तुमच्याकडे गॅस असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुमचं रेशन कार्ड चालू राहील. पण तुम्ही फॉर्म वरती चुकीची माहिती दिली म्हणजेच जर तुमच्या घरी गॅस असून सुद्धा तुम्ही फॉर्म वर गॅस नाही असं लिहिलं तर मात्र 💯 तुमच्यावर कार्यवाही होईल आणि रेशन कार्ड बंद/रद्द करण्यात येईल.
माझ्या कळे शुभ्र शिधापत्रिका आहे.माझ्या वडिलांनी 2010 ला काढले आम्ही आतापर्यंत काहीच घेतल नाही..तरी सोमर काय करावं लागले पुढे पण ते चालु ठेवण्यासाठी तेवढं कोणी सांगितल मदत होईल..☺🙏
माझ्या कडे २० वर्ष पूर्वी काढलेलं रेशनकार्ड आहे. ते कधी च वापरले नाही. कींवा कधी अपडेट केले नाही की कुठलाही फाॅर्म भरला नाही. १. हे रेशनकार्ड चालू आहे की रद्द करण्यात आले हे online बघता येईल का? २. मी परत नव्याने रेशनकार्ड काढू शकतो काय?
शासनाच्या योजना ह्या कायम स्वरूपी असल्या पाहिजेत, सतत बदलणाऱ्या नसव्यात, त्याचा जनतेला ताप होतो, ही अधोगतीची लक्षण आहे, शासनाची जनतेला आवड असली पाहिजे, आपले सरकार.
भाऊ हा प्रकार फक्त कागदा पुरता मर्यादित आहे मी गाव पाळधी ता . जामनेर जि. जळगाव चा रहीवाशी आहे तुम्ही युटुब वर जी माहीती टाकता ति माहीती नुसार अबल बजावणी होत नाही आमच्या गावात२०१४,२०१५ पासून शिधा पत्रिका धारक वचिंत आहे व नको त्याना धान्य मिळत आहे तरी शासनने हे काम काळजी पूर्वक लक्ष्य दयावे🙏🙏
शिधापत्रिकेच्या वर्गवारीत "आस्थापना" हा काय प्रकार आहे? बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा या योजनेसाठीच्या कार्ड्स ना कोणता कलर आहे? केशरी रंग कोणत्या वर्गवारी किंवा योजनेसाठी वारला जातो? तसेच जर फॉर्म भरताना पांढरे रेशनकार्ड असेल तर कसा करावा कारण त्यात पांढऱ्या कार्डचा उल्लेख केलेला नाही. याबाबतीत सविस्तर माहिती कॉमेंट्स मध्ये देता आली तर उत्तम होईल... बाकी माहिती छान सांगीतली आहे. धन्यवाद !!!
आमचं रेशन कार्ड white आहे.... आणि फॉर्म भरण्यासाठी मी गेले होते.... परंतु त्यांनी मला सांगितलं की ज्यांना रेशन मिळतं त्यांनीच भरायचा आहे...white रेशन कार्ड आहे त्यांनी भरायचा नाही.... नक्की काय करायचे
नमस्ते सर माझ्या कडे गॅस जोडणी आहे,म्हणून मी तपासणी फार्म मध्ये त्या बद्दल माहिती भरली पण माझ्या हातून एक चूक झाली आहे ते अशी की मी गॅस नसल्याचा हमीपत्रात स्वाक्षरी केली आहे,नंतर माझ्या लक्षात आले, आता काय होईल कळवा,
तुम्ही माहिती खूप छान दिली. पण एखादे कुटुंब बाहेरच्या ठिकाणी भाड्याने रहात असेल, तर त्या व्यक्तीने कसे काय अर्ज भरायचा? जरा या बाबतीत ही तुम्ही सांगाल तर फार बरे होईल 🙏. एकतर संचारबंदी सुरु आहे. इथून पूर्वीच्या ठिकाणी जाता आले नाही, तर त्या कुटुंबातील व्यक्तीने काय करावे. याबद्दल ही सांगितले तर फार बरे होईल 🙏🙏🙏
पोरटीबिलीटी ने राशन कसे मिळवावे विडिओ बनवा, व आता कोवीड मुळे राशन काड्र तपासणी फॉर्म कसा काय तहसीलदार आॅफिस ला जमा करणार मार्ग दर्शन करावे, जळगाव जिल्हा.
