळेच काटक आहात कीती चालत जाता वाडा हवलताना.रानमेवा खात मजेत जाता.धन्य आहे तुमचे कुटुंब.
आमच्याकडे हुळा म्हणतात....आईमुळे मिळतो खायला.खूप पौष्टिक आणि चवदार....आताच्या फालतू कुरकुरे आणि त्या पॅकेट स्नॅक्स पेक्षा खूप चांगला हावळा/ हुळा / हुरडा/
नमस्कार दादा आपले यूट्यूब चॅनल आम्हाला फार आवडते. सगळे खूप छान आहेत. बरं वाटते आपल्याला पाहून.. पण बानाई वहिनी अगदी सुगरण आहे. फार छान स्वयंपाक करतात शेतात ही आनंदाने.. फक्त दादा तुम्ही कुठे आहात म्हणजे कोणत्या गावी ते सुरुवातीला सांगत जा .बरे वाटते. मध्ये आपण खारपाडा लां होतात. बरे वाटते ऐकून. पुढच्या वाटचालीस शुभेच्या. आभार😊

किती किती छान साक्षात लक्ष्मी - नारायनाची जोडी सोबत कसलस दुःख नाही आई दादा❤❤
किती साध्या गोष्टीत तुम्ही आनंद मिळवता.खरे ओर्गनिक अन्न तुम्हीच खाता.त्यामुळेच काटक आहात कीती चालत जाता वाडा हवलताना.रानमेवा खात मजेत जाता.धन्य आहे तुमचे कुटुंब.
सिंदू दादा हरभऱ्याच्या हावळा पार्टिची मजा आली ❤आई व दादा ईतक्या वयात पण सर्व कामात भाग घेतात 🎉🎉पाहुन नवल वाटते🌹🌹
आमच्याकडे हुळा म्हणतात....आईमुळे मिळतो खायला.खूप पौष्टिक आणि चवदार....आताच्या फालतू कुरकुरे आणि त्या पॅकेट स्नॅक्स पेक्षा खूप चांगला हावळा/ हुळा / हुरडा/
आई दादा ना बघून प्रत्येकाला आपल्याला आई वडिलांची आठवण येते 😢 सिद्धू भाऊ आपण नशिबवान अहात आपल्याला आई दादा विठोबा रखुमाई सारखे लाभले 🙏
फारच छान. त्या त्या सिझनला ती गोष्ट खाणे आरोग्याला फारच उपयुक्त असते.
Changle khane chalne qsle samadhani asne mhnje prkruti katak bante.. chhan.
Khupkhup chhan
एकच नंबर पार्टी👌👌👌🙏
खूप छान video👌👌
आई ची नथ आणि कोप्र्या लय भारी आहे 👌
आई आणि दा दा बरोबर आहेत मग कमी काय ❤❤❤
सागर 😄😄👌👌👌👌👍
मस्त पार्टी 👌👌👌👌👌
खूप छान मस्त आहे🎉🎉❤❤🎉
Amchya kade Ula mhantat, khup mast lagto kkahyla
1No. पार्टी🎉🎉🎉 सलाम तुमच्या धनगरी जीवन. तूम्ही खूप छान विडिओ काढता🎉🎉❤
Nice video
Bhari Ranmeva 👍👍👍
खूप छान हुरडा पार्टी 👌👌🚩🚩
खूप छान व्हिडिओ 🚩🚩
खूप छान बानाई ताई
Khupch Chan ❤
Khup mast vatal video baghun kay mahit amhala kadhi bhetel khayla
Sagar sathi 1st like👍👌
छान पार्टी झाली
Khupch chaan hurda party ❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान हुरडा पार्टी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
जय श्रीराम,दादा बाणाई ,तुमची हुरडा ची मजा छानच!
खूप छान 👌👌
खुपच छान
हरबरा ,ज्वारी,मकेच्या कणसाचा किंवा ईतर कणसाचा असेल एक नंबर हुरडा या सवाॅचा आनंद फक्त तुम्हीच घेऊ शकता
👌👌👌👌👌👌🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
Good 👍
Khup chhan dada ani vahini
छान वाटतं तुमचे व्हिडीओ पाहताना.
