खरंच कमेंट वाचून आनंद होतोय.. मला वाटलं मी एकटाच हरवलो लहानपणीच्या आठवणीत.. पण छान.. अशी गाणं लिहिणारे तेव्हाच होते की काय.. आता ते शब्द कुठे गेले.. अप्रतिम हॉल ऑफ फेम गाणं.. आवाज.. शब्द.. चाल.. सूर.. संगीत.. केवळ अप्रतिम.. शब्दच नाही हो.. मन प्रसन्न होतं ऐकताना.. 🙏🏻🙏🏻
लाहान पणी ऐकलेले गाणी, किती वेळा जरी ऐकल तरी मन भरत नाही, आणी ह्या शहरातल्या गोंधातून आपण जन्मलेल्या छोट्याश्या खेड्या गावातले लाहान पणी चे ते क्षण डोळ्या समोर हुबे हुब येतात जेव्हा ही गाणी ऐकतो ❤️❤️❤️❤️
देवाने काय जादू दिली यांच्या आवाजात,,,,या महान गायकांच्या समोर नतमस्तक व्हावे,,,,मनाला वेड लावणारे गाणं...!!!!आपली मराठमोळी गाणी खूपच सुंदर, ऐकतच राहावे...!!! Love ऑल legend💐💐💐💐💐💐💐
Old is gold always ❤❤Tear comes in eyes Lahanpni che divas aathvan aale Lahanpni zp mde ase ganewar dance krne.sudnay la marathi chitrapat chi vaaat baghane Then purn divas mitra sobat khelan n konacha ghari javun nashta krne,jevan krne manje ek dam aaplach ghar hot. Aata te fakt aathavni n aaj jamana tasa nhi aahe Aata nhi dhad tv baghato nhi mobile nhi mitra aahe. Fakt ashru 😢😢miss old days.miss zp school days
पंडित हृदनाथ मंगेशकर लता दीदी सुरेशजी वाडकर साहेब ग्रेट आहेत पण ना धो महानोर साहेब ज्यांनी ही गाणी लिहिली भावपूर्ण श्रद्धांजली महानोर साहेबाना नतमस्तक महानोर सर
काही शब्द च नाही...अप्रतिम सुरेश वाडकर सर आणि सूर स्वरांगिनी लता दीदी जणू आई सरस्वती बनून धर्तीवर अवतरल्या सारख्या वाटलं...आता दीदी नाहीत पण त्याचा आवाज नेहमीच त्यांना अमर ठेवेल🙏🙏
एकदा पु.ल देशपांडे एका सभेत बोलले होते की जोपर्यंत या जगात सुर्य चंद्र आहेत तोपर्यंत लताबाई तुमचा आवाज असाच चमकत राहील❤ अप्रतिम गाणं लिहीले आहे कवीवर्य पद्मश्री न.धो महानोरांनी 🙏😍
२०१३ साली या ६ वी मध्ये असताना या गाण्यावर शरद मल्हार महोत्सव,पुणे या जिल्हास्तरीय मंचावर नृत्य केले आज अकरा वर्षानंतर हे गाण ऐकून परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या..🥺❤️
लता दिदी व सुरेश वाडकर सरांच्या आवाजातील प्रत्येक गीत म्हणजे एक अप्रतिम सप्तसुरांचा संगम तर असतोच.पण अशी अतिशय आशयपुर्ण गीते लिहणारे कवी ना.धो.महानोर हे आमच्या मराठवाड्याचे भुषण आहेत. ......निसर्ग कवी ना.धो महानोर याःचे अप्रतिम गीत....दत्ता साळवे ,परभणी
हे गाणे ऐकल्यावर खरंच जुने दिवस आठवतात त्या वेळेस कॅसेट वर हे गाणे ऐकायचो हे तेव्हाच गाणं आजुन ही जसेच्या तसेच अनुभव डेते लेखक गायक संगीतकार एडिट करणारे यांना मनापासून धन्यवाद
लहानपणी अंथरुणात सकाळी असताना मस्त पणे रेडिओ वर ही गाणी लागायची बाहेर खूप पाऊस पडायचा आणि अर्ध्या झोपेत ही गाणी कानी पडायची खूप खूप छान वाटते जेव्हा जेव्हा ही गाणी ऐकतो मी तर डायरेक्ट 6 7 वर्षाचा लहान मुलगा होऊन धुंद होतो हे गाणे ऐकताना 😍😍
लता ताई मंगेशकर.......... किती गोड आवाज.......... कानात कुणीतरी साखरेच्या गोणी ओतत आहे असं वाटतं, जास्तवेळ लतादीदींना ऐकल्यास डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे,
