जिल्हास्तरीय समरगीत स्पर्धा 2024|| प्रथम क्रमांक ||कामगार कल्याण केंद्र कणकवली ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • संगीत -सुजित परब
    तबला - हर्षद राणे
    ढोलकी -सोहन राणे
    खांजिरी -हर्षद राणे

ความคิดเห็น • 59

  • @suhasnatalkar8664
    @suhasnatalkar8664 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गायन...वादन.... सादरीकरण...माऊली सुजित परब बुवा🔥🔥..... राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा..💐💐

    • @SujitParabMusic
      @SujitParabMusic  หลายเดือนก่อน

      @@suhasnatalkar8664 धन्यवाद 😊🙏

  • @shrikantrane9001
    @shrikantrane9001 หลายเดือนก่อน

    सुंदर 💐💐

  • @mazasindhudurg_minanathwarang
    @mazasindhudurg_minanathwarang หลายเดือนก่อน +2

    मस्तच... अभिनंदन माऊली

    • @SujitParabMusic
      @SujitParabMusic  หลายเดือนก่อน

      @@mazasindhudurg_minanathwarang धन्यवाद माऊली 🥰🙏

  • @maheshmestry8238
    @maheshmestry8238 หลายเดือนก่อน +2

    सर्वांनी छान गायन केले पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @ketanghadi6553
    @ketanghadi6553 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या समरगीत स्पर्धेमध्ये जुलै महिन्यातील अतिवृष्टी पाहता महावितरण कंपनीच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उत्तम रित्या वेशभूषा परिधान करून गाण्याचे उत्तम सादरीकरण केले आहे Very nice ❤

  • @omkarjadhav5406
    @omkarjadhav5406 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन सर्वांचे. पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vitthalsawant6998
    @vitthalsawant6998 หลายเดือนก่อน +1

    शेवटच्या कडव्यात १ नंबर पकड🔥.. अभिनंदन कणकवली कामगार केंद्र💐💐

  • @suvarna-kh2bk
    @suvarna-kh2bk หลายเดือนก่อน +1

    राज्यस्तरीय स्पर्धसाठी all the best all of you 🎉🎉

  • @anurajsawant
    @anurajsawant หลายเดือนก่อน +2

    Waaa!!! Abhinandan❤️🔥👌

  • @sohammusic7252
    @sohammusic7252 หลายเดือนก่อน +2

    ❤🎉

    • @SujitParabMusic
      @SujitParabMusic  หลายเดือนก่อน

      @@sohammusic7252 🥰❤️

  • @Mangesh062
    @Mangesh062 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan Mauli🎉

  • @akshaywarang3987
    @akshaywarang3987 หลายเดือนก่อน +1

    उत्तम सादरीकरण👌

  • @akshaywarang3987
    @akshaywarang3987 หลายเดือนก่อน +1

    👍💥

  • @vidyaanjikhane3594
    @vidyaanjikhane3594 หลายเดือนก่อน +2

    Very nice ❤

    • @SujitParabMusic
      @SujitParabMusic  หลายเดือนก่อน

      @@vidyaanjikhane3594 thaank u🥰

  • @akshaywarang3987
    @akshaywarang3987 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन🎉❤❤

  • @akshaywarang3987
    @akshaywarang3987 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌🔥🔥

  • @TusharRane-d2i
    @TusharRane-d2i หลายเดือนก่อน

    👌सुंदर

  • @KarunaGhadi
    @KarunaGhadi หลายเดือนก่อน +1

    गाण्याचा जरी टाईम कमी असला तरी गान अगदी तला सुरात आहे. कोण जास्त नाही कोण कमी नाही म्हणत आणि गाण्याचे बोल सर्व आपल्याला समजतात नोटेशन पण अगती बरोबर म्हंटले आहे कोण मागे नाही पुढे नाही. त्यामुळे नंबर दिला असणार परीक्षकांचा निर्णय योग्य आहे.

