आनंदाचे शेत ! | RAHUL KULKARNI INTERVIEW | Swayam Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राहुल कुलकर्णी यांनी सर्वार्थाने यशस्वी अशा 'कॉर्पोरेट आयुष्याचे' दोर कापत राहुल यांनी चक्क कोकणातल्या लाल मातीत उडी घेतली. संगमेश्वरजवळील 'फुणगुस' या गावात कोकणी पद्धतीने घर बांधून तिथेच शेती करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय राहुल यांनी घेतला. २००७ पासून राहुल, त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्या कल्पक परिश्रमातून व जिद्दीतून निर्माण झालेले आनंदाचे शेत ! - farm of happiness - आज अत्यंत दिमाखात डोलत आहे.
    डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
    विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
    २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
    तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
    ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
    #Marathiinspiration #SwayamTalks

ความคิดเห็น • 38

  • @RohitSShembavnekar
    @RohitSShembavnekar 7 หลายเดือนก่อน

    खूप छान उत्तरे दिलीस, राहूल दादा! एकदा तरी भेट द्यायलाच हवी तुझ्या आनंदाच्या शेतात! 👍👏👏🍍🍎🥭🍌🍉💐

  • @smitathakur3567
    @smitathakur3567 4 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर ज्या लोकांनकडे जमिनी आहेत त्यांनी न विकता शेती करावी

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 ปีที่แล้ว +2

    🌄🙏🌹जय जवान,जय किसान....
    खेड्याकडे परत चला ....या दोन वाक्यांची आठवण होते,शेतकरीवर्गाला आय.टी.एवढा दर्जा दिला तर आपला भारत देश सुजलाम सुफलाम होईल....

  • @delightcatering4u
    @delightcatering4u 7 ปีที่แล้ว +11

    Respected Shree. Uday Nirgudkar Sir ...What a sense and maturity you have got Sir ...
    " त्या क्षणाचं औक्षण " ..fantastic

  • @prachizemase1
    @prachizemase1 4 ปีที่แล้ว +1

    Thanq swayam
    Hats off Rahul sampda Love you

  • @ramchandravasekar8640
    @ramchandravasekar8640 4 ปีที่แล้ว

    Changla bhandval karta yeta rao tumala.My father is 82 years he did his job 76 years. Not only my father lots of people . Salute all.🙏

  • @neeleshsonwane9953
    @neeleshsonwane9953 4 ปีที่แล้ว +1

    *अप्रतिम*

  • @nilamshelar1112
    @nilamshelar1112 3 ปีที่แล้ว

    Apratim kulkarni sir

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 4 ปีที่แล้ว

    मुलाखत घेतलीय पण खूप छान भाषेत.

  • @sandesai4321
    @sandesai4321 4 ปีที่แล้ว

    खूपच छान....आम्ही नक्की येऊ

  • @rohinilad2757
    @rohinilad2757 4 ปีที่แล้ว

    Khup chan 👏🏻👏🏻👏🏻❤️❤️❤️

  • @vaishalishirke5757
    @vaishalishirke5757 4 ปีที่แล้ว +1

    कुळकणी साहेब मला तुमचं शिवार खरच पाहयचं आहे। मनापासून सांगते: केव्हा येऊ आणि कसं यायच शिवारात

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 5 ปีที่แล้ว +1

    AMAZING !!!!! TYACH DIVASHI MAJHA NAVIN JANMA JHALA.... SHETI KARNYA SAATHI !!!!! HATS OFF TO THIS STATEMENT BRO !! (Note: I rarely write in capitals )
    Ani ho Padwyachi owalani surekh !!!!!😃👌👌👌👌

  • @suhasinitambolkar6842
    @suhasinitambolkar6842 4 ปีที่แล้ว

    Atyant sundar v prshansneey dheyachi vatchal. Khoop Chan vatle . Aikun v bghun . Nakki yeoo

  • @navnathdigital1520
    @navnathdigital1520 5 ปีที่แล้ว +1

    great

  • @delightcatering4u
    @delightcatering4u 7 ปีที่แล้ว +1

    Respected Shree. Uday Nirgudkar Sir ...What a sense and maturity you have got Sir ...
    " त्या क्षणाचं औक्षण " ..fantastic
    Thanks to both of you for this interview

  • @psk5454
    @psk5454 4 ปีที่แล้ว

    13.00 jabardast style prashn vicharaychi

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 4 ปีที่แล้ว

    Great Thinking.

