माझ्या मराठींत एवढा खजिना भरलेला आहे तो लाखों वर्ष पुरेल. पण आम्हाला आमचं सोनं जपन्यापेक्षा दुसऱ्यांचे लोखंड आवडतं. ग्रेट रविंद्रजी महाजनी व रंजना ताई.
किती अर्थ पूर्ण गाणी होती, साधे चित्रीकरण आणि आताची गाणी परिवार एकत्र असताना लाज वाटते पाहायला एवढी अश्लीलता आली आहे, कितीही वेळी ऐका खूप गोड वाटतात........
रंजना + रविंद्र महाजनी हि सुपर हिट जोडी दोघेही आज नाहीत दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. है गाणे उषा मंगेशकर आणि च॔द्रशेखर गाडगीळ यांनी गायलय. आज चंद्रशेखर गाडगीळ पण हयात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
चंद्रशेखर गाडगीळ व रश्मी गाडगीळ यांनी गायलेलं द्वंद्व गीत कॉलेज च्या गदरिंग मध्ये प्रत्यक्ष अनुभवता आले!आमची पिढी खूप भाग्यवान!चित्रपटात उषा मंगेशकर व गाडगीळ या जोडीने गायलेलं आहे!
तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. रोज दर्जेदार अशा जुन्या - नव्या गाण्यांची भर चॅनलमध्ये पडणार आहे.. त्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा गोडवा तुम्हाला रोज मिळणार आहे.. 😊
मी दुसरी तिसरी असेल तेव्हा आमच्या शेजारच्या प्रोफेसर मॅडम हे गाणं रेडिओ वर कॅसेट टाकून ऐकायच्या आम्ही ही ऐकायचो तेव्हा आमच्या कडे रेडिओ टीव्ही नव्हता खूप छान होते ते दिवस जुनी गाणी ऐकली की किती बरं वाटतं
तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. रोज दर्जेदार अशा जुन्या - नव्या गाण्यांची भर चॅनलमध्ये पडणार आहे.. त्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा गोडवा तुम्हाला रोज मिळणार आहे.. 😊
माझ्या मराठींत एवढा खजिना भरलेला आहे तो लाखों वर्ष पुरेल. पण आम्हाला आमचं सोनं जपन्यापेक्षा दुसऱ्यांचे लोखंड आवडतं. ग्रेट रविंद्रजी महाजनी व रंजना ताई.
दोन हजार चोवीस मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤❤❤ आक्टोंबर महिना चालू आहे तारीख आहे आठ सायंकाळ चे वाजले आहेत 7:38
हे रविंद्र महाजनी व रंजना यांचे झुंज चित्रपटातील गाणे रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गाणे एडिट केले आहे
आजही कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यात हे गीत असतंच.❤❤
मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न रवींद्र महाजनी आवडते नायक
रविंद्र महाजनी व रंजना या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आस गाणं पुन्हा होणे नाही
रंजना आणि रविंद्र महाजनी या दोन्ही कलाकारांना भावपुर्ण श्रध्दांजली. ओम शांती:.
किती अर्थ पूर्ण गाणी होती, साधे चित्रीकरण आणि आताची गाणी परिवार एकत्र असताना लाज वाटते पाहायला एवढी अश्लीलता आली आहे,
कितीही वेळी ऐका खूप गोड वाटतात........
😭 भावपूर्ण श्रद्धांजली रविंद्र महाजनी 💐💐
राजबिंडा रवींद्र महाजनी आणि लावण्यवती रंजना अफलातून अभिनय पुन्हा अशी जोडी होणार नाही
Absolutely right bro
Hatt va chan distey 😂😂
असे अभिनय व कलाकार पुन्हा होणे नाही आत्मास भावपूर्ण श्रद्धांजली
माझ्या लहानपणापासून ते आजतागायत आवडत्या हीरो ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😔😔
जुनं ते सोनं, खूप सुंदर गीत, अविस्मरणीय.
Ranjana Deshmukh sunder abhinetri punna hone nahi Ranjanaji yana bhavpurn srandanjali. 💐💐🌹🌹🙏
रविंद्र महाजनी आणी रंजना या दोन्ही कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐 ❤❤
मराठी चित्रपटातला सर्वात देखणा नायक.
दोहनी ग्रेट कलाकारना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
रविंद्र महाजनी व रंजना या कलाकारांना सलाम
सतिश शेरकी
📀निसर्ग राजा परत एकदा तरी यांना जन्म दे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
The great marathi song
दोघे कलाकार दिसायला किती सुंदर होते. भावपूर्ण श्रद्धांजली .
छान ❤
रंजना + रविंद्र महाजनी हि सुपर हिट जोडी दोघेही आज नाहीत दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली. है गाणे उषा मंगेशकर आणि च॔द्रशेखर गाडगीळ यांनी गायलय. आज चंद्रशेखर गाडगीळ पण हयात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
One and only handsome hero in Marathi film !! RIP Ravindra Mahajani. !!
😂😂
Rip nahi Om Shati bol
भावपूर्ण श्रद्धांजली महाजनीसाहेब
चंद्रशेखर गाडगीळ व रश्मी गाडगीळ यांनी गायलेलं द्वंद्व गीत कॉलेज च्या गदरिंग मध्ये प्रत्यक्ष अनुभवता आले!आमची पिढी खूप भाग्यवान!चित्रपटात उषा मंगेशकर व गाडगीळ या जोडीने गायलेलं आहे!
