Vidhan Parishad Election LIVE : Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde कुणाची मतं धोक्यात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
  • #mahavikasaghadi #ajitpawar
    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 आणि महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत. पराभव पत्करावा लागणारा उमेदवार कुणाचा असेल? कुणाचे आमदार फुटतील आणि कुणाला विजय मिळेल?
    दीपाली जगताप यांचं विधानभवनातून विश्लेषण.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

ความคิดเห็น •