लोकनियुक्त खासदार केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये राहुल पाटील यांनी व्यक्त केली नाराजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • लोकनियुक्त खासदार केसरी 2024 या भवितव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये राहुल पाटील यांचा मथुर आणि महाराष्ट्र किंग बकासुर यांची गाडी सुंदर पळाली या मैदानामध्ये सेमी फायनल झाल्यानंतर मथुर चे मालक श्री राहुल भाई पाटील यांनी व्यक्त केली नाराजी गौरव पवार सातारकर या यूट्यूब चैनल वरती आपण संपूर्ण मुलाखत पाहू शकतात त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा#bailgadasharyat #bailrace #महाराष्ट्र
  • กีฬา

ความคิดเห็น • 105

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 6 วันที่ผ่านมา +12

    मथुर कमी पडला तर वेसण कापून सोडून देईल क्या बात है राहुल भाई.
    आणि फैन फॉलोअर्स साठी खूप चांगले विचार मांडले आयोजक नेहमी फॅन्स च्या गर्दीला विरोध करताय. जिथे फॅन्स ला विरोध तिथे मैदानाला मथुर नसेल चांगला निर्णय❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 6 วันที่ผ่านมา +17

    कृपया कारणे कोणी काहींही देऊ नयेत. जय आणि पराजय झालेला आहे तो सर्वांनीच मान्य केला पाहिजे आणि तो मान्य करणे हिच बैलगाडी क्षेत्राची पुढील चांगली नांदी असणार हेच सर्वांनी लक्षात घ्यावे हिच अपेक्षा आणि विनंती आहे. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 7 วันที่ผ่านมา +45

    1 नंबर वाली गाडी पुढून सुटली 2,3 फुटांनी....आणि बबलू चाच्यानी पण फक्त मथूर वरच हात चालवला....बकासुर कमी हाणला....जॉकी चे दोन्ही पण हात चालले पाहिजे जसे अच्युत ड्रायव्हर रेटरे कर मरतो....

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 7 วันที่ผ่านมา +94

    बकासुर आणि मथुर चांगले पळाले पण भाई बबलू चाचा हा उजव्या हाताने मारतो डाव्या हाताने जास्त चाचाला हात चालत नाही त्यामुळे मथुर उजव्या हाताने हाणला त्यात वाईट वाटावे असे काही नाही. 🙏

    • @बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड
      @बकासुरमथुरफेनक्लबखालापूररायगड 6 วันที่ผ่านมา +8

      मस्त पॉईंट आहे भाई बरोब्बर बोलास

    • @soyalpatil1659
      @soyalpatil1659 6 วันที่ผ่านมา +3

      Aachhut driver pahije hota

    • @user-rr7lb4ml7f
      @user-rr7lb4ml7f 6 วันที่ผ่านมา +3

      मग ड्रायव्हिंग सोडून द्या म्हणावं बबलू चाचा ल जमत नसेल तर....

    • @soyalpatil1659
      @soyalpatil1659 6 วันที่ผ่านมา +1

      @@user-rr7lb4ml7f bhau tas bolta yenar nahi to driver sudha hindkesri driver ahe.....te injured pn hote

    • @user-rr7lb4ml7f
      @user-rr7lb4ml7f 6 วันที่ผ่านมา

      @@soyalpatil1659 🙏👍

  • @MangeshGaikwad-t5u
    @MangeshGaikwad-t5u 7 วันที่ผ่านมา +43

    बरोबर आहे दादा बकासुर हातात आहे असं धाकवत आहे बबलु चाचा

    • @PravinGavhane-96
      @PravinGavhane-96 6 วันที่ผ่านมา +2

      Ho

    • @user-oj6ll5il9r
      @user-oj6ll5il9r 6 วันที่ผ่านมา +4

      Tas Kay nhi drawing changal karato chyacha❤

    • @tusharwagh1505
      @tusharwagh1505 6 วันที่ผ่านมา +2

      लखन बरोबर पन हेच केले, पेडगाव चा मैदानात पन हेच केले.