Ho bhetel bhau...mi sangitle tumhi neet aikle nahi... Jar tumchykde gas asel aani form mdhr bhartana nahi mhnun takal tar adhikaryna smjle ki chhukichi mahiti dili tumhi ...tar radda hoil
Sir maze baba 8 month pahile warale ani amcha ration card babachya nawar ahe...tr ata form konachya nawane bharyacha??...karan list madhe babach nav aala ahe.. Please reply sir
सर lpg कनेक्शन जर रेशन कार्ड धारकाच्या नावे नसल्यास,इतर कुटुंबातील सदस्याच्या नावे असल्यास फ्रॉम वर lpg कनेक्शन आहे म्हणून टाकायचे आहे का .. plz reply..🙏
Buddy Marathi people will easily fill this form, you are explaining Marathi form in Marathi, LMAO, in future if you make video like this please explain it in Hindi or English so that people who don't understand these forms will understand & fill it easily.
Kel aahe tumhala smjal nhi bhau... Jar tumchykde gas asel aani tumhi mahiti bharun detana gas nahi ase lihile..nantr caukashi zhali tyana samjle tumhi chukichi mahiti dili tar ration card radda honar
ह्या योजना ची मोहीम आम्ही रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहेत लवकरच याची दखल घेतली जाईल संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहे. ह्या फॉर्म जाळून ह्याची होळी केली आहे आम्ही ह्याची पूर्ण माहिती MN Maharashtra ya news channel var uploaded आहे पाहू सकता आपण
@@marathi_corner नमस्कार,माझे रेशनकार्ड मुंबई चे आहे . कोरोना मुळे मी गावी आहे. दिनांक ३०/४/२०२१ पुर्वी शिधा पत्रिका तपासणी फार्म भरुन देऊ शकलो नाही. मुदत वाढविण्यात आली आहे काय. मेहरबानी करून कळविण्याची विनंती. .
तुमच्याकडे गॅस असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुमचं रेशन कार्ड चालू राहील. पण तुम्ही फॉर्म वरती चुकीची माहिती दिली म्हणजेच जर तुमच्या घरी गॅस असून सुद्धा तुम्ही फॉर्म वर गॅस नाही असं लिहिलं तर मात्र 💯 तुमच्यावर कार्यवाही होईल आणि रेशन कार्ड बंद/रद्द करण्यात येईल.
हमी पत्रात स्पष्ट लिहिले आहे कि माझ्या किंवा सदस्य च्या नावावर सिलेंडर असल्यास शिधापत्रिका रद्द होईल
Band zhali aahe scheme
सर हा फार्म कुठे मिळेल.
गोर गरीब यांना उज्वला योजनेतून गॅस दायचे आणि आता भाव वाढ करून शिधा पत्रिका रद्द करायची असा निर्णय नक्कीच रद्द केला पाहिजे
Only to veryfi names on the card not to fill form
@@MurlidharBSatav I thing Bro you mast read all form again
Thanks bhau khoop chaan mahiti dili
सर फारच छान माहिती दिली धन्यवाद
रेशनकार्ड वर आधारकार्ड नॉट verifide असे येत आहे
आधार कार्ड ऑनलाईन verifide करता येते काय
धन्यवाद सर
खुप महत्वाची माहिती दिली
माझ्या कळे शुभ्र शिधापत्रिका आहे.माझ्या वडिलांनी 2010 ला काढले आम्ही आतापर्यंत काहीच घेतल नाही..तरी सोमर काय करावं लागले पुढे पण ते चालु ठेवण्यासाठी तेवढं कोणी सांगितल मदत होईल..☺🙏
खूप छान माहिती दिली तुमचे आभार मानतो
Thanks brother
खुप छान पद्धतीने माहिती सांगितली आहे. धन्यवाद....भाऊ
Thanks
एक नंबर 🙏👍
thanks🤗😊
माझ्या कडे २० वर्ष पूर्वी काढलेलं रेशनकार्ड आहे. ते कधी च वापरले नाही. कींवा कधी अपडेट केले नाही की कुठलाही फाॅर्म भरला नाही.
१. हे रेशनकार्ड चालू आहे की रद्द करण्यात आले हे online बघता येईल का?
२. मी परत नव्याने रेशनकार्ड काढू शकतो काय?