तुझ्या डोळ्यांच्या सांधित सावल्यांची राणी पाण्यामधी झिम्मा धर आभाळसमानी आभाळसमानी..मन तृप्त होऊन जाते यार या दोन जादुगरांचा आवाज ऐकल्यावर..मन प्रसन्न आणि तरोताजा होऊन जाते...जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातो हा आवाज ऐकल्यावर..❤😢b
असा गोड आवाज पुन्हा कदापी जलमास येईल का नाही
अप्रतिम कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते
परमेशवराची फार मोठी देण आहेत लतादीदी व सुरेशजी वाडकर 🙏
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी ,
उन्हात चादंण आलं
लाज पाघरूणी
उन्हात चादंण आलं लाज पाघरूणी 🥀❤🥀
💙💙💙💙💙
Nice line ❤
मन तृप्त झालं
❤
एक एक शब्द अतिशय अर्थपूर्ण
इतके सुंदर गीत लिहिणारे गीतकार,शेतकरी,माजी आमदार जेष्ठ निसर्ग कवी महाराष्ट्र गौरव ना.धो.महानोर यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
रानकविता पोरकी झाली 😔
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
Agdi barobar aahe
Kharai
Kharai
I Love u
लहानपणी हे गाणं मला फार आवडायचा, आता आईकतोय तर सर्व लहानपण आठवतंय, खूप छान दिवस होथे te, गेले ते दिवस राहिल्या fact आठवणी
खरंच कमेंट वाचून आनंद होतोय.. मला वाटलं मी एकटाच हरवलो लहानपणीच्या आठवणीत.. पण छान.. अशी गाणं लिहिणारे तेव्हाच होते की काय.. आता ते शब्द कुठे गेले.. अप्रतिम हॉल ऑफ फेम गाणं.. आवाज.. शब्द.. चाल.. सूर.. संगीत.. केवळ अप्रतिम.. शब्दच नाही हो.. मन प्रसन्न होतं ऐकताना.. 🙏🏻🙏🏻
व्वा....अतिशय सुंदर व सुरेख गायलंय
😢
ही सर्व कमाल मराठवाड्याच्या माती मध्ये जन्म झालेल्या ना. धो. महारनोर यांच्या शब्दाची आहे
साक्षात सरस्वती महाराष्ट्रात जन्मली आणि भारतरत्न ची मानकरी झाली.
लता दीदी ❤🙏
😭😭 शब्द नाहीत जुन्या आठवणी आठवतात देवा भूतकाळात जाऊद्या एकदा
Kiti apratim bolas bhava ...kharach back to go our past
Kharach ekda magly athvanit ramun jaav vatat❤❤
Kharachh
Mala tr 1980 jau watatay parat😊😊😊😊
😢😢😢😢
ग्रामीण कवी ना.धों.महानोर यांचे अप्रतिम गीत
लाहान पणी ऐकलेले गाणी, किती वेळा जरी ऐकल तरी मन भरत नाही, आणी ह्या शहरातल्या गोंधातून आपण जन्मलेल्या छोट्याश्या खेड्या गावातले लाहान पणी चे ते क्षण डोळ्या समोर हुबे हुब येतात जेव्हा ही गाणी ऐकतो ❤️❤️❤️❤️
Bhau manatl bola....
Yes
😮😢😮😊😅😢😢😢😮😮😮😮😮😂😢😢😮😢😮😢😮😢😢😢😮😅😮😢🎉😊😅😢😢😢😢😊🎉😅😅 1:30 1:30 😅
माझ्या मनातली हुरहूर तुम्ही लिवलीय, मन द्रावून गेलं. तुमचे चरणी डोकं ठेवiवंसं वाटते 🙏🌹
Hmm
देवाने काय जादू दिली यांच्या आवाजात,,,,या महान गायकांच्या समोर नतमस्तक व्हावे,,,,मनाला वेड लावणारे गाणं...!!!!आपली मराठमोळी गाणी खूपच सुंदर, ऐकतच राहावे...!!! Love ऑल legend💐💐💐💐💐💐💐
अगदी बरोबर 🌹🌹🌹🌹
पन आजकालचे गाणी एकले तरि कान बंद करुण घ्यावेस वाटतात माझे वडिल हे गाणी ऐकत होते तोच वारसा पूढेे ठेवला मी हल्लीच्या गाण्यात तो रसच नाही
Very very nice
Tyancha sotaha cha aawaaj aahe
👌👌👌👌👍👍👍👍
लतादीदी सूरेश वाडकर आणि ना.धो
महानोर म्हणजे सुवर्ण योग अप्रतिम रचना
आमच्या महाराष्ट्र राची रत्न कीती भाग्य वान आहोत आम्ही इतका सुंदर आवाज आपतीम
मला हे गाणं खूप आवडले....निसर्गात रमावस वाटत..मला..हा माझा आवडता छंद आहे....🌱🌳🌴🌅🌹🌷
I love it song.......