    • @Bakasur_premi6300
      @Bakasur_premi6300 6 วันที่ผ่านมา +2

      काय पण बोलता राव बकासुर असा नंदी आहे की बाजूचा बेळ जेवढा पलेल तेवढाच पळतो कमी जास्त पाळायचा काय सावालच येत नाय ❤

  • @sahilghadi9898
    @sahilghadi9898 7 วันที่ผ่านมา +23

    खरोखर राहुल दादा बोल्ले की बकासुर ला हातात नका ठेऊ सेमीची व्हिडिओ बगा सुटा निकाल घेतला बकासुर हातात नाही आहे तेव्हा दोन्ही हातानी थाप देतायत आणि सुटा निकाल ❤

    • @sahilghadi9898
      @sahilghadi9898 7 วันที่ผ่านมา +3

      दोघे ही किंग आहेत ❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 6 วันที่ผ่านมา +8

    हार आणि जीत याशिवाय थोडंच बैलगाडी क्षेत्र चालत. 🤭🤭नशीब फायनलला हरण्या आणि लखन नाही पळाला. 🤭🤭 परंतु सर्वच नंदी प्रेमी यांचे अंदाज आणि निराशा केली ती घर्निकीचा राजा +कॉकटेल या जोडीने. दोघांचेही खुप खुप अभिनंदन. 💐💐💐💐💐👌👌👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र 🙏

  • @sanketchavan7884
    @sanketchavan7884 6 วันที่ผ่านมา +2

    दोन्ही हात चालणारे don ch ड्राइवर विठ्ठल नाना आणी अच्युत ड्राइवर रेठरे ❤

  • @vikasmane2512
    @vikasmane2512 6 วันที่ผ่านมา +10

    दादा बरोबर आज आपल्या गाडीवर आटीव ड्रायव्हर तामखडा पाहिजे होता आपला

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 6 วันที่ผ่านมา +1

      💯 barobar bolla bhau

  • @avinashsondkar4579
    @avinashsondkar4579 6 วันที่ผ่านมา +9

    दोन्ही बरोबर पळाले पण कॉकटेल आणि राजा लाईन पासून खूप पुढे येऊन सुट्टी केली आहे आणि ते दिसत आहे ड्रॉन चे विडिओ कुपया बगा मग निर्णय दया ला पाहिजे होता खरे 1नंबर मथुर आणि बकासुर चा आहे

  • @user-kk7kv3xs7j
    @user-kk7kv3xs7j 7 วันที่ผ่านมา +32

    बापूंनी लक्ष न दिलेने दुसरा आला सुट्टीच्या रेषेवरुन गाड्या सोडल्या असत्या तर पहिलाच नंबर होता. पहिला आलेले पुढून सुटले.

  • @user-hp9jz4bf5z
    @user-hp9jz4bf5z 7 วันที่ผ่านมา +11

    Rahul bahi sutti la ghol zalay coktail n raja chi tri bakya n mathur ek num .mankari

  • @karansannak
    @karansannak 6 วันที่ผ่านมา +11

    अच्युत ड्रायव्हर नाही तर विठ्ठल नाना पाहिजे होते गाडीवर

  • @_Chetan.mali.03_
    @_Chetan.mali.03_ 7 วันที่ผ่านมา +6

    हार जीत होत अस्ते ( कॉकटेल राजा ) तूफ़ान पलाले आज .. लखन हरण्य ला स्पीड टॉप लागला होता

  • @user-lq8kt8tf5m
    @user-lq8kt8tf5m 7 วันที่ผ่านมา +25

    आज कोणालाही दोष देऊ नका😢

    • @akshaymogarkar3552
      @akshaymogarkar3552 7 วันที่ผ่านมา +2

      Ek tar raja chi Suthi lavakar jhali ani bakya cha tasa madhe public ne aai ghatli yeun nahi tar yevda nikala var yeun speed kami nahi honar bakya chi
      Pan jaunde Mathur Bakasur ektra palale bas jhale

    • @accountsde3639
      @accountsde3639 7 วันที่ผ่านมา +3

      राजा आणि कॉकटेल खूपच मस्त पळाली गाडी त्यांचं अभिनंदन खुप स्पीड लागलं गाडीला हे आपण खेळाडू पणाने मान्य करू.mathur बकासुर एकत्र आले त्यांचं अभिनंदन

  • @navajmulla6712
    @navajmulla6712 6 วันที่ผ่านมา +1

    Barobar rahul bhai 🙏

  • @baluphadatare3977
    @baluphadatare3977 7 วันที่ผ่านมา +3

    No 1

  • @vikasmane2512
    @vikasmane2512 6 วันที่ผ่านมา +2

    दादा बरोबर आज गाडीवर

  • @nileshkhomane9772
    @nileshkhomane9772 6 วันที่ผ่านมา +21

    आज मधुर आणि बकासुर च्या गाडीवर विठ्ठल डायवर बसायला पाहिजे होते गाडीचा 1नंबर आला आसता

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 6 วันที่ผ่านมา +4

    दंगल संपली विषय संपला दोन्ही बैल आपलेच पुन्हा पळणार 🎉🎉🎉

  • @kiranpatil3280
    @kiranpatil3280 6 วันที่ผ่านมา +3

    कर्मा चा खेळ आहे देव सुद्धा वरून पाहतो

  • @user-ec9ff6no4v
    @user-ec9ff6no4v 6 วันที่ผ่านมา +1

    पळण्यात नंबर एक आहे.. मालक आणि बैल...