Tunhaka tahasil mdhr jaun tya ration card la online akrun ghya tevha te online chaku hoil aani sagal disel
@@marathi_corner thank you for your quick response
शासनाच्या योजना ह्या कायम स्वरूपी असल्या पाहिजेत, सतत बदलणाऱ्या नसव्यात, त्याचा जनतेला ताप होतो, ही अधोगतीची लक्षण आहे, शासनाची जनतेला आवड असली पाहिजे, आपले सरकार.
Barobr aahe tumch
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🙏
धन्यवाद 🙏 नमस्ते 🌹 आभार 👏
Thanks brother
भाऊ हा प्रकार फक्त कागदा पुरता मर्यादित आहे मी गाव पाळधी ता . जामनेर जि. जळगाव चा रहीवाशी आहे तुम्ही युटुब वर जी माहीती टाकता ति माहीती नुसार अबल बजावणी होत नाही आमच्या गावात२०१४,२०१५ पासून शिधा पत्रिका धारक वचिंत आहे व नको त्याना धान्य मिळत आहे तरी शासनने हे काम काळजी पूर्वक लक्ष्य दयावे🙏🙏
Aplyakade gov che adhikari paise ghetlya shivay kam karat nahi sir ...
शिधापत्रिकेच्या वर्गवारीत "आस्थापना" हा काय प्रकार आहे? बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा या योजनेसाठीच्या कार्ड्स ना कोणता कलर आहे? केशरी रंग कोणत्या वर्गवारी किंवा योजनेसाठी वारला जातो? तसेच जर फॉर्म भरताना पांढरे रेशनकार्ड असेल तर कसा करावा कारण त्यात पांढऱ्या कार्डचा उल्लेख केलेला नाही. याबाबतीत सविस्तर माहिती कॉमेंट्स मध्ये देता आली तर उत्तम होईल... बाकी माहिती छान सांगीतली आहे.
धन्यवाद !!!
Yellow - BPL
Orange - APL
शुभ्र cha ullekh nahi aahe... Tithe tumhi hatane taka white card
छान माहित सांगीतली आहे
Thanks
धन्यवाद सर चागली माहिती दिली
खुप छान माहिती आहे सर
Thanks
Majh adhar दुसऱ्या रेशन मडे add jhal ahe tr te kas kami karav
Majha ration card transfer Kele Nahi and dhanyaa kadhich ghetle nahi.ata online trf Karun theta yeil Ka.
किरायदार ने काय करावे जुना निवास स्थान सबंधी चा पुरावा कसा द्यावा...जुने आहेत सगळे कागद पत्रे काय पण फालतू फॉर्म काढतात हे लोक गरिबांना जगू देत नाहीत😡
Band zhali yojana
DADA PM SWANIDHI VAR VIDEO BANV NA
भाऊ airtel pements Bank वरती पण एक video बनवा
Airtel bank वर account ऊघडायचे का नाही
Nice information
Dada white ration card var milat nahi dhanya
Kay karu
Maze Rashancard Milatch nahiy Mala khupch garaj Aahe ho kamkarun khate
Tahasil mdhe jave lagel
Just suggestions Bhai, no offence. Thanks for the video
Saheb varshik kiti income aslyas card cancle hovu shakte.
Nahi hoanr aata
आमचं रेशन कार्ड white आहे....
आणि फॉर्म भरण्यासाठी मी गेले होते.... परंतु त्यांनी मला सांगितलं की ज्यांना रेशन मिळतं त्यांनीच भरायचा आहे...white रेशन कार्ड आहे त्यांनी भरायचा नाही.... नक्की काय करायचे
Band keli aahe hi mohim navin gr ala aahe video banvala hoto form konich bharu nka
Okay
सर निराधार योजना, पेन्शन योजना या मध्ये अर्ज कसा करावा ते दाखवा ना.
Online nahi karta yet bhau
Link bhetle nahi , please parath patvle tar , khup khup dhanywad 🙏
V Malekar Pune.
Band kel aahe government ne form bharun dyachi aata garaj nahiye
Link video chya khali discription mdhe aahe
आपले सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण आहेत व सविस्तर आहेत शिधापत्रिकेत नाव कमी कमी करणे ॲड करणे प्रोसेस ऑनलाईन करता येईल का त्यासाठी तर शेअर करा
Nahi...fakt tahasil mdhe
Maaza ration card form nahi bharlyavar radh zaala aahe tar mi haa form bahru shakto ki nahi?
