मराठी भाषेचा परदेशातील एक ऐतिहासिक क्षण Marathi abhang in Israel.Abhang Bhajan Marathi Ashwini Bhide

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाच्या पाठीवरील सर्व मराठी भाषिकांना गर्वाने मन भरून येईल असा हा क्षण इस्राएल मधला. Historical momemnt for Marathi language and classical music. First ever Marathi song performed in Israel by Indian classical singer Dr Ashvini Bhide Deshpande.
    *चूक दुरुस्ती: व्हिडिओ बनविण्याच्या ओघात बोलताना एका माहितीबद्दल माझ्याकडून चूक घडली. आमच्या अनेक चाणाक्ष प्रेक्षकांनी ती हेरली आणि त्यामुळे मला उमगली. त्याबद्दल सर्वांचे आभार आणि चुकीबद्दल क्षमस्व. ती चूक दुरुस्ती आमच्या एका प्रेक्षकाच्या द्वारे व्यक्त करीत आहे.
    "वा शामराव... व्हिडिओ आवडला. काय गायल्यात अश्विनी ताई. अप्रतिम. तुम्ही "आज आईचा वाढदिवस आहे" अशी थाप मारली हे मजेशीर आहे.
    परंतु 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' अशी विनवणी मुक्ताबाईनी त्यांना समाधी घेताना केली हे तुमचं म्हणणं मात्र चूक आहे. संन्याशाची मुले म्हणून तत्कालीन समाजाने ज्ञानेश्वरांच्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. एकदा त्या त्रासामुळे रागावून ज्ञानेश्वर माऊली रुसून बसले. खोलीचं कवाड बंद करून बसले. तेव्हा त्यांची समजूत काढताना मुक्ताबाईनी हा अभंग म्हटला आहे. तुम्हाला हे माहीत नव्हतं की ही सुद्धा अशीच ठोकून दिलेली थाप आहे? थोडी गंमत केली. सॉरी हं."
    -दिलीप बार्शीकर
    Credits:
    Singer Dr. Ashwini Bhide Deshpande / ashwinibdesh
    Organized by The cultural department of the Indian Embassy in Tel-Aviv, Israel. www.indembassy...
    #maharashtrianyoutubersabroad #marathiyoutubersabroad #marathimusic #marathisong

ความคิดเห็น • 399

  • @sap1207
    @sap1207 2 หลายเดือนก่อน +10

    मी तुमचा हा तिसरा व्हिडिओ पाहत आहे.सकाळपासून मी तुमचे व्लॉग फॉलो करत आहे.
    तू अक्षरशः माझे मन जिंकले आहेस दादा.
    यालाच आपण परिपूर्ण उदाहरण म्हणतो :- संस्कृतीनुसार भारतीय आणि आवडीने ज्यू .
    माझा विश्वास बसत नाही की तू ज्यू आहेस.. किती अप्रतिम मराठी बोलता आणि तुम्हाला ज्ञानेश्वरीबद्दल खूप चांगले ज्ञान आहे . पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहूनही मुस्लिमांना चांगले मराठी बोलता येत नाही हे लज्जास्पद आहे .युट्युबचं लाइक तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे.. तुम्ही आमचे मन जिंकले आहे. ❤

  • @spp4708
    @spp4708 5 หลายเดือนก่อน +105

    आज फार वाईट वाटल की ह्या TH-cam वर फक्त एकदाच ( like) 👍देता येते... शामभाई तुमची प्रस्तुती, अश्विनीताईंच् गायन आणि इस्त्रायलमधे मुक्ताबाईंचे गाणे .. व्वा सगळंच स्वर्गीय होते... तुम्ही खरे मराठी आहात ... प्रत्येक मराठी माणसाने असा अभिमान बाळगला पाहीजे.... तुम्हाला 🙏🙏🙏... आपल्या मायबोलीला पुढची कित्येक हजार वर्षे काहीही होणार नाही 🥰

    • @z4gore
      @z4gore 5 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊 7:19 7:19