    • @Sanketaniketnavarat
      @Sanketaniketnavarat หลายเดือนก่อน

      Mg velech bandhan thevaych nahi tumhala as bolaych aahe ka ki kamgar kalyan kameti chukichi aahe ?

  • @anurajsawant
    @anurajsawant หลายเดือนก่อน +1

    भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग😊 …. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा👏👏

    • @Sanketaniketnavarat
      @Sanketaniketnavarat หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 भुंकूनच बहुतेक ८ मिनिटाच्या आत होऊन पण नंबर दिला कुणालातरी😄👌👌👌
      बाकी राजस्तरीय साठी मनापासून शुभेच्छा किमान तिथे जाऊन ८:०१ मिनिट हाऊदे कोकणच नेतृत्व करणार आहात आपण कुणी बोटं दाखवायला नको कोकणाला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @seemaparab2599
      @seemaparab2599 หลายเดือนก่อน +1

      साहेब याबाबत तुम्ही परीक्षकांना का नाही जाब विचारला याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडला तुम्हालाच तुमच्या गाण्याबद्दल confidence नाही म्हणून जाब विचारला नाही त्यावेळी...... तुम्हाला आधी मंडळाचे नियम अटी माहित तरी होत्या का नको ते comments करताय ते.....

  • @sayalidongare897
    @sayalidongare897 หลายเดือนก่อน +1

    कामगार कल्याण विभागाने स्पर्धा घेताना ,आणि परीक्षकांनी परीक्षण करताना आणि निर्णय देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी ..या गटाचे गाणे खरच प्रथम क्रमांकाचे आहे का? इतरही खूप गाणी अप्रतिम झाली पोफळी गट कुठे कमी पडला याचा खुलासा द्यावा .

    • @amitmarathe3327
      @amitmarathe3327 หลายเดือนก่อน

      @@sayalidongare897 madam gani ऐकण्यासाठी मी पण तिथे होते....पण नुसतं गाणं छान असून चालत नाही...त्याच सादरीकरण तितकंच महत्त्वच असतं....
      या संघाने सुरुवातीला निवेदन सादर केले....नंतर शांत संयम ठेऊन गाणे सादर केले....सुरुवातीला परीक्षण करत असलेल्या जजेस नी त्यांच्या चुका काढायला पेन हातात घेतलंच नाही त्यातच सगळ आल्

    • @seemaparab2599
      @seemaparab2599 หลายเดือนก่อน +3

      Madam हा प्रश्न तुम्ही परीक्षकांनाच विचारायला हवा होता कारण तुमचा गट कुठे कमी पडला ह्याचा खुलासा द्यायला परीक्षक इथे नाहीत

  • @MadaraUchiha-lt5vh
    @MadaraUchiha-lt5vh หลายเดือนก่อน +1

    स्पर्धा या आठ ते दहा मिनिटांच्या होत्या हे गाणं तर टाईमच्या आत संपले. हे गाणं स्फूर्तीदायक ही वाटत नाही मग काय म्हणून या गाण्याला एक नंबर दिला गेला हेच गाणं चिपळूणच्या संघाने सादर केलं होतं त्यांचं तर गाणं दिलेल्या मिनिटातही झाले होते त्यांची वेशभूषा ही छान होती त्यांचे हे गाणे एक नंबर झाले खरे तर तो संघ एक नंबरला यायला हवा होता कुठे पार्शलिटी केली गेली
    एका सरांनी भाषण केले की बऱ्याच ठिकाणी असे होते की महिला वर्ग पुढे असतो या कार्यक्रमात 80 टक्के महिला वर्ग आलेला आहे या भाषणासाठी त्यांना टाळ्या ही पडल्या होत्या चिपळूणच्या संघात तर महिलाच होत्या ही गोष्ट तर अभिमानाची होती

