स्पेशल रिपोर्ट : पंढरपूर : जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या पोलिसाचा मुलगा पीएसआय झाला!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2018
- जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेल्या माजी पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा रणजीत कोळेकरची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. रणजीतचे वडील धुळा कोळेकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.
धुळा कोळेकर यांनी ९ मे २००२ रोजी वरिष्ठ पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता, तर एक उपअधीक्षक आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात धुळा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. या घटनेवर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. तसेच 'जखमी पोलिस 302' हा मराठी चित्रपट देखील बनवला गेला.
धुळा यांचा मुलगा रणजीत कोळेकरने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केलं आहे. रणजीतची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. आणखी अभ्यास करून क्लास वन अधिकारी बनायचं रणजीतचं स्वप्न आहे. त्यासाठी आणखी मेहनत करण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे.
रणजित...सर तुमचा अभिमान वाटतोय तितकाच अभिमान आई आणि भावांचा वाटतोय..शुभेच्छा तुम्हाला
आई चे आभार नसतात मानायचे ते कधीच मानता येत नाही . पण भावाचे उपकार आणि त्याचा त्याग लक्षात ठेव .मी या परिस्थितीतुन गेलो .हातात ठेंगा आला...
पैसा आला आपली परखी होतात भावा
माय माउली तुला ही सलाम आणि तुझ्या कर्तबगार मुलांना ही सलाम
थोरल्या भावाला विसरू नका...अभिनंदन
Good
K
ज्या आई व भावने तुझ्या साठी रक्ताचे पाणी केले त्यांना तू कधी विसरू नकोस.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.... रणजित तू नाव कमावले
🙏🙏🙏
@@samadhansathe3668
.
Ho sir
,,,आई व मोठ्या भावाच्या कष्टाला विसरू नको,कारण असा भाव खूपच लोकांना मिलतो ,, 💪💪🇮🇳 💪💪
अभिनंदन साहेब भाऊ भावांचे एकी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि धन्य त्या आईच आई साहेब मनापासून सलाम तुम्हाला तुम्ही दोन कर्तबगार आदर्श तरुण निर्माण केले भावी वाटचालीस शुभेच्छा
खरच तुम्हा सर्वाना सलाम.आणि खूप शुभेच्छा एक शिक्षिका....रायगड
Tq mam
@@SambhuR2802 h
नमस्कार रायगड 🙏
जीवन हे समस्यांमध्ये अडवण्यासाठी नसते तर समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे! हाच संदेश यातून मिळते. खूप छान वाटले, धन्यवाद!
अभिनंदन...तुमच्या भावाला कधीच विसरू नका.
मोठे बंधू idol आहेत तुमच्यासाठी, an आमच्यासाठी ही
आयुष्य जगणं महणजे काय?
ते हेच.
sameer kamble q2x with
सॅल्यूट तुमच्या जिद्दीला
best of luck Ranjit... you are hardwork.
जिद्द काय असते ते आपल्या कडुन दिसुन आल. सलाम आपल्या परिवारला
Really very very inspiring ...hats off to this family. ...khup khup salam👍👍
जशवजव
CONGRATULATIONS FOR THE FUTURE AHEAD BRO.....!
Congratulations bro tu dakhvun dils ki sgle gunhegar sarkhe nstat
Khupach chan...
Hats off..
Salute mitra!!
Koshish karne walo ki kabi har nhi hoti.
माऊली चा आशिर्वाद व भावाचे कष्ट
Proud abp maza covering this news
Khup chane All the best of fevchr life
नीतिमत्ता कष्ट प्रामाणिकपणाचा जिवंत उदाहरण.
Great. Bro
भावा नो....भावाला विसरू नका.....
By j
भयभब
Congratulations रा जुनोनी ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर विजय पाटील
sir salute.
Salam hya aai la!
Kaka tumhala ani tumchya sarv kutumbala khup khup subhichaa.mi tumchya mitracha(Jaragcha) mulga ahe
amhi tumchya vait kalache ani ata
Che pn sakashidar ahot amhi tumhala javlun olakhato kaydyan tumhala Kai tharuvu de shevati tumchach Vijay zala ani ithun pudh hi hoil mazya kdun ani mazya kadun tumchya pudhchya vat chalis Manasvi shubhichaa.....
Su हो या ओझं दत्त छdhakar एल Jarag
@@marotigavte7394 ky kalal nai
Tyanche vadil dhula kolekar he pan police hote kaaa
@@shreedharpawar6506 Ho
Hats off you sir
Great......... proud of ....psi..all family...and abp maza news ....
Gd dhangar sahab
मानाचा जय महाराष्ट्र भावानो
सर्वांचे मनापासुन अभिनंदन 💐💐💐
Great job bhau
Salam aise pariwar ko
आई व भाऊ सुसंस्कारित..नमन
आई धन्यवाद
अभिनंदन ... भावांनो असेचं प्रेम कायम ठेवा.
Nice
कोळेकर ताई...महान आहात आपन..
सीने में लगी को कागज पे उतारकर हर examp पास किया जाता है
Congratulations bhau
Great Never give up attitude 👏👏👍
khupach chaan bhau
Congratulations bro.
भावा १ नंबर,🙏🙏🙏🏼🙏🙏🏼🙏👌👌👌👌
खुपच छान साहेब
Nice proud off you.
आई तुला सलाम
Ek no. Saheb
Abhinandan kolekar kutumbiy jay hind Jay maharashtra jay shivray
Khup chhan bhava aasach motha ho
हार्दिक अभिनंदन
congratulations ranjeet
अभिनंदन
Salute
I am proud of you.
नादच् खुळा साहेब
Salute aai.
🙏
आभिनंदन
sAlute to you, your, Mather is great,
साहेब हे आमच्या मंगळवेढा तालुक्यातील बातमी आहे
अभिनंदन कोळेकर साहेब
Konta gaav ahe tyanch.
kum kumbhaya
@@damajisargar8237 flhhl
@@kiransonawane6034 पाठखळ
To maza lahanpanicha mitr ahe....tyache ani maze wadil police ahet tyamul...police colony mde rahat hoto amhi akluj
Suppar........
Saheb khup chan
अभिनंदन 🙏🙏
Khup Chan Mast.
खूप भाऊक आहे विडिओ
Assume
Salute to you sir
अभिनंदन 💐
Chandrashekhar N Chintalwar ुूबकज
Splended work 🎉🎉
फारच छान 👍
आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा..
Well Done Bros
salute bro
Mitra kharokhar greatch...
👍👍👌👌☺️☺️bhava abhinandan
Congratulations
अभिनन्दन
Idiol ahe मोठा भाऊ खूप छान
Asa bhau milane kathin....ajchya jagat.
Maza gav wala ahe Ranjet Kolekar 👌👌👌
कोणतं गाव
आणि आम्ही बसतो रडत... परिस्थितीला आणि नशिबाला दोष देत...
Khar aahe dada..👌
भारत गणविर
Best of luck for next feature
nice.. ur singham...
Great bro
Bhava tuza thorla bhau tuji maymaul yanna janmabhar visru nako aani he kutumba kayam yekatra rahil yachi kalji ghay sampurnna kutumbala subheccha
सलाम
Congreglation ranjit kolekar saheb
Great brother
Nice kolekar family
मनात जिद्द असेल तर लोखंडाचे सुध्दा पाणी होते......
Salam Sahib
Congratulations 👏 👏
खरं
Awesome. ...