Band aahe aata nka bharu
bhau electric sathi test report kuthe milel
माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
Ek No. 1 bhaau
नवीन लग्न झालेल्या पत्नीच नाव कसे टाकायचं आणि नवीन लग्न झालेल्या पत्नी चे काय dacument काय काय लागतात. नवीन रेशन कार्ड काढायला काय कराव लागेल
Sir online application kaise karayecha maharashtracha link pathwana
शिधापत्रिका तपासणी अर्जाची मुदत व नमुना अर्ज कुठे व कोणाकडे मिळेल यांचा कृपया उँलेख करावा. धन्यवाद।।।
GR aala aahe band keli varun tapasani
Sir papa Retried zhale ahet Tycha card white Ahe tar ata Apply kel tr whait card rahnar ahe ka
Ho tasech rHanr
Thanks 🙏 Thanku sir Helpful video And Best' Information ....
नमस्ते
सर माझ्या कडे गॅस जोडणी आहे,म्हणून मी तपासणी फार्म मध्ये त्या बद्दल माहिती भरली पण माझ्या हातून एक चूक झाली आहे ते अशी की मी गॅस नसल्याचा हमीपत्रात स्वाक्षरी केली आहे,नंतर माझ्या लक्षात आले,
आता काय होईल कळवा,
Nahi kahi hoanr band zhale aahe
@@marathi_corner ok
Src no nasel tar kay karayche.
तुम्ही माहिती खूप छान दिली. पण एखादे कुटुंब बाहेरच्या ठिकाणी भाड्याने रहात असेल, तर त्या व्यक्तीने कसे काय अर्ज भरायचा? जरा या बाबतीत ही तुम्ही सांगाल तर फार बरे होईल 🙏. एकतर संचारबंदी सुरु आहे. इथून पूर्वीच्या ठिकाणी जाता आले नाही, तर त्या कुटुंबातील व्यक्तीने काय करावे. याबद्दल ही सांगितले तर फार बरे होईल 🙏🙏🙏
He babd kele gele aahe GR aala aahe 1april la
धन्यवाद चांगली महिती दिल्या बद्दल. कोरोना लॉक डाऊन असल्या मुळे बाहेर जाता येत नाही,तरी मुदत वाढविण्यात यावी. अडचणीचा विचार व्हावा.
धन्यवाद,सर
भाऊ खुपच सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल अभिनंदन
आरे दादा छान माहिती दिली. ....
Thanks
Namskar pawar sr Beed Di maddhe kadhi chalu honar aahe please my Ans
1 april pasun all Maharashtra
Sir majhyakde pandhare reshan card aahe tr mla pn ha form bharava lagel kay sir. Sanga please
Band zhale aahe hi scheme
Sr AAY KARD DHARKANNA 2 KAMAWATE UNIT AAHE KITI UTPANNACHA DAKHALA DYAWA LAGEL
1 lakh chya aat mdhe
अन्नसुरक्षा योजने वाले ने कोणता प्रकार निवडायचा अन्नपूर्णा कि केसरी.??
Compulsory ahe ka sir...
Ani submit kuthe karayche...
Talathikde ka?
Dusrya district la aho ethe porting ne ration ghetoy mg mi yach district la form submit kraycha ki mazya district la .? ..
Jithe ration card var address aahe tithe
mahadbt- kandachal sodat kadhi ahe
फॉर्म नमुना विडीओ मध्ये दाखवत आहात या फॉर्म विषयी नियम व अटी कोणत्या आहेत याची माहिती सांगावी अशी मी आपल्याला विनंती करतो
अगोदर याआधी एका व्हिडिओ मध्ये आपण सर्व माहिती घेतली आहे त्याची
Bhau please vidio share kara white Card oreng karnyababat 🙏 dhanyawad
White che orange kase hoil bhU... Tahasildar office mdhe java
Namskar pawar sr Aamchya kutumbat 3 kard aahet Aamhi 3 wibhakta aahot 1 AAY & 2 PHH aahet kay hoel & kay karawe lagel please my Ans
Form bharun dya khi nhi hot
अन्नपूर्णा म्हणजे अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी का..???