    • @itz-Ashu
      @itz-Ashu หลายเดือนก่อน

      बरोबर बरोबर 💯💯💯

    • @seemaparab2599
      @seemaparab2599 หลายเดือนก่อน

      मला वाटतं तुम्ही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे नियम नीट जाणून घेतलेले नाहीत 50% महिला आणि 50% पुरुष असा सहभाग असणे अत्यावश्यक होते त्याचप्रमाणे सहभागी स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक हा 100% कामगार असणे आवश्यक होते आणि मुख्य म्हणजे कणकवली केंद्राचा संघ 100% कामगार वर्ग होता त्यामुळे त्यांचा संघ नियमात बसत होता. अश्या सगळ्या गोष्टींचा विचार करून परीक्षकांनी कणकवली केंद्राला प्रथम प्राधान्य दिले आहे.

  • @asmitakanekar478
    @asmitakanekar478 หลายเดือนก่อน

    असा पक्षपाती होणार असेल तर दुरुन येणाऱ्या संघाना येताना विचार करावा लागेल

    • @omkarjadhav5406
      @omkarjadhav5406 หลายเดือนก่อน +1

      आपले म्हणणे कार्यक्रम वेळीच व्यवस्थापक यांना सांगायचे होते. हे you tube channel मंडळाचे नाही. त्यांनी आपण गायलेले गाणे अपलोड केले आहे. आम्हाला ऐकताना आवडले.

  • @snehalpalkar7594
    @snehalpalkar7594 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धा आहेत तर या समर गीताला टाईम लिमिट होते तर या संघाने हे ७मि.२० सें मध्ये सादर केले आहे तिथेच हा संघ बाद आहे .दुसरा मुद्दा या गाण्यापेक्ष चिपळूण संघाने सेम गाणं सादर केलेले आहे ते किती तरी पटीने छान झालेला आहे खरोखरच तुम्ही सर्वांनी चिपळूण संघाचे रक्ताने लिहून गाथा हे गाणे ऐकावे आणि मग बाकीच्यांनी कमेंट्स करा की हा कणकवली संघ खरोखर एक नंबरला आहे का ? आणि हा संघ आता राज्यस्तरीय ला जाणार आहे तर तिथे कोकणची इज्जत काढल्यासारखा आहे कोकणात कणकवली सारख्या या संघाचा एक नंबर येतो म्हणजे कोकणातील लोकांना खरोखरच गाण्यातील ज्ञान आहे का ? असा प्रश्न नक्की च सर्वांना पडेल अहो यापेक्षा टीव्हीवर होणाऱ्या लहान लहान मुलांचे गाण्यांचे कार्यक्रम सुद्धा कितीतरी पटीने सुंदर असतात , यापेक्षा पोफळी संघाचे गाणे सुद्धा सुंदर होते खरोखर तो संघ एक नंबरला पोहोचणं सर्वांनाच अपेक्षित होतं तर इथे नक्की पर्सनॅलिटी कोण करतं?

    • @amitmarathe3327
      @amitmarathe3327 หลายเดือนก่อน +3

      मुळात दुसऱ्याच्या चुका काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी????कलेचा नेहमी आदर करावा....कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवण्यासाठी परीक्षक बसले होते...त्यांना त्यातले पूर्ण न्यान होते म्हणूनच त्यांनी नंबर दिला.....
      तुम्हाला नसेल आवडलं तर तुम्ही नका ऐकू..पण निगेटिव्ह comments पास करायचे अधिकार तुम्हाला दिले कोणी???या संघाने गाणे सादर करताना पूर्ण मेहनेतीने सादर केलेले आहे....आणि त्यांच्या मेहनतीला पुरेशी दाद मिळालेली...
      बाकी तुम्ही आता जे काही तुमचे मत मांडले ते तुमचे वैकतिक मत झाले...
      योग्य संघाला नंबर मिळालेला आहे...
      आणि पुढे सोलापूर ल जाऊन काही हा संघ कोकणची लाज वैगरे काढणार नाही ..बाकी सोलापूर रिझल्ट चॅनल वर येईलच

    • @harshadrane591
      @harshadrane591 หลายเดือนก่อน +4

      जर एखाद्याचे चांगले बघवत नसेल तर वाईट कमेंट्स करू नये...