❤
✅️
Nice song
सर्जा चित्रपटातील सर्व गाणी ज्यांनी ज्यांनी तयार केली आहेत त्यांचे खूप खूप आभार.असे सुमधुर गीत. अप्रतिम.
सुंदर हृदयस्पर्शी मराठी गाणं🌷🇮🇷जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी🌷🇮🇷
पंडित हृदयनाथ मंगेशकर
अजरामर कवी ना.धो .महानोर यांच्या गीत रचना आहेत,
@@pratikmunde4879k❤o😂o😂o😂😂😂 oi😂7o😂😂i😂😂k❤7😮koi00l0 a lol jk
ना. धो.महानोर यांची अर्थपूर्ण गाणी त्यावर लतादिदी आणि सुरेश वाडकर यांचा सुमधुर आवाज , अप्रतिम
हे खरं खुर शुद्ध संगीत आणि शब्द आजकालच्या पिढीच्या नशिबात नाही... ❤️
Your wrong 👌
@@vedant6681 3:07 हथ़ाझा😅😅आण😅आतआआदयृआ🎉😅😅
Whow
डोळ्यातून अश्रू थांबत नाही गाणं ऐकून... शहारे येतात.... लता दिदि आणि सुरेशजी संगीताचे देव आहात तुम्ही 🙏🙏
तुमचे लिखाण वाचून आता माझे अश्रू टप टप होतायत 🙏🌹
भाव पूर्ण श्रध्दांजली दीदी ❤️❤️ हे जग आहे तो पर्यंत तुमचा आवाज कधीच संपणार नाही ,जग आहे तो पर्यंत आवाज असाच गुंजत राहील
Nice dada
Lol
@@rajbaragundi4461 👄
अगदी बरोबर dada
0
लताताई तू आलीस,निघून गेलीस,पण आम्हाला, आमच्या पुढील पिढीला चिंब भिजऊन गेलीस.तुझ्या उपकारात आम्ही सदैव आहोत.
🙏🙏🙏
❤️❤️
@@purushottamsonkusare7654 I'd
❤😮😊vaaaaa vichar
❤
बालपण देगा देवा पुन्हा त्या जगात...... गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.... न भूतो न भविषती अशी अजरामर गाणी....
Old is gold always ❤❤Tear comes in eyes
Lahanpni che divas aathvan aale
Lahanpni zp mde ase ganewar dance krne.sudnay la marathi chitrapat chi vaaat baghane
Then purn divas mitra sobat khelan n konacha ghari javun nashta krne,jevan krne manje ek dam aaplach ghar hot.
Aata te fakt aathavni n aaj jamana tasa nhi aahe
Aata nhi dhad tv baghato nhi mobile nhi mitra aahe.
Fakt ashru 😢😢miss old days.miss zp school days
जुनी मराठी गाणी ही मराठी भाषेचा सुंदर खजिना आहे .मला माझ्या मराठी मातीचा गर्व वाटतो.😊☺️
अगदी
पं हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली ना धो महानोरांची सर्वच गाणी मन ओथंबून चिंब करणारी आहेत. ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात.
KHUP CHAAN🤟👌🙏
@@kishorekadam2894 omkokkmokjikoookk
Oo
पंडित हृदनाथ मंगेशकर लता दीदी सुरेशजी वाडकर साहेब ग्रेट आहेत पण ना धो महानोर साहेब ज्यांनी ही गाणी लिहिली भावपूर्ण श्रद्धांजली महानोर साहेबाना नतमस्तक महानोर सर
अनेक पारंपरिक वाद्यांचा वापर पंडितजीनी या गीता मध्ये संगीतासाठी वापरलेले आहेत जे आज जवळ जवळ दुर्मिळ झालेतं,मराठी गाण्याची आणखी एक अमुल्य ठेवा.