Ration card var lihilele aste kont aage te
@@marathi_corner 2 आणि 3 रुपयने किलो अन्नधान्य मिळतो म्हणजे अन्नसुरक्षा कि केशरी कार्ड असेल सर..
Ration dukandar sangel
पोरटीबिलीटी ने राशन कसे मिळवावे विडिओ बनवा, व आता कोवीड मुळे राशन काड्र तपासणी फॉर्म कसा काय तहसीलदार आॅफिस ला जमा करणार मार्ग दर्शन करावे, जळगाव जिल्हा.
Sir mere ration card ka src no nhi hai kya mai ye form fill kar sakta hu?
Src number nikalo na bhai..ration shop se lao nhi to online nikalo video dekho
@@marathi_corner Sir maje ration dukandar Nahi det Kadun.
Online src chi link pathava na.
TH-cam var search kara SRC marathi corner video yeyil
निवासासंबधीचा पुरावा घरातिल सर्व व्यक्तींचे द्यावा कि फक्त अर्जदार व्यक्तींचा ?
Hi scheme band keli aahe aata new GR aala aahe
@@marathi_corner परंतु आमच्या कडे just आत्ता अर्ज स्विकारणे चालु आहे. पण खुप गर्दी आहे lockdown cha फज्जा
Tyana new GR dakhva band kel aahe mhanv koni gheu shakt nhi
@@marathi_corner updated माहिती दिल्याबद्दल खुप धन्यवाद ! नविन GR चा video आपन बनवला तर इतरांना पण फायदा होईल सर.
@@tradeeasy8214 already banvala aahe tumhi pahila nahi th-cam.com/video/9TXnsNEQadM/w-d-xo.html
Gas jodni aahe tr ration card radd hoil ka sir
Nahi honar... Bhau...jar tumchykde ghart gas asun suddha tumhi nahi mhnun sangitl tar matra band aahe
ghari gas asel tar ration bhetel na ???
Ho bhetel bhau...mi sangitle tumhi neet aikle nahi... Jar tumchykde gas asel aani form mdhr bhartana nahi mhnun takal tar adhikaryna smjle ki chhukichi mahiti dili tumhi ...tar radda hoil
Okay, thank you
माझ्या घरात महानगर गॅसची पाईप line आहे तर गॅस सिलेंडर नाही असे लिहायचे कि पाईप line गॅस लिहायचे.
Thanks for the Information
शळीपालन ओजना नवीन अर्ज भरने चालू आहे का सांगा सर
Nahi ajun
Resenkard. Calukernya. Kerita. Kae. Kerave. Lagel.
Airtel cha internet service provider number Kay ahe
ही मोहीम स्थगित करण्यात आली आहे
Already video banvala aahe
Thanks
एका वाक्यात: गॅस असेल तर हमीपत्र भरायचेच नाही। I'm i right sir?🤗
Yes definitely... Khup gairsamj aahet lokana smjal nahi....aata government cha GR aala aahe aani hi jagavr stop kel aahe
@@marathi_cornerयाचे श्रेय राशन दुकान दारांना जात। त्यांनी जनतेला समजवून सांगतिले नाही। ते राशन घेण्यास येणाऱ्या प्रत्येकांना तुच्छ लेखतात। असो तुम्ही खुप छान माहिती दिली✌️👏
Thanks bro 🙏😀
Sir maze baba 8 month pahile warale ani amcha ration card babachya nawar ahe...tr ata form konachya nawane bharyacha??...karan list madhe babach nav aala ahe..
Please reply sir
Ghartlya ladies chya navane
@@marathi_corner sir pn family list madhe baba ch nav lihach ki excluded karyach purnpane
Sir photo mazya aai cha magitala ahe
Ani maze rashan card baba chya navavr ahe...( Wardha)
Tyana sanga mazhya baba chya navavr aahe mhnun
माझे वडील सेवा निवृत्त आहेत तर त्याना मिळणार पेन्शन वार्षिक उत्पन्न मध्ये घेण्याची गरज आहे का?