    • @ravindrakale7027
      @ravindrakale7027 5 หลายเดือนก่อน +1

      सध्या भारतामध्ये इलेक्शनचा वारा चालू आहे या वादळामध्ये कोणाची जीत होणार कोणाचे हार होणार भारतात लोकशाही राहणार का हुकूमशाही येणार हे अजून फिरायचं आहेत्याअपन टॅटू लाईटची आशा करतो फार छान वाटले

    • @जयमहाराष्ट्र-फ7घ
      @जयमहाराष्ट्र-फ7घ 17 วันที่ผ่านมา

      @@ravindrakale7027भारतात आता सध्या निवडणूक निकालानंतर काय वाटतं तुम्हांला लोकशाही की हुकुमशाही

  • @shreeshree2498
    @shreeshree2498 5 หลายเดือนก่อน +57

    तीर्थांमध्ये काशी।
    व्रतांमध्ये एकादशी।
    भाषांमध्ये तैशी।
    मर्‍हाटी शोभिवंत।।
    जैसी दीपांमाझि दिवटी।
    कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी।
    तैसी भाषांमध्ये मर्‍हाटी । सर्वोत्तम।।
    ------ संत ज्ञानेश्वर
    योगवासिष्ठ ( 1- 294 ते 307 )

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน +3

      किती छान!

    • @vista706
      @vista706 5 หลายเดือนก่อน +2

      'ताटी उघडा ज्ञानेश्वरा! " अप्रतिम गायले! काही वेळा चांगले घडवून आणण्यासाठी खोटे बोलणे चालू शकते.बाकी सारे विसरून जा😊!

    • @गजाननबुवामुंढे
      @गजाननबुवामुंढे 5 หลายเดือนก่อน +2

      ही ज्ञानेश्वर महाराजांची रचना नाही ☝️
      ही 👇रचना आहे ज्ञानेश्वर महाराजांची
      माझा मऱ्हाटाची बोल कौतुके/ परी अमृतातेही पैजा जिंके/ऐसी अक्षरे रसिके/ मेळविन//ज्ञानेश्वर महाराज//🚩🚩🚩🙏

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 5 หลายเดือนก่อน +46

    श्याम राव, आज डोळे पाणावले. जय हिंद !!! जय इस्राएल !!! जय महाराष्ट्र !!!

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน +1

      ♥️

    • @vishatubeful
      @vishatubeful หลายเดือนก่อน

      same here

  • @Kasal269
    @Kasal269 5 หลายเดือนก่อน +20

    धर्म यहूदी, परंतु मातृभूमी महाराष्ट्र मूळ भाषा मराठी, मातीची ओढ ही रक्ताच्या नात्यासारखीच असते 🙏🙏

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 5 หลายเดือนก่อน +23

    शाम भाई तुमची कमालच आहे मराठी भाषेवर अगदी तुमच्या आईसारखे प्रेम आहे. आज 40 वर्षे झाली देश सोडून पण मायभूमिला तुम्ही कणभरही विसरला नाहीत ❤❤❤❤❤🎉🎉🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @जयमहाराष्ट्र-फ7घ
    @जयमहाराष्ट्र-फ7घ 5 หลายเดือนก่อน +46

    शामूजी तुम्ही हा episode उच्च स्थरावर नेऊन गेलात आणि आमचीही छाती अभिमानाने फुलली की मराठी शास्त्रीय गायन इस्राईलमध्ये होतेय

    • @lalitageete212
      @lalitageete212 5 หลายเดือนก่อน +5

      Khupach chan khulawala ha prasang..so lucky to witness this and sharing the same with all

  • @अमिनेश
    @अमिनेश 5 หลายเดือนก่อน +48

    भाई ( पु.ल. देशपांडे) यांच्या म्हणण्यानुसार
    दोन बसवाले, दोन ट्रकवाले, दोन मुंग्या
    समोरासमोर आले तर
    काहीतरी बोलणारच
    त्या आणखी एक जोड
    जगाच्या पाठीवर कोठेही
    दोन मराठी माणसे समोरासमोर आली म्हणजे मराठी जागर होणारच.......

