काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ... सलाम "या" तरुणाला ! Child Fell From Second Floor | MA3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 9

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देव तारी त्याला कोण मारी ? खरा देवदूत परमेश्वराने पाठवला व त्या बालकाचे प्राण वाचले. अभिनंदन व कौतुक झालंच पाहिजे. 💐👍

  • @bandukharat6883
    @bandukharat6883 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धन्यवाद भावा देवाने च तुलापाठले❤

  • @sunilrenguntwar7306
    @sunilrenguntwar7306 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great. ..manuski ahe ajun..deshyat. Chaan. Good work done. Brother...

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सदर महोदयांना मा.मुख्यमंत्री महोदय यांनी एक लाख रुपये रोख बक्षीस व सन्मानचित्र द्यावे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरच द्यायला पाहिजे

  • @anilpoul0075
    @anilpoul0075 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावेश एकनाथ म्हात्रे यांना शौर्य पुरस्कार खरंच द्यायला पाहिजे कारण त्यांनी खरंच त्यांच्यामुळे त्या चिमुकल्याचा जीव वाचला.

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नक्कीच अभिनदां नास पात्र आहेत..एक जीव वाचला ... किती मोठी गोष्ट...

  • @sidramkurle3402
    @sidramkurle3402 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very Nice action