Nahi
सर lpg कनेक्शन जर रेशन कार्ड धारकाच्या नावे नसल्यास,इतर कुटुंबातील सदस्याच्या नावे असल्यास फ्रॉम वर lpg कनेक्शन आहे म्हणून टाकायचे आहे का .. plz reply..🙏
Ho aahe mhnun taka
@@marathi_corner धन्यवाद..🙏🙏
माझ्या कडे गॅस आहे आणि मी माहिती दिली आहे आणि हमीपत्र पण भरले काय गॅस नसेल तर हमीपत्र भरायचे होते काय अडचण येईल का
Gas nasel tar hamipatra dyache hote bhau..ekda jithe dile aahe tithe bheta
सर ग्रामीण भागत प्रधान मंत्री आवास योजने मध्ये नाव द्यायचं आहे ते कसं करायचं सांगा न
Only gram Panchayat no online
गॅस घरातील कोणत्या पण व्याक्तिच्या नावावर असेल त चालेलका.
Ho
Form kuthe milanar retion dukanat
Khali dila aahe
शेवटी तुम्ही सांगितल की प्रत्येकाच आधार कार्ड द्यायचे आहे.म्हणजे काय?
Band zhale aata nahi dyache
Buddy Marathi people will easily fill this form, you are explaining Marathi form in Marathi, LMAO, in future if you make video like this please explain it in Hindi or English so that people who don't understand these forms will understand & fill it easily.
Ok definitely try
मुंबईमधील फॉर्म कोणाकडे सादर करायचे. कोरा अर्ज कोणाकडे मीळेल.
Band zhali mohim
video madhe ha subject last la clear nahi jhala.
Gas connection ahe tyanch ration card kas cancel ny honar he clear ny kelo,
Kel aahe tumhala smjal nhi bhau... Jar tumchykde gas asel aani tumhi mahiti bharun detana gas nahi ase lihile..nantr caukashi zhali tyana samjle tumhi chukichi mahiti dili tar ration card radda honar
Nahi hoanr khari information bhara
Welcome
Thankx
Mast
2 गॅस असतील तर Hp ,LPG पण तर
Band zhal aahe gr aala
सर,
माझं नाव गावी रेशन कार्ड वरती आहे व माझ्या गावच्या घरी गॅस नाही
पण
आम्ही मुंबईला राहतो इथे आमच्या नावावर गॅस आहे मग फ्रॉम मध्ये काय नमूद करावे
Gyas aahe mhnun namus kara
@@marathi_corner पण तसं केल्यास रेशन कार्ड रद्द होईल का?
Nahi honar aata band zhal he
रेशन कार्ड चा फॉर्म ऑनलाइन भरू शकतो काय ?
Nahi ... tahasil office mdhun
गॅस नसेल तर काय करच
Video purn paha bhau sagal sangitle aahe
हि योजना बंद झाली आहे काय...गॅस आहे तर रॉकेल नाही भेटणार
ह्या योजना ची मोहीम आम्ही रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहेत लवकरच याची दखल घेतली जाईल संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरू आहे. ह्या फॉर्म जाळून ह्याची होळी केली आहे आम्ही ह्याची पूर्ण माहिती MN Maharashtra ya news channel var uploaded आहे पाहू सकता आपण
Sir kutumb pramukh varla asel tr
Ghara mdhe mothi mahila kon aahe tichya navane bhara
@@marathi_corner नमस्कार,माझे रेशनकार्ड मुंबई चे आहे . कोरोना मुळे मी गावी आहे. दिनांक ३०/४/२०२१ पुर्वी शिधा पत्रिका तपासणी फार्म भरुन देऊ शकलो नाही. मुदत वाढविण्यात आली आहे काय. मेहरबानी करून कळविण्याची विनंती.
.
Band zhali aahe punha nantr chalu hoik
How to get serial number for the lost card ?
Last tarikh kiti ahe
Ajun nahi aali
@@marathi_corner okk धन्यवाद 🙏
Documents kis kis k upload Krna hoge
All family
he GR radh jhala ahe ka sir
Ho band zhl .. video banvle aahet
Sir form kuthe midel
Video chya khali paha
@@marathi_corner thank you sir
Last date kya ahe form fill up krncha
Nahi ajun aali
फार सुंदर माहिती दिली आहे. सर
Gas address punecha ahe....mi solapur cha ahe yachi mahiti dya
Pn navavr gas aahe na bhau takava tar lagelch
घरातल्या एखादया व्यक्तीच गॅस जर दुसरया पत्त्यावर असेल तर काय करायच ?
To pan aahe mhnun taka
Brother hey video tu Hindi madhe banav mean tula jast traffic milel na
Nahi sagl public marathi che aahe maz