  • @Publickingmathur1001
    @Publickingmathur1001 7 วันที่ผ่านมา +12

    मथुर बकासुर अच्युत ड्रायव्हर पाहिजे 🔥🔥🔥🔥

    • @PravinPomendkar-hm2rs
      @PravinPomendkar-hm2rs 7 วันที่ผ่านมา +2

      Vitthal nana aste tari ek number zala asta babalu chacha pan changale driver ahet pan to gadi pudje hoti raha ani sundarachi

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 7 วันที่ผ่านมา +1

      अच्युत ड्राइवर ला बकासुर कंट्रोल होत नाही मागे बघितले ना बकासुर आणि राजा होता तेव्हा सेमिला गाडी फॉल झाली

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 6 วันที่ผ่านมา

      ​@@KaustubhBansodeye tevha raja hatat thevlela achut ne but commentator bolla ki 2 gadyat ladhat chalu ahe tr achut ne sodla tr gadi fall zali hoti

    • @vrushabhparte4644
      @vrushabhparte4644 6 วันที่ผ่านมา

      अच्युत टॉप cha ड्रायव्हर आहे❤ तोच पाहिजे होता

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 6 วันที่ผ่านมา

      @@vrushabhparte4644 ho to 2nhi hatane gadi aanto thapa takat

  • @user-ry8xf6dp5o
    @user-ry8xf6dp5o 6 วันที่ผ่านมา +2

    Jyaki विट्ठल नाना ना बसवा

  • @user-ov4bt2zu6j
    @user-ov4bt2zu6j 6 วันที่ผ่านมา +1

    मी सकाळी पासून तेच सांगतो त्या दाखव होत की त्याच लय पलतो

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 6 วันที่ผ่านมา

      Ho tech rajkaran kel tyane aata nay basvanar tyala kadhi rahul bhai bakasur ani mathur chya gadi var

  • @kishormore3023
    @kishormore3023 7 วันที่ผ่านมา +13

    राहुल दादा फायनलला राजा आणि काँकटेलची गाडी सुट्टीला फुढे होती चेक करून निकाल जाहीर करायला फाहिजे होता एक नंबर बकासूर आणि मथूर होता

    • @PravinPomendkar-hm2rs
      @PravinPomendkar-hm2rs 7 วันที่ผ่านมา

      @@kishormore3023 ayojakani laksh deun magach nikal dyayala hava hota ani bailgadi sanghaneche padadhikari pan hote tyani tari vyavasthit baghun nikal dyayala hava hota

    • @daglejaganath6505
      @daglejaganath6505 6 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे सुट्टी झेंडा पंच फायनल गाड्या कशा उभे आहेत तर मागे जातात तोपर्यंत एका साईटला एक पुढे पुढे येत आहेत काल हेच झालं ❤

  • @VaibhavBhandare-fk5hx
    @VaibhavBhandare-fk5hx 7 วันที่ผ่านมา +12

    दोष कुणाचा, का, जाऊद्या, मस्त झाली रेस , बकासुर, mathur, दोघे 1 नंबर

  • @vilassonavane4386
    @vilassonavane4386 7 วันที่ผ่านมา +15

    फाईनला बबलु चाच्या नि गाडी बराबर नाही हानली

  • @tadobaliveevent
    @tadobaliveevent 6 วันที่ผ่านมา +2

    Final la overconfident नडला..... चुकीचं गोष्ट झाले ....ड्रायव्हर ने चालाकी पण नाही दाखवला

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 6 วันที่ผ่านมา +3

    भाई बोले होते तरी सुधा बबलू चाचा ने तेच केला अर्ध्या रानात गाडी आल्यावर बकासुर मध्येच जातात घेतला परत सोडला परत हातात घेतला.परत सोडला आणि लास्ट ला जोरात जोरात थाप मरायच्या तर बबलू चाचा ने शेपटी पिर्गळत बसला....बाकी आपण काय स्वतः नाय बसलोय चालवायला पण जे दिसतंय तेच बोलतोय बस.....दोघांनी मन जिंकली आज बाकी❤❤

