दिपक दादा स्लरी विषयी तपशीलवार माहितीसह ती slury कापूस, मका पपई वर चालेल का? संपूर्ण विडिओ बनवा ही विनंती! मला पूर्ण विश्वास आहे शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवतील!
आज या मधून एक मान्य करा शेण खताला महत्त्व आहे आज प्रत्येक जण ढोर विकून टाकत आहे जर ढोरे गुरे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पती झाली नसती पुरथ्वी वर त्या मुळे प्रत्येक माणसाने बेल गाय पाळा शेतीचे नुसाकान टाळा
दोन वर्ष पूर्वी या बागेला मी भेट देऊन हेच बयोरीच व अल्ट्रा सी मी माझ्या संत्रा बागेला वापरत आहे निरोगी व फळ भरपूर देणारी बाग तयार झाली आहे. मानवत जिल्हा परभणी.
भाऊ तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता पण तुमच्या शेती वर एक सखोल व्हिडिओ बनवलं नाही तुमची शेती किती कोणते पीक घेता मजूर किती कसे नियोजन करता जोड धंदा या वर एक डिटेल विडिओ बनवा
भाऊ मी दीपक भाऊंचे व्हिडीओ मागच्या ६ ते ७ वर्षांपासून पाहतो सगळे व्हिडीओ शेतकऱ्यांचे फार कामाचे आहेत!एकही ही व्हिडीओ चुकीचा किंवा खोटा नसतो किंवा बडाचाडके नसतो!
दादा खुप शेतकर्यांचा हिताचा विडिओ बनवलेला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 💐🌄
हो एकदम शक्य आहे दिपकराव खुप छान मार्गदर्शन केले शेतकरी सुखी तर जग सुखी
खुप छान माहिती योग्य टायमिंग ला 🙏
अभिनंदन देवा खूप छान आहे माल💐💐
पवार साहेब सलाम तुमच्या टेकनिक ला खूप quality चे झाडे आहेत. आणि सर तुम्हाला पण सलाम आमच्या साठी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवता तुम्ही 🙏🙏
दादा खुब खुब धन्यवाद अश्याप्रकारचे वीडियो टाकून आम्हाला मार्गदर्शन करता।
खूप छान माहिती दिली दिली भाऊसाहेब आपण
फारच छान ,शेतकर्यांचा प्रश्न असतो झाड वाडत का नाही तर यातुन काय कराव हे कळत.
gopalbhai sutariya goaamrut krupaamrut chi kamal ahe dada jai gurudew ji....!!🍇🍏🍎🍊🍌🍈🌾🌱🌷🏵👳♂👳♀🤗🙏
भयानक मोसंबीची बाग. खूप छान सरजी. 😮😮😮❤❤❤❤
औषधांचे डिटेल्स पाठवा
बायो रिच कंपनी चा पत्ता किंवा manufactured डिटेल द्यावे ही विनंती म्हणजे आम्ही पण वापरू शकतो
दादा खूप छान व्हिडिओ आहे
धन्यवाद दादा मोसंबी वरचा व्हिडिओ बनलेला
सलाम ह्या दादाला
आपण केलेल्या अंडी ताक, गुळ मासे यापेक्षा पावरफुल आहे हे मान्य करावे लागेल
खूप छान मार्गदर्शन आहे
Very nice information sir
दीपक भाऊ औषधा ची पूर्ण माहिती द्या ही विनंती. ....
छान माहिती
दिपक दादा स्लरी विषयी तपशीलवार माहितीसह ती slury कापूस, मका पपई वर चालेल का? संपूर्ण विडिओ बनवा ही विनंती! मला पूर्ण विश्वास आहे शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवतील!