खुपच छान झाली हुरडा पार्टी❤
खूप छान पार्टी 🎉🎉
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान झाली हावळा पार्टी 👌👌
एक नंबर पार्टी
भाजलेला हरभरा एकच नंबर लागतो
नमस्कार दादा आपले यूट्यूब चॅनल आम्हाला फार आवडते. सगळे खूप छान आहेत. बरं वाटते आपल्याला पाहून.. पण बानाई वहिनी अगदी सुगरण आहे. फार छान स्वयंपाक करतात शेतात ही आनंदाने.. फक्त दादा तुम्ही कुठे आहात म्हणजे कोणत्या गावी ते सुरुवातीला सांगत जा .बरे वाटते. मध्ये आपण खारपाडा लां होतात. बरे वाटते ऐकून. पुढच्या वाटचालीस शुभेच्या. आभार😊
Mast gavran party 👌👌😋😋sagar la goad papa 🥰
मस्त बेत 😊
एक नंबर झाली party🎉🎉❤❤
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
हावळा व हुरडा या हंगामातील सर्वात भारी खाद्य आहे❤❤❤❤
आमच्या जुन्या पिढीतील लोकांनी हावळा भाजला म्हणून आमचं आडनाव हावळे पडलं
एक नंबर हावळा पार्टी 👌❤🎉
आमच्याकडे याला हूळा म्हणतात खूप छान लागतो लहान पणी खाल्ला आहे सागराची मजा आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या
Chan dada🎉🎉
Aamhi hurda manto❤
Kiti chhan
खुप छान पार्टी
एक नंबर दादा ❤
अज्जा, नातु, मस्त
किती छान 👍🏻❤
Ek No havla party' aamhche pappa aamchya vavrat dadandarkh havla bhajayche Ani aamhi sgli khayecho 😊lahanpni 😊😊😊
Nice party 🎉
Khup Chan video ❤
सागराचे आताचे आयुष्य सुखाचे आहे परंतु भविष्यातील जिवनात संघर्ष करावा लागणार
Sagar Beta 😘 khupchangla ahe video dada 🙏
मस्तपाकि पार्टी,---आम्ही हुळा म्हणतो🎉
गव्हाच्या ओंब्या आणि आणि हरभऱ्याचा हावडा हात काळे झाल्याशिवाय खायला मजा
Aata khayla milat nahi.mumbaila rahato.lahanpanchi athvan jhali hurda ,gurhal taza taza ras lai bhari vatayche.oos pan bharpur khat asu.dhanywad dada
तुम्ही चवरी म्हणता---आम्ही चरकफासा म्हणतो
मस्त पैकी झाली हुरडा पार्टी 🙏
Shri swami samarth.
Kay mast लागला असेल हावळ ❤❤❤❤❤❤❤😂
Archana pn mast aahe dada
दादा रोज विडिओ टाकत जा आम्ही वाट पाहतो
मस्तपैकिच झाली हावळा पार्टी 😊
very nice❤❤
मस्त बेत..😊😊
Khup chan dada
मस्तच ❤
मस्त
छान
😊😊
राम राम 🙏
किसन कुठे दिसत नाही
खूप छान
आमच्या इकडे हुळा म्हणतात, आमच्या आजीची आठवण झाली, आमची आजी अशीच हुळा भा जायची खुप छान
एक लाईक सगरसाठी 👍
आमच्याकड हरभरा भारतात त्याला हुआ भाजला म्हणतात. आम्ही परभणी हुन आहोत.
Kiti kam astat tumha sarvana .... Kathin hawaman ughadyar ratra diwas kathta tari hi i kiti aanandi rahta 🙏
❤ खूप छान 😊
❤sagar.
1नंबर
🙏🙏❤️
👌🙏🏻🙏🏻
🙏🙏
❤❤
माझे वडील पण havla bhajayche आणि असेच आम्हांला बोलवायचे आम्ही लहान असतंना जुनी आठवण आली
आमचे कडे हुळा म्हणतात
दादा तुमच्या आई दादा साठी मनापासुन 🙏🙏
Havala सकाळी वेचून खावा अजुन टेस्ट येणार 🙏
🎉🎉
Sagar ❤❤❤
बाणाई नाही दिसत आज 🙄