    • @omkarjadhav5406
      @omkarjadhav5406 หลายเดือนก่อน

      चिपळूण च संघ कोकण बाहेर च आहे का. कारण वर म्हटलेप्रमाने कोकणातल्या लोकांना ज्ञान नाही का. आपला नंबर आला नाही. तर काय कमी राहिले हे पाहण्यापेक्षा दुसऱ्यांचे कसे वाईट हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न निदर्शनास येतो यातून. तिथे असलेले परीक्षक काही तरी ज्ञान आहे म्हणूनच बसवलेले ना. की कोणाला ही धरून पकडुन बसवले. आणि एक मेकचे पाय खेचण्यात कोकणी माणूस पुढे असल्याने आता पर्यंत मागे राहिला आहे. कोकणचे प्रतिनिधित्व करणार म्हणून त्यांना शुभेच्छा देऊन अजून काय बदल करता येतील हे सांगण्यापेक्षा तुम्ही संघाचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात.

    • @omkarjadhav5406
      @omkarjadhav5406 หลายเดือนก่อน +3

      आणि कणकवली सारख्या संघाचा नंबर येतो म्हणजे कणकवली मध्ये चांगले कलाकार नाही असे वाटते काय तुम्हाला.

    • @Sanketaniketnavarat
      @Sanketaniketnavarat หลายเดือนก่อน

      द्यायचा तर कुडाळ ला द्यायचं मैग त्यांच गाण खूप चांगल झाल होत ❤❤❤❤❤ असो तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @VaidehiMachkar
    @VaidehiMachkar หลายเดือนก่อน

    वेळ तर कमी आहेच आणि गाण्यात स्फूर्ती कुठे आहे काय म्हणून 1 नंबर दिला

    • @amitmarathe3327
      @amitmarathe3327 หลายเดือนก่อน +2

      स्पूर्ती म्हणजे काय.....डान्स करत गाणी महणायची की शांत जास्त वाद्य न वाजवता गाणी म्हणायची????

    • @omkarjadhav5406
      @omkarjadhav5406 หลายเดือนก่อน +1

      त्या साठी परीक्षक बसवलेले मंडळाने. त्यांना सादरीकरण मध्ये काय हवे ते दिसले असेलच ना. आपण जर स्पर्धेत होता तर sportsmanship दाखवा. आज ना उद्या तुमचा नंबर येईल. तेव्हा इतरांनी असे बोललेले आवडेल का तुम्हाला

    • @shraddharane4439
      @shraddharane4439 หลายเดือนก่อน

      स्फूर्ती म्हणजे नेमके काय बोलायचे आहे?? हे देशभक्तीपर गीत आहे. मोठ्याने ओरडून स्फूर्ती दाखवता येत नाही.

  • @Sanketaniketnavarat
    @Sanketaniketnavarat หลายเดือนก่อน +1

    Spradha 8 te 10 minit hotya na mg as ks he 8 chya aadhich sampl aahe as ks no dila ……
    Parikshak nemke hote kunikdche ?

    • @SujitParabMusic
      @SujitParabMusic  หลายเดือนก่อน +1

      @@Sanketaniketnavarat saheb hya babat tumhi parikshkanshi bolayla hv hot...

    • @PareshPilankar
      @PareshPilankar หลายเดือนก่อน +2

      परीक्षक कुठलेही असले तरीही स्पर्धेचे नियम व अटी चे पालन करूनच स्पर्धेचा निकाल दिला असणार.