निरीक्षण खूप छान आहे तुमचं 👍
हो खरोखर
ना. धों. महानोर अजरामर गितांचे कवी साहित्यिक पद्मश्री आमदार भावपूर्ण आदरांजली 💐🙏💐
वाडकर साहेबांचा आवाज खूपचं गोड आहे
निःसंशय अत्यंत सुंदर आहे
सुरेश वाडकर जी आणि लता दीदी आवाज श्रवणीय आहे एक प्रभावी खुप छान सर्जा पिक्चर आणि गाणी सदाबहार आहेत.
लता दीदीनां मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली
काही शब्द च नाही...अप्रतिम सुरेश वाडकर सर आणि सूर स्वरांगिनी लता दीदी जणू आई सरस्वती बनून धर्तीवर अवतरल्या सारख्या वाटलं...आता दीदी नाहीत पण त्याचा आवाज नेहमीच त्यांना अमर ठेवेल🙏🙏
सुंदर लिखाण, धन्यवाद 🙏🌹
एकदा पु.ल देशपांडे एका सभेत बोलले होते की जोपर्यंत या जगात सुर्य चंद्र आहेत तोपर्यंत लताबाई तुमचा आवाज असाच चमकत राहील❤
अप्रतिम गाणं लिहीले आहे कवीवर्य पद्मश्री न.धो महानोरांनी 🙏😍
२०१३ साली या ६ वी मध्ये असताना या गाण्यावर शरद मल्हार महोत्सव,पुणे या जिल्हास्तरीय मंचावर नृत्य केले आज अकरा वर्षानंतर हे गाण ऐकून परत जुन्या आठवणी जाग्या झाल्या..🥺❤️
सुरेशजींचा आवाज एकदम छाताडातच घुसतो....
अंगावर शहारे उभे राहतात...
आता कुठे असे संगीत आणि गाणी निर्माण होतात...
खरच खुप सुंदर गाणं आहे आणि लताजी सुरेश वाडकर यांचा आवाज खूप गोड
खरचं किती सुंदर आवाज आहे दोघांचा. 💓
हे गाणं ऐकून बालपणीचे दिवस आठवतात
खूपच सुंदर गाणं
मी ऐकत आहे.2024 मधे खुप सुंदर गीत आहे. माझा गावाकडील शेतात एक शाॅट विडिओ आहे. त्यात हे गीत आहे. ❤❤❤👌👌👌👌👌
खूप खूप छान जी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मला जुनी गाणी खूप खूप आवडतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी तालासुराचीउधळण मनापासून सलाम
जुन्या काळातील आठवणी खूप येतात
हे गाणं ऐकल्यावर
खूप सुंदर गीत आहे
ढरंओ
ना. धो. महानोर अजरामर गीतांचे कवी 🙏 भावपुर्ण श्रद्धांजली 🙏😔
हा अवाज पुन्हा ऐकने शक्य नाही आम्ही भाग्यवान,लता,सुरेश वाडकर, सचिन,अनुराधा मंहमद रफ़ी,मन्नाडे आशी आनेक गितकार ह्यांना खरच मानाचा मुजरा
भावपूर्ण श्रद्धानजली ना.धो.महानोर सर
लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी चांगले गायले आहे ❤️❤️👋👋👋👋😊😊😊👌👌👌🤩🏡👌👌👌👌👌👌👌👌
2024मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गीत
मी 29 7 24
मराठी गाने,भाषा,लोग सभी बहुत प्यारे होते है
मी हाय you
It's an evergreen song. It will be heard for years together. All time favourite.
Me
लता दिदी व सुरेश वाडकर सरांच्या आवाजातील प्रत्येक गीत म्हणजे एक अप्रतिम सप्तसुरांचा संगम तर असतोच.पण अशी अतिशय आशयपुर्ण गीते लिहणारे कवी ना.धो.महानोर हे आमच्या मराठवाड्याचे भुषण आहेत. ......निसर्ग कवी ना.धो महानोर याःचे अप्रतिम गीत....दत्ता साळवे ,परभणी
महाराष्ट्राचे
खुप छान वाटले हे सुंदर गणित ऐकून मनात बर वाटल आपन पाठवलेआहे मनापासून आभार मानतो धन्यवाद 🙏💐
खूप छान गणित आहे😂😂
ह्या हृदय स्पर्शी गाण्याचे गीतकार ना धो महानोर जी ना भावपूर्ण श्रद्धांजली💐
खरे तर हे गाण माणसांची श्रीमंती दाखवून जाते नाहीतर आताचे कलाकार आणि धांगडधिंगा याची तुलना कुठच होत नाही
लोकलची गर्दी, कामाचा ताण, घराची काळजी आणि पगाराची चिंता या सगळ्यांपासून खुप दुर एक वेगळ्याच दुनियेत घेवून जातात, अशी अप्रतिम गाणी 😊 ❤ ❤
खूपच सूंदर गाणे अप्रतिम
लतादीदीनी नेहमीच सर्वच संगीतकारान प्रमाणे आपल्या भावाच्या अवघड रचनांच शिवधनुष्य अगदी लिलया पेललं...