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 5 หลายเดือนก่อน +28

    कोणतीही गोष्ट एकाग्रतेन केल्यास त्यामधून जो आनंद मिळतो तो परमेश्वरी आनंद असतो

  • @laxmikulkarni1864
    @laxmikulkarni1864 2 หลายเดือนก่อน

    मा. श्री. शामदादा व्हिडिओ पाहून तुमच्या विषयी खूप अभिमान वाटतो. ग्रेट आहात. नक्कीच अनुकरणीय.

  • @veenashringarpurey6
    @veenashringarpurey6 หลายเดือนก่อน

    कीती सुंदर अनुभव ! शाहू फार फार आनंद झाला हा कार्यक्रम बघून.

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 หลายเดือนก่อน +24

    भाषेचे प्रेम आणि आस्था कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही माय लेक .आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. कारण ज्याची पाळ मूळ खोलवर गेलेली असतात तीच झाडं सर्वांगानी बहरतात.

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 5 หลายเดือนก่อน +54

    तुम्ही इस्त्रायल मध्ये राहून मराठी भाषा विसरला नाही परंतु महाराष्ट्रातील नवीन पिढी विसरत चाललीय

    • @sdvar854
      @sdvar854 4 หลายเดือนก่อน +1

      राज्याच्या राजधानीमध्ये हिंदी बोलावे लागते

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 5 หลายเดือนก่อน +26

    शामू तुंम्ही किती मिष्किल, मजेशीर अहात आणि स्पष्टवक्ते पण तुम्ही खुप आवडताहो खर सांगू कामी पण तुंम्हाला ईस्राईल चं युद्ध चालू झालंना तेव्हाच तुंम्हाला सब्सक्राईब केलं हो 😂 तुमची काळजी वाटली हो आईला नमस्कार सांगा🙏
    कांचन रानडे डोंबिवली

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 5 หลายเดือนก่อน +18

    आज तर संगीत परवणीच लाभली . खूप छान VDO. यू ट्यूब वर खोटं बोलल्याचं कबूल करणं म्हणजे किती प्रामाणिक पणा तुमचा . आईचे संस्कारच त्यातून दिसले .आई ना स्विट किस !❤❤😊😊🎉🎉🎉🎉

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र...🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      ♥️

  • @pradeepmhapsekar2396
    @pradeepmhapsekar2396 หลายเดือนก่อน +1

    excellent.

  • @יוסףדנדקר
    @יוסףדנדקר 5 หลายเดือนก่อน +3

    तुमचा हा मराठी भाषेमधला व्हीडीओ पाहुन फार मनाला आनंद वाटला.इतके वर्ष इस्राएल मध्ये राहून सुध्दा मराठी भाषेवरचे प्रेम पाहुन अभिमान वाटला.मी सुध्दा ५० वर्षांपुर्वी भारतातून इस्राएल देशात मी ज्यूईश असल्याने निघून आलो.मी नेहमीच आपला व्हीडीओ पाहातो असे नाही परंतु हा मात्र फारच छान होता कारण ह्या तर्फे सुंदर हिंदी मराठी अभंग ऐकायला मिळाले ते सुध्दा सुप्रसिद्ध गायिकां कडून..त्या बध्दल आपले मनःपासून अभिनंदन !

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 5 หลายเดือนก่อน +24

    एक चूक दुरुस्त करतो हा उपदेश Sant मुक्ता बाई यांनी Sant Dnyaneshwar यांना केला जेंव्हा Dnyaneshwar यांना समाजाचा प्रचंड राग आला (वाळीत टाकले म्हणुन) आणि त्यांनी svatahala घरात कोंडून घेतले.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      😲🙏🙏🙏

    • @seemaranade9730
      @seemaranade9730 5 หลายเดือนก่อน +3

      हो खरंय.त्यांनी समाधी घेतली त्यावेळचं गाणं नाही हे.लोकांनी अपमान केल्यावर ते रागावून दार बंद करून बसले.तेव्हा मुक्ता बाईंनी ही विनवणी केली..

    • @pracheepalsule
      @pracheepalsule 5 หลายเดือนก่อน +1

      Yes, this is absolutely right. A younger sister giving advice to an elder knowledgeable brother. That is why, this incident and Muktai is an example of Stree Shakti.

