भुईमूगाच्या शेंगांची काढणी | शेतातली उकडलेल्या शेंगांची पार्टी | Groundnuts Harvesting
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2023
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते मालडी गावात आणि पाहणार आहोत ते भुईमूगाची शेती. रात्री शेतात शेंगा उकडून पार्टी करणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #farming #groundnut #kokanfarming #shengdana #konkan #malvan #viral #sindhudurg #kokan #party #farmer #farm
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
लकी...तू चांगलेच उपक्रम राबवत असतो..त्यामुळे नवनवीन प्रयोग बघायला मिळतात..तसंच कोंकणातील अंतर्गत माहीती व कोकणी माणसांचे जिवन शैली व भाषा ह्याचा प्रसार व प्रचार सुद्धा चांगलाच होत असतो...धन्यवाद...देव तुमचे बरं करो..
फारच सुंदर व्हिडिओ बघायला मजा आली काहीतरी वेगळं पण माहिती पूर्ण व्हिडिओ आहे धन्यवाद
Maldi majhya aateycha gav. Malditli saglich mandali khupach mayalu ahet
मालवणी लाईफ च्या माध्यमातून अतिशय उपयुक्त माहिती दिली👌 धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
खूप सुंदर लकी दादा तुज्या मालवणी लाइफ मुळेलहान लहान उधोग धंदे आणि या शेती विषयीचे विडियो नवीन बनवा ज्यां मुळे अधिक माहिती आम्हाला पाहायला मिळेल देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
छान माहिती
Hii Kaka khup must vidieo aahe tuzhe mi khup video baghto
शेंगाच्या झाडांना फुले आल्यावर त्यावरून रिकामा ड्रम फिरविणे. परागीकरण चांगले होते. सुमारे पंधरा ते वीस टक्के शेंगा जास्त येतात.
भारी व्हिडिओ👌👌
तुझ्या बऱ्याच व्हिडीओ मध्ये बघितलं मी तू किती मेहमत घेतोस ती व्हिडीओ बघताना मज्जा येते पण त्यामागची मेहनत मी स्वतः प्रत्यक्षात बघितली आहे
देव बरे करो☺️
छान सुंदर
"खूपच छान अप्रतिम "मुंबईक येणारो कोण असलो,तर पाठवुन द्या.उकडूचे शेंगा.
खूप मस्त व्हिडीओ आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Khub Chan 🎉❤
Dada mast aahe
Khup Chan video 👍👍
खूप छान व्हिडिओ
Khup chan Vlog!❤
खूप छान व्हिडिओ 👍👌
Khupch chan video 📸 super party 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर विडीओ दादा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Massst bhava
Lagan ghetay😀😀😀😀
Nice video bhai 👍
Hii Akshay ..akshay ani msjha gaon same ahe viran bazarpeth
❤❤❤❤❤❤
👍👍👍👍
Deo bare karu sayana god bless you
थोडेसे मुंबईला पण पाठवून द्या😂😅😊
Really appreciate all your efforts for the farmers who work hard . Just i would like to ask . Are they interested to sell for home purpose Nachni and peanut 🥜 for myself only
Maladi gaon mhanaje sindhudurga tale "Maldives"
हो आता आमच्या कङे कापुस पिक काढनी सुरु आहे (आमचे व्हिडिओ पहा)
Lucky Dada ha sukka chara bhetel ka vikat?
Dada bhuimugachya kahani cha vlog awadla shetivishayak ajun asech video de amhala yacha jar organic oil milal tarihi nakki awadel mala saang kiti rupye 1 kg ani dada saptah suru zale pan? Dada ne sarwan kadun shenga solun ghetlya dada mhorkya 😅😂😊😀😃👌👌
12th me ❤👍
कोल्हे खातात ना डुक्कर खातात ना
hi khari dhamal 😊