    • @VaidehiMachkar
      @VaidehiMachkar หลายเดือนก่อน

      स्पर्धेचे नियम पाळले गेले नाही स्पर्धा 8 ते दहा मिनिटांची होती

    • @harshadrane591
      @harshadrane591 หลายเดือนก่อน +2

      स्पर्धेच्या नियमांमध्ये दिलेल्या मिनिटाच्या आतच गाण्याचे सादरीकरण केले आहे.

  • @amitmarathe3327
    @amitmarathe3327 หลายเดือนก่อน +1

    या गण्या बद्दल बोलायचं झाल..तर गाणी ऐकण्यासाठी मी होतेच....सदर गाणे सादर करताना छान सादरीकरण..... स्पश्ट उच्चार....आवश्यक तेवढी वाद्य......शांत आणि संयमी कलाकार.....कलाकारांची एकजूट .......आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे सादरीकरण झाले..त्या गाण्याचे अगदी शेवट बसलेल्या प्रेक्षकांना सुधा गिताचे शब्द समजतील...असे झाले......
    त्यामुळे swthacha नंबर आला नाही mahnun दुसऱ्याला नावे ठेवत बसण्यापेक्षा. .....जमलं तर सोलापूर साठी या संघाला शुभेच्छा द्या....किंवा त्याही जमत नसतील तर शांत बसा....किंवा तेही जमत नसेल तर अगदी भरपूर टीका करा.. टीका करणाऱ्यांसाठी wish u all the very best....
    आणि हो..सोलापूर रिझल्ट येणार हा चॅनेल laa.... तेंव्हा comments साठी तयार रहा😅

    • @itz-Ashu
      @itz-Ashu หลายเดือนก่อน +1

      कोणीही कोणाला नाव ठेवण्याचा प्रश्नच नाही जे दिसले ते त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केलंय .

    • @Sanketaniketnavarat
      @Sanketaniketnavarat หลายเดือนก่อน

      द्यायच्याच असतील शुभेच्छा तर कुडाळ संघाला देईन …..
      कितीतरि पटीने त्यांचं गाण चांगल झाल होत ….
      नंबर आला नाही म्हणून नाही बोलत आम्ही
      कुडाळ चा एक नंबर दिला असता तर आम्हाला आनंदच झाला असता
      असो ज्याच त्याच त्याला कळाल खूप झाल.🙏🏻

    • @seemaparab2599
      @seemaparab2599 หลายเดือนก่อน +2

      कुडाळ संघाचे गाणं छान झालं पण त्यांचा शब्दोच्चार नीट ऐकू येत नव्हता आणि त्याचप्रमाणे कुडाळ संघामध्ये 100% कामगार वर्ग नव्हता आणि हा स्पर्धेचा नियम होता आणि नेहमीच आपण प्रथम येऊ असं नाही होत ना कुठेतरी कमी जास्त होतंच आपण आपल्या पण परफॉर्मन्स चा जरूर विचार करावा.कुडाळ संघ स्वतः किती नियमात होता ते विचारा नुसतं गाणं सुंदर होऊन चालत नाही स्पर्धेतील नियम व अटी लक्षात घेणे तितकेच महत्वाचे असते.कामगार मंडळाचे नियम व अटी विचारात घेऊन परीक्षकांनी अंतिम निर्णय दिला आहे आणि त्यांच्या निर्णयाचा आपण सर्वांनी आदर करावा असं मला वाटतं. तसेच दुसऱ्याला कमी लेखनं बंद करा तरच आपली प्रगती होईल आणि ह्या comments एका personal चॅनेल वर करण्यापेक्षा प्रत्यक्ष judges ना भेटून आपला नंबर प्रथम क्रमांक देण्यात कुठे कमी पडले ह्याचा जाब तिथेच विचारायला हवा होता इथे एखाद्याच्या personal channel वर नाही.......

  • @shitalsawant896
    @shitalsawant896 หลายเดือนก่อน +1

    Superb!!!!!!!