सर्वात सुंदर देखणा साजिरा नायक ravindra mahajani सर भावपूर्ण श्रद्धांजली
Chhan gane
Old is gold 👌 रवींद्र महाजनी व रंजना यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
निसर्ग राजा...आधुनिक मानवाने वाजवला बाझा 😢
अजरामर व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर 🙏
माझ्या असंख्य मनातलं गाणं आहे❤
ओल्ड इज गोल्ड ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात आता अशी गाणी दुर्मिळच मराठी जुन्या गाण्याचा चाहता नंदकुमार काशीद हनुमान नगर सीए
खरच खुप छान गाण आहे मला खूप आवडते पुन्हा पुन्हा ऐकु वाटते नाही तर आताची गाणी ऐकू वाटत नाही
चंद्रशेखर गाडगीळ उषा मंगेशकर.. व्वा...
Very beautiful song. Miss you old memories always a
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
माझे आवडते अभिनेता. त्यांच्या देखण्या रूपा बरोबरच त्यांचा आवाजही खूप छान होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉❤
हे गाणे ऐकून लहानपणाची आठवण येथे.
गाणं आणि चित्रीकरण वेगळच आहे.
अजरामर🙏💐गाणे आणि लोक
ओल्ड इज गोल्ड सॉंग ❤
रविंद्र महाजन सरांना पाहून वाईट वाटतय.
Marathi asse ganya la jagad dusra Tod nai. Lai chhan gaane aahe
लहापणापासुन च्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या 😢😢😢😢
Chan ahe
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
Sukun 😊
अविस्मरणीय क्षण
महाजन.सरांना.भावपूर्ण.श्रद्धाजली
Majhya avdice Abhinete ❤❤❤
संगीतकार राम कदम यांनी मराठी गीतांना प्रतिष्ठा मिळवून दिली. 113 प्रदर्शित चित्रपट हजारो गाणी अभिमानास्पद कामगिरी...❤
💕💕🌺🌺🌺🌺💐💐❣️❣️🌹❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏💯💯💯💯 very nice, beautiful, evergreen green song, old is gold. I love this song.❤❤️❤️🌹❣️❣️❣️🌺🌺💐💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕👌👌👌👌👌👌👌👌
... 🙏 ravindra mahajani , sir , 😪 bhavpurn shradhanjali , sir , 🌹❤️ ...
भावपूर्ण श्रद्धांजली रवींद्र महाजनी सर 🙏🙏
रविंद्र महाजनी यांच्या आत्म्यास शांती लाभो
गाणं वेगळं आणि चलचित्र वेगळी
Khup chan song ❤
melyavr tr kalakar...athvanit rahtatch....pn jiwantpani pn tyancha yogya to sanman hone garjeche aahe🙏🙏
My dream Hero Ravindra sir ❤❤
Ranjana ani Ravindrr mahajni ya doni kalakarana bhavpurn shrndaji
Marathi superstar 😊😊
अदभूत, अजरामर गीत
तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. रोज दर्जेदार अशा जुन्या - नव्या गाण्यांची भर चॅनलमध्ये पडणार आहे.. त्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा गोडवा तुम्हाला रोज मिळणार आहे.. 😊
मी दुसरी तिसरी असेल तेव्हा आमच्या शेजारच्या प्रोफेसर मॅडम हे गाणं रेडिओ वर कॅसेट टाकून ऐकायच्या आम्ही ही ऐकायचो तेव्हा आमच्या कडे रेडिओ टीव्ही नव्हता खूप छान होते ते दिवस जुनी गाणी ऐकली की किती बरं वाटतं
अहो ते दिवसच सोनेरी होते. तेव्हा काही नव्हते आपल्या लहानपणी.पण आता सर्व काही असून खाली ,खाली वाट.
Gele te divas rahilya fakta aatwani😢😢
काय बावळटपणा आहे गाणं एक आणि video वेगळा
आती सुंदर गाणं आहे. आणि आवाज खूप छान होतो. 🔥💯❤️
खुप सुंदर गाणे
अप्रतीम गाणे ❤❤❤❤❤
Old isgold,heart,touching,son,and,voice
RANJANA JI ANI RAVINDRA MAHAJANI,ASE KALAVANT KHARECH PUNHA HONE NAHI.DOGHANHI BHAVPURN SHRADHANJALI.AAJ 23JULY RANJANA JI,YANCHA JANM DIVAS.
Mast song & best actor
Chhan gane aahe❤❤
Okay ❤❤❤
किती सुंदर गाणं आहे
तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. रोज दर्जेदार अशा जुन्या - नव्या गाण्यांची भर चॅनलमध्ये पडणार आहे.. त्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा गोडवा तुम्हाला रोज मिळणार आहे.. 😊
❤
छान
Chan
Ranjana aani Ravindra mahajani khubchand Mitra hote
RIP sir रवींद्र mahaajan
लय भारी 🎉🎉🎉🎉
Best ❤❤❤❤songs.
Great song
Bhavpurna sradhanjali
असे कलाकार होणे नाही.
अप्रतीम
❤❤❤ love this song.❤❤❤
HA..HA
So nice song
Old is Gold.Heart touching son and voice
Good song
both r great actor performing their character
Koni mel yanna kahi nahi ad taklyashivya gan nahi.😢
Lay bhari ❤
खूप छान
Khup c chhan gaane aahe
भावपूर्ण श्रद्धांजली
Khup sundar
Most handsome and best actor.
Bhaav Purna shraddhanjali ravindra ji
Aavadata. Hiro. Aahe. Junyamadhil
Childhood memories ❤❤
Old,is,gold