  • @sadanandborhade5863
    @sadanandborhade5863 หลายเดือนก่อน

    शामुदादा आज दिनांक १९/८/२०२४ रक्षाबंधनाचा सण आहे. आज हा व्हिडिओ पाहिला ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांचा प्रसंग तु सांगीतला व " ताटी उघडा ज्ञानेश्वरा " हा अभंग लावला. अभंग ऐकताना डोळ्याला लागलेली पाण्याची धार काही केल्या थांबत नव्हती. 🙏🙏

  • @vaibhav2741
    @vaibhav2741 5 หลายเดือนก่อน +1

    मी TH-cam वर पाहिलेल्या सर्वोत्तम व्हिडिओंपैकी हा एक आहे. महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे.लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @gauri7378
    @gauri7378 5 หลายเดือนก่อน +11

    वा वा!काय आवाज शहारे आले आंगावर🙏🏼खरच धन्य झाले असतील इसराईली

  • @shubhangeetiwari9500
    @shubhangeetiwari9500 หลายเดือนก่อน

    Apratim !
    Speechless !

  • @vijayalaxmimasurkar9166
    @vijayalaxmimasurkar9166 5 หลายเดือนก่อน +21

    खूप छान होते गाणं मुक्ताईच अंगावर शहारे आले ऐकताना.खरंच तुमचे खूप आभार हे सर्व आमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी 🎉

  • @ranjanaparlikar3231
    @ranjanaparlikar3231 5 หลายเดือนก่อน

    खूप छान, दुर्मिळ अनुभूती

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 5 หลายเดือนก่อน +2

    मातृभक्त शामजी ना कोटि कोटि सलाम!

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 5 หลายเดือนก่อน +2

    वा सुरेख 👏👏👏👏👏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @swaranand4072
    @swaranand4072 5 หลายเดือนก่อน

    Good idea. Salute to you. I have heard her many times in Delhi along with Pt Vinay Misra and Pt Vinod Lele who are my friends. Vinay can not speak Marathi but he can understand language. Very Nice Jodi Vinod and Vinay Double Victory.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sanjaybhagat4217
    @sanjaybhagat4217 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान ब्लॉग शामू तुझा खूप अभिमान वाटतो

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @vaibhaviv875
    @vaibhaviv875 5 หลายเดือนก่อน +2

    अविस्मरणीय आणि दुर्मिळ योग तुमच्या मुळे आम्हाला ही अनुभवता आला धन्यवाद

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @cw-of7xo
    @cw-of7xo 5 หลายเดือนก่อน +11

    לא ציפיתי לשמוע את המוזיקה הזאת בבוקר זה הרגיש כל כך טוב. בכל בוקר כשאני מתעורר ורואה בחדשות המלחמה, אני זוכר אותך ואת אמא שלך. היום עבר חודש מאז שאמא שלי נפטרה. אבל כשאתה דואג לאמא שלך בזמן מלחמה שכזה, אני מתגעגע מאוד לאמא שלי.. בבקשה תתבדח אבל תמשיך לספר לנו את החדשות של החושלי שלך.
    תודה

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      תודה רבה 🙏🌹

    • @aag8328
      @aag8328 5 หลายเดือนก่อน

      हे ही दिवस निघून जातील. विश्वास ठेवा इस्राएल च्या वीर बंधुनो.

  • @shekharb2981
    @shekharb2981 5 หลายเดือนก่อน +7

    शामभाऊंचे खूप छान अस्खलित मराठी निवेदन 🎉🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @mm9112001
    @mm9112001 5 หลายเดือนก่อน +3

    You are more proud of being marathi than the Marathi manus 🎉🎉🎉❤❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน +1

      🙏🌹🙏

  • @anujavaishampayan3125
    @anujavaishampayan3125 5 หลายเดือนก่อน +16

    नमस्कार शामुजी, सकाळ सुरमय केलीत त्या बद्दल खूप धन्यवाद 🙏आणि खरं सांगायचं म्हणजे जी मुलं "आई वडिलांसाठी "वाटेल ते करतात. त्यांना सगळं माफ असतं हो...