दीदी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तुमचं नाव अजरामरे भावपूर्ण श्रद्धांजली
स्वर लता आणि सुरेश वाडकर ना धो महानोर आणि अर्थात aandgan rudynath मंगेशकर अप्रतिम रागदरिवर 🎉🎉🎉🎉 गाणं
आनंदघन नावाने लता मंगेशकर संगीत देत होत्या
हे गाणं लहान पणापासुन ऐकतो मी मंत्र मुग्ध होते आशा ताई आणी सुरेश वाडकर सर ही म्हाराष्टाची दोन रत्न आहेत मी आयुष्य भर त्यांचा रुणी आहे
Aawaj lata didi cha aahe
भरकटलेल्या जिवाला शांत करणार गाणं...❤️
Agdi☝️👌👌
Exactly 👍
Right
@@sulakshanamali3916 t4iifuddfu
खूब छान
अद्भुत अलौकिक चमत्कार
mazya lahanpanichya athavani mla kadhich visarata yenar nahit ❤❤❤❤
निसर्ग कवि, महान कवी मा.ना.धों महानोर यांना विनम्र श्रध्दांजली.
ङोळे मिटुन ऐकत रहाव अस हे अप्रतिम गाणं...🙏लता दि आपण 🧡great आहात.. सोबत सुरेश सर...व्हा...💝💛💯
🙏🙏🙏
हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मराठमोळ गाणं आहे
GOOD F&^🎉fe🙏t👍 for the to RSS tr T
महान, निसर्गप्रेमी कवि मा. ना. धों.महनोर यांची रचना अजुनीही कानाला गोड आणि अविट अशी आहे.हे गीत वर्षानुवर्षं अविटच राहणार.
Aaj Pune yethe pavus barastoy...he geet aikun june divas aathavle...khuo chhaan watle..evergreen voices n composition ...
हे गाणे ऐकल्यावर खरंच जुने दिवस आठवतात त्या वेळेस कॅसेट वर हे गाणे ऐकायचो हे तेव्हाच गाणं आजुन ही जसेच्या तसेच अनुभव डेते
लेखक गायक संगीतकार एडिट करणारे यांना मनापासून धन्यवाद
लहानपणी अंथरुणात सकाळी असताना मस्त पणे रेडिओ वर ही गाणी लागायची बाहेर खूप पाऊस पडायचा आणि अर्ध्या झोपेत ही गाणी कानी पडायची खूप खूप छान वाटते जेव्हा जेव्हा ही गाणी ऐकतो मी तर डायरेक्ट 6 7 वर्षाचा लहान मुलगा होऊन धुंद होतो हे गाणे ऐकताना 😍😍
अप्रतिम शब्दरचना आणि संगीत ह्याची खास मेजवानी म्हणजे दिदींच गाणी ऐकायला सुंदर!
किती वेळा ऐकाव वाटत मनच भरत नाही
नामदेव धोंडी महानोर ग्रेट कवि, चिंब पावसान रान झालं, काळया मातीत मातीत आणि कित्येक सुरेल गाणि जुन्या आठवनी द ग्रेट महानोर साहेब
खुप आवडीच गाण आहे.तोड नाही अशा गाण्याला..
Currect 🤔🤔
Era of 1700 AD
Local instruments
And modern base guitar
Uffff what a great Use..
Lata tai and suresh wadkar tumche marathi gaani ajramar ahet. 🙏🙏🙏
माझे अत्यंत आवडते गीत,लताबाईंसारखा गोड आवाज पुन्हा होणे नाही,वाडकरांची अप्रतिम साथ👌👌👌
हे गाणे एकले की मन प्रसन्न होते जीवनातील सर्व ताणतणाव दूर होतात ❤️😘😍
Ĺĺq
00 000
Khuppp mast gane gatana gatach rahavese vatate kantala hi yet nahi mhnun mhntat old is gold.
