अतिशय सुंदर श्रवणीय निरुपण रसाळ वाणीतून वाचावी ज्ञानेश्वरी सर्व भाग सातही कान तृप्त झाले अक्षरशः मनाची त्रूप्तता होत नाही आणखी आणखी ऐकावेसे ऐकत रहावं वाटतं गुरूमाऊली खरं च आपल्या ज्ञानाला आपल्या वाणीला तोड नाही खरंच जन्माला येऊन आपल्या मुखातून एकदा तरी ज्ञानेश्वरी ऐकावी जन्माचं सार्थक झाल्यासारखे वाटेल गुरूमाऊली साष्टांग नमस्कार धन्यवाद आपण या युट्यूब चॅनल वर आपली प्रवचने ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली पुनश्च पुनश्च लाख लाख धन्यवाद
🙏😇🙏👏🙇🙇
राम कृष्ण हरी ,महाराज चरणी वंदन.डहाणू जी.पालघर.
Mauli🙏
खुप सुंदर
राम कृष्ण हरी
जय सद्गुरु
जय जय राम कृष्ण हरी
👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
रामकृष्ण हरि
अतिशय सुंदर श्रवणीय निरुपण रसाळ वाणीतून वाचावी ज्ञानेश्वरी सर्व भाग सातही कान तृप्त झाले अक्षरशः मनाची त्रूप्तता होत नाही आणखी आणखी ऐकावेसे ऐकत रहावं वाटतं गुरूमाऊली खरं च आपल्या ज्ञानाला आपल्या वाणीला तोड नाही खरंच जन्माला येऊन आपल्या मुखातून एकदा तरी ज्ञानेश्वरी ऐकावी जन्माचं सार्थक झाल्यासारखे वाटेल गुरूमाऊली साष्टांग नमस्कार धन्यवाद आपण या युट्यूब चॅनल वर आपली प्रवचने ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली पुनश्च पुनश्च लाख लाख धन्यवाद
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन माऊली चरणी दंडवत❤❤❤🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर चिंतन👍👍👍👍
रामकृष्ण हरि माऊली🙏🚩
अप्रतिम
Nice 👍
अति सुन्दर प्रवचन श्रीगुरु महाराजांचे 🙏🙏
🙏🙏
खूपच सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन संत श्री चैतन्य महाराज देगलूरकर❤
सुंदर प्रवचन
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी