राम कृष्ण हरी महाराज आपन खूपच छान अभंग गाता आपला आवाज खूपच छान आहे माझी आपानाला विनंती आहे की आपन पहा ते पांडव अखंड वनवासी हा अभंग आपल्या आवाजामधे शेर करावा
परत समजावून सांगितले ते चांगलेच झाले. आपण सांगितलेला हा पहिला अभंग आहे ( तुमच्या लिस्ट प्रमाणे) तस पाहिल तर देव भुलला भावासी हा पहिला अभंग आहे. असो. पहिल्या नोटेशन आणि यामधे फक्त डोंगर याचे नोटेशन सांनि्पनिप ऐवजी सांनि्पमप केलय. आमचा सराव छानच झालाय. धन्यवाद देवा.
राम राम ,मी तुमचा 1व्हिडिओ पहिलं 7.30 pm ला इतका आवडला की पूर्ण रात भर आनंद घेतलो मीच नाही तर 4 की.मी अंतर वर आवाज जातो,1कारण आहे रात्र भर sound लावण्याचं आम्ही सगळे शेतकरी भुईमुग ला राखतो dukranchi भीती भुईमुग साठी,super
सर आपले अभंगवाणी पुस्तक मला फारच आवडले व ते खुपच उपयुक्त पण आहे या पुस्तका प्रमाणे भावगीतांचेहि नोटेशन असलेले पुस्तक आहे का आपली समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे आपली मी फार फार आभारी आहे
खूपच सुंदर आहे सर चाल छान आहे आवडता अभंग आहे धन्यवाद सर
सुंदर माऊली🙏 राम कृष्ण हरि🙏
खूप छान माऊली अप्रतिम अभंग राम कृष्ण हरी माऊली 🙏👌👌
खुप छान अभंगांचे नोटेशन सांगितले सर धन्यवाद
Khup chhan abhang mauli👌👌👌
खूप छान आहे. आता सरगम देताय त्यामुळे थोडं छान वाटत, मस्त वाटत ऐकायला.आणि मधे मधे थोड विश्लेषण खूप अप्रतिम माऊली.🙏🙏 धन्यवाद.
खूप छान सर
धन्यवाद सर खूप भारी अभंग आहे मला खूप आवडतो हा अभंग
खूप छान
सुंदर अभंग
सुप्रभात सर खूपच छान सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो पुणे
छान सर 👌👌
खूप छान सर 🙏
खूप छान गायन
राम कृष्ण हरी महाराज आपन खूपच छान अभंग गाता आपला आवाज खूपच छान आहे माझी आपानाला विनंती आहे की आपन पहा ते पांडव अखंड वनवासी हा अभंग आपल्या आवाजामधे शेर करावा
अतिशय सुंदर चाल
वेरि गूड
जय हो हरी माउली
🙏🙏सर 🙏🙏अति उत्तम प्रस्तुति
सर्व अभंग काळे दोन मध्ये दाखवा सर
फारच सुंदर
मस्त 👌👌👌👍🙏
परत समजावून सांगितले ते चांगलेच झाले. आपण सांगितलेला हा पहिला अभंग आहे ( तुमच्या लिस्ट प्रमाणे) तस पाहिल तर देव भुलला भावासी हा पहिला अभंग आहे. असो. पहिल्या नोटेशन आणि यामधे फक्त डोंगर याचे नोटेशन सांनि्पनिप ऐवजी सांनि्पमप केलय. आमचा सराव छानच झालाय. धन्यवाद देवा.
सर्व अपूर्ण अभंग reshoot करून पुन्हा देत आहे
🙏🙏🙏🙏🙏
खुप छान अभंग
Sir sundar chal
भारी
🙏
सर मला उशिरा का होईना प्रचंड ज्ञानगुरु हार्मोनियम समजुन सांगणारे भेटलात शतशः आभारी आहे खुप खुप छान
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
तुझा माझा देवा कारे वैराकार शिवरंजनी रागात अभंग सांगा सर कृपया
🙏🙏🙏
Very Nice sir
Kashasathi yeu deva tuja mandirat ya abhanggache noteshan dya sir
राम राम ,मी तुमचा 1व्हिडिओ पहिलं 7.30 pm ला इतका आवडला की पूर्ण रात भर आनंद घेतलो मीच नाही तर 4 की.मी अंतर वर आवाज जातो,1कारण आहे रात्र भर sound लावण्याचं आम्ही सगळे शेतकरी भुईमुग ला राखतो dukranchi भीती भुईमुग साठी,super
धन्यवाद माऊली...
Kup mast
Mi pan piano वजावते तुमला falo कार्ति
खुपच सुंदर सरजी पण music सुद्धा अपलोड करा सर
प्रणाम गुरूदेव
सर आपले अभंगवाणी पुस्तक मला फारच आवडले व ते खुपच उपयुक्त पण आहे या पुस्तका प्रमाणे भावगीतांचेहि नोटेशन असलेले पुस्तक आहे का आपली समजावून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे आपली मी फार फार आभारी आहे
Nice
का रे देवा उशीर लाविला हा अभांग पाठवा ना महाराज
मला पण पाठवा सर
सुंदर
मस्त माउली छान आमचे बंधू शिकत आहेत
Nice
E
नाशिवंत देता ब्रम्ह येई आता हा अभंग द्या
माझी या rudyachya मंदिरी
रेकॉर्डिंग पाठवा मला
पाठवतो संध्या काळी
Description box मध्ये नोटेशन किंवा त्या अभंगाचे lyrics दिले तर बरं होईल
पुस्तक प्रिंटिंग होईल त्या मध्ये हेच अभंग आहेत का सर
होय
Abhang chan
Gayan great👍👏 👌👌👌
Aalap che noteshan dile tr bro hoil sir
Abhagana aalap aani aalap che noteshan det ja na sir plz🙏
पुस्तकात दिले आहे
नमस्कार सर आपन खुप सोपे करुन सांगितलं ते समजले नविन शिकणारास शक्य तो संपूर्ण अभंगाचे नोटेशन दिले तर फार बरे होईल
सेम आहेत पुढील चरण
पण नोटेशनमध्ये आलाप दिला असता तर बरे झाले असते.
सर हा व्हिडिओ अपलोड केला होता या अगोदर
तो अपूर्ण होता
सुंदर अभंग
छान
Very Nice sir
🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice
छान