आरे वाह लोकं जर एक झाली की तर न्यायालयाला पण पाहिजे तसे दुखवता येते हा खरा लोकांना पाहिजे तसा न्याय मिळाला.हे यश देवाभाऊच नसुन जरांगे पाटील,सुरेश आण्णा, संदिप भैय्या, अंजली ताई दमानिया आणि धनंजय देशमुख यांच्या कालच्या आंदोलनाचे आहे या सर्वांचं अभिवादन .नाही तर हे न्यायालय असं झुकलेचं नसते.
वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले, वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले, वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले, वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले
सर्व जाती धर्म समभाव परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏😢😢
देवा भाऊ मनापासून हा आमचा सकल मराठा समाज आपला आभारी आहे धन्यवाद
आली रे आली वाल्मिक अण्णावर संक्रात आली
अभिनंदन अण्णा 🎉🎉🥳💐
अंजली ताई दमानिया, सुरेश अण्णा धस, संदीपजी शिरसागर, बजरंगजी सोनवणे आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस हे सर्वांचे खुप खुप आभारी आहे.
सत्यासाठी लोक एकत्र असल्यास न्याय मिळतोच, हे सत्य मानावेच लागेल.
सत्य मेव जयते 🙏🙏🙏🙏🙏
धस साहेब🙏🏻
सर्व गुन्हेगारांना शिक्षा आणि मोका लावने हेच सत्य आहे सत्यमेव जयते होणार
सरकारचे अभिनंदन
आका वर संक्रांत कोपली😂😂
न्यायदेवतेचे खूप खूप आभार
Deva bhauuuu 🔥🔥🔥
देवा भाऊ धन्यवाद.🎉🎉🎉🎉
आभारी देवा भाऊ
नाही सुटत.. सुटला की दंगल घडेल
धन्यवाद फडणवीस साहेब😢😢
फासावर लटकावा एका गरीबाच घर उद्धव स्त केलं
एकाच नाही तर अनेकांची घर उध्वस्त केली आहेत यांनी
सुरेश आण्णा धस बोलते सबको बोलते
धन्यवाद मुख्यमंत्री
धन्यवाद फडणवीस साहेब
मुख्यमंत्री साहेब आता महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील
Deva bhau rocks 🚩🚩
आरे वाह लोकं जर एक झाली की तर न्यायालयाला पण पाहिजे तसे दुखवता येते हा खरा लोकांना पाहिजे तसा न्याय मिळाला.हे यश देवाभाऊच नसुन जरांगे पाटील,सुरेश आण्णा, संदिप भैय्या, अंजली ताई दमानिया आणि धनंजय देशमुख यांच्या कालच्या आंदोलनाचे आहे या सर्वांचं अभिवादन .नाही तर हे न्यायालय असं झुकलेचं नसते.
Khup chan zal 💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍
महाराष्ट्रात देवेंद्र राज आहे
धन्यवाद फडणवीस साहेब ❤
Wawa bhai wa
आपल्या राज्यातले असे गुंडाराज संपले पाहिजेत जय महाराष्ट्र🚩🚩🚩
याने अनेकांची घरे उधवस्त झाली, योग्य न्याय.
खूप छान 🙏🙏
कोठडी वाढली चला ते सांगितलं पण मोका लावला का नाही नक्की ?
न्यायलीन कोठडी म्हणजे,,आरम करण्या च ठिकाणं,,, सर्व फिक्स आहे,, खंडणी मधे लटक वाच, विषय शांत झालं की बेल टकाची
Only das king maker ❤❤❤❤
एकित खुप बळ असते. सत्यासाठी एकत्र येत जावा जनतेने. पापाचा घडा भरला कि कर्म माफ करत नाही, कर्मच त्याला शिक्षा देते खरंतर.खर तर हे एकीमुळे झाली अटक.
Devahau swagat
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
वास्तव बातमी द्या . हेडींग काय दिले मकोका !
वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले, वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले, वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले, वाळुज, लातूर, पुण्याच्या खुण्याचे काय झाले
सर्व जाती धर्म समभाव परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार 🇮🇳🇮🇳🚩🙏🙏😢😢
संघटीत गुण्हेगारांचा नेता म्हणून धन्या मुंडे वर मोका अंतर्गत गुण्हा दाखल झाला पाहीजे.
जो पर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खर नाही
Beed cha social media band Kara.
Garibanna challa ki hich vel yete. Satyameva Jayate🚩
हाके ,सदा वर्ते याना पण बोलवा आजुन काही माहिती मिळते का
Karmache fal bhetle
Bholi janta 😢
Tadipar karav asha gundana .😂😅
दमाने सांग रे
वाल्मिक ला लटकावले कि मगच शांत होणार महाराष्ट्र
Bhagwan Ghar me der he Magar ander nahi wanjari bahavano
15 divsa nantar jamin hoil sabse bada rupaiya
खुप च छान
Kay nahi tyala janun bujun at the nyat al ahe ...Sagal samajtay 1/2 month madhe tyala bell bhetal lokancha rag shant zalyavar
Judge to walya - Mcoca ghya god god bola ani nit raha 😂😂😂 Happy Sankrant.😂😂
Wad nahi he phakta diku aahe
Bjp ha asa paksha ahe tyla vatla ha neta khup lokpriya hot chalela ahe jar to tyncha pakshatla asla tari correct karyam karnar deva bhau rocks😂
अखेर न्याय भेटला मकोका
मुंडेवर वर पण moka लावा
लष्कर ए तोएबा चा परळी चीफ वाला कराड
लष्कर ए गुंडे, परळी.
14 divas nko, salyala fashi lava nhi tr ayushyabhar turungat sadwa aaka aani aaka chya aakala pn
सत्यासाठी लोक एकत्र असल्यास न्याय मिळतोच, हे सत्य मानावेच लागेल.
सत्य मेव जयते.🙏
Wawa bhai wa