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 5 หลายเดือนก่อน +5

    मंत्रमूग्ध केले शामराव मस्त...धन्यवाद

  • @NitinTonge
    @NitinTonge 5 หลายเดือนก่อน +15

    ह्या घटनेची गंम्मत वेगळीच आहे - अश्विनी ताई देखील ह्या भजनाच्या तयारीतच असाव्यात कारण ऐनवेळी भजनासाठी टाळ शोधणे एरवी अवघडच आहे.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 5 หลายเดือนก่อน +11

    भारतीय संगीत अप्रतीम आहे

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 3 หลายเดือนก่อน

    फार उत्तम सादरीकरण 👌🙏✅✅

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @SiyaAherkar
    @SiyaAherkar หลายเดือนก่อน

    Mast shamuda
    Laaybhari

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 2 หลายเดือนก่อน

    खूपच बहारदार

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद दादा...सौ.अश्विनीताईंचे गाणे ऐकले... दुग्ध शर्करा योग आला... खूप सुंदर, मस्तच... खूप अभिमानाची गोष्ट घडली...

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🌹🌹

  • @nishapatil7284
    @nishapatil7284 5 หลายเดือนก่อน +8

    आजचा vdo खुप छान होता, खुप आनंद झाला हा vdo पाहुन, आम्ही भाग्यवान म्हणून हे सगळं आम्हाला तुमच्या कडून एइकाय्ला मिळालं

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @shubhibodas230
    @shubhibodas230 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम कार्यक्रम!

  • @drsagarjpatil6902
    @drsagarjpatil6902 5 หลายเดือนก่อน +7

    श्यामू, .........आज शब्द नाहीत माझ्याकडे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 5 หลายเดือนก่อน +3

    शामु दादा,
    खरंच दूर देशात राहून सुद्धा आपण ज्या मातीत वाढलो, ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांचीं संस्कृती विसरला नाहीत.
    एवढ्या वर्षांनी देखील तुम्ही मराठी एवढी सुंदर व इंग्रजी शब्द न वापरता बोलता. छाती प्रेमाने व अभिमानाने भरून येतो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🌹🙏🌹

  • @subhashgachche5167
    @subhashgachche5167 5 หลายเดือนก่อน +10

    वा.. शामू फारच छान आमची सकाळ फारच गोड केली. मायबोली मराठी साठी आपले प्रयत्न खूप छान आहेत. आणि हो आपली प्रगती झाली आता जाहिराती येतात. खूप खूप शुभेच्छा आणि असेच आम्हाला तुमचे प्रसंग सांगा .❤❤

  • @madhurworld
    @madhurworld 5 หลายเดือนก่อน

    Far chhan

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 5 หลายเดือนก่อน +8

    वाह , शास्त्रीय संगीत , योग सूत्रे आणि षड् दर्शने या तीन गोष्टी, निव्वळ आणि निव्वळ पूर्णतः भारतीय आहेत ... आपल्या अभिरूचीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे , श्याम राव , हार्दिक शुभेच्छा .... ❤

  • @prashantpradhan3220
    @prashantpradhan3220 5 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर वीडियो, श्यामराव धन्यवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083 5 หลายเดือนก่อน +1

    Aani ammhi sarva maharashtrin janta specialy satsangateel janta aaplyala koti koti dhnnyawad deto marathi bhashetil santta sahittya bhakti marg ganyachya maddhyamata tya bhoomiwar aswini tainnchya mukhatun va tyanchya sahkaryanchya madhhyamatun jay jay kar kelat sarva sangeet team shamuji applyamatoshree sarvana koti koti dhannyawad

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹🙏

  • @apukul6784
    @apukul6784 5 หลายเดือนก่อน +1

    शामुभाय ❤❤❤

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 5 หลายเดือนก่อน

    ताटी उघडा अप्रतीम!अप्रतीम!!अप्रतीsssssम!!!

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @padmanabhparalkar1150
    @padmanabhparalkar1150 5 หลายเดือนก่อน +1

    One of best vedio
    मराठी भाषेला अभिमान वाटावा असा क्षण
    आपले खास अभिनंदन

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गायला मुक्ताबाईंचा अभंग अश्विनी ताईंनी डोळे भरून आले 🎉

  • @nileshjadhav9903
    @nileshjadhav9903 หลายเดือนก่อน

    मनाच समाधान झालं....हे आपल्यामुळे शक्य झालं....ते ही मराठी पद ...............त्या खोट्या मध्ये पण एक खरेपणा होता ......एकदम विलक्षण .......