  • @ghanashyamdesai5002
    @ghanashyamdesai5002 4 ปีที่แล้ว +1

    मुलाखत घेणारे जाहीरात हा विषय टाळत होते पण राजकारणात का डोकावत होते? सवयीचा परिणाम दुसरं काय! इतर बरच काही शकण्यासारखं

  • @priyanknagangan3056
    @priyanknagangan3056 ปีที่แล้ว

    Wa

  • @prashantprashi990
    @prashantprashi990 6 ปีที่แล้ว +3

    Please apply English subtitles, because video worth to be understood by whole indua

    • @asmitabhave7645
      @asmitabhave7645 4 ปีที่แล้ว

      aaQ

    • @deem.9487
      @deem.9487 4 ปีที่แล้ว

      Hyat aaq kay ahe?? Tumhala nahi avadla.. tar sodun dya..

  • @मजामाझ्याकोकणातली

    खूप छान माहिती मिळाली , राहुल कुलकर्णी सरांचा कॉन्टॅक्ट होई शकतोय का?

  • @prashantmore3408
    @prashantmore3408 6 ปีที่แล้ว

    Kharokhar khup sundar anubhav hota tya sadyawaril Anandacha shetacha ...
    khup sundar Kulkarni sir

    • @makaranddongare6792
      @makaranddongare6792 6 ปีที่แล้ว

      Mesmorising story👍 you became ideal for many entrepreneur.

  • @युवराज-143
    @युवराज-143 9 หลายเดือนก่อน

    सरकारला विनंती शेतकऱ्याला हमीभाव नकादेऊ. फक्त नदीजोड प्रकल्प पूर्ण करा.शेतकरी आनंदी राहील

  • @mayurmadhukarchavan4916
    @mayurmadhukarchavan4916 7 ปีที่แล้ว +1

    Khup chan..

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 4 ปีที่แล้ว +1

    खूपच प्रेरणादायक आहे मुलाखत. टेलीफोन नंबर मिळू शकेल का?

  • @surajjadhav107
    @surajjadhav107 6 ปีที่แล้ว

    Kadhi Ashe hero tayar hotil majya deshat...🙏khup khup abhar a tumche je Tumi vichar mandle tumche.

  • @seemanikam447
    @seemanikam447 6 ปีที่แล้ว

    Honarable nirgudkar sir i like you so much i respect you a lot.

  • @mahendramondhale2988
    @mahendramondhale2988 6 ปีที่แล้ว +11

    साहेब हरीतक्रांती हेच सर्व समस्यांच मुळ आहे! यावर रामबाण ऊपाय आणि सुभाष पाळेकर गुरुजींनी शोधुन काढलेली नैसर्गीक शेती .
    कुलकर्णी साहेबांचा निर्णय खुप योग्य होता अस मी म्हणेन!
    मी सुद्धा काही वर्षापुर्वी असाच युटर्न मारुन गावी आलोय,आज माझ्या नैसर्गीक शेतीत खुप सुखी जीवन जगतोय!
    एक नैसर्गीक शेतकरी
    महेंद्र पंढरीनाथ मोंढाळे कोळी
    (मु.पो.ता. मुक्ताईनगर.जि.जळगाव(खान्देश)
    मो. ७२१८९०९९७०

    • @dipikaneware1659
      @dipikaneware1659 5 ปีที่แล้ว +1

      mahendra mondhale sir tuumhi video kaa banvat naahi aatmahatyaa na karnaare shetkari yaa naavaane

    • @vidhyabudhale9390
      @vidhyabudhale9390 5 ปีที่แล้ว

      Jey jvan jya kisan

    • @vasudhasawant3777
      @vasudhasawant3777 4 ปีที่แล้ว

      Tumha doghanche khup kautuk watate.

    • @psk5454
      @psk5454 4 ปีที่แล้ว

      @@dipikaneware1659 khup sundar idea

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 ปีที่แล้ว

    सर एक वेळ तुमच्यावर विश्वास ठेवू .पण त्याच्यावर ठेवञ

  • @swamisavalinatural4868
    @swamisavalinatural4868 5 ปีที่แล้ว

    विठठल निलक मला बोलायचे आहे तुमच्या बरोबर बोलायचेआहे Mo9579359621 पील्ज काॅल करा