EKDUM KHARE🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
व्वा खूप छान ना. धो. महानोर यांची गीतरचना आदरणीय लतादीदींचे आणि सुरेशजींचे ह्रदयस्पर्शी गायन सारेच अप्रतिम 🙏🙏🙏
माझे सर्वात आवडीचे गाणे, शब्द, चाल , सुंदर, अप्रतिम,
एकच स्वप्न .....तुझ्यासवे मी हे गाणं भविष्यात ऐकेल....!!!
लता ताई मंगेशकर.......... किती गोड आवाज.......... कानात कुणीतरी साखरेच्या गोणी ओतत आहे असं वाटतं, जास्तवेळ लतादीदींना ऐकल्यास डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे,
तुझ्या डोळ्यांच्या सांधित सावल्यांची राणी पाण्यामधी झिम्मा धर आभाळसमानी आभाळसमानी..मन तृप्त होऊन जाते यार या दोन जादुगरांचा आवाज ऐकल्यावर..मन प्रसन्न आणि तरोताजा होऊन जाते...जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातो हा आवाज ऐकल्यावर..❤😢b
निसर्ग कवी ना. धो. महानोर यांचं लिखित गाणं....💐💐
हे गाणं ऐकलं की मला लहान पण आठवते... गावाकडील आनंदी क्षण धन्यवाद लता दीदी तूम्ही आयुष्य आणि हे जग आहे तो पर्यन्त तुमचा आवाज येत राहणार..❤
Khar ahe...lahanpan dolyan samor tarngun jat...,pani ata dolyat...
माझी मुलगी चार्वी आता 5.6 वर्षांची आहे..तिचं आवडतं गाणं आहे हे आणि पूर्ण म्हणते पण ती.. अप्रतिम गाणं ❤
लता दीदी ,सुरेश वाडकर जी अप्रतिम आवाज.
मराठी भाषा, मराठी गाणी या महाराष्ट्राची आन बाण शान आहे.
जय महाराष्ट्र ❤
Marathi junya ganyana todach nhi... Apratim... ❤️
हा फिल्म बघितल्यानंतर रक्त रक्त सळसळ करते असं वाटते की तेव्हा आम्ही का जन्म घेतला नाही जय शिवराय जय भीम राव
प्रत्येक कडव्यात भावपूर्ण अर्थ आहे खरंच खूप काही सांगून जाते हे गाणं..
लहानपणी आम्ही खूप आयकायचो हे गाणं सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा सुमधुर आवाजात गाण्याचे बोल ऐकून मनाला स्पर्श करून जातात 😊
किती छान
चिंब पावसानं राणं
झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली
चांदण गोदंणी बाई
बाई चादंण गोदंणी 🥀❤🥀
❤❤❤❤💕💕💕
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
मला जुनी गाणी& जुनी फिल्म
खूप खूप आवडतात ,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आज ही मला सर्व गाणी खुप आवडतात. आता अशी गाणी होणे शक्य नाही.
अगदी बरोबर
मी लहान पणी रेडीओ वर आपली आवड या कार्यक्रमात हे गित वारंवार ऐकायचो
N.D. Mahanor yanchi gani away Suresh wadkar Ani lata did mag Kay phar jugalbandi zali ahe. Super hit.
❤️💜💯🌹
मुसळधार पाऊस मनात
आवडत्या व्यक्तीची आठवण..
चेहरावर गोड हसू आणि हातात चहाचा कप मलातरी वाटय यापेक्षा सुंधर पावसाळा नाही...
💯AMK💯
अप्रतिम शब्द प्रयोग आणी सुरेल आवाज
ना.धो महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला सदैव आपल्यात राहतील.
डोळ्यासमोर श्रावनातील हिरवागार निसर्ग उभे करणारे गीत
गाणं ऐकल्यावर मनात जुन्या आठवणी जाग्या होतात ❤😊
Very melodious song 🙏
निसर्गकवी ना धों महानोर यांना भावपूर्ण आदरांजली 🌹
0:42
Apratim sundar. Nusta aikatach rahava ashi gayiki 🎙️🎵🎼🎶🤗🫡🙏🏻
अप्रतिम गाणी लेखक,गायक,वादक,या सर्वांना माझा आयुष्भर सलाम.
सुरेल अप्रतिम गायन👌 खूप सुंदर वाटलं