  • @sharmilaghorpade3173
    @sharmilaghorpade3173 5 หลายเดือนก่อน +5

    व्वा, शामराव खूप खूप धन्यवाद, अप्रतिम संगीत साज शेअर केल्याबद्दल!!❤

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 5 หลายเดือนก่อน +5

    वाह शामराव... व्हिडिओ आवडला. काय गायल्यात अश्विनी ताई. अप्रतिम. तुम्ही "आज आईचा वाढदिवस आहे" अशी थाप मारली हे मजेशीर आहे.
    परंतु 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' अशी विनवणी मुक्ताबाईनी त्यांना समाधी घेताना केली हे तुमचं म्हणणं मात्र चूक आहे. संन्याशाची मुले म्हणून तत्कालीन समाजाने ज्ञानेश्वरांच्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. एकदा त्या त्रासामुळे रागावून ज्ञानेश्वर माऊली रुसून बसले. खोलीचं कवाड बंद करून बसले. तेव्हा त्यांची समजूत काढताना मुक्ताबाईनी हा अभंग म्हटला आहे. तुम्हाला हे माहीत नव्हतं की ही सुद्धा अशीच ठोकून दिलेली थाप आहे? थोडी गंमत केली. सॉरी हं.
    दिलीप बार्शीकर 9423013728

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 5 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे. रागावलेल्या ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले असा जो प्रसंग सांगतात,तेव्हाचा अभंग आहे हा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.

    • @dileepbarshikar8323
      @dileepbarshikar8323 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@anjalisharangpani9139संत जेणे व्हावे.. जग बोलणे सोसावे... असा उपदेश छोटी मुक्ताबाई करतेय... असो

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      @dileepbarshiker8323 व्हिडिओ बनवण्याच्या ओघात बोलताना माझी चूक घडली. आपण ती दर्शवली याबद्दल आपले अनेक धन्यवाद. व्हिडिओच्या माहिती मध्ये आपले कॉमेंट चूक दुरुस्ती दाखल जसेच्या तसे चिटकवले आहे. 🙏🌹🌹

    • @yashwantrambhajani9239
      @yashwantrambhajani9239 5 หลายเดือนก่อน

      हे खरे आहे !

    • @dileepbarshikar8323
      @dileepbarshikar8323 5 หลายเดือนก่อน +2

      शामराव, आपली दुरुस्ती पाहिली. मोठ्या मनाचा सच्चा माणूसच असं करू शकतो. सलाम.

  • @arunborade2987
    @arunborade2987 5 หลายเดือนก่อน +11

    शामराव जय महाराष्ट्र,आजचा व्हिडिओ डाऊनलोड करून ठेवला आहे, धन्यवाद.

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 หลายเดือนก่อน

    Great 👍🇮🇳🚩🇮🇱✅ शामराव तुम्ही आजही मराठी मातीतले आहात आपल्या आईला विसरला नाहीत.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      ♥️

  • @seemabhende
    @seemabhende 5 หลายเดือนก่อน

    Wah! Truly enjoyed it !👍💐
    Thanks. 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @madhurworld
    @madhurworld 5 หลายเดือนก่อน

    Khup abhar

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏

  • @milindpusalkar2045
    @milindpusalkar2045 5 หลายเดือนก่อน +1

    स्वर्गीय, अप्रतिम आणि अद्भुत.

  • @sheetalgonjare5020
    @sheetalgonjare5020 5 หลายเดือนก่อน +5

    खूप छान संगीतमय आठवण सांगितली तुम्ही शामू दादा.😊

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 5 หลายเดือนก่อน +3

    श्याम राव , आपल्याला मानाचा मुजरा ... 🙏🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏♥️

  • @cateyesimba
    @cateyesimba 5 หลายเดือนก่อน +2

    Grt!!!!! Simply. No words.!!!! Long live israel!!!! long live shamrao and aai !!!!!!!.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

    • @bhavanamodi1495
      @bhavanamodi1495 5 หลายเดือนก่อน

      Namaskar! Shyamji🙏🙏🙏 Apratim rityaa aamhalaa Sangeet Mejawanee dilyaa baddal
      Manapoorwak Dhanyawad!
      Anekaanek Hardik Sadichchyaan saha
      Bhavana ❤😊 ❤️ 🏵🌹🌹🥰💐🌹🙏🙏 ( USA).