  • @AtulDhumal-lf5lc
    @AtulDhumal-lf5lc 7 วันที่ผ่านมา +1

    Bhai 1seland

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 6 วันที่ผ่านมา +2

    Sir Rahul patil ek Kam kara

  • @AmolJadhav-ee2hq
    @AmolJadhav-ee2hq 7 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 6 วันที่ผ่านมา +2

    Aani mi thumala sangto pardarshak maidanat hi Jodi farkane ek no karnar

  • @Bakasur_premi6300
    @Bakasur_premi6300 6 วันที่ผ่านมา +3

    बकासुर आणि मथूर चागले पाळले पण सेमी ला जर गाडी कमी हाणली असती तर फायनल एक छकड्या ने गाडी नी एक नंबर केलाअसता. कोन कमी पळतोय कोन जास्त पळतोय हे नका बगू गाडीने एक नंबर करेल हे बघा ❤❤ एक बकासुर प्रेमी

  • @sandeshnikam0498
    @sandeshnikam0498 6 วันที่ผ่านมา +2

    पेडगावला कुणी पळवली गाडी

  • @anildapal9097
    @anildapal9097 7 วันที่ผ่านมา +9

    आगोदर सुटली गाडी चालू चालू सोडली

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 5 วันที่ผ่านมา +1

    हार हार च असते माग नंतर रडीचा डाव नकोच खेळ चांगला झाला पाहिजे

    • @Nadbailgadasharyat123
      @Nadbailgadasharyat123  5 วันที่ผ่านมา +1

      सेमी फायनल नंतर ची मुलाखत आहे फायनल नंतर ची नाही

  • @satishkadam9485
    @satishkadam9485 7 วันที่ผ่านมา +10

    सूटी मध्ये गोंधळ केला

  • @roshangharat828
    @roshangharat828 6 วันที่ผ่านมา +1

    Mathur cha speed kami jhalay bakasur mule final aala
    Semi paryant driver barobar hota har sahan hot nahi

  • @DineshThakare-is8ih
    @DineshThakare-is8ih 6 วันที่ผ่านมา +1

    Draivar ne bakasur la kahi Marla nahi pan Aaj baksur , mathur chy gadi var vittal Nana pahije hote tar Jodi 1 💯 hoti

  • @swapnilmhatre5655
    @swapnilmhatre5655 6 วันที่ผ่านมา +3

    एक नंबर बोलला राहुल पाटिल

    • @swapnilmhatre5655
      @swapnilmhatre5655 6 วันที่ผ่านมา

      गाड़ी तर एक नंबर पलालि, पन सुट्टिला ला जो स्पीड लागला तो निकाल रेशेवर कायम नाही ठेवता आला बबलु ड्राइवर ला.

  • @Bailgada_Sharyat_04
    @Bailgada_Sharyat_04 7 วันที่ผ่านมา +12

    दिवस भर मैदान चांगल झाल पण फायनल बरोबर नाही पब्लिक बघा कुठे आले आहे मैदान घेवा तर पेडगाव करांनी 💯

  • @SuryakantPatil-qu5vf
    @SuryakantPatil-qu5vf 6 วันที่ผ่านมา +1

    Jo paryant hi Jodi ek no. Kart nahi to var palavi

  • @tanajipatil6416
    @tanajipatil6416 7 วันที่ผ่านมา +1

    Naraji ky tyala akhl ny babablu chala chacha ujvine gadi hanto aaj harnyache karan rahul bhai patil nahitar 1no

  • @pritamshivgan9333
    @pritamshivgan9333 6 วันที่ผ่านมา +1

    achyut driver hawa hota ❤ ajun power speed asti .... Engine kholto tasa gada palala asta

  • @niyazshaikh8922
    @niyazshaikh8922 7 วันที่ผ่านมา +2

    Bakasur hatha madhe aahe ase bablo chacha dakhvat hote pan mathur pan king aahe duni bailana khole ghevon ya mathur kami nahi padnar

    • @hardikpatil4450
      @hardikpatil4450 6 วันที่ผ่านมา

      Bhau semi la palale na khule 2gh pn parat shevti tyane final la tech kel bablu ne