होय
आज या मधून एक मान्य करा शेण खताला महत्त्व आहे आज प्रत्येक जण ढोर विकून टाकत आहे जर ढोरे गुरे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पती झाली नसती पुरथ्वी वर त्या मुळे प्रत्येक माणसाने बेल गाय पाळा शेतीचे नुसाकान टाळा
बाॉयोरीज 250Ml आणी पाणी किती लिटर घ्यावलागन सर 500लिटर पाणाला ईरजन किती घ्यावलागन
Bhau khute bhetle biorich
पवारभाऊ आम्हि काल आपल्या बागेला भेट दिलि खुपच सुथंर बाग आहे हव्हिडिओ मधै दाखवले त्याच प्रमाने आहे
Bhau pawar bhau cha number ahe
Ka
स्लॅरीची फवारणी देताने पूर्ण स्लॅरी वापरावी का पाणी पण वापरावे
कोक बंद हा काय प्रकार आहे
सर्वात गोड मोसंबी चि जात कोणती आहे व मोसंबी चि झाडा चि छाटणी करावि लागते
खूप छान वाटले पण तुमच्या मोसंबी मधे मुंग्या च प्रमाण भरपूर आहे का
दोन वर्ष पूर्वी या बागेला मी भेट देऊन हेच बयोरीच व अल्ट्रा सी मी माझ्या संत्रा बागेला वापरत आहे निरोगी व फळ भरपूर देणारी बाग तयार झाली आहे. मानवत जिल्हा परभणी.
हे बायोरीच कुठे भेटेल शेतकर्याचा फायदा होईल सांगले तर
मो न सेंड करा
Ho snga khute bhetla biorich
@@vishwanathdahe1477 मो न सेंड करा दहे साहेब
🎉
कळी निघावी म्हणून काय स्प्रे घेतात का?
माननीय दिपक भाऊ बायोरीच कोणत्या कंपनीचे आहे व कुठे मिळते हे कळवावे ही विनंती प्लीज रिप्लाय द्यावे कारण मा.पवार साहेब फोन उचलत नाही
Kuthe milte sir he product
कंपनीचे डिटेल्स दया
है औषध आपण लिंबू बागेला वापर करून शकतो का ?
Ho
@@ajinkyapalande85
Number dyaa
@@ajinkyapalande85भेटेल कुठे
Biorich कुठे मिळेल सांगा
Sir he product chi details dya
डाळिंब ला चालते का कुठल्या पीकाला चालतें
Product chi details dy
😮 ते औषध कल्चर कुठे आणि त्याची माहिती सांगा
औषध कसे मागवायचे
आमचे गावाचे आहे चापडगाव ❤
मोबाइल नंबर मिळेल का
प्रभाकर पवार यांचा
व्हिडिओ पूर्ण बघितला तर मोबाईल नंबर नक्कीच मिळेल
@@ApliShetiApliPrayogshalaऔषध कोणाकडे मिळेल मोबाईल नंबर पाहिजे आहे
औषधांची डिटेल दया
आपला फोन नाही लागत कोनत्या कंपनिचे आहे हे बायोरिच
Khute bhetla tya trr sngacha
मोसंबी खुंट कोणता आहे किती वर्षाची बाग आहे
औषध कुठे मिळेल
From Karnataka Bhai tum Hindi language me Karo all-over Hindustan ke log tumara video ko deksakhe
गळ होत असलेल्या मोसंबि बागयतदाराने एक वेळेस अवश्य भेट द्या
संत्र्याच्या कलमा मिळते
भाऊ तुम्ही एवढे व्हिडिओ बनवता पण तुमच्या शेती वर एक सखोल व्हिडिओ बनवलं नाही तुमची शेती किती कोणते पीक घेता मजूर किती कसे नियोजन करता जोड धंदा या वर एक डिटेल विडिओ बनवा
तुझी शेती कीती आहे तुझ्या कडे कोणते पिक आहे तु आधी सांगा उगाच भाऊंना विचारता भाऊ शेतकऱ्यांसाठी स्वतः च्या शेतातील पण व्हिडिओ टाकतात
भाऊ मी दीपक भाऊंचे व्हिडीओ मागच्या ६ ते ७ वर्षांपासून पाहतो सगळे व्हिडीओ शेतकऱ्यांचे फार कामाचे आहेत!एकही ही व्हिडीओ चुकीचा किंवा खोटा नसतो किंवा बडाचाडके नसतो!
@@yogeshsonar2863बरोबर
औषध कट भेटत शेतकरीचा no dya
Watsaap vrr msg kle tri repaly dyte nhi
शेतकऱ्यांचा नाव गाव तालुका व संपर्क. नंबर कृपया मिळावा
मोसंबी बागातदार किसान का नंबर दीजिए❤❤❤
Kampaniche contact details pathwa
N
शेतकऱ्यांचा नंबर सांगा
Are replay nhi khi nhi
Nbr send kr sir
Very good information sir
औषध कूठे मिळेल
औषध कुठे मिळेल
औषध कुठे मिळेल