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      @@bhavanamodi1495 🙏🌹

  • @vineetavartak3450
    @vineetavartak3450 5 หลายเดือนก่อน +1

    हा video ऐकून फार अभिमान वाटतो अश्विनी ताईंचा आणि तुमचा सुध्दा मराठी भाषेवरील प्रेमासाठी

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ashabagayatkar2741
    @ashabagayatkar2741 5 หลายเดือนก่อน +3

    Khupach Chan, Marathi lokanchya abhimanchi goshta aahe.

  • @sachinkawale4
    @sachinkawale4 5 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम 👌🏼

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 5 หลายเดือนก่อน +1

    शाम भाई तुम्ही प्रथम महाराष्ट्र राज्यातले महाराष्ट्रीयन आहात. तुम्ही आपली मातृभाषा अजिबात सोडली नाहीत. हिच आपली मराठी संस्कृती आहे.ही जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे. तुमचा व आईचा फार अभिमान वाटला. काही वेळेला खोटं बोलणे पण कधी कधी चांगले असते. ते सर्वांना आनंद देऊन जाते. हा तुमचा लई भारी video झाला. 101% मार्कस देतो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      तो ज्यादा एक मार्क राखीव ठेवतो. गणिताच्या परीक्षेला कामी येईल 🤓

  • @vandanaghodke5641
    @vandanaghodke5641 5 หลายเดือนก่อน +2

    Excellent video. You always gave respect to your mother and mother tongue. Your love towards both replicates every where. God bless you sir. 🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 5 หลายเดือนก่อน +3

    फारच सुंदर,
    शामुजी, काय गोष्ट रंगऊन सांगतात. गोष्ट छोटी पण त्याच महत्त्व कीती महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वरील मुक्ता बाई चा अभंग सुरेख चाल दिलेला अभंग आमच्या पर्यंत हे रेकॉर्डिंग पोहोचवल्या बद्दल धन्यवाद
    आणि खोटे बोलण्यापासून असाही फायदा होतो. बरं का
    शामु
    जय हो

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @sanjaygulavani5122
    @sanjaygulavani5122 5 หลายเดือนก่อน +7

    शामराव, तुमच्या पोतडीतून एक एक किस्से ऐकताना फार आनंद मिळतो. तुमचे कौतुक करावे तितके थोडेच. 🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @hemantbhat7592
    @hemantbhat7592 5 หลายเดือนก่อน +2

    Great

  • @satishchaudhari8638
    @satishchaudhari8638 5 หลายเดือนก่อน +2

    शामुजी मी आज भारावून गेलो आहे या प्रस्तुती ने खूप छान तुम्हाला झालेला अविस्मरणीय प्रसंग आम्हाला पाहता आला त्याबद्दल लाख लाख धन्यवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      तुम्हाला आवडलं हे वाचून फार आनंद झाला.

  • @sunild2794
    @sunild2794 2 หลายเดือนก่อน

    भाषेमुळे प्रेम दुप्पट होते , म्हणुनतर ज्यु व पारसी भारतीयांना विशेषता महाराष्ट्रीयांना वेगळे वाटलेच नाहीत दोघांनवर मनापासुन प्रेम करतात .

  • @mandarkale8
    @mandarkale8 5 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम......🙏🏻

  • @smitabhonsle5366
    @smitabhonsle5366 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अप्रतिम आठवण शामू! हा व्हिडीओ अतिशय रंजक झाला. अश्याच वैविध्यपूर्ण आठवणींना उजाळा दया. तुमचे सगळेच व्हिडिओ उत्तम असतात. धन्यवाद 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      तुम्हाला आवडलं हे वाचून फार आनंद झाला.