  • @amarpadaye7603
    @amarpadaye7603 6 วันที่ผ่านมา +1

    Har Jeet hot aste re......bakya Ani mathur ektr palale bar vatal

  • @ganeshkarande6016
    @ganeshkarande6016 6 วันที่ผ่านมา +1

    Atil draywer tamkhda pahije hota

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 6 วันที่ผ่านมา +3

    अरे top chi bail आहेत् ti pn

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 7 วันที่ผ่านมา +4

    सेमी ला मारायचा परिणाम फायनल मध्ये झाला

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 7 วันที่ผ่านมา +4

    दादा हरण्या आणि लखन का नव्हते फायनल ल

    • @Nadbailgadasharyat123
      @Nadbailgadasharyat123  7 วันที่ผ่านมา +3

      हरण्या खाली सुट्टी ला उभा रहात न्हवता अर्धा तास त्याची गाडी उभी रहात नसल्याने ती गाडी बाद केली

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 7 วันที่ผ่านมา +1

      Ok

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 6 วันที่ผ่านมา

      Khar tr harnya ani lakhan ne final la top kela asta ...kay mahit nahi tyachi gadich ubhi rahat navhati as ka zal te

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 6 วันที่ผ่านมา

      ​@@Ganesh_12346correct.karan gadila tya speed kal bhayanak hot

  • @sankeshmedhekar9339
    @sankeshmedhekar9339 7 วันที่ผ่านมา +11

    एक नंबर झालेली गाडी खुप पुढे उभी होती

    • @PravinPomendkar-hm2rs
      @PravinPomendkar-hm2rs 7 วันที่ผ่านมา

      Ho agadi khar ahe mi pan online baghital he ki ayogalani baghital ase raja ani sundarchi gadi pudhe hoti

    • @rahulpawar-un5py
      @rahulpawar-un5py 7 วันที่ผ่านมา +2

      काय तरी सांगू नका पुढ उभी होती

    • @PrathameshNakti-my3nf
      @PrathameshNakti-my3nf 7 วันที่ผ่านมา

      Ek jan tar dhavat gelay bagh jara nit 10 fut atmadhi fatit gelay tyala bandhun marala pahije ​@@rahulpawar-un5py

    • @atulchougule7320
      @atulchougule7320 7 วันที่ผ่านมา

      pudhach alai hoti 1 ani 2 tasach gadya 1 tanga pudh hotya

    • @dipeshpalekar1001
      @dipeshpalekar1001 6 วันที่ผ่านมา

      Sangyalana mahit ahe 1 no kon ahe te mathur ❤️ bakasur

  • @ganeshkarande6016
    @ganeshkarande6016 6 วันที่ผ่านมา +1

    Mathuecha bin jodcha draywer aahe atil

  • @dinkarbhuvad5376
    @dinkarbhuvad5376 7 วันที่ผ่านมา +2

    Nana drayvar payje bas

  • @parastatkare7075
    @parastatkare7075 6 วันที่ผ่านมา +2

    Chidka ahe rahul patil ,tyla har pachat nahi, swatachi laal karto nust,ata ha hindkeshri driver la shikvnar ha

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 6 วันที่ผ่านมา +1

    Asude Rahul dada he mediasamor kashyala ughach chukicha arth kadtat lok

  • @nishanttambadkar5203
    @nishanttambadkar5203 6 วันที่ผ่านมา +2

    फायनल ला मथुर वर थापा मारत होते डावा हात काय उचलत नाही का ?

  • @kisanmitrarajkumar
    @kisanmitrarajkumar 6 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂

  • @Ba...9090
    @Ba...9090 7 วันที่ผ่านมา +8

    आता हा बबलू चाचा ला शिवणार गाडी कशी चालवायची ती, जो बैल कमी पडतो त्याला मारवा लागतो पळावा मनु न

    • @mukundpardhigondia1111
      @mukundpardhigondia1111 7 วันที่ผ่านมา +1

      Mathur Kami padala ka

    • @shubhplays9958
      @shubhplays9958 7 วันที่ผ่านมา +5

      Kami kon padla bgitla ka final la ??mathur ne kiti kechli gadi bgha nit

    • @vasimshaikh5648
      @vasimshaikh5648 6 วันที่ผ่านมา +2

      ​@@shubhplays9958purn vedio bag gadi kon khechat hota kalel aso kahi aso gadi Chan palali yatach anand mana dhoni mul khande ekach hote tari gadi numbrat rahili yach abhinandan mana