  • @Swatantra9
    @Swatantra9 5 หลายเดือนก่อน +2

    Ek no. Sir 👍👍👍👍

    • @Swatantra9
      @Swatantra9 5 หลายเดือนก่อน

      15:30

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 5 หลายเดือนก่อน +3

    ५० वर्षांपूर्वी ' संत निवृत्ती ज्ञानेश्वर ' नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता .त्यात हा अभंग बहतेक आशा भोसले यांनी संगीतकार सी.रामचंद्र ह्यांचे निर्दशनात गायला होता .

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      ♥️🙏

  • @pradeepthakare6353
    @pradeepthakare6353 5 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर शामू ❤🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @nileshshingre7943
    @nileshshingre7943 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम संगीत ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🌹

  • @sandeep90166
    @sandeep90166 5 หลายเดือนก่อน

    किती सुंदर मराठी बोलता. बोली भाषेत अजिबात इतर कोणता लहेजा नाही. पूर्णतः मराठी. खरोखर अभिमानास्पद

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏♥️

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 5 หลายเดือนก่อน

    👌👍🙏

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍👍शामूदा हा खरा मराठी असल्याचा अभिमान,❤❤🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🌹♥️

  • @aniruddhakavishwar
    @aniruddhakavishwar 5 หลายเดือนก่อน

    तुमच्यामुळे आज हे पाहता आलं. धन्यवाद 🙏🌹

  • @satishvaze7956
    @satishvaze7956 5 หลายเดือนก่อน +2

    Your really great
    Shamu dada ❤

  • @ulhasphadtare4083
    @ulhasphadtare4083 5 หลายเดือนก่อน +1

    Bharat mata ki jay jay maharastra shree sant dyaneshwar maharaj sadguru santa tukaram maharaj ki jay ho sab santanki jay jay mukatai !!ram krishna hari !! vittala vittala vittala vittala !!
    !!

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      ♥️♥️

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 5 หลายเดือนก่อน +4

    Hi Shamu namaste Ati Sundar, apratim kharach tumache kautuk aahe. 👏👏👏👏👏👌🙏🙏

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 5 หลายเดือนก่อน +3

    शाहू भाई खुप छान आठवण.धन्यवाद

  • @ravindrakale7027
    @ravindrakale7027 5 หลายเดือนก่อน

    श्यामराव आपल्यामुळे आज यूट्यूब वरती पौर्णिमेचा चंद्र उगवला, खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओ बघायला मिळाला कदाचित आपल्या इथे युद्ध थांबले असेल .आईसाहेबांची तब्येत कशी आहे. आपल्यामुळे खूप सुंदर शास्त्रीय संगीत ऐकायला मिळाले ते मी ब्लूटूथ होम थेटर वरती बघत आहे खूप छान वाटले. आपण इतकं छान बोलता कसं तुम्ही आमच्या वयाचे असल्यासारखे वाटते ..थोडसं आणखी सांगावसं वाटते

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला 🌹

  • @KavitaPawar-kt3ct
    @KavitaPawar-kt3ct 5 หลายเดือนก่อน +1

    शाम्या...लय भारी😊😊😊

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ❤❤❤

  • @vanitaphalke2935
    @vanitaphalke2935 5 หลายเดือนก่อน +3

    सुरमयी ब्लॉग..👌

  • @jvt201
    @jvt201 5 หลายเดือนก่อน +2

    Mast karyakram

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 4 หลายเดือนก่อน

    व्यासपीठ म्हणजे मंच रंगमंच

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sudhirkulkarni5402
    @sudhirkulkarni5402 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर गाणे तेही दुसऱ्या देशात गाणे हे अप्रतिम 👍👍

  • @milindtawde9859
    @milindtawde9859 5 หลายเดือนก่อน

    भारतीय,मराठी हा अभिमानाने केलेला उल्लेख वंदनीय आहे शामराव.❤ आणि खोटं म्हणाल तर ते कबीरजीनी केलेल्या कसायांच्या दिशाभूली सारखं आहे.

  • @shubhangidaftardar7812
    @shubhangidaftardar7812 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chan zala karyakram . Video Khup chan.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 5 หลายเดือนก่อน +3

    फारच सुंदर व्हिडिओ

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आजचा videp. चांगल्या गोष्टीसाठीच तर खोट बोललात.

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 หลายเดือนก่อน

      🙏🌹